Difference between revisions of "GeoGebra-5.04/C2/Properties-of-Quadrilaterals/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 2: Line 2:
 
{| border=1
 
{| border=1
 
|  Time
 
|  Time
| Marathi Narration
+
| Narration
  
 
|-
 
|-
| 00:01  
+
| 00:01  
| जिओजेब्रा मधील Properties of Quadrilaterals  वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
+
| जिओजेब्रा मधील Properties of Quadrilaterals  वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
  
 
|-
 
|-
|   00:07  
+
| 00:07  
| या पाठात आपण शिकणार आहोत, चतुर्भुज तयार करणे आणि जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे.
+
| या पाठात आपण शिकणार आहोत, चतुर्भुज तयार करणे आणि जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे.
  
 
|-
 
|-
|   00:19  
+
| 00:19  
| मी येथे वापरत आहे:  उबंटू लिनक्स ओएस, version 14.04  जिओजेब्रा version 5.0.438.0-डी
+
| मी येथे वापरत आहे:  उबंटू लिनक्स ओएस, version 14.04  जिओजेब्रा version 5.0.438.0-डी
  
 
|-
 
|-
| 00:31  
+
| 00:31  
| या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी .
+
| या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी .
  
 
|-
 
|-
| 00:38  
+
| 00:38  
| नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
+
| नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
| 00:44  
+
| 00:44  
| आपण आपले प्रात्यक्षिक सुरू करूया.
+
| आपण आपले प्रात्यक्षिक सुरू करूया.
  
 
|-
 
|-
| 00:47  
+
| 00:47  
| मी जिओजेबरा इंटरफेस आधीच उघडला आहे.
+
| मी जिओजेबरा इंटरफेस आधीच उघडला आहे.
  
 
|-
 
|-
| 00:51  
+
| 00:51  
| या ट्यूटोरियल साठी मी प्रथम  Axes अनचेक करेन.
+
| या ट्यूटोरियल साठी मी प्रथम  Axes अनचेक करेन.
  
 
|-
 
|-
|   00:55  
+
| 00:55  
 
|  ते करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा.  ग्राफिक्स मेनू उघडेल.
 
|  ते करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा.  ग्राफिक्स मेनू उघडेल.
  
 
|-
 
|-
| 01:01  
+
| 01:01  
| Axes चेक बॉक्सवर क्लिक करा.
+
| Axes चेक बॉक्सवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 01:04  
+
| 01:04  
| अधिक चांगले दिसण्यासाठी मी फाँटचा आकार वाढवेन .
+
| अधिक चांगले दिसण्यासाठी मी फाँटचा आकार वाढवेन .
  
 
|-
 
|-
| 01:08  
+
| 01:08  
| ऑप्शन्स मेनूवर जा, फॉन्ट साईज निवडा.
+
| ऑप्शन्स मेनूवर जा, फॉन्ट साईज निवडा.
  
 
|-
 
|-
| 01:13  
+
| 01:13  
| सब-मेनूमधून, 18 pt रेडिओ बटण निवडा.
+
| सब-मेनूमधून, 18 pt रेडिओ बटण निवडा.
  
 
|-
 
|-
| 01:17  
+
| 01:17  
| आता समांतरभुज चौकोन बनवू.
+
| आता समांतरभुज चौकोन बनवू.
  
 
|-
 
|-
| 01:20  
+
| 01:20  
|  Segment with Given Length टूलवर क्लिक करा.
+
|  Segment with Given Length टूलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 01:24  
+
| 01:24  
| ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
+
| ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 01:27  
+
| 01:27  
| Segment with Given Length text बॉक्स उघडेल.
+
| Segment with Given Length text बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
| 01:31  
+
| 01:31  
| Length field मध्ये 5 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा.
+
| Length field मध्ये 5 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 01:37  
+
| 01:37  
| 5 सेमी लांबीचा रेषाखंड AB काढला आहे ज्याला f नाव दिले आहे  
+
| 5 सेमी लांबीचा रेषाखंड AB काढला आहे ज्याला f नाव दिले आहे  
  
 
|-
 
|-
| 01:44  
+
| 01:44  
| चुकून काढलेला बिंदू हटवू.
+
| चुकून काढलेला बिंदू हटवू.
  
 
|-
 
|-
| 01:48  
+
| 01:48  
|  रेखांकनासाठी हा बिंदू आवश्यक नाही.
+
|  रेखांकनासाठी हा बिंदू आवश्यक नाही.
  
 
|-
 
|-
| 01:52  
+
| 01:52  
| बिंदूवर राइट-क्लिक करा. सब मेनू मधून डिलीट पर्याय निवडा.
+
| बिंदूवर राइट-क्लिक करा. सब मेनू मधून डिलीट पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
| 01:59  
+
| 01:59  
|  Parallel Line टूल वर क्लिक करा.
+
|  Parallel Line टूल वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02:02  
+
| 02:02  
| बिंदू C काढण्यासाठी AB रेषे खाली क्लिक करा आणि नंतर रेषा AB वर क्लिक करा.
+
| बिंदू C काढण्यासाठी AB रेषे खाली क्लिक करा आणि नंतर रेषा AB वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02:09  
+
| 02:09  
|C मधून जाणार्‍या रेषाखंड ABला समांतर रेषा काढली आहे.
+
|C मधून जाणार्‍या रेषाखंड ABला समांतर रेषा काढली आहे.
  
 
|-
 
|-
| 02:14  
+
| 02:14  
| सेगमेंट टूल वापरुन, बिंदू A आणि C जोडा.
+
| सेगमेंट टूल वापरुन, बिंदू A आणि C जोडा.
  
 
|-
 
|-
| 02:21  
+
| 02:21  
| पॅरलल लाइन टूलवर पुन्हा क्लिक करा, रेषाखंड AC वर क्लिक करा आणि नंतर बिंदू B वर क्लिक करा.
+
| पॅरलल लाइन टूलवर पुन्हा क्लिक करा, रेषाखंड AC वर क्लिक करा आणि नंतर बिंदू B वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02:31  
+
| 02:31  
| दोन समांतर रेषा g आणि i एका बिंदूत छेदतात.
+
| दोन समांतर रेषा g आणि i एका बिंदूत छेदतात.
  
 
|-
 
|-
| 02:36  
+
| 02:36  
| Intersect टूल वर क्लिक करा आणि छेदनबिंदू म्हणून बिंदू D वर क्लिक करा.
+
| Intersect टूल वर क्लिक करा आणि छेदनबिंदू म्हणून बिंदू D वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02:43  
+
| 02:43  
| आता सेगमेंट टूल वापरुन बिंदू C, D आणि D, ​​B जोडा.
+
| आता सेगमेंट टूल वापरुन बिंदू C, D आणि D, ​​B जोडा.
  
 
|-
 
|-
| 02:53  
+
| 02:53  
| आता समांतरभुज चौकोन ABDC पूर्ण झाले आहे.
+
| आता समांतरभुज चौकोन ABDC पूर्ण झाले आहे.
  
 
|-
 
|-
| 02:57  
+
| 02:57  
| आपण रेषा g आणि i लपवू जेणेकरुन समांतरभुज चौकोन स्पष्ट दिसेल.
+
| आपण रेषा g आणि i लपवू जेणेकरुन समांतरभुज चौकोन स्पष्ट दिसेल.
  
 
|-
 
|-
|   03:04  
+
| 03:04  
 
|  रेषा g वर राइट-क्लिक करा, सबमेनू मधून शो ऑब्जेक्ट चेक बॉक्स वर क्लिक करा. त्याचप्रमाणे मी रेषा i देखील लपवेन.
 
|  रेषा g वर राइट-क्लिक करा, सबमेनू मधून शो ऑब्जेक्ट चेक बॉक्स वर क्लिक करा. त्याचप्रमाणे मी रेषा i देखील लपवेन.
  
 
|-
 
|-
| 03:15  
+
| 03:15  
| आता आपण समांतरभुज चौकोन ABDC चे गुणधर्म पाहू.
+
| आता आपण समांतरभुज चौकोन ABDC चे गुणधर्म पाहू.
  
 
|-
 
|-
|   03:20  
+
|03:20  
 
|आपण Algebra view मधून पाहू शकतो की रेषाखंड f आणि j समान आहेत आणि रेषाखंड h आणि k समान आहेत.
 
|आपण Algebra view मधून पाहू शकतो की रेषाखंड f आणि j समान आहेत आणि रेषाखंड h आणि k समान आहेत.
  
 
|-
 
|-
| 03:31  
+
| 03:31  
| लक्षात घ्या की, विरुद्ध बाजू समांतर आणि समान आहेत.
+
| लक्षात घ्या की, विरुद्ध बाजू समांतर आणि समान आहेत.
  
 
|-
 
|-
| 03:36  
+
| 03:36  
| आता समांतरभुज चौकोनाचे कोन मोजू.
+
| आता समांतरभुज चौकोनाचे कोन मोजू.
  
 
|-
 
|-
|   03:40  
+
| 03:40  
 
|  एंगल टूल वर क्लिक करा. बिंदू D C A
 
|  एंगल टूल वर क्लिक करा. बिंदू D C A
  
 
|-
 
|-
| 03:50  
+
| 03:50  
 
|  C A B  
 
|  C A B  
  
 
|-
 
|-
| 03:55  
+
| 03:55  
 
|  A B D  
 
|  A B D  
  
 
|-
 
|-
| 04:01  
+
| 04:01  
 
|  B D C वर क्लिक करा.
 
|  B D C वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 04:07  
+
| 04:07  
| लक्षात घ्या की विरुद्ध कोन समान आहेत.
+
| लक्षात घ्या की विरुद्ध कोन समान आहेत.
  
 
|-
 
|-
| 04:11  
+
| 04:11  
| आता समांतरभुज चौकोन ABDC आयत मध्ये रुपांतरित करू.
+
| आता समांतरभुज चौकोन ABDC आयत मध्ये रुपांतरित करू.
  
 
|-
 
|-
|   04:16  
+
| 04:16  
 
|  मूव्ह टूल वर क्लिक करा. आपल्याला 90  अंश कोन दिसेपर्यंत बिंदू C वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
 
|  मूव्ह टूल वर क्लिक करा. आपल्याला 90  अंश कोन दिसेपर्यंत बिंदू C वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
| 04:25  
+
| 04:25  
| ते स्पष्टपणे दिसण्यासाठी लेबल ड्रॅग करा.
+
| ते स्पष्टपणे दिसण्यासाठी लेबल ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
| 04:30  
+
| 04:30  
| लक्षात घ्या की सर्व कोन 90 अंशांवर बदलले आहेत.
+
| लक्षात घ्या की सर्व कोन 90 अंशांवर बदलले आहेत.
  
 
|-
 
|-
| 04:34  
+
| 04:34  
| आता पतंगाकृति तयार करण्यास शिकू.
+
| आता पतंगाकृति तयार करण्यास शिकू.
  
 
|-
 
|-
| 04:37  
+
| 04:37  
| यासाठी मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडेन.
+
| यासाठी मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडेन.
  
 
|-
 
|-
| 04:41  
+
| 04:41  
| फाईलवर क्लिक करा आणि New Window निवडा.
+
| फाईलवर क्लिक करा आणि New Window निवडा.
  
 
|-
 
|-
| 04:46  
+
| 04:46  
| पतंगाकृति तयार करण्यासाठी आपण दोन वर्तुळे काढू जी दोन बिंदूंना छेदतील.
+
| पतंगाकृति तयार करण्यासाठी आपण दोन वर्तुळे काढू जी दोन बिंदूंना छेदतील.
  
 
|-
 
|-
| 04:52  
+
| 04:52  
|  Circle with Centre through point  tool वर क्लिक करा.
+
|  Circle with Centre through point  tool वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 04:55  
+
| 04:55  
| नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
+
| नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 04:58  
+
| 04:58  
| बिंदू A काढला गेला आहे, हे वर्तुळाचे केंद्र आहे.
+
| बिंदू A काढला गेला आहे, हे वर्तुळाचे केंद्र आहे.
  
 
|-
 
|-
| 05:03  
+
| 05:03  
| बिंदू A पासून काही अंतरावर पुन्हा क्लिक करा.
+
| बिंदू A पासून काही अंतरावर पुन्हा क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 225: Line 225:
  
 
|-
 
|-
| 05:13  
+
| 05:13  
| त्याचप्रमाणे आपण C मध्यबिंदू असणारा आणि D मधून जाणारे आणखी एक वर्तुळ काढू.
+
| त्याचप्रमाणे आपण C मध्यबिंदू असणारा आणि D मधून जाणारे आणखी एक वर्तुळ काढू.
  
 
|-
 
|-
| 05:21  
+
| 05:21  
| लक्ष द्या की वर्तुळ c आणि d हे दोन बिंदूंवर छेदतात.
+
| लक्ष द्या की वर्तुळ c आणि d हे दोन बिंदूंवर छेदतात.
  
 
|-
 
|-
| 05:26  
+
| 05:26  
| इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि वर्तुळ c आणि d वर क्लिक करा.
+
| इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि वर्तुळ c आणि d वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 05:33  
+
| 05:33  
| E आणि F हे वर्तुळांचे छेदनबिंदू आहेत.
+
| E आणि F हे वर्तुळांचे छेदनबिंदू आहेत.
  
 
|-
 
|-
| 05:37  
+
| 05:37  
| आता ही वर्तुळे वापरून आवश्यक चतुर्भुज काढू.
+
| आता ही वर्तुळे वापरून आवश्यक चतुर्भुज काढू.
  
 
|-
 
|-
| 05:42  
+
| 05:42  
| पॉलीगॉन टूल वर क्लिक करा.
+
| पॉलीगॉन टूल वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 05:44  
+
| 05:44  
| चतुर्भुज पूर्ण करण्यासाठी बिंदू A, E, C, F आणि पुन्हा A वर क्लिक करा.
+
| चतुर्भुज पूर्ण करण्यासाठी बिंदू A, E, C, F आणि पुन्हा A वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   05:57  
+
| 05:57  
 
|Algebra view मध्ये संलग्न बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे पहा. काढलेला चतुर्भुज हा पतंगाकृती आहे.
 
|Algebra view मध्ये संलग्न बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे पहा. काढलेला चतुर्भुज हा पतंगाकृती आहे.
  
 
|-
 
|-
| 06:06  
+
| 06:06  
| ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.
+
| ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.
  
 
|-
 
|-
| 06:10  
+
| 06:10  
| पतंगाकृतीचे कोन मोजा आणि काय होते ते तपासा.
+
| पतंगाकृतीचे कोन मोजा आणि काय होते ते तपासा.
  
 
|-
 
|-
| 06:14  
+
| 06:14  
| कर्ण काढा आणि कर्णांचे छेदनबिंदू शोधा.
+
| कर्ण काढा आणि कर्णांचे छेदनबिंदू शोधा.
  
 
|-
 
|-
| 06:19  
+
| 06:19  
| कर्णांच्या छेदनबिंदूवरील कोन मोजा.
+
| कर्णांच्या छेदनबिंदूवरील कोन मोजा.
  
 
|-
 
|-
| 06:23  
+
| 06:23  
| कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत की नाही ते तपासा.
+
| कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत की नाही ते तपासा.
  
 
|-
 
|-
| 06:27  
+
| 06:27  
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
+
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
  
 
|-
 
|-
| 06:32  
+
| 06:32  
| सर्व ऑब्जेक्ट्स हटविण्यासाठी, Ctrl + A दाबा आणि नंतर कीबोर्डवरील delete बटन दाबा.
+
| सर्व ऑब्जेक्ट्स हटविण्यासाठी, Ctrl + A दाबा आणि नंतर कीबोर्डवरील delete बटन दाबा.
  
 
|-
 
|-
| 06:40  
+
| 06:40  
| आता एक रोमबस बनवू.
+
| आता एक रोमबस बनवू.
  
 
|-
 
|-
|   06:43  
+
| 06:43  
 
|  Segment with Given Length टूलवर क्लिक करा. ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
 
|  Segment with Given Length टूलवर क्लिक करा. ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 06:49  
+
| 06:49  
| Segment with Given Length text box उघडेल.
+
| Segment with Given Length text box उघडेल.
  
 
|-
 
|-
|   06:53  
+
| 06:53  
| Legnth फील्डमध्ये 4 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा. 4 युनिटसह रेषाखंड काढला आहे.
+
| Legnth फील्डमध्ये 4 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा. 4 युनिटसह रेषाखंड काढला आहे.
  
 
|-
 
|-
| 07:03  
+
| 07:03  
| A मध्यबिंदू असणारा आणि B मधून जाणारा वर्तुळ काढू.
+
| A मध्यबिंदू असणारा आणि B मधून जाणारा वर्तुळ काढू.
  
 
|-
 
|-
| 07:08  
+
| 07:08  
| Circle with Centre through Point  टूल वर क्लिक करा.
+
| Circle with Centre through Point  टूल वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07:11  
+
| 07:11  
| वर्तुळ पूर्ण करण्यासाठी बिंदू A आणि B वर क्लिक करा.
+
| वर्तुळ पूर्ण करण्यासाठी बिंदू A आणि B वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07:17  
+
| 07:17  
| पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या परिघावर बिंदू C चिन्हांकित करा.
+
| पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या परिघावर बिंदू C चिन्हांकित करा.
  
 
|-
 
|-
| 07:23  
+
| 07:23  
| सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A आणि C वर क्लिक करा.
+
| सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A आणि C वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07:29  
+
| 07:29  
| हे बिंदू A आणि C जोडेल.
+
| हे बिंदू A आणि C जोडेल.
  
 
|-
 
|-
| 07:32  
+
| 07:32  
| पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषा AB वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C वर क्लिक करा.
+
| पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषा AB वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07:41  
+
| 07:41  
| आपल्याला ABच्या समांतर रेषा C मधून जाताना दिसते.
+
| आपल्याला ABच्या समांतर रेषा C मधून जाताना दिसते.
  
 
|-
 
|-
| 07:46  
+
| 07:46  
| त्याचप्रमाणे B मधून जाणारी रेषाखंड AC ला समांतर रेषा काढा.
+
| त्याचप्रमाणे B मधून जाणारी रेषाखंड AC ला समांतर रेषा काढा.
  
 
|-
 
|-
| 07:53  
+
| 07:53  
| लक्षात घ्या की रेषा i आणि h एका बिंदूत छेदतात.
+
| लक्षात घ्या की रेषा i आणि h एका बिंदूत छेदतात.
  
 
|-
 
|-
| 07:58  
+
| 07:58  
| इंटरसेक्ट टूल वापरुन आपण छेदनबिंदू D म्हणून चिन्हांकित करू.
+
| इंटरसेक्ट टूल वापरुन आपण छेदनबिंदू D म्हणून चिन्हांकित करू.
  
 
|-
 
|-
| 08:05  
+
| 08:05  
| सेगमेंट टूल वापरुन, बिंदूं A, D आणि B, C जोडा .
+
| सेगमेंट टूल वापरुन, बिंदूं A, D आणि B, C जोडा .
  
 
|-
 
|-
| 08:13  
+
| 08:13  
| चतुर्भुज ABDC, AD आणि BC कर्णा सोबत काढलेले आहे.
+
| चतुर्भुज ABDC, AD आणि BC कर्णा सोबत काढलेले आहे.
  
 
|-
 
|-
|   08:19  
+
| 08:19  
 
|  कर्ण एका बिंदूवर छेदतात. इंटरसेक्ट टूल वापरुन, छेदनबिंदूला E म्हणून चिन्हांकित करा.
 
|  कर्ण एका बिंदूवर छेदतात. इंटरसेक्ट टूल वापरुन, छेदनबिंदूला E म्हणून चिन्हांकित करा.
  
 
|-
 
|-
| 08:30  
+
| 08:30  
| ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.
+
| ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.
  
 
|-
 
|-
| 08:34  
+
| 08:34  
| चतुर्भुज ABDC चे कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत का ते तपासा.
+
| चतुर्भुज ABDC चे कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत का ते तपासा.
  
 
|-
 
|-
| 08:40  
+
| 08:40  
| कर्ण लंब दुभाजक आहेत की नाही ते देखील तपासा.
+
| कर्ण लंब दुभाजक आहेत की नाही ते देखील तपासा.
  
 
|-
 
|-
| 08:45  
+
| 08:45  
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
+
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
  
 
|-
 
|-
| 08:49  
+
| 08:49  
| आता आपण चक्रीय चतुर्भुज तयार करू.
+
| आता आपण चक्रीय चतुर्भुज तयार करू.
  
 
|-
 
|-
| 08:53  
+
| 08:53  
| त्यासाठी ग्राफिक्स २ व्ह्यू उघडू.
+
| त्यासाठी ग्राफिक्स २ व्ह्यू उघडू.
  
 
|-
 
|-
| 08:57  
+
| 08:57  
| View मेनूवर जा आणि ग्राफिक्स 2 चेक बॉक्स निवडा
+
| View मेनूवर जा आणि ग्राफिक्स 2 चेक बॉक्स निवडा
  
 
|-
 
|-
| 09:03  
+
| 09:03  
| अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्यू च्या पुढे ग्राफिक्स २ व्ह्यू विंडो उघडेल.
+
| अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्यू च्या पुढे ग्राफिक्स २ व्ह्यू विंडो उघडेल.
  
 
|-
 
|-
| 09:08  
+
| 09:08  
| ग्राफिक 2 व्ह्यू पाहण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्ह्यूची border ड्रॅग करा.
+
| ग्राफिक 2 व्ह्यू पाहण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्ह्यूची border ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
|   09:13  
+
| 09:13  
 
|  आता Regular Polygon tool निवडा. ग्राफिक्स 2 view वर दोनदा क्लिक करा.
 
|  आता Regular Polygon tool निवडा. ग्राफिक्स 2 view वर दोनदा क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 09:20  
+
| 09:20  
| Regular Polygon text बॉक्स डिफॉल्ट value 4 सह उघडेल.
+
| Regular Polygon text बॉक्स डिफॉल्ट value 4 सह उघडेल.
  
 
|-
 
|-
| 09:25  
+
| 09:25  
| ओके बटणावर क्लिक करा.
+
| ओके बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 09:28  
+
| 09:28  
| ग्राफिक्स 2 व्यू मध्ये एक चौरस FGHI काढला आहे.
+
| ग्राफिक्स 2 व्यू मध्ये एक चौरस FGHI काढला आहे.
  
 
|-
 
|-
| 09:33  
+
| 09:33  
| FG आणि GH रेषाखंडांना लंब दुभाजक काढूया.
+
| FG आणि GH रेषाखंडांना लंब दुभाजक काढूया.
  
 
|-
 
|-
| 09:39  
+
| 09:39  
| टूल बार मधून Perpendicular Bisector  tool निवडा.
+
| टूल बार मधून Perpendicular Bisector  tool निवडा.
  
 
|-
 
|-
| 09:43  
+
| 09:43  
| बिंदू F,G आणि G,H वर क्लिक करा.
+
| बिंदू F,G आणि G,H वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 09:50  
+
| 09:50  
| लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात ते पहा.
+
| लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात ते पहा.
  
 
|-
 
|-
| 09:55  
+
| 09:55  
| इंटरसेक्ट टूल वापरुन आपण हा बिंदू J म्हणून चिन्हांकित करू.
+
| इंटरसेक्ट टूल वापरुन आपण हा बिंदू J म्हणून चिन्हांकित करू.
  
 
|-
 
|-
| 10:01  
+
| 10:01  
| आता J मध्यबिंदू असणारा आणि F मधून जाणारे वर्तुळ तयार करू.
+
| आता J मध्यबिंदू असणारा आणि F मधून जाणारे वर्तुळ तयार करू.
  
 
|-
 
|-
|   10:07  
+
|10:07  
 
| Circle with center through Point टूल्स वर क्लिक करा, बिंदू J वर क्लिक करा नंतर बिंदू F वर क्लिक करा.
 
| Circle with center through Point टूल्स वर क्लिक करा, बिंदू J वर क्लिक करा नंतर बिंदू F वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 10:16  
+
| 10:16  
| एक चक्रीय चतुर्भुज FGHI काढला आहे.
+
| एक चक्रीय चतुर्भुज FGHI काढला आहे.
  
 
|-
 
|-
| 10:21  
+
| 10:21  
| आता आपण त्याचे क्षेत्रफळ दाखवू.
+
| आता आपण त्याचे क्षेत्रफळ दाखवू.
  
 
|-
 
|-
| 10:24  
+
| 10:24  
| एंगल टूल ड्रॉप डाउन मधून एरिया टूलवर क्लिक करा.
+
| एंगल टूल ड्रॉप डाउन मधून एरिया टूलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 10:28  
+
| 10:28  
| नंतर त्याचे क्षेत्र दाखविण्यासाठी चतुर्भुज FGHI वर क्लिक करा.
+
| नंतर त्याचे क्षेत्र दाखविण्यासाठी चतुर्भुज FGHI वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   10:35  
+
| 10:35  
 
|  असाईनमेंट म्हणून, ट्रेपेझियम काढा
 
|  असाईनमेंट म्हणून, ट्रेपेझियम काढा
  
 
|-
 
|-
| 10:40  
+
| 10:40  
| त्याची परिमिती आणि क्षेत्र मोजा.
+
| त्याची परिमिती आणि क्षेत्र मोजा.
  
 
|-
 
|-
| 10:44  
+
| 10:44  
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
+
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
  
 
|-
 
|-
| 10:49  
+
| 10:49  
| आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
+
| आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
  
 
|-
 
|-
| 10:52  
+
| 10:52  
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत, जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुज रचना आणि चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे.
+
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत, जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुज रचना आणि चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे.
  
 
|-
 
|-
|   11:03  
+
| 11:03  
 
|  पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
 
|  पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
  
 
|-
 
|-
|   11:11  
+
| 11:11  
 
|  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते.  अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
 
|  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते.  अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
  
 
|-
 
|-
| 11:21  
+
| 11:21  
| कृपया आपले प्रश्न या फोरममध्ये पोस्ट करा.
+
| कृपया आपले प्रश्न या फोरममध्ये पोस्ट करा.
  
 
|-
 
|-
|   11:25  
+
| 11:25  
 
|  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
|   11:36  
+
| 11:36  
 
|  मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद
 
|  मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद
  
 
|}
 
|}

Latest revision as of 17:27, 28 January 2020

Time Narration
00:01 जिओजेब्रा मधील Properties of Quadrilaterals  वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या पाठात आपण शिकणार आहोत, चतुर्भुज तयार करणे आणि जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे.
00:19 मी येथे वापरत आहे: उबंटू लिनक्स ओएस, version 14.04 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी
00:31 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी .
00:38 नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:44 आपण आपले प्रात्यक्षिक सुरू करूया.
00:47 मी जिओजेबरा इंटरफेस आधीच उघडला आहे.
00:51 या ट्यूटोरियल साठी मी प्रथम  Axes अनचेक करेन.
00:55 ते करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा. ग्राफिक्स मेनू उघडेल.
01:01 Axes चेक बॉक्सवर क्लिक करा.
01:04 अधिक चांगले दिसण्यासाठी मी फाँटचा आकार वाढवेन .
01:08 ऑप्शन्स मेनूवर जा, फॉन्ट साईज निवडा.
01:13 सब-मेनूमधून, 18 pt रेडिओ बटण निवडा.
01:17 आता समांतरभुज चौकोन बनवू.
01:20  Segment with Given Length टूलवर क्लिक करा.
01:24 ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
01:27 Segment with Given Length text बॉक्स उघडेल.
01:31 Length field मध्ये 5 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा.
01:37 5 सेमी लांबीचा रेषाखंड AB काढला आहे ज्याला f नाव दिले आहे
01:44 चुकून काढलेला बिंदू हटवू.
01:48 रेखांकनासाठी हा बिंदू आवश्यक नाही.
01:52 बिंदूवर राइट-क्लिक करा. सब मेनू मधून डिलीट पर्याय निवडा.
01:59  Parallel Line टूल वर क्लिक करा.
02:02 बिंदू C काढण्यासाठी AB रेषे खाली क्लिक करा आणि नंतर रेषा AB वर क्लिक करा.
02:09 C मधून जाणार्‍या रेषाखंड ABला समांतर रेषा काढली आहे.
02:14 सेगमेंट टूल वापरुन, बिंदू A आणि C जोडा.
02:21 पॅरलल लाइन टूलवर पुन्हा क्लिक करा, रेषाखंड AC वर क्लिक करा आणि नंतर बिंदू B वर क्लिक करा.
02:31 दोन समांतर रेषा g आणि i एका बिंदूत छेदतात.
02:36 Intersect टूल वर क्लिक करा आणि छेदनबिंदू म्हणून बिंदू D वर क्लिक करा.
02:43 आता सेगमेंट टूल वापरुन बिंदू C, D आणि D, ​​B जोडा.
02:53 आता समांतरभुज चौकोन ABDC पूर्ण झाले आहे.
02:57 आपण रेषा g आणि i लपवू जेणेकरुन समांतरभुज चौकोन स्पष्ट दिसेल.
03:04 रेषा g वर राइट-क्लिक करा, सबमेनू मधून शो ऑब्जेक्ट चेक बॉक्स वर क्लिक करा. त्याचप्रमाणे मी रेषा i देखील लपवेन.
03:15 आता आपण समांतरभुज चौकोन ABDC चे गुणधर्म पाहू.
03:20 आपण Algebra view मधून पाहू शकतो की रेषाखंड f आणि j समान आहेत आणि रेषाखंड h आणि k समान आहेत.
03:31 लक्षात घ्या की, विरुद्ध बाजू समांतर आणि समान आहेत.
03:36 आता समांतरभुज चौकोनाचे कोन मोजू.
03:40 एंगल टूल वर क्लिक करा. बिंदू D C A
03:50 C A B
03:55 A B D
04:01 B D C वर क्लिक करा.
04:07 लक्षात घ्या की विरुद्ध कोन समान आहेत.
04:11 आता समांतरभुज चौकोन ABDC आयत मध्ये रुपांतरित करू.
04:16 मूव्ह टूल वर क्लिक करा. आपल्याला 90 अंश कोन दिसेपर्यंत बिंदू C वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
04:25 ते स्पष्टपणे दिसण्यासाठी लेबल ड्रॅग करा.
04:30 लक्षात घ्या की सर्व कोन 90 अंशांवर बदलले आहेत.
04:34 आता पतंगाकृति तयार करण्यास शिकू.
04:37 यासाठी मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडेन.
04:41 फाईलवर क्लिक करा आणि New Window निवडा.
04:46 पतंगाकृति तयार करण्यासाठी आपण दोन वर्तुळे काढू जी दोन बिंदूंना छेदतील.
04:52  Circle with Centre through point  tool वर क्लिक करा.
04:55 नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
04:58 बिंदू A काढला गेला आहे, हे वर्तुळाचे केंद्र आहे.
05:03 बिंदू A पासून काही अंतरावर पुन्हा क्लिक करा.
05:07 बिंदू B दिसेल. हे c वर्तुळ पूर्ण करते .
05:13 त्याचप्रमाणे आपण C मध्यबिंदू असणारा आणि D मधून जाणारे आणखी एक वर्तुळ काढू.
05:21 लक्ष द्या की वर्तुळ c आणि d हे दोन बिंदूंवर छेदतात.
05:26 इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि वर्तुळ c आणि d वर क्लिक करा.
05:33 E आणि F हे वर्तुळांचे छेदनबिंदू आहेत.
05:37 आता ही वर्तुळे वापरून आवश्यक चतुर्भुज काढू.
05:42 पॉलीगॉन टूल वर क्लिक करा.
05:44 चतुर्भुज पूर्ण करण्यासाठी बिंदू A, E, C, F आणि पुन्हा A वर क्लिक करा.
05:57 Algebra view मध्ये संलग्न बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे पहा. काढलेला चतुर्भुज हा पतंगाकृती आहे.
06:06 ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.
06:10 पतंगाकृतीचे कोन मोजा आणि काय होते ते तपासा.
06:14 कर्ण काढा आणि कर्णांचे छेदनबिंदू शोधा.
06:19 कर्णांच्या छेदनबिंदूवरील कोन मोजा.
06:23 कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत की नाही ते तपासा.
06:27 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
06:32 सर्व ऑब्जेक्ट्स हटविण्यासाठी, Ctrl + A दाबा आणि नंतर कीबोर्डवरील delete बटन दाबा.
06:40 आता एक रोमबस बनवू.
06:43 Segment with Given Length टूलवर क्लिक करा. ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
06:49 Segment with Given Length text box उघडेल.
06:53 Legnth फील्डमध्ये 4 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा. 4 युनिटसह रेषाखंड काढला आहे.
07:03 A मध्यबिंदू असणारा आणि B मधून जाणारा वर्तुळ काढू.
07:08 Circle with Centre through Point  टूल वर क्लिक करा.
07:11 वर्तुळ पूर्ण करण्यासाठी बिंदू A आणि B वर क्लिक करा.
07:17 पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या परिघावर बिंदू C चिन्हांकित करा.
07:23 सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A आणि C वर क्लिक करा.
07:29 हे बिंदू A आणि C जोडेल.
07:32 पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषा AB वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C वर क्लिक करा.
07:41 आपल्याला ABच्या समांतर रेषा C मधून जाताना दिसते.
07:46 त्याचप्रमाणे B मधून जाणारी रेषाखंड AC ला समांतर रेषा काढा.
07:53 लक्षात घ्या की रेषा i आणि h एका बिंदूत छेदतात.
07:58 इंटरसेक्ट टूल वापरुन आपण छेदनबिंदू D म्हणून चिन्हांकित करू.
08:05 सेगमेंट टूल वापरुन, बिंदूं A, D आणि B, C जोडा .
08:13 चतुर्भुज ABDC, AD आणि BC कर्णा सोबत काढलेले आहे.
08:19 कर्ण एका बिंदूवर छेदतात. इंटरसेक्ट टूल वापरुन, छेदनबिंदूला E म्हणून चिन्हांकित करा.
08:30 ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.
08:34 चतुर्भुज ABDC चे कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत का ते तपासा.
08:40 कर्ण लंब दुभाजक आहेत की नाही ते देखील तपासा.
08:45 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
08:49 आता आपण चक्रीय चतुर्भुज तयार करू.
08:53 त्यासाठी ग्राफिक्स २ व्ह्यू उघडू.
08:57 View मेनूवर जा आणि ग्राफिक्स 2 चेक बॉक्स निवडा
09:03 अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्यू च्या पुढे ग्राफिक्स २ व्ह्यू विंडो उघडेल.
09:08 ग्राफिक 2 व्ह्यू पाहण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्ह्यूची border ड्रॅग करा.
09:13 आता Regular Polygon tool निवडा. ग्राफिक्स 2 view वर दोनदा क्लिक करा.
09:20 Regular Polygon text बॉक्स डिफॉल्ट value 4 सह उघडेल.
09:25 ओके बटणावर क्लिक करा.
09:28 ग्राफिक्स 2 व्यू मध्ये एक चौरस FGHI काढला आहे.
09:33 FG आणि GH रेषाखंडांना लंब दुभाजक काढूया.
09:39 टूल बार मधून Perpendicular Bisector  tool निवडा.
09:43 बिंदू F,G आणि G,H वर क्लिक करा.
09:50 लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात ते पहा.
09:55 इंटरसेक्ट टूल वापरुन आपण हा बिंदू J म्हणून चिन्हांकित करू.
10:01 आता J मध्यबिंदू असणारा आणि F मधून जाणारे वर्तुळ तयार करू.
10:07 Circle with center through Point टूल्स वर क्लिक करा, बिंदू J वर क्लिक करा नंतर बिंदू F वर क्लिक करा.
10:16 एक चक्रीय चतुर्भुज FGHI काढला आहे.
10:21 आता आपण त्याचे क्षेत्रफळ दाखवू.
10:24 एंगल टूल ड्रॉप डाउन मधून एरिया टूलवर क्लिक करा.
10:28 नंतर त्याचे क्षेत्र दाखविण्यासाठी चतुर्भुज FGHI वर क्लिक करा.
10:35 असाईनमेंट म्हणून, ट्रेपेझियम काढा
10:40 त्याची परिमिती आणि क्षेत्र मोजा.
10:44 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
10:49 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
10:52 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत, जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुज रचना आणि चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे.
11:03 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
11:11 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
11:21 कृपया आपले प्रश्न या फोरममध्ये पोस्ट करा.
11:25 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:36 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika