Difference between revisions of "STEMI-2017/C2/Essential-data-to-be-filled-before-an-ECG/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border=1 | | '''Time''' | | '''NARRATION''' |- | | 00:00 | | नमस्कार, '''ECG''' काढण्यापूर्वी '''आवश्यक डे...")
 
 
Line 29: Line 29:
 
| | पुढे जाण्यापूर्वी '''ECG चे यंत्र'''
 
| | पुढे जाण्यापूर्वी '''ECG चे यंत्र'''
  
रुग्णाला आणि  '''STEMI यंत्राला जोडले असल्याची खात्री करा'''.
+
रुग्णाला आणि  '''STEMI यंत्राला जोडले असल्याची खात्री करा'''.
 
|-
 
|-
 
| | 00:46
 
| | 00:46

Latest revision as of 17:32, 16 July 2020


Time NARRATION
00:00 नमस्कार, ECG काढण्यापूर्वी आवश्यक डेटा भरण्यावरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत-

ECG पूर्वी STEMI App मधे आवश्यक डेटा भरणे.

00:15 या पाठासाठी आपल्याकडे -

STEMI App इन्स्टॉल केलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी.

00:25 पाठांच्या या मालिकेत आपण मागे शिकलो आहोत-

STEMI App वर लॉगिन आणि लॉगआऊट करणे. STEMI App मधील आवश्यक फिल्डसमधे डेटा भरणे.

00:37 पुढे जाण्यापूर्वी ECG चे यंत्र

रुग्णाला आणि STEMI यंत्राला जोडले असल्याची खात्री करा.

00:46 आता आपण STEMI च्या होमपेजवर आहोत.
00:50 तातडीची वैद्यकीय गरज असताना कमीतकमी माहिती भरून त्वरित ECG घेण्यासाठी ECG टॅब निवडा.
00:59 एक रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू.
01:03 रुग्णाचे नाव: रमेश

वय: 53

लिंग: पुरूष

प्रवेश: थेट

01:12 हॉस्पिटल लॉगिनचा प्रकार कुठलाही असला तरी ही चार फिल्डस सर्व वापरकर्त्यांसाठी समान असतात.
01:19 येथे दाखवल्याप्रमाणे केवळ चार फिल्डसमधे माहिती भरावी लागेल हा याचा फायदा.
01:25 पानाच्या खालच्या भागात असलेले Take ECG बटण दाबून ECG घेण्यासाठी त्वरित पुढे जाऊ शकतो.
01:34 Take ECG बटण दाबल्यावर आपण भरलेली रुग्णाची वैयक्तिक माहिती सेव्ह होईल.
01:42 पानाच्या खालच्या भागात लगेच “Saved Successfully” असा मेसेज आलेला दिसेल.
01:49 हे यंत्र आपल्याला ECG live stream या पानावर नेईल. आता आपण ECG घेण्यासाठी सज्ज आहोत.
01:57 माहिती भरण्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला त्वरित ECG घेता येतो.
02:02 Homepage मधील New Patient टॅब खाली पानाच्या उजवीकडे वरच्या भागात असलेल्या ECG बटणावर क्लिक करा.
02:10 ECG बटणावर क्लिक केल्यावर, आपल्याला थेट ECG live stream पेजवर जाता येईल.
02:17 थोडक्यात,
02:19 आपण या पाठात जाणून घेतले-

STEMI App ECG पूर्वी STEMI App मधे आवश्यक माहिती भरणे.

02:27 STEMI INDIA

संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे

02:41 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.
02:48 अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
02:54 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya