Difference between revisions of "Synfig/C3/Rocket-animation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{| border = 1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:00 | '''Synfig''' वापरून '''“Rocket animation”''' वरील ट्युटो...") |
|||
Line 217: | Line 217: | ||
|- | |- | ||
| 04:56 | | 04:56 | ||
− | | आता 6th फ्रेमवर जा. '''Keyframes panel''' मध्ये, '''zeroeth''' फ्रेम '''Duplicate करा. | + | | आता 6th फ्रेमवर जा. '''Keyframes panel''' मध्ये, '''zeroeth''' फ्रेम '''Duplicate''' करा. |
|- | |- |
Latest revision as of 18:02, 23 October 2018
|
|
00:00 | Synfig वापरून “Rocket animation” वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण फायर इफेक्ट, (आगीचे प्रभाव) |
00:11 | कट आऊट इफेक्ट, |
00:13 | स्लोप & ऑफसेट पॅरामीटर्स बदलणे आणि फेथर इफेक्ट(पिसांचे प्रभाव). |
00:19 | आपण वरील सर्व वापरुन rocket animation देखील शिकणार आहोत. |
00:24 | या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:34 | आपण Synfig उघडू. |
00:36 | माझ्याकडे माझ्या Documents फोल्डरमध्ये एक रॉकेट इमेज आहे. |
00:40 | मी ही इमेज Inkscape मध्ये तयार केली आहे. |
00:43 | आपण इमेज इम्पोर्ट करू. File वर जा. Import वर क्लिक करा. |
00:49 | Rocket इमेज निवडा. Import वर क्लिक करा. |
00:53 | rocket इमेज ग्रुप (गटबद्ध) करा . group layer ला Rocket म्हणून नाव द्या. |
00:59 | हॅन्डल मधील नारंगी बिंदू वापरून, दर्शविल्याप्रमाणे इमेजचा आकार कमी करा. |
01:06 | आपली फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
01:11 | मी Desktop मध्ये फाईल सेव्ह करेल. फाईलचे नाव Rocket hyphen animation मध्ये बदला. |
01:20 | Save वर क्लिक करा. आता, आग तयार करूया. |
01:23 | Fill color काळ्यात आणि Outline color पांढऱ्यात बदला. |
01:31 | Layers panel वर जा. Rocket group लेअरवर राईट क्लिक करा. |
01:36 | New layer निवडा, Gradient वर क्लिक करा आणि नंतर Noise Gradient वर क्लिक करा. |
01:43 | कॅनव्हसवर एक काळा आणि पांढरा noise gradient तयार केला आहे. |
01:47 | Tool box वर जा. Gradient tool वर क्लिक करा. |
01:52 | Tool options मध्ये create a linear gradient वर क्लिक करा. |
01:57 | आता, वरपासून खालपर्यंत कॅनव्हसवर क्लिक आणि ड्रॅग करा. |
02:02 | पहा कॅनव्हसवर एक काळा आणि पांढरा linear gradient तयार केला आहे. |
02:08 | Transform tool निवडा. लेअरचे नाव BW-Gradient मध्ये बदला. |
02:16 | Parameters panel मध्ये, Blend method हे Subtract मध्ये बदला. |
02:22 | Rectangle tool निवडा. संपूर्ण कॅनव्हासला कव्हर करून एक आयत काढा. |
02:29 | Transform tool वर क्लिक करा आणि layer चे नाव Orange मध्ये बदला. |
02:35 | आता आपण आयताचा रंग नारंगी रंगात बदलू. |
02:40 | Parameters panel मध्ये Color parameter वर क्लिक करा. |
02:45 | RGB व्हॅल्यू क्रमशः 100, 55 आणि 10 वर बदला. डायलॉग बॉक्स बंद करा. |
02:56 | पुन्हा Parameters panel मध्ये Blend method हे Color मध्ये बदला. |
03:01 | Noise gradient लेअर ग्रुप करा. नाव Moving-base मध्ये बदला. |
03:10 | Parameters panel मध्ये Origin वर राईट क्लिक करा. |
03:14 | Convert वर क्लिक करून नंतर Linear वर क्लिक करा. |
03:19 | Origin च्या ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा. |
03:22 | Slope ची व्हॅल्यू 0 आणि -100 मध्ये बदला आणि Offset ची व्हॅल्यू 0 आणि 100 मध्ये बदला. |
03:32 | आता आगीचे इफेक्ट तयार झाले आहे. इफेक्ट तपासण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
03:38 | पुढे रॉकेटच्या आकारानुसार त्याचा इफेक्ट कट करूया. |
03:43 | आता Rocket layer वगळता सर्व लेअर्सना ग्रुप करा . |
03:47 | नाव Fire मध्ये बदला. |
03:50 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
03:54 | Tool box वर जा, Cutout tool निवडा. |
03:58 | दर्शविल्याप्रमाणे आगीचे इफेक्ट कट करा. ग्रुप लेअरचे नाव Fire cut मध्ये बदलले आहे. |
04:06 | Transform tool निवडा. |
04:09 | handle चे नारंगी बिंदू वापरा, आगीचे आकार कमी करा. |
04:14 | हे लेअर Rocket layer च्या खाली आणा. |
04:19 | ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा. Mask layer निवडा. आता आपण नोडस् समायोजित करू शकतो. |
04:27 | Parameters panel मध्ये Feather parameter 25 ने बदला. |
04:33 | फेथर इफेक्ट आगीवर(फायरवर) लागू होतो हे पहा. |
04:38 | आता आपण आग(फायर) एनिमेट करू. Turn on animate editing mode आयकॉनवर क्लिक करा. |
04:44 | 3rd frame वर जा. Keyframes panel मध्ये keyframe जोडा. |
04:49 | दर्शविल्याप्रमाणे आगीच्या(फायरचे) नोडस् समायोजित करा. |
04:56 | आता 6th फ्रेमवर जा. Keyframes panel मध्ये, zeroeth फ्रेम Duplicate करा. |
05:03 | पुढे, आपण ही फायर एनिमेशन लूप करू. तर, Fire cut group layer वर राईट क्लिक करा. |
05:10 | New layer वर क्लिक करा नंतर Other वर आणि Time loop वर क्लिक करा. |
05:17 | Parameters panel मध्ये Duration parameter 12 मध्ये बदला. |
05:24 | Only for Positive Duration च्या चेकबॉक्सवर टिक करा.
एनिमेशन तपासण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
05:33 | पुढे, रॉकेट एनिमेट करू. तर, सर्व्या layers ना ग्रुप करा. |
05:39 | Group layer चे नाव Rocket मध्ये बदला. |
05:42 | zeroth frame वर जा. दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसच्या तळाशी रॉकेट हलवा. |
05:48 | आता, 100th फ्रेमवर जा. रॉकेट कॅनव्हसच्या वर हलवा. |
05:55 | आता रॉकेट एनिमेशन पूर्ण झाले आहे. |
05:58 | आता Inkscape मध्ये तयार केलेली बॅकग्राऊंड इमेज जोडू. |
06:03 | मी ही इमेज Documents फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे. |
06:06 | File वर जा. Import वर क्लिक करा. |
06:11 | Rocket group layer च्या खाली असलेली लेयर हलवा. |
06:15 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
06:18 | शेवटी आपण एनिमेशन रेंडर करू. File वर जा. Render वर क्लिक करा. |
06:25 | मी आउटपुट Desktop मध्ये सेव्ह करेल. एक्सटेंशन avi मध्ये बदला. Target ffmpeg करा. |
06:34 | आता Render वर क्लिक करा. |
06:37 | आता आपण आपले एनिमेशन तपासू.
Desktop वर जा. output file वर राईट क्लिक करा आणि आपले एनिमेशन play करा. |
06:45 | आपले रॉकेट एनिमेशन असे दिसते. |
06:48 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
06:53 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Fire इफेक्ट तयार करण्यास शिकलो |
06:58 | कट आऊट इफेक्ट,
स्लोप & ऑफसेट पॅरामीटर्स बदलणे, फेथर इफेक्ट (पिसांचे प्रभाव) |
07:02 | आपण rocket animation देखील शिकलो. |
07:05 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे- शेकुटीचे (वूड फायर) एनिमेशन तयार करा. |
07:10 | कोड फाईल्स लिंकमध्ये लाकडाचे चित्र दिले आहे. |
07:14 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
07:18 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
07:23 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:32 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
07:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:45 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |