Difference between revisions of "Linux-AWK/C2/More-on-Single-Dimensional-Array-in-awk/Marathi"
(Created page with "{| border=1 | <center>'''Time'''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:01 | '''awk''' मध्ये '''More on single dimensional array''' वरील स्...") |
|||
Line 103: | Line 103: | ||
|- | |- | ||
| 02:27 | | 02:27 | ||
− | | तर, इंडेक्स रोल नंबर वर | + | | तर, इंडेक्स रोल नंबर वर एरे HRA मध्ये व्हॅल्यू म्हणून संबंधित HRA रक्कम असेल. |
|- | |- |
Revision as of 12:46, 11 February 2019
|
|
00:01 | awk मध्ये More on single dimensional array वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- फाइलसह awk array वापरणे. |
00:13 | array चे elements स्कॅन करणे. |
00:16 | Delete statement |
00:18 | ARGV array आणि ENVIRON array |
00:22 | आपण हे काही उदाहरणांद्वारे करू. |
00:25 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 Operating System आणि gedit text editor 3.20.1 |
00:37 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:41 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही आपल्या वेबसाईटवर array वरील पूर्वीचे awk ट्युटोरिअल्स पहा. |
00:48 | तुम्हाला C किंवा C++ सारखे कोणत्याही सामान्य प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही मूलभूत ज्ञान असावे. |
00:55 | नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा. |
01:00 | या ट्युटोरियलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स या ट्यूटोरियल पेजवरील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
01:10 | पूर्वी आम्ही awk arrays च्या काही पैलूंचा समावेश केला. |
01:14 | आता पाहूया कि आपण फाईल सह awk array चा वापर कसे करू शकतो. |
01:19 | आपण आधी वापरल्या गेलेल्या "awkdemo.txt" या फाईलचा वापर करू. |
01:25 | येथे पहिला field रोल नंबर आहे आणि सहावा field ही विद्यार्थीची शिष्यवृत्ती आहे. |
01:32 | सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम HRA ची गणना करू. |
01:36 | येथे, HRA त्यांच्या शिष्यवृत्तीचे 30% रक्कम आहे. |
01:41 | मी आधीच कोड लिहून ठेवला आहे आणि त्यास calculate_hra.awk असे सेव्ह केले आहे.
आता त्या फाईलमध्ये पाहू. |
01:51 | BEGIN section च्या आत, field separator Pipe symbol सह प्रारंभ केले आहे. |
01:57 | नंतर, action section मध्ये array elements आपण सुरू करीत आहोत. |
02:02 | हा section इनपुट फाईलच्या प्रत्येक ओळीसाठी एकदाच कार्यान्वित होईल. |
02:08 | मी HRA ला array व्हॅरिएबल म्हणून आणि dollar one ला index म्हणून घोषित केले आहे. |
02:14 | येथे dollar 1 पहिला field दर्शवितो, जो रोल नंबर आहे.
आणि व्हॅल्यू dollar 6 आहे शून्य पॉईंट 3 ने गुणाकार केले जाते ज्यात dollar six शिष्यवृत्ती व्हॅल्यू आहे. |
02:27 | तर, इंडेक्स रोल नंबर वर एरे HRA मध्ये व्हॅल्यू म्हणून संबंधित HRA रक्कम असेल. |
02:35 | आपण या array चे सर्व elements कशा स्कॅन करू शकतो? |
02:39 | तुम्ही या for loop च्या व्हेरिएशनचा वापर करावा. |
02:43 | हे loop' array मध्ये प्रत्येक index साठी एकदा statements कार्यान्वित करते. |
02:48 | व्हेरिएबल var index च्या व्हॅल्यूज वर एक एक करून सेट केल्या जातील. |
02:53 | कोड END section च्या आत लिहिला आहे. |
02:57 | या section ला awk इनपुट फाईलच्या सर्व ओळींवर प्रक्रिया केल्यानंतर कार्यान्वित केले जाईल. |
03:04 | व्हेरिएबल i प्रत्येक index व्हॅल्यू किंवा रोल नंबरवर एक एक करून आरंभ केला जाईल. |
03:10 | for loop च्या प्रत्येक आयट्रेशनमध्ये, एका विशिष्ट रोल नंबरसाठी HRA प्रिंट केले जाईल. |
03:16 | टर्मिनल वर जाऊन फाईल कार्यान्वित करा.
Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा. |
03:24 | त्या फोल्डर वर जा ज्यात तुम्ही cd command वापरून Code Files डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केले होते. |
03:31 | आता टाईप करा: awk space hyphen small f space calculate_hra.awk space awkdemo.txt Enter दाबा. |
03:45 | आउटपुट सर्व विद्यार्थ्यांसाठी रोल नंबर आणि HRA दर्शवितो. |
03:50 | आता समजा, मला रोल S02 च्या विद्यार्थीसाठी रेकॉर्ड डिलीट करण्याची इचछा आहे. |
03:56 | म्हणून आपल्याला index S02 मध्ये array element डिलीट करावे लागेल. |
04:01 | मी हे calculate_hra.awk कोड वापरून करते. |
04:06 | for loop च्या पूर्वी, एंटर दाबा आणि खालील कोड टाईप करा.
delete space hra स्कवर ब्रॅकेट्स मध्ये डबल कोट्समध्ये S02 |
04:19 | फाईल सेव्ह करून टर्मिनल वर जा. |
04:23 | मी टर्मिनल क्लिअर करते. |
04:26 | पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो कि दाबा.
Enter दाबा. |
04:33 | आउटपुटमध्ये रोल नंबर S02 च्या विद्यार्थीसाठीचा रेकॉर्ड आउटपुटमध्ये प्रिंट केलेला नाही. |
04:39 | तर, delete command च्या सहाय्याने कोणतेही array element डिलीट केले जाऊ शकते. |
04:44 | तुम्हाला array चे नाव index सह उल्लेख करावा लागेल. |
04:48 | जर मला संपूर्ण array डिलीट करायचा असेल तर?
हे delete statement मधील केवळ array चे नाव निर्दिष्ट करून केले जाऊ शकते. |
04:56 | त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कोडवर जाऊ. |
04:59 | delete statement मधील कोट्स आणि स्क्वेअर ब्रॅकेट्ससह index S02 डिलीट करा. |
05:07 | फाईल सेव्ह करून टर्मिनल वर जा. |
05:10 | टर्मिनल क्लिअर करा. पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो कि दाबा.
आता Enter दाबा. |
05:19 | पहा, आपल्याला कोणताही आउटपुट मिळत नाही.
संपूर्ण array डिलीट केला गेला आहे. |
05:25 | लक्षात ठेवा, awk built-in variables वर पूर्वीच्या ट्यूटोरियल मध्ये आपण असे म्हटले होते-
ARGC command line arguments ची संख्या सूचित करते. |
05:36 | ARGV ही एक अशी एरे आहे जी command line arguments संग्रहित करते.
आपण त्यांचे व्हॅल्यूज कसे दाखवू शकतो? आपण पाहूया. |
05:45 | मी आधीच argc_argv.awk मध्ये कोड लिहिले आहे.
आपण कन्टेन्टस तपासू. |
05:53 | कोड awk BEGIN section मध्ये लिहिले आहे. |
05:57 | प्रथम आपण arguments ची संख्या प्रिंट करीत आहोत, ARGV ची व्हॅल्यू आहे. |
06:03 | पुढे, for loop वापरून, आपण 0 ते ARGC-1 मधून i च्या व्हॅल्यूसाठी लूप करीत आहोत. |
06:11 | आणि आपण index i वर ARGV प्रिंट करीत आहोत.
टर्मिनल वर जा आणि फाईल कार्यान्वित करा. |
06:19 | आता टर्मिनल वर टाईप करा - awk space hyphen small f space argc underscore argv dot awk space one space two space three |
06:35 | येथे one two three हे command line arguments आहे.
कमांड कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा. |
06:43 | आपल्याला 4 म्हणून arguments ची संख्या मिळेल.
परंतु लक्षात ठेवा की आपण केवळ 3 arguments दिले आहेत. |
06:50 | आता आपण arguments वर नजर टाकू.
प्रथम argument किंवा argv index 0 वर प्रत्यक्षात awk कमांड नाव आहे. |
07:02 | पुढे आपल्याकडे तीन arguments आहे जे command line मध्ये दिले आहेत. |
07:07 | म्हणूनच ARGC ची व्हॅल्यू नेहमीच कमांड लाइनच्या संख्येने arguments एक अधिक दिली जाते. |
07:16 | आपण आणखी एक उदाहरण घेऊ.
Built-in variable ENVIRON हे environment variables चे associative array आहे. |
07:24 | array element indices हे environment variable चे नावे आहेत.
array element व्हॅल्यूज हे विशिष्ट एनव्हायर्नमेंट व्हेरिएबल्सची व्हॅल्यूज आहेत. |
07:35 | आपण विविध environment variables चे व्हॅल्यूज कसे पाहू शकतो ते पाहू. |
07:40 | प्रथम, आपण आपले username प्रिंट करू. |
07:43 | आपल्याला environment variable USER ची व्हॅल्यू प्रिंट करण्याची आवश्यकता आहे. |
07:48 | command prompt वर खालील टाईप करा. |
07:53 | Enter दाबा. |
07:55 | आउटपुट लॉग इन केलेल्या वापरकर्त्याचे नाव दर्शवेल. |
08:00 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
08:05 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो- फाईलसह awk array वापरणे. |
08:11 | array चे elements स्कॅन करणे. |
08:14 | Delete statement
ARGV array आणि ENVIRON array |
08:20 | असाइन्मेंट म्हणून - पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काही भत्ता गणना करा. |
08:25 | पेपर सादरीकरण भत्ता जे शिष्यवृत्तीचे 80% टक्के आहे. |
08:30 | कामगिरी प्रोत्साहन जे शिष्यवृत्तीचे 20% टक्के आहे. |
08:35 | भत्ता दोन वेगवेगळ्या arrays मध्ये संग्रहित करा. |
08:38 | प्रत्येक भत्ता आणि सरासरीसाठी आवश्यक एकूण रक्कम प्रिंट करा. |
08:43 | awk प्रोग्रॅम मधून environment variable PATH ची व्हॅल्यू प्रिंट करा. |
08:48 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
08:56 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:05 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:08 | कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
09:12 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:24 | या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे.
आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |