Difference between revisions of "Java/C2/User-Input/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 37: | Line 37: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:24 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:24 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| तसेच Java तील datatypes ची माहिती . |
|- | |- |
Revision as of 16:28, 7 November 2013
Title of script:User-Input
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | Java तील BufferedReader वापरून युजर इनपुट घेण्याच्या ट्युटोरियलमधे स्वागत. |
00:09 | आपण शिकणार आहोत, |
00:11 | Java मधे user input घेणे, |
00:13 | InputStreamReader आणि BufferedReader विषयी. |
00:17 | ह्यासाठी माहित असायला हवे, |
00:19 | Eclipse मधे javaप्रोग्रॅम लिहून, कंपाईल आणि कार्यान्वित करणे. |
00:24 | तसेच Java तील datatypes ची माहिती . |
00:27 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. spoken-tutorial.org |
00:35 | मी येथे वापरत आहे,
Ubuntu v 11.10 JDK 1.6 आणि Eclipse IDE 3.7.0 |
00:44 | आता BufferedReader विषयी जाणून घेऊ. |
00:48 | हा क्लास input stream मधून आलेले text वाचण्यासाठी वापरतात. |
00:53 | ह्यात अक्षरे आणि ओळींचा array वाचण्यासाठी कार्यक्षम पध्दती मिळतात. |
00:59 | BufferedReader वापरण्यासाठी java dot io package कडून तीन क्लासेस आयात करावे लागतील. |
01:05 | हे तीन classes म्हणजे
|
01:12 | आपण packages आणि classes आयात कसे करायचे हे पुढील पाठात जाणून घेऊ. |
01:18 | आता input कसे घेतले जाते? |
01:21 | user कडून घेतली जाणारी सर्व इनपुट String रूपात असतात. |
01:26 | नंतर ती योग्य डेटाटाईप मधे टाईपकास्ट किंवा रूपांतरित करतात. |
01:31 | user input घेण्याचा प्रोग्रॅम लिहिताना हे जाणून घेऊ. |
01:35 | आता BufferedReader इंप्लीमेंट करण्याचा syntax पाहू. |
01:39 | एकदा तिन्ही classes आयात केले की InputStreamReader चे object बनवावे लागेल. |
01:45 | तसेच BufferedReasder चे object बनवावे लागेल. |
01:49 | प्रोग्रॅम लिहिताना त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. |
01:54 | आता Eclipse वर जाऊ. |
01:56 | मी InputBufferedReader नावाचा class आधीच उघडला आहे. |
02:00 | java.io package आयात करून सुरूवात करू. |
02:04 | त्यासाठी class च्या आधी टाईप करा import space java dot io dot star semicolon. |
02:14 | हे InputStreamReader, BufferedReader आणि IOException क्लासेस आयात करेल. |
02:20 | आता main मेथडमधे BufferedReader चा वापर करू. |
02:25 | BufferedReader ची कुठलीही मेथड वापरली तरी IOException, throw करावे लागते. |
02:31 | त्यासाठी main मेथड नंतर टाईप करा throws space IOException. |
02:42 | आता याचा अर्थ काय? |
02:45 | Java मधे अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाल्यास आलेल्या errors ना Exceptionsम्हणतात. |
02:52 | Exception errors टाळण्यासाठी throws कीवर्ड वापरतात. |
02:57 | Exception handling च्या वेळी हा वापरतात. |
03:00 | Exception error येण्याची खात्री असल्यास हा वापरतात. |
03:05 | BufferedReader वापरतात तेव्हा कायम exception error मिळते. |
03:10 | Exception errors टाळण्यासाठी throws IOException वापरतात. |
03:16 | Exception Handling पुढील ट्युटोरियलमधे शिकू. |
03:20 | आता InputStreamReader चे object बनवू. |
03:24 | त्यासाठी main मेथडमधे टाईप करा InputStreamReader space isr equalto new space InputStreamReader parentheses. |
03:44 | parentheses मधे टाईप करा System dot in आणि नंतर semicolon. |
03:52 | InputStreamReader हा javaमधील class आपल्याला इनपुट घेण्याची परवानगी देतो . |
04:01 | System dot in हे java compiler ला युजरला कीबोर्ड द्वारे इनपुट घेण्याबद्दल सांगते. |
04:10 | System dot in ने घेतलेले इनपुट काही वेळासाठी InputStreamReader च्या object मधे संचित केले जाते. |
04:17 | यानंतर BufferedReader चे object बनवू. |
04:22 | त्यासाठी टाईप करा BufferedReader space br equal to new space BufferedReader आणि नंतर parentheses. |
04:36 | parentheses मधे InputStreamReader चे object म्हणजेच isrटाईप करा. |
04:43 | आता isr हे फक्त युजर कडून इनपुट घेण्यास मदत करते. |
04:48 | BufferedReader object मधे व्हॅल्यू संचित करण्यास BufferedReader मदत करतो. |
04:54 | isr ती व्हॅल्यू संचित करण्यासाठी BufferedReader object कडे पास करते. |
05:01 | आता युजरकडून input घेण्यास सुरूवात करू. |
05:06 | प्रथम युजरला String एंटर करण्यास सांगू. त्यासाठी String type चे व्हेरिएबल बनवू. |
05:14 | टाईप करा String space str semicolon |
05:19 | आता युजरला त्याचे नाव एंटर करायला सांगू. |
05:23 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Enter your name आणि नंतर semicolon. |
05:33 | String म्हणून इनपुट घेण्यासाठी टाईप करा, |
05:37 | str equal to br dot readLine parentheses आणि semicolon. |
05:45 | readLine method युजरचे इनपुट वाचेल. |
05:51 | आता इनपुट म्हणून integer घेण्यासाठी int टाईपचा व्हेरिएबल बनवू. |
06:01 | टाईप करा int space n semicolon. |
06:05 | युजरला त्याचे वय एंटर करायला सांगू. |
06:08 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Enter your age semicolon. |
06:21 | इनपुट घेण्यासाठी String टाईपचे str1 नावाचे आणखी एक व्हेरिएबल बनवू. |
06:31 | आता String म्हणून घेण्यासाठी टाईप करा str1 equal to br dot readLine parentheses आणि semicolon. |
06:45 | ते integer डेटाटाईपमधे रूपांतरित करण्यासाठी टाईप करा n equal to Integer with capital I dot parseInt capital Iकंसात str1 semicolon |
07:05 | Integer हा class आहे आणि parseInt ही त्याची मेथड आहे. |
07:11 | ही मेथड कंसात पास केलेली argument, integer मधे रूपांतरित करेल. |
07:18 | आता name आणि age साठी आऊटपुट दाखवू. |
07:22 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The name is plus str semicolon. |
07:38 | पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println The ages plus n आणि नंतरsemicolon. |
07:50 | Ctrl, S ने फाईल सेव्ह करा. प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी, |
07:55 | Control F11 दाबा. |
08:00 | आऊटपुटमधे Enter your name दिसेल. |
08:03 | मी Ramu नाव टाईप करून एंटर दाबते. |
08:08 | Enter your age असे दिसेल. |
08:11 | 20 टाईप करून एंटर दाबा. |
08:13 | असे आऊटपुट दिसेल, |
08:15 | The name is Ramu |
08:16 | आणि The age is 20. |
08:18 | अशाप्रकारे युजर कडून इनपुट घेतले. |
08:24 | आपण शिकलो, |
08:26 | InputStreamReader बद्दल |
08:28 | BufferedReader बद्दल |
08:29 | आणि String मधून संबंधित डेटाटाईप मधे रूपांतिरत करणे. |
08:33 | असाईनमेंट. युजरकडून float, byte आणि character इनपुट घेऊन आऊटपुट दाखवा. |
08:42 | तसेच इनपुट म्हणून एखादी संख्या घेऊन त्याला 3 ने भागा आणि console वर आऊटपुट दाखवा. |
08:49 | प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:57 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:04 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:18 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:21 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:27 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |