Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Journal-Entry-and-Balance-Sheet-in-FrontAccounting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 1: Line 1:
 
{|border =1
 
{|border =1
| Time
+
| '''Time'''
| Narration
+
| '''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 368: Line 368:
  
 
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
 
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
 
  
 
|-
 
|-
Line 386: Line 385:
 
|-
 
|-
 
|  08:00
 
|  08:00
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
  
 
सहभागासाठी धन्यवाद.   
 
सहभागासाठी धन्यवाद.   
 
+
|-
  
 
|}
 
|}

Revision as of 15:03, 4 August 2020

Time Narration
00:01 Journal Entry and Balance sheet in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः

Journal Entry पास करणे

00:12 Balance Sheet मधे त्याचे प्रतिबिंब बघणे आणि transaction Void करणे.
00:18 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:26 FrontAccounting वर्जन 2.4.7
00:30 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग
00:37 तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे
00:40 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:46 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:52 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
00:58 आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू.
01:02 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:10 login पेज उघडेल.
01:12 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.

Login बटणावर क्लिक करा.

01:20 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
01:23 व्यवसायात capital कसे भरायचे ते पाहू.
01:27 5,00,000 रूपयांच्या भांडवलासह व्यवसाय सुरू झाला ही Journal एंट्री आहे.
01:32 ही Entry असेल Cash account debit 5,00,000To Capital Account 5,00,000

( Being capital introduced in the business)

01:41 यासाठी Journal एंट्री पास करा.
01:45 Banking and General Ledger टॅबवर क्लिक करून Journal Entry ची लिंक क्लिक करा.
01:52 Journal date फिल्डमधे डिफॉल्ट डेट म्हणून आजची डेट दिसेल.
01:57 transaction साठी reference number देखील आलेला दिसेल.

हा auto-generated आहे.

02:05 Account Description च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Cash हा पर्याय निवडा.
02:11 Debit च्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून पाच लाख रक्कम लिहा.
02:17 Debit एंट्री सेव्ह करण्यासाठी त्या ओळीतील Add Item वर क्लिक करा.
02:23 पुन्हा Account Description च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Capital पर्याय निवडा.
02:30 नंतर Credit च्या टेक्स्टबॉक्सवर क्लिक करून पाच लाख रक्कम लिहा.
02:38 ही Credit एंट्री सेव्ह करण्यासाठी त्या ओळीतील Add item वर क्लिक करा.
02:44 आता Memo फिल्डवर या Journal Entry चा तपशील देण्यासाठी क्लिक करा.
02:49 येथे Being capital introduced in the business हे टेक्स्ट लिहा.
02:54 ही एंट्री सेव्ह करण्यासाठी विंडोतील खालच्या Process Journal Entry बटणावर क्लिक करा.
03:01 वरील भागात,

Journal entry has been entered” मेसेज दिसेल.

03:07 आपल्याला पुढील पर्याय दिसतील: View this Journal Entry , Enter New Journal Entry
03:12 Add an Attachment आणि Back
03:17 एकेक करून त्याबद्दल जाणून घेऊ.
03:20 View this Journal Entry या लिंकवर क्लिक करा.
03:24 नवी पॉपअप विंडो उघडेल.
03:27 आपण जी एंट्री आत्ताच केली होती त्याचे General Ledger Transaction Details दाखवेल.
03:33 पुढे लागणाऱ्या संदर्भासाठी या transaction चा Print लिंकद्वारे प्रिंटआऊट घेता येतो.
03:39 Close लिंकवर क्लिक करून ही विंडो बंद करा.
03:43 आता Enter New Journal Entry पर्यायावर क्लिक करा.
03:48 पुढील नव्या Journal Entry साठी नवे पेज उघडेल.
03:52 पाठ थांबवा आणि पुढील असाइनमेंट करा.
03:56 50,000 रूपयांत खरेदी केलेल्या वस्तूंसाठी Journal एंट्री पास करा.
04:01 ही Entry आहे: Office furniture and Equipments Account debit

To cash Account for Rs 50,000

04:09 Memo मधे Purchased Office furniture and Equipments for Rs 50,000 टाईप करा.
04:15 Process the journal entry वर क्लिक करा.
04:19 आता Add an Attachment लिंकवर क्लिक करा.
04:23 आपल्याला ही फिल्डस दिसतील:

Transaction

04:27 Description आणि Attached file
04:31 Attached file चा वापर पास केलेल्या Journal entry शी संबंधित दस्तऐवज जोडण्यासाठी होतो.
04:38 मी आधीच तयार करून संगणकावर सेव्ह केलेले sample voucher आता जोडूया.
04:44 Browse बटणावर क्लिक करून ती फाईल सेव्ह केलेला फोल्डर शोधा.
04:51 मी Desktop फोल्डरमधून Sample-Voucher.pdf फाईल निवडत आहे.
04:57 आता जोडलेली फाईल येथे दिसत आहे.
05:01 या पाठाच्या Code files लिंकमधे हे voucher दिलेले आहे.
05:06 ते डाऊनलोड करून सराव करताना त्या फाईलचा उपयोग करा.
05:11 नंतर Add new बटणावर क्लिक करा.
05:14 Attachment has been inserted हा मेसेज दिसेल.
05:19 तसेच अपलोड केलेली फाईल टेबलमधे समाविष्ट झालेली दिसेल.
05:25 परत मागे जाण्यासाठी Back पर्यायावर क्लिक करा.
05:28 Balance Sheet मधे ही Journal एंट्री प्रतिबिंबित झालेली पाहू.
05:34 हे करण्यासाठी Banking and General Ledger च्या टॅबवर क्लिक करा.
05:39 Balance Sheet Drilldown लिंकवर क्लिक करा.
05:43 येथे हे transaction प्रतिबिंबित झालेले बघू शकतो.
05:47 भविष्यात आपल्याकडे अनेक journal एंट्रीज असतील तेव्हा ही सूची खूपच मोठी असेल.
05:54 आता transaction कसे void म्हणजेच रद्द करायचे ते पाहू.
05:58 Setup टॅबवर क्लिक करा.

Maintenance पॅनेलमधील Void a transaction लिंकवर क्लिक करा.

06:06 हा पर्याय एंट्री डिलीट करण्यासाठी/काढून टाकण्यासाठी वापरला जातो.
06:11 येथे आपल्या एंट्रीज दाखवणारा रेफरन्स नंबर बघू शकतो.
06:15 void transaction करण्यासाठी 002/2019 हा रेफरन्स निवडू.
06:23 एंट्री डिलिट करण्यापूर्वी तिचा तपशील पडताळून बघण्यासाठी GL कॉलममधील आयकॉनवर क्लिक करा.
06:30 Office furniture and Equipments साठी 50,000 रूपयांत खरेदी केलेल्या सामानाची ही एंट्री दिसेल.
06:38 विंडोच्या खालील भागातील Close लिंक क्लिक करा.
06:42 आता Select कॉलममधील आयकॉनवर क्लिक करा.
06:46 आयकॉन सिलेक्ट केल्यावर transaction नंबर आणि voiding तारीख दिसेल.
06:52 Void Transaction बटणावर क्लिक करा.
06:55 हे Are you sure you want to void this transaction? This action cannot be undone हा मेसेज दाखवेल.
07:03 मी Proceed बटणावर क्लिक करते.
07:07 लगेच

Selected transaction has been voided असा मेसेज दिसेल.

07:14 गरजेनुसार transaction अशाप्रकारे void करू शकतो.
07:19 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

07:25 या पाठात आपण शिकलो,

Journal Entry पास करणे.

07:30 Balance Sheet मधे त्याचे प्रतिबिंब बघणे आणि

transaction Void करणे.

07:35 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

07:43 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

07:51 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
07:55 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali