Difference between revisions of "Linux/C2/Installing-Software-16.04/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |- || '''Time''' || '''Narration''' |- || 00:01 || नमस्कार. '''Ubuntu Linux 16.04 ''' ऑपरेटिंग सिस्टिममध्य...")
 
Line 164: Line 164:
 
|-  
 
|-  
 
|| 03:52
 
|| 03:52
|| '''Proxy Server ''' अंतर्गत दोन पर्याय आहेत - ''Direct Connection''' आणि '''Manual Proxy'''.
+
|| '''Proxy Server ''' अंतर्गत दोन पर्याय आहेत - '''Direct Connection''' आणि '''Manual Proxy'''.
  
 
|-  
 
|-  
Line 252: Line 252:
 
|-  
 
|-  
 
|| 05:51
 
|| 05:51
|| सर्व '''dependencies packages''' आपोआप मार्क होण्यासाठी ''Mark''' बटणावर क्लिक करा.
+
|| सर्व '''dependencies packages''' आपोआप मार्क होण्यासाठी '''Mark''' बटणावर क्लिक करा.
 
   
 
   
 
|-  
 
|-  

Revision as of 12:39, 2 January 2019

Time Narration
00:01 नमस्कार. Ubuntu Linux 16.04 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये Installing Software वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:10 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत, उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे. खालील द्वारे Terminal
00:21 Synaptic Package Manager आणि Ubuntu Software Center
00:27 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 16.04 Operating System वापरत आहे.
00:34 या ट्युटोरिअलसह पुढे जाण्यासाठी तुमचे Internet कनेक्ट असणे आवश्यक आहे.
00:39 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला System Administrator किंवा Administrator rights असणे आवश्यक आहे.
00:46 Synaptic Package Manager a p t साठी ग्राफिकल प्रोग्रॅम आहे.
00:51 apt-get command line युटिलिटीसाठी GUI आहे.
00:57 डीफॉल्टनुसार सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर, उबंटू लिनक्स 16.04 मध्ये पूर्व-स्थापित होणार नाही.
01:05 त्यामुळे terminal द्वारे कसे इन्स्टॉल करायचे ते शिकू.
01:10 तुमच्या कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T कीज दाबून terminal उघडा.
01:18 आता terminal मध्ये टाईप करा, sudo space a p t hyphen get space install space s y n a p आणि Tab की दाबा.
01:34 हे सॉफ्टवेअरची सूची प्रदर्शित करेल जे s y n a p सह सुरू होते.
01:40 आता synaptic म्हणून शब्द पूर्ण करा.

आणि Enter दाबा.

01:46 तुम्हाला तुमचे administrator password प्रविष्ट करण्यास विचारले जाईल.
01:51 तुमचे admin password प्रविष्ट करा.
01:54 टर्मिनलमध्ये पासवर्ड टाईप करताना, ते आपल्याला दृश्यमान होणार नाही.

तर काळजीपूर्वक टाइप करा.

02:02 एंटर दाबा.
02:04 आता टर्मिनल पॅकेजेस इन्स्टॉल करण्यासाठीची सूची प्रदर्शित करते.
02:09 आणि फाईल्सच्या साईज बद्दलची माहिती डाउनलोड करायची आहे आणि इंस्टॉलेशन नंतर डिस्कची स्पेस
02:17 याची पुष्टी करण्यासाठी Y दाबा.
02:19 एंटर दाबा.
02:22 इंस्टॉलेशन आता सुरु होते. आपल्या इंटरनेटच्या वेगानुसार, यास समाप्त होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
02:31 आता आपण Synaptic Package Manager यशस्वीरित्या इन्स्टॉल केले आहे.
02:36 आता terminal बंद करू.
02:39 इंस्टॉलेशनची पुष्टी करण्यासाठी, Dash home वर जा. search bar मध्ये, टाईप करा synaptic.
02:46 आपण सर्च रिजल्ट मध्ये (शोध परिणामात) Synaptic Package Manager icon पाहू शकतो.
02:51 आता Synaptic Package Manager वापरून सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते शिकू.
02:57 Synaptic Package Manager icon वर क्लिक करा.
03:01 येथे Authentication डायलॉग बॉक्स password साठी विचारत आहे.
03:06 admin password टाईप करा आणि Enter दाबा.
03:10 जेव्हा आपण पहिल्यांदा 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरतो, एक परिचित डायलॉग बॉक्स दिसेल.
03:17 या डायलॉग बॉक्समध्ये 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' कसे वापरावे याविषयी माहिती आहे.
03:23 हा डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
03:27 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमधे Proxy आणि Repository कॉन्फिगर करू.
03:33 आपल्याला application किंवा package स्थापित करण्यापूर्वी हे करावे लागेल.
03:38 Settings वर जा आणि Preferences वर क्लिक करा.
03:42 Preferences विंडोमधे अनेक टॅब्ज स्क्रीनवर दिसतील.
03:48 Proxy settings कॉन्फिगर करण्यासाठी Network वर क्लिक करा.
03:52 Proxy Server अंतर्गत दोन पर्याय आहेत - Direct Connection आणि Manual Proxy.
04:00 मी Direct Connection वापरणार आहे.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडू शकता.

04:06 विंडो बंद करण्यासाठी तळाशी OK बटणावर क्लिक करा.
04:11 पुन्हा एकदा, Setting वर जा आणि Repositories वर क्लिक करा.
04:16 Software Sources विंडो स्क्रीन वर दिसेल.
04:20 Ubuntu software डाउनलोड करण्याचे अनेक स्रोत आहेत.
04:24 Download From या ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा आणि repositories ची सूची पाहण्यासाठी माऊस बटण दाबून ठेवा.
04:31 Other जगभरातील servers ची सूची दर्शवते.
04:36 ही विंडो बंद करण्यासाठी Cancel बटणावर क्लिक करा.
04:41 मी येथे दर्शविल्याप्रमाणे Server for India वापरत आहे.
04:45 Software Sources विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
04:50 जर तुम्ही सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर पहिल्यांदा वापरत असाल, तर तुम्हाला packages रीलोड करावी लागतील.
04:57 असे करण्यासाठी, टूलबार वरील Reload बटणावर क्लिक करा.
05:02 यासाठी काही सेकंद लागू शकतात.
05:05 येथे पहा. आपल्याला Internet द्वारे packages स्थलांतरीत होतांना आणि अपडेट होतांना दिसतील.
05:13 मी आता उदाहरण म्हणून VLC player इन्स्टॉल करत आहे.
05:18 टूलबारवर असलेल्या Search field वर जाऊया.
05:23 Search डायलॉग बॉक्समध्ये, vlc टाईप करा आणि नंतर Search बटणावर क्लिक करा.
05:29 येथे आपण सूचीबद्ध केलेल्या सर्व VLC packages पाहू शकतो.
05:34 VLC package निवडण्यासाठी, चेक बॉक्सवर राईट क्लिक करा.

आणि मेनूबारमधून Mark for installation हा पर्याय निवडा.

05:45 repository packages ची सर्व सूची दाखवणारा डायलॉग बॉक्स दिसेल.
05:51 सर्व dependencies packages आपोआप मार्क होण्यासाठी Mark बटणावर क्लिक करा.
05:57 टूलबारवर जाऊन Apply बटणावर क्लिक करा.
06:01 एक Summary विंडो दिसेल जे 'packages चे विवरण दाखवते.
06:07 इंस्टॉलेशन सुरु करण्यासाठी तळाशी Apply बटणावर क्लिक करा.
06:12 इंस्टॉलेशनची प्रक्रिया काही वेळ घेईल.
06:16 हे इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या packages च्या संख्या आणि आकारावर अवलंबून असते.
06:21 इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावरच Applying Changes विंडो बंद होईल.
06:27 Synaptic Package Manager विंडो बंद करा.
06:31 आता आपण VLC player यशस्वीरीत्या इन्स्टॉल झाले आहे का हे तपासू.
06:37 Dash home वर जा.
06:39 search bar मध्ये टाईप करा vlc.
06:42 आपण प्रदर्शित सूचीमध्ये VLC icon पाहू शकतो.

ते उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.

06:49 त्याचप्रमाणे, Synaptic Package Manager वापरून आपण इतर applications इन्स्टॉल करू शकतो.
06:56 पुढे आपण Ubuntu Software Center द्वारे सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करावे ते शिकू.
07:02 Ubuntu Software Centre हे एप्लिकेशन आहे जे आपल्याला Ubuntu Linux OS वर सॉफ्टवेअर व्यवस्थापित करण्यास परवानगी देते.
07:10 तुम्ही याचा वापर सॉफ्टवेअर शोधण्यास, डाउनलोड, इन्स्टॉल, अपडेट किंवा अनइन्स्टॉल करण्यास करू शकता.
07:17 तुम्ही ते वापरण्यापूर्वी software बद्दल माहिती देखील देते.
07:23 Ubuntu Software Center उघडण्यासाठी, launcher वर जा.
07:27 Ubuntu Software आयकॉनवर क्लिक करा.
07:31 Ubuntu Software Centre विंडो दिसेल.
07:35 शीर्षस्थानी, आपण 3 टॅब पाहू शकतो - All, Installed आणि Updates
07:42 All टॅबवर क्लिक करा.
07:44 वरती आपण search बार पाहू शकतो.
07:47 हे आपल्याला उपलब्ध software शोधण्यास मदत करेल.
07:51 आता आपण Inkscape सॉफ्टवेअर इन्स्टॉल करूया.
07:55 search bar मध्ये टाईप करा inkscape.
07:59 Inkscape बद्दलची थोडी माहिती प्रदर्शित केली आहे.
08:03 आता उजव्या कोपऱ्यात Install बटणावर क्लिक करा.
08:07 Authentication डायलॉग बॉक्स दिसेल.
08:10 तुमचा admin password प्रविष्ट करा. आणि नंतर Authenticate बटणावर क्लिक करा.
08:16 प्रोग्रेस(प्रगती) बार सूचित करते कि Inkscape इन्स्टॉल होत आहे.
08:21 इंस्टॉलेशन होण्यास काही वेळ लागेल हे इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या packages च्या संख्या आणि आकारावर अवलंबून असते.
08:28 वरती Installed टॅबमध्ये प्रोग्रेस (प्रगती) देखील दर्शविली आहे.

त्यावर क्लिक करा.

08:35 कोणतेही इंस्टॉलेशन होत असतांना तुम्ही इतर applications ऍक्सेस करू शकता.
08:41 Inkscape शब्दावर क्लिक करा.
08:44 हे Inkscape बद्दल माहिती प्रदर्शित करेल.
08:48 एकदा Inkscape इन्स्टॉल झाले कि, आपण त्यापुढील दोन बटणे Remove आणि Launch पाहू शकता.
08:55 जर तुम्हाला सॉफ्टवेअर अनइंस्टॉल करायचे असेल, तर Remove बटणावर क्लिक करा.
09:00 application लाँच करण्यासाठी, Launch बटणावर क्लिक करा.

मी त्यावर क्लिक करते.

09:06 हे Inkscape एप्लिकेशन लाँच करेल.
09:10 Ubuntu Software Center वर परत जा.

वरती डाव्या बाजूला असलेल्या बॅक एरो बटणावर क्लिक करा, आणि मुख्य स्क्रीनवर परत या.

09:18 आता Updates टॅबवर क्लिक करा .
09:21 आपण पाहू शकतो कि ते म्हणते कि Software is up to date आहे.
09:25 वरती डाव्या बाजूला refresh आयकॉनवर क्लिक करा.

हे कोणत्याही नवीन अपडेट्ससाठी तपासणी करेल.

09:31 आता आपल्याला OS updates मिळाले आहेत.
09:34 तपशील पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. मी हे बंद करते.
09:39 जर तुम्हाला हे अपडेट इन्स्टॉल करायची इच्छा असेल, तर Install बटणावर क्लिक करा.

नाही तर हे वगळा.

09:46 आपण या ट्युटोरिअल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात
09:52 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे. खालील द्वारे Terminal
10:02 Synaptic Package Manager आणि Ubuntu Software Center
10:07 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
10:15 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

10:24 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:28 कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
10:32 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

10:44 स्पोकन ट्युटोरियल टीमद्वारे या ट्यूटोरियलसाठी स्क्रिप्टचे योगदान केले गेले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana