Difference between revisions of "LibreOffice-Suite-Math/C3/Set-Operations-Factorials-Cross-reference-equations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Visual Cues !Narration |- |00.00 |लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्…')
 
Line 202: Line 202:
 
|05.17
 
|05.17
 
|या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा.
 
|या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा.
 
+
s
 
|-
 
|-
 
|05.26
 
|05.26
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
|05.33
 
|05.33
|दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘f n’ टाइप करा आणि  F3 दाबा.  
+
|दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘fn’ टाइप करा आणि  F3 दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 263: Line 263:
 
|-
 
|-
 
|07.24
 
|07.24
आता‘ nsert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert  आणि close वर क्‍लिक करा.
+
आता ‘insert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert  आणि close वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-

Revision as of 16:37, 12 September 2013

Visual Cues Narration
00.00 लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.04 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00.08 Set operations लिहीणे,
00.10 क्रमांका द्वारे Factorials आणि Cross reference समीकरण लिहीणे शिकू.
00.16 या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण MathExample1.odt उघडू .
00.29 येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटी जाऊ आणि नवीन पेज वर जाण्यासाठी Control Enter दाबु.
00.37 आणि “Set Operations: ”टाइप करून दोन वेळा Enter दाबा.
00.42 आता Math उघडू .
00.46 पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 point पर्यंत वाढवू.
00.51 अलाइनमेंट left मध्ये बदला.
00.56 चला आता Set operations लिहीणे शिकू.
01.00 Math कडे सेट निर्देशित करण्यासाठी एक वेगळे मार्कअप आहे, जे निराळ्या एलिमेंट्स चे एकाकीकरण आहे.
01.07 स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे Formula Editor विंडो मध्ये 4उदाहरणाचा सेट लिहुया.
01.15 Set A मध्ये 5 एलिमेंट्स आहे.
01.18 Set B
01.20 Set C
01.22 आणि सेट D equal to 6, and 7, प्रत्येकी दोन एलिमेंट्स सहित आहे.
01.29 सेट्स च्या कंसा साठी आपण lbrace आणि rbrace मार्कअप चा वापर करू शकतो.
01.39 आपण unions आणि intersections प्रमाणे सेट ऑपरेशन्स लिहु शकतो.
01.45 सर्व प्रथम union operation लिहु.
01.49 B union C साठी मार्कप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
01.55 रिज़ल्टिंग सेट 1, 2, 6, 4, आणि 5,आहे, जे दोन्ही सेट्स मध्ये सर्व निराळ्या एलिमेंट्स ना समाविष्ट करते.
02.07 पुन्हा intersection operation साठी मार्कअप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे.
02.13 intersection दोन्ही सेट्स मधून केवळ समान एलेमनट्स समाविष्ट करते.
02.20 B intersection D चा निष्कर्ष 6 आहे.
02.26 आणि आपण असेही लिहु शकतो: सेट C सेट A, चा subset आहे. C मधील सर्व एलिमेंट्स सेट Aमध्ये आहेत.
02.39 यासाठी मार्कप आहे- C subset A.
02.46 येथे तिसऱ्या आयकॉन वर क्लिक करून, तुम्ही Element विंडो च्या शोधद्वारे, अधिक Set Operations लिहीणे शिकू शकता.
02.55 View> Elements> Set Operations वर जा.
03.03 आता आपल्या कार्यास सेव करू.
03.05 File>Save वर क्‍लिक करा.
03.10 चला आता Factorial functions लिहु.
03.14 आपण जे तीन सूत्र थोडयाच वेळात लिहिणार आहोत त्यासाठी 1ते 3पर्यंत क्रमांक नेमुन देऊ या.
03.23 हे आपणास Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही त्यास cross referenceकरण्यास मदत करतील.
03.29 चला Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ.
03.37 Control -Enter दाबा.
03.40 “Factorial Function: ” टाइप करा आणि दोन वेळा enter दाबा.
03.45 आपल्याला Math उघडणे माहीत आहे.
03.48 परंतु Writer मध्ये Math object उघडण्याची आणखीन एक पद्धत आहे.
03.54 या साठी Writer डॉक्युमेंट वर केवळ ‘f n’ लिहा आणि F3 दाबा.
04.03 आता आपण नवीन Math ऑब्जेक्ट E is equal to m c squared (E=m2),
04.11 आणि त्यासह उजव्या बाजुवर कंसात क्रमांक 1पाहत आहोत.
04.18 याचा अर्थ- आपण हा फॉर्मुला या डॉक्युमेंट्स मध्ये 1 क्रमांका साहित कुठेही क्रॉस रेफरेन्स करू शकतो. हे कसे करता येईल या बदद्ल आपण नंतर सविस्तर पणे शिकू.
04.30 आता Math ऑब्जेक्ट वर डबल क्‍लिक करू.
04.36 फॉरमॅटिंग करा . Font size 18 आणि Left Alignment.
04.43 ठीक आहे आता Factorial साठी उदाहरण लिहुया.
04.48 ‘fact’ मार्कप factorial चिन्ह दर्शित करते.
04.53 चला तर आमच्या सह सध्याचे सूत्र पुन्हा लिहा:
04.58 5 Factorial = 5 into 4 into 3 into 2 into 1 = 120.
05.10 येथे मार्कअप पहा.
05.12 येथे नवीन Math ऑब्जेक्ट मध्ये आपले पुढील सूत्र लिहु.
05.17 या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा.

s

05.26 या पेज च्या शेवटी जाण्यासाठी down arrow की दोन किंवा तीन वेळा दाबा.
05.33 दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘fn’ टाइप करा आणि F3 दाबा.
05.40 पुन्हा, आपण फ़ॉरमॅटिंग ची पुनरावृत्ती करू.
05.50 आणि factorial definition: सहित सध्याचे सूत्र पुन्हा लिहु.
05.55 N factorial is equal to prod from k = 1 to n of k.
06.05 लक्ष द्या ‘prod’ मार्कअप जे निष्कर्ष दर्शवित आहे, समेशन साठी सिगमा च्या समान आहे.
06.13 आता अगोदरच्या दोन प्रमाणे तिसऱ्या Math ऑब्जेक्ट सह परिचित होऊ.
06.24 आणि स्क्रीन वर दर्शविलेल्या दोन कंडीशनल सूत्रा प्रमाणे factorial definition पुन्हा लिहु.
06.33 लक्ष द्या ‘binom’ मार्कअप जे दोन घटकांचे उभे ढीग दर्शविते आणि अधिक चांगल्या अलाइनमेंट सहित मदत करते.
06.45 आता आपण पाहु की, या सूत्रास आपण cross reference कसे करू शकतो.
06.50 या साठी नवीन पेज वर जाऊ.
06.54 आणि: An example of factorial is provided here: टाइप करा.
07.02 आता Insert मेन्यू आणि Cross reference वर क्‍लिक करा.
07.09 नवीन popup मध्ये Type सूची मधून “Text” निवडा.
07.15 नंतर Selection सूची मधील पहिला आइटम, जे आपण लिहिलेले पहिले सूत्र दर्शवित आहे त्यास निवडा.
07.24 आता ‘insert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert आणि close वर क्‍लिक करा.
07.35 कंसात असलेला क्रमांक 1आपल्या टेक्स्ट च्या पुढे दिसेल. आपण हे केले आहे.
07.42 या क्रमांका वर क्लिक करून यास टेस्ट करू.
07.47 आणि लक्ष द्या की,आपण लिहिलेल्या पहिल्या सूत्रा च्या स्थानावर कर्सर आलेला आहे.
07.54 तर अशा प्रकारे आपण Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही सूत्र cross reference करू शकतो.
08.01 आता आपल्या कार्यास सेव करू.
08.05 येथे Math संदर्भित काही लिंक्स आहेत.
08.10 libreoffice.org डॉक्युमेंटेशन लिंक वरुन डाउनलोड करा.
08.17 तुम्ही Math वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाइट ला भेट देऊ शकता. help.libreoffice.org/Math
08.24 आणि शेवटी तुमच्या साठी येथे assignment आहे. Writer डॉक्युमेंट चा वापर करा.
08.29 या ट्यूटोरियल मधील उदाहरणाचा सेट वापरुन : A union ( B union C) is equal to (A union B) union Cतपासा.
08.44 A minus Bचा निष्कर्ष लिहा.
08.47 आणि Writer डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या Factorial सूत्रास cross reference करा.
08.54 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09.03 संक्षिप्त रूपात आपण,
09.06 Set operations लिहीणे,
09.08 क्रमांका द्वारे Factorials आणि,
09.11 Cross reference समीकरण लिहीणे शिकलो.
09.15 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09.26 हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
09.31 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09.35 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble