Difference between revisions of "Java/C2/Creating-class/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 290: Line 290:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:59  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:59  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| असाईनमेंट. emp ''underscore'' number आणि emp ''underscore'' name ही व्हेरिएबल्स असलेला Employee नावाचा class''' बनवा.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| असाईनमेंट. emp ''underscore'' number आणि emp ''underscore'' name ही व्हेरिएबल्स असलेला Employee नावाचा '''class''' बनवा.  
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:10  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 07:10  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आणि '''Employee''' ची माहिती देणारी '''printEmployee ही मेथड समाविष्ट करा.'''
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आणि '''Employee''' ची माहिती देणारी '''printEmployee'''  ही मेथड समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-

Revision as of 12:26, 6 November 2013

Title of script: Creating-class

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 Creating Classes वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:05 या पाठात आपण शिकणार आहोत,
00:08 वास्तव जगातील class
00:10 Java मधील class
00:12 Java class ची रचना
00:14 Java class चा Syntax
00:16 Java class चे उदाहरण
00:19 त्यासाठी आपण
  • Ubuntu version 11.10
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.


00:30 Eclipse मधे सोपा Java प्रोग्रॅम लिहिता, कम्पाईल आणि कार्यान्वित करता यायला हवा .
00:37 नसल्यास संबंधित पाठ spoken-tutorial.org वर उपलब्ध आहेत.
00:46 वास्तवात class म्हणजे काय?
00:50 जगात बघता येणा-या सर्व गोष्टी objects आहेत.
00:54 आणि सर्व object चे विशिष्ट गटात वर्गीकरण करता येते.
00:59 त्या प्रत्येक गटाला class म्हणतात.
01:02 उदाहरणार्थ मानव हा class आहे.
01:05 आपण सर्वजण ह्या class चे वेगवेगळे objects आहोत.
01:08 सर्वांकडे डोळे, पाय, हात इत्यादी वेगवेगळे गुणधर्म आहेत.
01:13 जे मानव class साठी समान आहेत.
01:15 पाहणे, खाणे, चालणे इत्यादी वर्तन हे मानव class साठी समान आहे.
01:22 Java तील class म्हणजे काय?
01:26 class म्हणजे एक छाप ज्याच्यापासून वेगवेगळी objects बनवलेली असतात.
01:31 Java Class ची रचना बघू. class म्हणजे:
01:35 properties चा संच म्हणजेच व्हेरिएबल्स,
01:37 आणि behaviors चा संच म्हणजेच मेथडस.
01:40 classes घोषित करण्यासाठीचा syntax पाहू.
01:44 modifier – class -classname curly brackets मधे variable, constructor आणि method ह्यांचे declarations.
01:52 ह्याबद्दल आपण पुढील पाठात जाणून घेऊ.
01:58 Eclipse द्वारे सोपा class बनवू.
02:03 येथे Eclipse आधीच उघडलेले आहे.
02:09 आता Project बनवू.
02:11 File वर क्लिक करून New वर जा आणि Java Project वर क्लिक करा.
02:20 New Project Wizard मधे C आणि D ही अक्षरे कॅपिटलमधे ठेवून ClassDemo हे Project name लिहा.
02:34 Finish वर क्लिक करा.
02:38 ClassDemo हा Project तयार झालेला दिसेल.
02:43 आता Student नावाचा Java class बनवू.
02:47 ClassDemo वर राईट क्लिक करून New वर जा आणि Class वर क्लिक करा.
02:56 New Java Class wizard मधे Student हे नाव टाईप करा.
03:03 येथे public हे modifier दिसेल.
03:07 ह्याचा अर्थ इतर सर्व classes मधे हा class सर्वत्र दिसेल.
03:11 class ला modifier नसेल म्हणजेच तो default असल्यास केवळ package मधेच दिसेल.
03:18 packages बद्दल पुढील पाठात जाणून घेऊ.
03:23 येथे public निवडले आहे.
03:26 मेथड stubs मधे public static void main निवडा.
03:31 Finish वर क्लिक करा.
03:36 Student नावाचा class तयार झालेला दिसेल.
03:40 ह्या comments काढून टाकू.
03:51 Student class मधे नाव, रोल नंबर, गुण इत्यादी properties चा समावेश होऊ शकतो.
03:57 म्हणून Student class मधे Roll Number आणि Name ही व्हेरिएबल घोषित करू.
04:04 त्यासाठी टाईप करा int roll underscore number semicolon.
04:14 String name semicolon.
04:19 मी दोन व्हेरिएबल्स घोषित केली.
04:22 class मधे methods ही समाविष्ट होतात .
04:25 StudentDetail नावाची मेथड बनवू.
04:30 ही मेथड प्रत्येक विद्यार्थ्याची सविस्तर माहिती देईल.
04:34 त्यासाठी टाईप करा,' void studentDetail नंतर opening आणि closing brackets, शेवटी open curly brackets.
04:49 ही मेथड विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि नाव देईल.
04:53 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The roll number is plus roll_number semicolon. आपण थोडक्यात number is असेही लिहू शकतो.



05:23 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The name is plus name आणि semicolon.
05:40 main मेथड मध्ये टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे We have created a class with two variables and 1 method.
06:10 अशाप्रकारे आपण student हा class बनवला .
06:20 Control आणि S ही बटणे दाबून फाईल सेव्ह करा.
06:26 Control आणि F11 ही बटणे दाबून प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
06:33 आपल्याला हे आऊटपुट दिसेल.
06:34 We have created a class with 2 variables and 1 method
06:38 जे आपण main मेथडमध्ये टाईप केले होते.
06:46 अशाप्रकारे आपण class बनवला आहे.
06:50 आपण ह्या पाठात class विषयी जाणून घेतले व तो कसा बनवायचा ते शिकलो.
06:59 असाईनमेंट. emp underscore number आणि emp underscore name ही व्हेरिएबल्स असलेला Employee नावाचा class बनवा.
07:10 आणि Employee ची माहिती देणारी printEmployee ही मेथड समाविष्ट करा.
07:16 प्रकल्पाची अधिक माहिती
07:19 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:22 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:25 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:32 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:35 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:38 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:48 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:04 हा पाठ येथे संपत आहे.
08:07 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana