Difference between revisions of "Moodle-Learning-Management-System/C2/Installing-Moodle-on-Local-Server/Marathi"
(Created page with "{| border=1 |'''''Time''''' |'''''Narration''''' |- |00:01 | '''Installing Moodle on Local Server''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्...") |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 474: | Line 474: | ||
|- | |- | ||
− | | | + | | 15:10 |
| स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. | | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. | ||
Revision as of 16:10, 9 March 2019
Time | Narration |
00:01 | Installing Moodle on Local Server वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण Moodle डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे हे शिकू. |
00:15 | Moodle इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या सिस्टिममध्ये खालील सपोर्ट असावे.
Apache 2.x (किंवा उच्च व्हर्जन) |
00:23 | MariaDB 5.5.30 (किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) आणि PHP 5.4.4 +(किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) |
00:36 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:
Ubuntu Linux OS 16.04 |
00:44 | XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP |
00:53 | Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर. |
00:59 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
01:03 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
01:11 | कृपया सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे Internet कनेक्टिव्हिटी आहे याची खात्री करा. |
01:16 | या सिरीजमधील मागील ट्यूटोरियल पहा.
आणि याची खात्री करा की पूर्वीची आवश्यकता पूर्ण झाली आहे आणि database योग्यरित्या सेटअप केली आहे. |
01:27 | आपल्याकडे XAMPP कार्यरत असावा आणि आपल्याकडे username moodle-st सह database सेटअप असावा. |
01:37 | प्रथम, मी वेब ब्राउजर वर जाते आणि XAMPP लाँच करते. |
01:42 | ऍड्रेस बारमध्ये, टाईप करा http colon double slash 127 dot 0 dot 0 dot 1 आणि एंटर दाबा. |
01:56 | स्क्रीनच्या उजव्या बाजूस वरती असलेल्या मेनूमध्ये, PHPinfo वर क्लिक करा. |
02:02 | आता Ctrl + F कीज दाबून DOCUMENT underscore ROOT वर जा. |
02:10 | हे Apache Environment टेबलमध्ये मिळेल. |
02:14 | DOCUMENT underscore ROOT च्या व्हॅल्यूसाठी एकतर slash opt slash lampp slash htdocs किंवा slash var slash www असेल. |
02:30 | माझ्या मशीनमध्ये, हे slash opt slash lampp slash htdocs आहे. |
02:37 | कृपया या पाथची नोंद घ्या. आपण येथे Moodle इन्स्टॉल करणार आहोत. |
02:43 | आता Moodle डाउनलोड सुरवात करू करू.
Moodle च्या ऑफिशिअल(अधिकृत) वेबसाइटवर जा, जे moodle.org आहे. |
02:53 | शीर्ष मेनूमधील Downloads लिंकवर क्लिक करा.
आणि नंतर नवीनतम रिलीझ MOODLE 3.3+. बटणावर क्लिक करा. |
03:04 | या ट्यूटोरियल रेकॉर्डिंगच्या वेळी, नवीनतम स्थिर Moodle व्हर्जन 3.3 आहे.
जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा ते भिन्न असू शकते. |
03:15 | Download zip बटणवर क्लिक करा. हे आपल्या मशीनवर Moodle डाउनलोड होण्यास सुरवात होईल. |
03:22 | मी आधीच ही फाईल डाउनलोड केली आहे आणि ती माझ्या Downloads फोल्डरमध्ये आहे.
तर मी हे स्टेप वगळेन. |
03:30 | Ctrl + Alt + T कीज एकत्र दाबून टर्मिनल उघडा. |
03:36 | टर्मिनलवर, मी डिरेक्टरी Downloads मध्ये बदलेल. |
03:40 | हे करण्यासाठी, कमांड टाईप करा: cd space Downloads आणि एंटर दाबा. |
03:48 | जेथे तुम्ही तुमच्या सिस्टिमवर Moodle डाउनलोड केले आहे तेथे तुम्हाला path टाईप करावा लागेल. |
03:53 | आपण ज्या डिरेक्टरीमध्ये आहोत तर त्या फायली सूचीबद्ध करण्यास ls टाईप करून एंटर दाबा. |
04:01 | येथे माझी Moodle इन्स्टॉलेशन फाइल आहे. त्याचे नाव moodle hyphen latest hyphen 33 dot zip आहे. |
04:11 | डाउनलोड दरम्यान तुम्ही त्यास इतर नावाने पुनर्नामित केले असल्यास तुमच्या फोल्डरमध्ये ती फाईल शोधा. |
04:19 | नंतर आपल्याला या zip फाईलचे कॉन्टेन्टस moodle फोल्डरमध्ये एक्सट्रॅक्ट करावी लागेल. |
04:26 | command prompt वर टाईप करा: sudo space unzip space moodle hyphen latest hyphen 33 dot zip space hyphen d space slash opt slash lampp slash htdocs slash आता Enter दाबा. |
04:51 | Ctrl + L दाबून टर्मिनल क्लिअर करा. |
04:56 | आता टाईप करा cd space slash opt slash lampp slash htdocs आणि Enter दाबा. |
05:06 | डिरेक्टरीमध्ये फाईल्स सूचिबद्ध करण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा. |
05:12 | तुम्ही पाहु शकता की moodle नावाचा एक नवीन फोल्डर तयार झाला आहे. |
05:18 | आपण moodle फोल्डरचे owner आणि group members ला read, write आणि execute permissions देऊ. |
05:27 | तर टाईप करा- sudo space chmod space 777 space moodle slash आणि Enter दाबा. |
05:39 | विचारल्यास administrative पासवर्ड प्रविष्ट करा आणि एंटर दाबा. |
05:45 | आता ब्राउजरवर जा आणि टाईप करा- http colon double slash 127.0.0.1 slash moodle किंवा http colon double slash localhost slash moodle |
06:06 | मी येथे माझा localhost IP टाईप केला आहे. |
06:10 | हा IP moodle इन्स्टॉल केलेल्या मशीनचे IP असणे आवश्यक आहे.
कृपया लक्षात घ्या की moodle हे फोल्डर आहे ज्यामध्ये आपण पूर्वी एक्सट्रॅक्ट केले होते. |
06:23 | एंटर दाबा आणि तुम्हाला Moodle इन्स्टॉलेशन पेज दिसेल. |
06:29 | डीफॉल्टनुसार, आपण स्टेप नंबर एक म्हणजेच Configuration मध्ये आहोत.
कृपया लक्षात घ्या: Moodle एकाधिक भाषांमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकते. |
06:40 | परंतु आतासाठी आपण फक्त इंग्लिश भाषा निवडू.
तर, येथे English निवडा. language ड्रॉपडाउन च्या खाली Next बटणवर क्लिक करा. |
06:52 | नंतर Paths पेज आहे.
येथे web address, moodle directory आणि data directory परिभाषित केली आहे. |
07:02 | एकदा Moodle इन्स्टॉल झाले कि त्याला ऍक्सेस करण्यास Web address आपल्यासाठी URL आहे. |
07:08 | हे तेच URL आहे जे आम्ही वर दिले आहे, जे येथे दर्शविले आहे: |
07:14 | Moodle directory हे फोल्डर आहे जेथे सर्व Moodle कोड उपलब्ध आहे. |
07:20 | येथे लक्ष द्या- Web address आणि Moodle directory दोन्ही फिल्ड्स एडिट करू शकत नाही. हे आपण बदलू शकत नाही. |
07:31 | पुढे Data directory आहे.
हे ते फोल्डर आहे जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली सर्व फाईल कॉन्टेन्ट संग्रहित केली जाईल. |
07:42 | या फोल्डरला read आणि write permission आवश्यक आहे म्हणून फायली येथे संग्रहित केल्या जाऊ शकतात. |
07:50 | तथापि सुरक्षा कारणांमुळे ते वेबवर थेट एक्सेसिबल नसले पाहिजे. |
07:57 | म्हणून, ते इंस्टॉलेशन फोल्डरच्या बाहेर ठेवले पाहिजे. |
08:03 | lampp' फोल्डरच्या आत moodledata हे डिफॉल्ट data directory आहे जे installer तयार करण्याचा प्रयत्न करते. |
08:11 | तथापि, येथे फोल्डर तयार करण्याची परवानगी नाही.
तर, आपल्याला हे फोल्डर मॅन्युअली तयार करावे लागेल आणि आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील. |
08:23 | terminal विंडोवर जा .
prompt वर, टाईप करा sudo space mkdir space slash opt slash lampp slash moodledata आणि Enter दाबा. |
08:41 | आता टाईप करा - sudo space chmod space 777 space slash opt slash lampp slash moodledata आणि Enter दाबा. |
08:57 | आता ब्राउजर वर परत जा आणि Next बटणवर क्लिक करा. |
09:02 | या नंतर database configuration पेज येते.
ड्रॉपडाउन मधून MariaDB निवडा आणि Next बटणवर क्लिक करा. |
09:13 | Database Host Name म्हणून localhost प्रविष्ट करा. |
09:18 | आता आपल्याला database name, username आणि password प्रविष्ट करावे लागेल.
हे यापूर्वी आपण 'phpMyAdmin' मध्ये तयार केले होते. |
09:30 | मी database name मध्ये moodle-st प्रविष्ट करेल. |
09:36 | नंतर database username मध्ये moodle-st प्रविष्ट करेल. |
09:41 | आणि माझ्या database password मध्ये moodle-st. |
09:46 | Table Prefix आणि इतर फिल्ड्स त्याप्रमाणे सोडून द्या आणि Next वर क्लिक करा. |
09:54 | आपण terms and conditions पेज पाहू शकतो. |
09:59 | हि ती पायरी आहे जिथे आपल्याला परवाना करार वाचावे लागेल आणि त्यासाठी सहमत आहे.
टेक्स्ट वाचा आणि नंतर Continue वर क्लिक करा. |
10:10 | आपण पुढे Server Checks पाहू शकतो.
मेसेज पाहायण्यासाठी खाली स्क्रोल करा Your server environment meets all minimum requirements. |
10:23 | दर्शविल्याप्रमाणे तुम्हाला इतर एरर्स मिळू शकतातः
निराकरण साठी या ट्युटोरिअलचे Additional reading material लिंक पहा. |
10:33 | Continue वर क्लिक करा. |
10:36 | आपल्या इंटरनेट गतीच्या आधारावर या स्टेपसाठी काही वेळ लागू शकतो.
जर तुम्ही पेज रिफ्रेश केले तर आपल्याला एक एरर मेसेज मिळू शकेल Site is being upgraded, please retry later. |
10:50 | त्या बाबतीत, कृपया काही वेळानंतर रीफ्रेश करा. |
10:54 | इंस्टॉलेशनकरिता आपल्याला सक्सेस मेसेज (यश संदेश) मिळाल्यावर Continue वर क्लिक करा. |
11:00 | पुढील पेज administrator configuration साठी आहे. |
11:05 | Moodle Administrative पेजसाठी तुम्हाला पाहिजे असलेले username प्रविष्ट करा. मी username मध्ये admin प्रविष्ट करेल. |
11:15 | आता Moodle Administrator साठी पासवर्ड प्रविष्ट करा.
येथे दर्शविल्याप्रमाणे दिलेल्या पासवर्डसाठी या नियमांचे पालन करावे. |
11:26 | पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी, Click to enter text लिंकवर क्लिक करा. |
11:32 | मी माझा admin password म्हणून Spokentutorial1@ टाईप करेल. पासवर्ड उघडण्यासाठी Unmask आयकॉनवर क्लिक करा. |
11:43 | भविष्यातील वापरासाठी आपण तयार केलेले username and password लक्षात ठेवा. |
11:49 | Email address एक अनिवार्य फील्ड आहे.
मी येथे priyankaspokentutorial@gmail.com प्रविष्ट करेल. |
11:59 | Select a country ड्रॉपडाउन मध्ये, India निवडा.
timezone मध्ये Asia/Kolkata निवडा. |
12:08 | उर्वरित फील्ड त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज सह सोडू. |
12:13 | खाली स्क्रोल करा आणि Update Profile बटणवर क्लिक करा. |
12:18 | कृपया लक्षात घ्या की Moodle हा एक संसाधन वापरणारा सॉफ्टवेअर आहे.
प्रत्येक स्टेप पूर्ण होण्यास वेळ लागेल. |
12:27 | पुढील पेज लोड होण्याची प्रतीक्षा करा आणि पेज बंद किंवा रीफ्रेश करू नका. |
12:34 | पुढील स्क्रीन Front page settings साठी आहे.
जेव्हा लोक आपल्या moodle site ला भेट देतात तेव्हा ते हे पेज पहातील. |
12:45 | Full Site Name मध्ये Digital India LMS प्रविष्ट करा. |
12:50 | Short name for site मध्ये पुन्हा Digital India LMS प्रविष्ट करा.
नेव्हिगेशन बारमध्ये moodle site चे नाव म्हणून हे दिसेल. |
13:03 | आतासाठी Front Page Summary रिक्त म्हणून सोडू.
timezone मध्ये Asia/Kolkata निवडा. |
13:11 | पुढील ड्रॉपडाउन Self Registration आहे.
जर Self Registration सक्षम असेल तर नवीन यूजर्स स्वतःच आपली नोंदणी करु शकतात. |
13:23 | ड्रॉपडाउन मधून Disable निवडा.
पुढील no-reply address टेक्स्ट बॉक्स आहे. |
13:31 | या फील्डमधील डीफॉल्ट व्हॅल्यू noreply@localhost आहे.
हे एक वैध ईमेल आयडी नसल्यामुळे ते noreply@localhost.com वर बदला. |
13:46 | जर Moodle कडे कोणतेही ई-मेल आय डी दाखवण्यासाठी नसेल तर ही ई-मेल आय डी From ऍड्रेसवर दाखवेल. |
13:55 | उदाहरणासाठी, जर मला माझ्या ऍड्रेस ला private ठेवायचे असेल ,तर जे पण मेल माझ्या कडून जातील ते ह्या ई-मेल आय डी मधून जातील.
शेवटी, Save Changes बटणवर क्लिक करा. |
14:10 | आपण आता Moodle वापरण्यास तयार आहोत.
आपण येथे नवीन साइटचे पुढील पेज पाहू शकता. |
14:17 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
14:23 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो: moodle.org मधून Moodle डाउनलोड करणे आणि लोकल सर्वर वर Moodle इन्स्टॉल करणे. |
14:33 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाउनलोड करून पहा. |
14:41 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
14:51 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. http://forums.spoken-tutorial.org' |
15:00 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
15:10 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
15:15 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
15:21 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
15:31 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
15:45 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |