Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Add-Subscription-in-Serials/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |- |00:01 | '''How to add Subscription in Serials''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत...")
 
 
Line 162: Line 162:
 
| 04:39
 
| 04:39
 
| पूर्वी प्रविष्ट केल्याप्रमाणे खालील तपशील आहेत:
 
| पूर्वी प्रविष्ट केल्याप्रमाणे खालील तपशील आहेत:
'''Title- Indian Journal of Microbiol ogy''',
+
'''Title- Indian Journal of Microbiology''',
 
'''Publisher- Springer''',
 
'''Publisher- Springer''',
 
'''ISSN- 0046-8991'''.
 
'''ISSN- 0046-8991'''.

Latest revision as of 15:01, 25 February 2019

00:01 How to add Subscription in Serials वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - एका नवीन serial साठी subscription कसे जोडायचे.
00:15 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05.

00:29 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:35 तुमच्या सिस्टमवर Koha इन्टॉल केलेला असावा.
00:39 आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin एक्सेसदेखील असावा. नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीजला भेट द्या.
00:50 आधीच्या ट्युटोरिअलमध्ये आपण catalog Serial subscriptions कसे करायचे हे शिकलो होतो.
00:57 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण serial साठी एक नवीन subscription कसे जोडायचे ते शिकू.
01:04 Superlibrarian Bella आणि तिच्या पासवर्ड सह लॉग इन करा.
01:10 ह्या सिरियलमधील आधीच्या ट्युटोरिअलमध्ये सांगितल्याप्रमाणे, Serials च्या सब्सक्रिप्शनसाठी नवीन Vendor तयार करा.
01:18 मी नाव देईन Mumbai Journal supplier. मग मी एक ईमेल आयडी जोडली आहे. - 'Mumbaijournals@gmail.com.
01:30 लक्षात ठेवा, चेक-बॉक्सेसची खालील तपासणी करणे –

Primary acquisitions contact:, Primary serials contact:, Contact about late orders आणि Contact about late issues.

01:46 ह्या तपशीलांचा ह्या ट्युटोरिअलमध्ये नंतर वापर केला जाईल.
01:51 तशाचप्रकारे, आपल्याला आपल्या वेंडरचे तपशील भरावे लागतील.
01:56 येथे Journal चे स्क्रीनशॉट आहे जे आपल्याला सब्सक्राईब करायचे आहे.
02:01 येथे दर्शविलेले सर्व तपशील मी माझ्या Koha interface मध्ये प्रविष्ट करणार आहे.
02:08 कोहा इंटरफेसवर जाऊ.
02:12 आता, कोहा होमपेजवरील Serials वर क्लिक करा.
02:18 उघडणाऱ्या पृष्ठावर, New Subscription वर क्लिक करा.
02:24 Add a new subscription (1/2) असे दुसरे नवीन पृष्ठ उघडेल.
02:30 येथे, काही तपशील भरण्यासाठी आपल्याला सूचित केले जाईल.
02:35 वेंडरसाठी, Search for vendor टॅबमधील दोन रिकाम्या बॉक्सच्या जवळ क्लिक करा.
02:43 नवीन विंडोमध्ये, एक नवीन पृष्ठ Serial subscription: search for vendor उघडते.
02:50 Vendor name फिल्डसाठी मी Mumbai Journal Supplier टाईप करेल.
02:56 आपण आपल्या वेंडरचे नाव येथे टाईप करावे. आता, ह्या फील्डच्या उजव्या बाजूला OK बटणावर क्लिक करा.
03:05 Vendor search results दर्शविणारे एक नवीन पृष्ठ उघडते.
03:10 खालील सारणीमध्ये (टेबलमध्ये), Select: सेक्शनखाली Choose वर क्लिक करा जे वेंडरच्या (विक्रेताच्या) नावाच्या समीप आहे.
03:19 तेच पृष्ठ, Add a new subscription (1/2) पुन्हा उघडते. हे पृष्ठ बंद करू नका कारण हे नंतर ट्युटोरिअलमध्ये वापरले जाईल.
03:31 पुढे आहे Record. Record च्या जवळ दोन रिक्त बॉक्सेस आहेत.
03:37 ह्या rikt बॉक्समध्ये दोन टॅब्स आहेत :

Search for record आणि Create record.

03:46 जर रेकॉर्ड आधीच असेल तर Search for record वर क्लिक करा.
03:53 अन्यथा, संबंधित सीरियलसाठी नवीन एंट्री तयार करण्यासाठी Create record टॅबवर क्लिक करा.
04:01 आधीच्या ट्युटोरिअलमध्ये, आपण Indian Journal of Microbiology टायटलसह सीरियल आधीच सूचीबद्ध केले आहे.
04:10 म्हणून आपण Search for record टॅबवर क्लिक करू.
04:16 एक नवीन विंडो Catalog search उघडते.
04:21 field मध्ये Keyword साठी Indian एंटर करा.
04:27 त्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Search वर क्लिक करा.
04:32 एक नवीन पृष्ठ, Search results from 1 to 1 of 1, उघडते.
04:39 पूर्वी प्रविष्ट केल्याप्रमाणे खालील तपशील आहेत:

Title- Indian Journal of Microbiology, Publisher- Springer, ISSN- 0046-8991.

04:58 आपण प्रविष्ट केलेली माहिती आपण पहाल.
05:02 पुढे, टेबलच्या उजव्या कोपऱ्यात Choose बटणावर क्लिक करा.
05:07 समान विंडो बंद होते आणि प्रविष्ट केलेले तपशील पृष्ठावर दिसतात -
05:13 फिल्डमध्ये Record साठी Add a new subscription (1/2),

माझ्याबाबतीत, ते number 3 दाखवते.

05:22 आपण केलेल्या नोंदींच्या (इन्ट्रीजच्या) संख्येवर अवलंबून हे आपल्या इंटरफेसवर भिन्न असू शकते.
05:29 पुढे जाताना, निम्नलिखित जसे ते आहे तसे मी सोडून देणार.
05:33 पुढे जाऊया.

Library साठी, ड्रॉप-डाऊन मधून मी Spoken Tutorial Library निवडेन.

05:41 आवश्यक असल्यास, आपण

Public note आणि Nonpublic note मध्ये भरू शकता.

05:47 मी ते रिकामे ठेवेल.
05:50 पुढील आहे Patron notification:

ड्रॉप-डाऊनमधून Routing List निवडा.

05:59 Grace period: साठी मी 15 day(s) निवडेन.
06:04 Number of issues to display to staff:, साठी 4 प्रविष्ट करा.
06:10 Number of issues to display to the public:, साठी 4 प्रविष्ट करा.
6:15 सर्व तपशील (डिटेल्स) भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Next बटणावर क्लिक करा.
06:22 एक नवीन पृष्ठ Add a new subscription (2/2) उघडते.
06:27 Serials Planning सेक्शनसाठी खालील प्रविष्ट करा -
06:32 First issue publication date:, साठी मी प्रविष्ट करेन 01/01/2017
06:41 Frequency: साठी ड्रॉप डाऊनमधून मी ⅓ months म्हणजेच क्वार्टरली निवडेन.
06:48 Subscription length:-

issues निवडा, जर ड्रॉप-डाऊनमधून आधीच निवडलेले नसेल. enter amount in numerals साठी बॉक्समध्ये 4 प्रविष्ट करा.

07:01 Subscription start date: मध्ये 01/01/2017 प्रविष्ट करा.

Subscription end date: मध्ये 01/12/2017 प्रविष्ट करा .

07:20 Numbering pattern:- ड्रॉप डाऊनमधून, Volume, Number निवडा.
07:26 Locale- ड्रॉप डाऊनमधून English निवडा. जर भाषा इंग्रजीपेक्षा वेगळी असेल तर आपण ड्रॉप-डाऊनमधून योग्य पर्याय निवडू शकता.
07:38 पुढे Volume आणि Number च्या टेबलसाठी खालील प्रविष्ट करा.
07:43 Begins with: Volume= 57,

Begins with: Number =1, Inner counter: Number =4.

07:55 तरीदेखील, आपल्याला पॅटर्न टाईप बदलायचा असल्यास Show/Hide advanced pattern वर क्लिक करा.
08:04 इन्ट्रीज एडिट करण्यासाठी, Advanced prediction pattern टेबलच्या तळाशी modify pattern वर क्लिक करा.
08:12 लक्षात घ्या की पॅटर्न नेम Volume, Number हवे.
08:18 Numbering formula : Vol.{X}, No.{Y} हवा.
08:24 Advanced prediction pattern टेबलमध्ये Koha डिफॉल्टपणे, व्हॅल्यू निवडतो.

Label: कॉलम X साठी Volume, कॉलम Y साठी Number.

08:39 Begins with :

कॉलम X साठी 57, कॉलम Y साठी 1 आणि अशाप्रकारे.

08:48 आता, पृष्ठाच्या तळाशी Test prediction pattern बटणावर क्लिक करा.
08:54 Prediction pattern त्याच पृष्ठावर उजवीकडे प्रदर्शित होईल.
09:00 Prediction pattern तपशील दर्शवेल- Number, Publication date आणि Not published.
09:11 शेवटी, पृष्ठाच्या तळाशी Save subscription बटणावर क्लिक करा.
09:18 एक नवीन पृष्ठ -

Subscription for Indian Journal of Microbiology खालील तपशीलांसह उघडते: Information, Planning, Issues आणि Summary.

09:34 Planning टॅबवर क्लिक करा.
09:37 खालील तपासा-

टॅब Starting with: Volume आणि Number: 57 आणि 1 असावा.

09:46 Rollover टॅबसाठी Volume आणि Number आणि 99999 आणि 12असावा.
09:56 पुढे, Issues टॅब क्लिक करा.

हे खालील तपशील दर्शवेल- Issue number: म्हणून Vol. 57 आणि No. 1 Planned date: म्हणून 01/01/2017.

10:17 Published date: म्हणून 01/01/2017

Published date (text): रिक्त असेल, Status: Expected.

10:31 यासह Journal subscription यशस्वीरित्या जोडले जाते.
10:36 Subscription of Serials जोडण्याचे उद्दिष्ट आहे-

Journals, Magazines,

10:43 Serials,

Newspapers ह्यांचा ट्रॅक ठेवणे आणि इतर गोष्टी ज्या नियमितपणे शेड्यूलवर प्रकाशित केल्या गेल्या आहेत.

10:50 आता आपण कोहामधून लॉग आऊट करू शकता.
10:53 हे करण्यासाठी, Koha interface च्या वरील उजव्या कोपऱ्यात जा. Spoken Tutorial Library वर क्लिक करा आणि ड्रॉप डूनमधून log out निवडा.
11:05 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:09 थोडक्यात. ह्या ट्यूटोरिअलमध्ये आपण नवीन serial साठी सबस्क्रिप्शन कसे जोडायचे ते शिकलो.
11:18 असाईनमेंट म्हणून Journal of Molecular Biology एक नवीन सबस्क्रिप्शन जोडा.
11:26 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया तो डाऊनलोड करून पहा.
11:33 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
11:42 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
11:46 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:58 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana