Difference between revisions of "STEMI-2017/C3/Non-STEMI-D-to-STEMI-AB-Hospital/Marathi"
PoojaMoolya (Talk | contribs) (Created page with " {| border=1 | <center>'''Time'''</center> | <center>'''NARRATION'''</center> |- | 00:01 | नमस्कार. ट्रान्सफर ऑफ पेशंट...") |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 110: | Line 110: | ||
| 02:48 | | 02:48 | ||
| रुग्ण पुरुष असल्यास '''Fibrinolytic ''' चेकलिस्ट खाली 12 घटक आहेत. | | रुग्ण पुरुष असल्यास '''Fibrinolytic ''' चेकलिस्ट खाली 12 घटक आहेत. | ||
− | |||
|- | |- | ||
| 02:54 | | 02:54 | ||
| रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील. | | रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील. | ||
− | |||
|- | |- | ||
| 03:00 | | 03:00 | ||
| सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “'''No'''” हा पर्याय निवडणार आहे. | | सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “'''No'''” हा पर्याय निवडणार आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 187: | Line 184: | ||
| 04:33 | | 04:33 | ||
| नंतर व्यवसायाची माहिती भरा. | | नंतर व्यवसायाची माहिती भरा. | ||
− | |||
|- | |- |
Latest revision as of 18:04, 29 July 2020
|
|
00:01 | नमस्कार. ट्रान्सफर ऑफ पेशंट फ्रॉम नॉन STEMI D हॉस्पिटल टू AB हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत. |
00:10 | या पाठात शिकणार आहोत -
नॉन STEMI D हॉस्पिटलमधून A/B हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित केल्यावर त्या नव्या रुग्णाची माहिती STEMI ऍपवर भरणे. |
00:24 | आपण STEMI च्या होमपेजवर आहोत. |
00:27 | येथे लक्ष द्या. हे stemiAuser असे दाखवत आहे म्हणजेच ही माहिती A/B हॉस्पिटलचे कर्मचारी भरत आहेत. |
00:37 | न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा. |
00:40 | एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू. |
00:44 | बेसिक डिटेल्सखाली रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता भरू. |
00:54 | पुढे आपल्याला ड्रॉप डाऊन मेनूतून पेमेंटसाठी पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
01:02 | त्यानंतर आपल्याला Symptom Onset ची तारीख व वेळ आणि |
01:08 | त्याच्यापुढील A/B हॉस्पिटल अरायव्हलची तारीख व वेळ देणे गरजेचे आहे. |
01:13 | ऍडमिशनमधे आपण नॉन-STEMI पर्याय निवडणार आहोत.
कारण रुग्ण नॉन STEMI हॉस्पिटल मधून स्थलांतरित झाला आहे. |
01:25 | या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती भरणे गरजेचे आहे. |
01:29 | नॉन STEMI हॉस्पिटलमधून STEMI हॉस्पिटलमधे माहिती हस्तांतरित झालेली नाही. |
01:35 | ह्याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटल्स हा STEMI प्रोग्रॅमचा भाग नाही. |
01:41 | माहितीचे हस्तांतरण केवळ STEMI प्रोग्रॅमशी जोडल्या गेलेल्या रुग्णालयांमधे होते. |
01:48 | आपल्याला त्वरित रुग्णालयाचे नाव व पत्ता देण्यासाठी विचारणा केली जाईल. |
01:53 | पुढील माहिती भरूया. |
01:56 | आपल्याला नॉन STEMI हॉस्पिटलमधे येण्याची तारीख व वेळ देणे गरजेचे आहे. |
02:02 | STEMI डिटेल्सखाली मॅन्युअल ECG टेकन आणि STEMI कन्फर्मड या घटकांसाठी माहिती भरा. |
02:10 | आता आपल्याला Post Thrombolysis ची माहिती भरणे गरजेचे आहे.
जसे की, Thrombolytic एजंट, डोसेज, स्टार्ट डेट अँड टाईम, एंड डेट अँड टाईम. |
02:23 | आता Successful Lysis साठी येथे Yes/No हे पर्याय आहेत. त्यापैकी एक निवडा. |
02:29 | शेवटी या पेजवर Transport डिटेल्स हा घटक आहे. येथे दिलेल्या ड्रॉपडाऊनच्या सूचीतून
Private हा पर्याय निवडणार आहोत. |
02:38 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
02:43 | आता हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
02:48 | रुग्ण पुरुष असल्यास Fibrinolytic चेकलिस्ट खाली 12 घटक आहेत. |
02:54 | रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील. |
03:00 | सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “No” हा पर्याय निवडणार आहे. |
03:04 | चालू पेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
03:09 | आता हे ऍप आपणास Cardiac History या पेजवर नेईल. |
03:13 | येथे आपल्याला रुग्णाच्या हिस्ट्रीशी संबंधित असलेली माहिती भरणे आवश्यक आहे. |
03:19 | मी ह्यासाठी No पर्याय निवडत आहे. |
03:21 | Diagnosis खाली संबंधित रुग्णाची माहिती भरा जसे की, |
03:27 | मी चेस्ट डिस्कंफर्टसाठी Pain
लोकेशन ऑफ Pain साठी Retrosternal आणि Pain Severity मधे 8 हे पर्याय निवडत आहे. |
03:37 | यानंतर मी उर्वरित घटकांसाठी YES पर्याय निवडत आहे. |
03:43 | नंतर क्लिनिकल एक्झामिनेशनखाली संबंधित रुग्णाची माहिती भरा. |
03:49 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
03:52 | आता आपण Co-Morbid Conditions या पुढील पेजवर जाऊ. |
03:57 | येथे रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार त्याला देण्यात येणा-या औषधांची माहिती भरण्यास सांगण्यात येईल.
कृपया रुग्णाची संबंधित माहिती भरा. |
04:10 | काही घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडून ऍपद्वारे विचारलेली इतर संबंधित माहिती देखील भरा. |
04:17 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
04:20 | आता ह्या द्वारे आपण काँटॅक्ट डिटेल्स या पेजवर पोहोचू. |
04:24 | येथे रुग्णाच्या नातेवाईकाचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर आणि मोबाईल नंबर अशी माहिती भरणे गरजेचे आहे. |
04:33 | नंतर व्यवसायाची माहिती भरा. |
04:36 | पुढे ID प्रुफ विभागात आधार कार्ड नंबर देऊन आधार कार्डाची प्रत अपलोड करा. |
04:43 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
04:47 | आता ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील टॅबवर घेऊन जाईल. |
04:51 | येथे Thrombolysis पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा. |
04:58 | या पेजवर औषधांची सूची दाखवली आहे. रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती तारीख आणि वेळेसहित येथे नोंदवा. |
05:09 | सध्या मी सर्व घटकांसाठी No पर्याय निवडत आहे. |
05:11 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
05:15 | आता हे ऍप आपल्याला PCI या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
05:20 | येथे ड्रग्ज बिफोर PCI हा टॅब आहे. |
05:24 | PCI पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती तारीख व वेळेसहित नोंदवा. |
05:32 | कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक दाखवण्यापुरती आहे. |
05:41 | रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत. |
05:47 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
05:52 | PCI हा पुढील टॅब आहे. |
05:55 | या पेजवरील माहिती केवळ Cath Lab च्या टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे आहे. |
06:03 | Cath Lab खाली
Cath Lab ऍक्टिव्हेशन आणि Cath Lab अरायव्हल याची माहिती द्यायची आहे. |
06:11 | पुढे Vascular access आणि Catheter access हे घटक आहेत. |
06:15 | त्यानंतर CART चा तपशील भरा. जसे की,
स्टार्ट डेट अँड टाईम आणि एंड डेट अँड टाईम. |
06:23 | यानंतर Culprit Vessel साठी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला कुठला तरी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
06:30 | नंतर त्या Culprit Vessel शी संबंधित असलेली सर्व माहिती येथे भरा. |
06:35 | आता मॅनेजमेंट खाली त्या रुग्णाशी संबंधित माहिती भरा. |
06:39 | या पेजवर शेवटी आपल्याकडे Intervention हा घटक आहे. |
06:43 | Intervention हा पर्याय निवडल्यावर खाली आणखी काही घटक दाखवले जातील. |
06:50 | त्या विशिष्ट रुग्णाशी संबंधित जे घटक आहेत ते भरा. |
06:54 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
06:59 | आता आपण मेडिकेशन्स इन Cath Lab या टॅबवर आहोत. |
07:03 | Cath Lab मधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा. |
07:09 | मी येथे 2b3a Inhibitors शी संबंधित असलेला तपशील भरणार आहे. |
07:15 | Unfractionated Heparin साठी डोसेज तारीख आणि वेळ भरा. |
07:20 | कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक दाखवण्यापुरती आहे. |
07:29 | रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत. |
07:35 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
07:39 | आपण In-Hospital Summary हे पेज वगळून
Discharge Summary या पेजवर जाणार आहोत. |
07:47 | येथे Death हा टॅब आहे. त्यासाठी मी No हा पर्याय निवडणार आहे. |
07:53 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
07:57 | पुढे Discharge Medications हा टॅब आहे. |
08:01 | या पानावर काही पर्याय दाखवण्यात आले आहेत.
पुन्हा एकदा डिस्चार्ज देतेवेळी रुग्णाला सांगण्यात आलेली औषधे येथे भरावीत. |
08:11 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
08:15 | आता आपण डिस्चार्ज ऑर ट्रान्सफर या पेजवर आहोत. |
08:20 | येथे A/B हॉस्पिटलमधून मिळणा-या डिस्चार्जशी संबंधित माहिती भरणे आवश्यक आहे. |
08:26 | A/B हॉस्पिटल हे Hub हॉस्पिटल असल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्जचा पर्याय नेहमीच होम असेल. |
08:34 | येथे होम हा पर्याय निवडा. |
08:37 | नंतर ट्रान्सपोर्ट व्हेइकलसाठी प्रायव्हेट पर्याय निवडा. |
08:42 | शेवटी फिनिश बटण सिलेक्ट करा. |
08:45 | अशाप्रकारे A/B हॉस्पिटलमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे |
08:50 | थोडक्यात, |
08:53 | आपण या पाठात शिकलो-
नॉन STEMI D हॉस्पिटलमधून A/B हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित केल्यावर नव्या रुग्णाची माहिती STEMI ऍपवर भरणे. |
09:06 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
09:21 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
09:35 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |