Difference between revisions of "LaTeX/C2/Mathematical-Typesetting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
{|border=1
+
{| border=1;
 
|'''Time'''
 
|'''Time'''
|''' Narration'''
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
|लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत.  
+
|'''LaTeX''' मध्ये '''Mathematical Typesetting''' वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
|00:07
+
|00:08
|तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
+
|लक्षात ठेवा आपल्याला ह्याला लेटेक बोलावले पाहिजे लॅटेक्स नाही.  
  
 
|-
 
|-
|00:18
+
|00:15
|निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
+
|या ट्युटोरियलमध्ये आपण LaTeX मधील गणितीय चिन्हे कसे तयार करायचे ते शिकू.
  
 
|-
 
|-
|00:27
+
|00:20
|आपण गणीतात वापरल्या जाणार्‍या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया.  
+
|| विशेषत: गणितीय मोडमधून कसे जावे व ह्यातून बाहेर पडावे. 'spaces' ची भूमिका आणि ती तयार करणे शिकू,
  
 
|-
 
|-
|00:33
+
|00:29
|आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल.
+
| गणितीय चिन्ह  
  
 
|-
 
|-
|00:40
+
|00:31
|उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू.
+
|अखेरीस, '''A M S math package''' आणि  '''matrices''' तयार करण्यामध्ये त्याचे वापर.
  
 
|-
 
|-
|00:55
+
|00:37
|तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू.
+
|मी हे ट्युटोरियल 10,000 रु. पेक्षा कमी लॅपटॉपवर तयार करत आहे.
  
 
|-
 
|-
|01:19
+
|00:43
| अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल.
+
|मी '''Ubuntu, TeXworks''' आणि '''LaTeX''' वापरत आहे. 
 +
 
 +
|-
 +
|00:47
 +
| 'LaTeX' वरील मूलभूत स्पोकन ट्यूटोरियल खालीलप्रमाणे आहेत.
 +
 
 +
|-
 +
|00:53
 +
|साइड-बाय-साइड ट्युटोरिअलची माहिती.
 +
 
 +
|-
 +
|00:56
 +
|सर्व आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
 +
 
 +
|-
 +
|01:00
 +
| मी  'maths.tex' फाईल वापरेल.
 +
 
 +
|-
 +
|01:04
 +
| हे आपल्या वेब पेज मध्ये कोड फाईल म्हणून उपलब्ध आहे जिथे तुम्ही हा ट्युटोरिअल पाहिला.
 +
 
 +
|-
 +
|01:11
 +
| त्याच स्थानावर,  तुम्हाला '''TeX user group, India''' मधून ही 'pdf' फाईल मिळेल.
 +
 
 +
|-
 +
|01:17
 +
| असाइन्मेंट्स कर्त्यावेळी आपण ते वापरूया.
 +
 
 +
|-
 +
|01:20
 +
|आता मी  ‘TeXworks’ विंडो वर जाते.
 +
 
 +
|-
 +
|01:24
 +
| मी आधीच  'maths.tex' फाईल उघडली आहे.
  
 
|-
 
|-
 
|01:27
 
|01:27
|यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ.  
+
| कृपया ही फाईल डाउनलोड करा आणि माज्यासोबत त्याचा सराव करा.
  
 
|-
 
|-
|01:35
+
|01:32
|त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू.
+
| आपण आधीच या फाईलच्या सर्वात वर असलेल्या कमांडस बघितल्या आहेत.
  
 
|-
 
|-
|01:58
+
|01:36
|अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए.  
+
| ही कमांड '''paragraph indent''' काढून टाकते.
  
 
|-
 
|-
|02:14
+
|01:42
|अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही.  
+
| आपण एका असाइन्मेंट द्वारे या विधानाच्या प्रभावाचा अभ्यास करू.
 +
 
 +
|-
 +
|01:47
 +
| आपण ग्रीक चिन्हां सह सुरवात करूया जे गणितात वापरले जातात.
 +
 
 +
|-
 +
|01:52
 +
|आम्ही LaTeX मधील गणितीय मोडमध्ये जाण्यासाठी  '''dollar''' चिन्ह वापरतो.
 +
 
 +
|-
 +
|01:57
 +
| आपण '''alpha''' सह सुरवात करूया. आपण '''dollar back slash alpha dollar''' लिहितो.
 +
 
 +
|-
 +
|02:06
 +
|आता कंपाइल करूया आणि 'pdf' मध्ये ग्रीक अक्षर '''alpha''' मिळतो का ते पाहूया.
 +
 
 +
|-
 +
|02:15
 +
| पहिला डॉलर दाखवतो कि आपण गणितीय मोड मध्ये जात आहोत.
 +
 
 +
|-
 +
|02:20
 +
| दुसरा डॉलर दाखवतो कि आम्ही हा मोड सोडून देत आहोत.
 +
 
 +
|-
 +
|02:24
 +
| आतापासून, मी स्पष्टपणे डॉलर किंवा बॅक स्लॅश दर्शविणार नाही.
  
 
|-
 
|-
 
|02:30
 
|02:30
|ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.  
+
|पण तुम्हाला अगदी तेच करायचे आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहता.
 +
 
 +
|-
 +
|02:34
 +
| त्याचप्रमाणे आपण  'बीटा, गामा आणि डेल्टा' लिहितो. आता कंपाइल करू.
  
 
|-
 
|-
|02:41
+
|02:50
|आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.  
+
|मी 'tex' फाईल सेव्ह केले नाही कारण कि '''TeXworks''' हे आपोआप करते.  
  
 
|-
 
|-
|02:55
+
|02:56
|अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो.  
+
| आता आपण हे डिलीट करू.
  
 
|-
 
|-
 
|03:00
 
|03:00
|अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात.
+
| पुढे आपण गणितीय एक्सप्रेशन्समध्ये (अभिव्यक्ती)  '''spaces''' च्या संकल्पनाशी सुरवात करूया.
  
 
|-
 
|-
|03:07
+
|03:05
| या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत.
+
| आपण '''alpha a''' कसे निर्माण करतो जो '''alpha''' आणि 'a' चा गुणाकार आहे?
  
 
|-
 
|-
 
|03:12
 
|03:12
|आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू.
+
| आता 'alpha a' चा प्रयत्न करूया.  
  
 
|-
 
|-
|03:18
+
|03:17
|आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल.  
+
|आता मी कंपाइल करते.
  
 
|-
 
|-
|03:21
+
|03:21  
|उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली.  
+
| 'LaTeX' हे दर्शवितो कि  'alpha a' एक अपरिभाषित कंट्रोल सिक्वेन्स आहे.
  
 
|-
 
|-
|03:42
+
|03:27
|आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
+
| हे दर्शवितो कि त्याला ही कमांड समजत नाही. मी हे बंद करते. 
 +
 
 +
|-
 +
|03:34
 +
| LaTeX प्रत्येक कमांड नंतर एक '''space''' द्वारे ह्याला हाताळतो.
 +
 
 +
|-
 +
|03:39
 +
| आता 'alpha' च्या नंतर एक '''space''' देऊया.
 +
 
 +
|-
 +
|03:44
 +
| आता कंपाइलेशन रद्द करूया. पुन्हा कंपाइल करूया; या समस्येचे निराकरण झाले.
 +
 +
|-
 +
|03:52
 +
| जसे की ही कमांड रद्द करण्यासाठी वापरली जाते, म्हणून '''space''', 'pdf' मध्ये दिसत नाही.
  
 
|-
 
|-
 
|03:57
 
|03:57
|कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते.
+
| जर आपल्याला आउटपुट मध्ये '''spaces''' आणायचे असेल तर आपण काय करावे?
  
 
|-
 
|-
|04:15
+
|04:03
|ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू.  
+
| आपल्याला LaTeX ला स्पष्टपणे सांगावे लागेल, जसे आता आपण करत आहोत.
  
 
|-
 
|-
|04:45
+
|04:07
|हे पहा हे मोठ झाल.  
+
| आता आपण LaTeX ला एक नवीन ओळ सुरू करण्यास विचारू.
  
 
|-
 
|-
|04:48
+
|04:11
|आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल.
+
|आता आपण '''alpha backslash space a''' लिहूया.
  
 
|-
 
|-
|05:13
+
|04:17
|ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून.  
+
| कंपाइल करूया.
  
 
|-
 
|-
|05:23
+
|04:20
|ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते.
+
| हा  '''space''' देतो.
  
 
|-
 
|-
|05:37
+
|04:23
| हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा.
+
| जर तुम्हाला अधिक '''space''' हवी असेल तर 'quad' वापरा, जसे आम्ही आता करतो.
  
 
|-
 
|-
|05:51
+
|04:31
| तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते.
+
|कंपाइल करूया.
  
 
|-
 
|-
|06:14
+
|04:34
|आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया.
+
| तुम्ही पाहू शकता कि 'quad' अधिक '''space'' देतो.
  
 
|-
 
|-
|06:20
+
|04:40
| हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे.  
+
| आता आपण अन्य विषयावर जाऊया.
  
 
|-
 
|-
|06:29
+
|04:43
|तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे.
+
| शेवटच्या दोन ओळी डिलीट करूया. कंपाइल करूया.
  
 
|-
 
|-
|06:36
+
|04:50
|वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे.
+
| फॉन्ट मध्ये काय होते जेव्हा आपण टेक्स्ट मधून गणितीय पद्धतीने जातो?
  
 
|-
 
|-
|06:42
+
|04:56
|याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा,  
+
| हे समजण्यासाठी, आता लिहूया “Product of $\alpha and a is”.
  
 
|-
 
|-
|06:59
+
|05:04
|हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे.
+
| कंपाइल करा.
  
 
|-
 
|-
|07:12
+
|05:07
| या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू.
+
| तुम्ही पाहू शकता कि दोन्ही 'a' चा फॉन्ट वेग वेगळे आहेत.
  
 
|-
 
|-
|07:32
+
|05:14
|समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए लिहिले तर काय होते ते पाहू.
+
| डॉलर चिन्हांमध्ये देखील हा 'a' लिहिल्याने ह्याचे निराकरण होते.
 +
 +
|-
 +
|05:25
 +
| कंपाइल करूया.  
  
 
|-
 
|-
|07:39
+
|05:27
|हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे.
+
|आता या दोन 'a' चे फॉन्ट एकसारखे आहेत.
  
 
|-
 
|-
|08:02
+
|05:32
| हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू.
+
| वेरिएबल्सचे फॉन्ट समान न ठेवणे एक सामान्य चूक आहे.
  
 
|-
 
|-
|08:12
+
|05:37
|तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ.  
+
|आता त्यांना काढून टाका.
  
 
|-
 
|-
|08:35
+
|05:40
| हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे.
+
| कंपाइल करूया.
  
 
|-
 
|-
|08:50
+
|05:43
|हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही.  
+
| आता माइनस चिन्हे तयार करण्याच्या नियमाची चर्चा करूया.
  
 
|-
 
|-
|09:05
+
|05:48
|आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू.
+
|समजा आपल्याला 'माइनस अल्फा' तयार आणि कंपाइल करायचे आहे.
  
 
|-
 
|-
|09:18
+
|05:58
|इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा.
+
| कंपाइल करूया.
  
 
|-
 
|-
|09:25
+
|06:01
|एफ आर ए  सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल.
+
| लक्ष द्या कि माइनस चिन्ह येथे एक छोटे डॅश म्हणून दिसेल.
  
 
|-
 
|-
|09:39
+
|06:07
|इथल्या ए भागीले बी मधल्या ए आणि बी चा आकार पहा.
+
| आता डॉलर चिन्हाच्या आतमध्ये देखील माइनस चिन्हा सह कॉपी करू शकतो.  
  
 
|-
 
|-
|09:44
+
|06:15
|फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात.  
+
| पुन्हा कंपाइल करूया.  
  
 
|-
 
|-
|09:52
+
|06:18
|ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते.
+
| आता माइनस चिन्हात फरक पहा. दुसरा म्हणजे आम्हाला जे हवे आहे, डॅश वापरला जाणार नाही.
  
 
|-
 
|-
|10:15
+
|06:27
| आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा सोडलयास त्याने योगय उतर दिले.
+
| डॉलर चिन्हात माइनस चिन्ह ठेवणे नवशिक्यांची सामान्य चूक आहे.
  
 
|-
 
|-
|10:39
+
|06:33
| ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
+
|या सर्वांना डिलीट करूया.  
  
 
|-
 
|-
|10:52
+
|06:36
|आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
+
| पुढे आम्ही 'frac' कमांड समजवणार आहोत जे फ्रॅक्शन्स तयार करण्यासाठी वापरले जाते.
  
 
|-
 
|-
|11:00
+
|06:43
|उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
+
|'frac a b'. कंपाइल करू.
  
 
|-
 
|-
|11:24
+
|06:50
|या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
+
| हे 'a' बाय 'b' बनवतो.  'frac' कमांड '''space''' शी समाप्त होते. हे दोन 'आर्ग्युमेंट्स' साठी दिसते.
  
 
|-
 
|-
|11:28
+
|07:00
|त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.  
+
| पहिला कॅरेक्टर 'a' प्रथम आर्ग्युमेंट म्हणून घेतले जाते. हे नुमरेटर म्हणजेच अंश बनते.
  
 
|-
 
|-
|11:32
+
|07:07
|उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.  
+
| दुसरा कॅरेक्टर 'b' दुसरे आर्ग्युमेंट म्हणून घेतले जाते. हे डिनॉमिनेटर म्हणजेच भाजक बनते.
  
 
|-
 
|-
|12:06
+
|07:13
|आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
+
| लक्षात घ्या 'a' आणि 'b' चे आकार आपोआप कमी होतील.
  
 
|-
 
|-
|12:21
+
|07:20
| एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
+
| लांब कॅरेक्टर्स असल्यास काय होते?
  
 
|-
 
|-
|12:25
+
|07:24
|हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
+
|जर आपल्याला ab बाय cd  बनवायचे असेल तर काय होईल? माझी इच्छा आहे कि तुम्ही हे प्रयेत्न करून  पहा.
  
 
|-
 
|-
|12:32
+
|07:31
|आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,  
+
| LaTeX  मध्ये, एका कॅरेक्टर पेक्षा लंबे आर्ग्युमेंट्स कंसने बंद केले जाते.
  
 
|-
 
|-
|12:36
+
|07:37
|हे खोडून टाकू.  
+
| उदाहरणार्थ, आता येथे कंस घालू या.
  
 
|-
 
|-
|12:45
+
|07:41
|एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.  
+
| जेव्हा आपण हे कंपाइल करतो तेव्हा आपल्याला अपेक्षित आऊटपुट मिळते.
  
 
|-
 
|-
|12:57
+
|07:47
|ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.  
+
| कंसातील सर्व नोंदी (एन्ट्रीज) सिंगल आर्ग्युमेंट म्हणून घेतली जातात.
  
 
|-
 
|-
|13:02
+
|07:52
|ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
+
| परिणामस्वरुप, आपण कंसात काही क्लिष्ट एक्सप्रेसशन (अभिव्यक्ती) प्रविष्ट करू शकतो. आता ह्या सर्वांना डिलीट करू.
  
 
|-
 
|-
|13:29
+
|08:01
| कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
+
| आता आपण सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स पाहूया.
  
 
|-
 
|-
|13:44
+
|08:05
|उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
+
|'''x underscore a''',  '''x sub a''' तयार करते.
  
 
|-
 
|-
|13:59
+
|08:14
|हे असे झाले 
+
| 'A' चा आकार आपोआप एक योग्य स्तरावर कमी होते.
  
 
|-
 
|-
|14:03
+
|08:19
|सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
+
| काय होईल जर आपल्याला 'ab' ला सबस्क्रिप्ट म्हणून ठेवायचे असेल.  तुम्हाला कंस वापरायचे आहेत. हे स्वतःच करून पहा.
  
 
|-
 
|-
|14:08
+
|08:28
|उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
+
| सुपरस्क्रिप्ट्स '''caret''' किंवा '''up arrow''' चिन्हाद्वारे तयार केल्या जातात.
  
 
|-
 
|-
|14:18
+
|08:33
|सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
+
| उदाहरणार्थ जर आपण 'x' चा घात 3 बनवू इच्छित असाल तर आपण लिहू शकतो 'x up arrow 3'
  
 
|-
 
|-
|14:35
+
|08:43
|आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
+
| आपण एकाच वेळी सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स देखील लिहू शकतो.
  
 
|-
 
|-
|14:40
+
|08:48
|पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
+
| आता '''x sub a superscript b''' लिहूया; कंपाइल करूया.
  
 
|-
 
|-
|14:47
+
|08:58
|उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
+
| पुन्हा एकदा, कंस वापरून, आपण जटिल सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स तयार करू शकतो. मी हे डिलीट करते.
  
 
|-
 
|-
|15:05
+
|09:08
| यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.  
+
| आता आपण पुढील '''Matrices''' वर जाऊया.
  
 
|-
 
|-
|15:20
+
|09:12
|आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
+
|'''a m s math''' पॅकेज काही मॅट्रिक्स व्याख्या ठेवतो जे मला आवडतात.
  
 
|-
 
|-
|15:26
+
|09:19
|आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
+
|आपण त्याला  'usepackage' कमांडच्या द्वारे  समाविष्ट करू.
  
|-  
+
|-
|15:41
+
|09:26
|आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.  
+
| '''ampersand''' म्हणजे '''and''' चिन्ह, कॉलम्स वेगळे करण्यासाठी वापरतात.
  
 
|-
 
|-
|15:57
+
|09:31
|पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
+
| आता एक मॅट्रिक्स तयार करू.
  
 
|-
 
|-
|16:12
+
|09:34
|सबिसकपट बीटा, को  सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
+
| आपण 'begin matrix' 'a' आणि 'b', 'end matrix' लिहू. डॉलर चिन्हे विसरू नका.
  
 
|-
 
|-
|16:26
+
|09:44
|आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
+
|कंपाइल करा आणि अपेक्षेप्रमाणे मॅट्रिक्स पहा.
  
 
|-
 
|-
|16:41
+
|09:49
|हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
+
| आता समजा, आपल्याला ह्यात एक दुसरी रो जोडायची आहे, आपण दोन '''back slashes''' देऊ, याचा अर्थ आहे, पुढच्या ओळीवर जा.
  
 
|-
 
|-
|17:07
+
|09:59
|ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
+
| समजा की आपल्याला दुसऱ्या ओळीत तीन नोंदी हव्या आहेत, जसे 'c, d, e'. कंपाइल करा आणि आता समाविष्ट झालेली दुसरी रो देखील पहा.
  
 
|-
 
|-
|17:18
+
|10:11
| बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
+
| समजा आपण मॅट्रिक्स 'begin' आणि 'end' मध्ये  'pmatrix' मध्ये बदलूया.
  
 
|-
 
|-
|17:39
+
|10:17
|ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
+
| कंपाइल करा आणि हे मिळवा.
  
 
|-
 
|-
|18:05
+
|10:21
|ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.  
+
| आता तुमच्याकडे शोध लावण्याची वेळ आहे. आता आपण स्लाईडस् वर जाऊ या.
  
 
|-
 
|-
|18:14
+
|10:28
|इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.
+
| थोडक्यात आपण ह्या ट्युटोरिअल मध्ये काय शिकलो-
  
 
|-
 
|-
|18:36
+
|10:31
|ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
+
| '''spaces''' वापरून गणितीय मोड मध्ये जाणे आणि बाहेर येणे आणि त्यांना बनवणे.
  
 
|-
 
|-
|18:41
+
|10:37
|ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
+
|फ्रकॅशन्स, सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स. कंसात एक आर्ग्युमेंट परिभाषित करणे.              
  
 
|-
 
|-
|18:55
+
|10:44
|अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
+
| मेट्रीसेस तयार करण्यासाठी 'amsmath' पॅकेज.  
  
 
|-
 
|-
|19:19
+
|10:48
|बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
+
| मी काही असाइन्मेंट्स देते.  
  
 
|-
 
|-
|19:48
+
|10:51
| हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.  
+
| हि असाइन्मेंट '''spaces''' वर आहे - मोठे आणि लहान, कृपया विडिओ थांबवा, स्लाइड वाचा आणि असाइनमेंट करा.
  
 
|-
 
|-
|19:54
+
|11:01
|असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
+
|हि असाइन्मेंट कंस वापरून फ्रॅकशन्स वर आहे.
  
 
|-
 
|-
|20:09
+
|11:06
| हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
+
|हि असाइन्मेंट सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स वर आहे.
  
 
|-
 
|-
|20:17
+
|11:11
|आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.  
+
| या असाइनमेंटद्वारे आपण मेट्रिसस तयार करण्यासाठी आणखी काही पद्धती शिकू.
  
 
|-
 
|-
|20:28
+
|11:17
|इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
+
| हि असाइन्मेंट अधिक गणितीय चिन्हे तयार करण्यावर आहे.
  
 
|-
 
|-
|20:36
+
|11:21
|आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.  
+
|हे  '''TUG India LaTeX''' गाईड वर आधारित आहे. आता आपण त्या डॉक्युमेंटला पाहू.
  
 
|-
 
|-
|20:54
+
|11:29
|सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.  
+
| मी तुम्हाला आधीपासूनच आमच्या वेब पेजवरून हा डॉक्युमेंट डाउनलोड करण्यास सांगितले आहे.
  
 
|-
 
|-
|21:05
+
|11:34
|आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
+
|या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या काही चिन्हे आपण पुन्हा करूया.
  
 
|-
 
|-
|21:12
+
|11:39
|अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
+
|पुढील असाइन्मेंट मध्ये तुम्ही अधिक चिन्हे वापरून पाहु शकता.
  
 
|-
 
|-
|21:21
+
|11:43
| सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.
+
|हि असाइन्मेंट देखील '''TUG India''' डॉक्युमेंट वर आधारित आहे
  
 
|-
 
|-
|21:44
+
|11:48
|तुम्हाला हे ए बी दिसेल.
+
| ह्या असाइन्मेंट मध्ये पॅराग्राफ इंडेन्ट सह प्रयोग करूया.  
  
 
|-
 
|-
|21:48
+
|11:53
|आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
+
| आपण ह्या ट्युटोरिअल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
  
 
|-
 
|-
|21:56
+
|11:56
| दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.  
+
|ज्यामध्ये तुम्हाला '''Spoken Tutorial''' प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
  
 
|-
 
|-
|22:05
+
|12:00
|दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
+
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|22:32
+
|12:04
|समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
+
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
  
 
|-
 
|-
|22:57
+
|12:11
|अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
+
| या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.  
  
 
|-
 
|-
|23:15
+
|12:20
|हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
+
| तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.  
  
 
|-
 
|-
|23:33
+
|12:27
|आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
+
| स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.  
  
 
|-
 
|-
|23:39
+
|12:36
| दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
+
| यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
  
 
|-
 
|-
|23:48
+
|12:44
|सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.  
+
| या पाठात न आलेल्या टॉपिक्ससाठी या पत्त्यावरील '''stack exchange ''' वापरावे.  
  
 
|-
 
|-
|24:10
+
|12:50
|सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
+
| LaTeX वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही उत्तम जागा आहे.  
  
 
|-
 
|-
|24:16
+
|12:53
|विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
+
| तुम्हाला कार्यशाळा, प्रमाणपत्र इत्यादी संबंधीही प्रश्न असतील. त्यासाठी आमच्याशी इमेलद्वारे संपर्क साधा.
  
 
|-
 
|-
|24:23
+
|13:03
|याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.  
+
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|24:35
+
|13:09
|हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.
+
| मी रंजना उके आई आई टी बॉम्बे आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.
|}
+

Latest revision as of 13:04, 23 October 2018

Time Narration
00:01 LaTeX मध्ये Mathematical Typesetting वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:08 लक्षात ठेवा आपल्याला ह्याला लेटेक बोलावले पाहिजे लॅटेक्स नाही.
00:15 या ट्युटोरियलमध्ये आपण LaTeX मधील गणितीय चिन्हे कसे तयार करायचे ते शिकू.
00:20 विशेषत: गणितीय मोडमधून कसे जावे व ह्यातून बाहेर पडावे. 'spaces' ची भूमिका आणि ती तयार करणे शिकू,
00:29 गणितीय चिन्ह
00:31 अखेरीस, A M S math package आणि matrices तयार करण्यामध्ये त्याचे वापर.
00:37 मी हे ट्युटोरियल 10,000 रु. पेक्षा कमी लॅपटॉपवर तयार करत आहे.
00:43 मी Ubuntu, TeXworks आणि LaTeX वापरत आहे.
00:47 'LaTeX' वरील मूलभूत स्पोकन ट्यूटोरियल खालीलप्रमाणे आहेत.
00:53 साइड-बाय-साइड ट्युटोरिअलची माहिती.
00:56 सर्व आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
01:00 मी 'maths.tex' फाईल वापरेल.
01:04 हे आपल्या वेब पेज मध्ये कोड फाईल म्हणून उपलब्ध आहे जिथे तुम्ही हा ट्युटोरिअल पाहिला.
01:11 त्याच स्थानावर, तुम्हाला TeX user group, India मधून ही 'pdf' फाईल मिळेल.
01:17 असाइन्मेंट्स कर्त्यावेळी आपण ते वापरूया.
01:20 आता मी ‘TeXworks’ विंडो वर जाते.
01:24 मी आधीच 'maths.tex' फाईल उघडली आहे.
01:27 कृपया ही फाईल डाउनलोड करा आणि माज्यासोबत त्याचा सराव करा.
01:32 आपण आधीच या फाईलच्या सर्वात वर असलेल्या कमांडस बघितल्या आहेत.
01:36 ही कमांड paragraph indent काढून टाकते.
01:42 आपण एका असाइन्मेंट द्वारे या विधानाच्या प्रभावाचा अभ्यास करू.
01:47 आपण ग्रीक चिन्हां सह सुरवात करूया जे गणितात वापरले जातात.
01:52 आम्ही LaTeX मधील गणितीय मोडमध्ये जाण्यासाठी dollar चिन्ह वापरतो.
01:57 आपण alpha सह सुरवात करूया. आपण dollar back slash alpha dollar लिहितो.
02:06 आता कंपाइल करूया आणि 'pdf' मध्ये ग्रीक अक्षर alpha मिळतो का ते पाहूया.
02:15 पहिला डॉलर दाखवतो कि आपण गणितीय मोड मध्ये जात आहोत.
02:20 दुसरा डॉलर दाखवतो कि आम्ही हा मोड सोडून देत आहोत.
02:24 आतापासून, मी स्पष्टपणे डॉलर किंवा बॅक स्लॅश दर्शविणार नाही.
02:30 पण तुम्हाला अगदी तेच करायचे आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहता.
02:34 त्याचप्रमाणे आपण 'बीटा, गामा आणि डेल्टा' लिहितो. आता कंपाइल करू.
02:50 मी 'tex' फाईल सेव्ह केले नाही कारण कि TeXworks हे आपोआप करते.
02:56 आता आपण हे डिलीट करू.
03:00 पुढे आपण गणितीय एक्सप्रेशन्समध्ये (अभिव्यक्ती) spaces च्या संकल्पनाशी सुरवात करूया.
03:05 आपण alpha a कसे निर्माण करतो जो alpha आणि 'a' चा गुणाकार आहे?
03:12 आता 'alpha a' चा प्रयत्न करूया.
03:17 आता मी कंपाइल करते.
03:21 'LaTeX' हे दर्शवितो कि 'alpha a' एक अपरिभाषित कंट्रोल सिक्वेन्स आहे.
03:27 हे दर्शवितो कि त्याला ही कमांड समजत नाही. मी हे बंद करते.
03:34 LaTeX प्रत्येक कमांड नंतर एक space द्वारे ह्याला हाताळतो.
03:39 आता 'alpha' च्या नंतर एक space देऊया.
03:44 आता कंपाइलेशन रद्द करूया. पुन्हा कंपाइल करूया; या समस्येचे निराकरण झाले.
03:52 जसे की ही कमांड रद्द करण्यासाठी वापरली जाते, म्हणून space, 'pdf' मध्ये दिसत नाही.
03:57 जर आपल्याला आउटपुट मध्ये spaces आणायचे असेल तर आपण काय करावे?
04:03 आपल्याला LaTeX ला स्पष्टपणे सांगावे लागेल, जसे आता आपण करत आहोत.
04:07 आता आपण LaTeX ला एक नवीन ओळ सुरू करण्यास विचारू.
04:11 आता आपण alpha backslash space a लिहूया.
04:17 कंपाइल करूया.
04:20 हा space देतो.
04:23 जर तुम्हाला अधिक space हवी असेल तर 'quad' वापरा, जसे आम्ही आता करतो.
04:31 कंपाइल करूया.
04:34 तुम्ही पाहू शकता कि 'quad' अधिक 'space देतो.
04:40 आता आपण अन्य विषयावर जाऊया.
04:43 शेवटच्या दोन ओळी डिलीट करूया. कंपाइल करूया.
04:50 फॉन्ट मध्ये काय होते जेव्हा आपण टेक्स्ट मधून गणितीय पद्धतीने जातो?
04:56 हे समजण्यासाठी, आता लिहूया “Product of $\alpha and a is”.
05:04 कंपाइल करा.
05:07 तुम्ही पाहू शकता कि दोन्ही 'a' चा फॉन्ट वेग वेगळे आहेत.
05:14 डॉलर चिन्हांमध्ये देखील हा 'a' लिहिल्याने ह्याचे निराकरण होते.
05:25 कंपाइल करूया.
05:27 आता या दोन 'a' चे फॉन्ट एकसारखे आहेत.
05:32 वेरिएबल्सचे फॉन्ट समान न ठेवणे एक सामान्य चूक आहे.
05:37 आता त्यांना काढून टाका.
05:40 कंपाइल करूया.
05:43 आता माइनस चिन्हे तयार करण्याच्या नियमाची चर्चा करूया.
05:48 समजा आपल्याला 'माइनस अल्फा' तयार आणि कंपाइल करायचे आहे.
05:58 कंपाइल करूया.
06:01 लक्ष द्या कि माइनस चिन्ह येथे एक छोटे डॅश म्हणून दिसेल.
06:07 आता डॉलर चिन्हाच्या आतमध्ये देखील माइनस चिन्हा सह कॉपी करू शकतो.
06:15 पुन्हा कंपाइल करूया.
06:18 आता माइनस चिन्हात फरक पहा. दुसरा म्हणजे आम्हाला जे हवे आहे, डॅश वापरला जाणार नाही.
06:27 डॉलर चिन्हात माइनस चिन्ह न ठेवणे नवशिक्यांची सामान्य चूक आहे.
06:33 या सर्वांना डिलीट करूया.
06:36 पुढे आम्ही 'frac' कमांड समजवणार आहोत जे फ्रॅक्शन्स तयार करण्यासाठी वापरले जाते.
06:43 'frac a b'. कंपाइल करू.
06:50 हे 'a' बाय 'b' बनवतो. 'frac' कमांड space शी समाप्त होते. हे दोन 'आर्ग्युमेंट्स' साठी दिसते.
07:00 पहिला कॅरेक्टर 'a' प्रथम आर्ग्युमेंट म्हणून घेतले जाते. हे नुमरेटर म्हणजेच अंश बनते.
07:07 दुसरा कॅरेक्टर 'b' दुसरे आर्ग्युमेंट म्हणून घेतले जाते. हे डिनॉमिनेटर म्हणजेच भाजक बनते.
07:13 लक्षात घ्या 'a' आणि 'b' चे आकार आपोआप कमी होतील.
07:20 लांब कॅरेक्टर्स असल्यास काय होते?
07:24 जर आपल्याला ab बाय cd बनवायचे असेल तर काय होईल? माझी इच्छा आहे कि तुम्ही हे प्रयेत्न करून पहा.
07:31 LaTeX मध्ये, एका कॅरेक्टर पेक्षा लंबे आर्ग्युमेंट्स कंसने बंद केले जाते.
07:37 उदाहरणार्थ, आता येथे कंस घालू या.
07:41 जेव्हा आपण हे कंपाइल करतो तेव्हा आपल्याला अपेक्षित आऊटपुट मिळते.
07:47 कंसातील सर्व नोंदी (एन्ट्रीज) सिंगल आर्ग्युमेंट म्हणून घेतली जातात.
07:52 परिणामस्वरुप, आपण कंसात काही क्लिष्ट एक्सप्रेसशन (अभिव्यक्ती) प्रविष्ट करू शकतो. आता ह्या सर्वांना डिलीट करू.
08:01 आता आपण सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स पाहूया.
08:05 x underscore a, x sub a तयार करते.
08:14 'A' चा आकार आपोआप एक योग्य स्तरावर कमी होते.
08:19 काय होईल जर आपल्याला 'ab' ला सबस्क्रिप्ट म्हणून ठेवायचे असेल. तुम्हाला कंस वापरायचे आहेत. हे स्वतःच करून पहा.
08:28 सुपरस्क्रिप्ट्स caret किंवा up arrow चिन्हाद्वारे तयार केल्या जातात.
08:33 उदाहरणार्थ जर आपण 'x' चा घात 3 बनवू इच्छित असाल तर आपण लिहू शकतो 'x up arrow 3'
08:43 आपण एकाच वेळी सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स देखील लिहू शकतो.
08:48 आता x sub a superscript b लिहूया; कंपाइल करूया.
08:58 पुन्हा एकदा, कंस वापरून, आपण जटिल सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स तयार करू शकतो. मी हे डिलीट करते.
09:08 आता आपण पुढील Matrices वर जाऊया.
09:12 a m s math पॅकेज काही मॅट्रिक्स व्याख्या ठेवतो जे मला आवडतात.
09:19 आपण त्याला 'usepackage' कमांडच्या द्वारे समाविष्ट करू.
09:26 ampersand म्हणजे and चिन्ह, कॉलम्स वेगळे करण्यासाठी वापरतात.
09:31 आता एक मॅट्रिक्स तयार करू.
09:34 आपण 'begin matrix' 'a' आणि 'b', 'end matrix' लिहू. डॉलर चिन्हे विसरू नका.
09:44 कंपाइल करा आणि अपेक्षेप्रमाणे मॅट्रिक्स पहा.
09:49 आता समजा, आपल्याला ह्यात एक दुसरी रो जोडायची आहे, आपण दोन back slashes देऊ, याचा अर्थ आहे, पुढच्या ओळीवर जा.
09:59 समजा की आपल्याला दुसऱ्या ओळीत तीन नोंदी हव्या आहेत, जसे 'c, d, e'. कंपाइल करा आणि आता समाविष्ट झालेली दुसरी रो देखील पहा.
10:11 समजा आपण मॅट्रिक्स 'begin' आणि 'end' मध्ये 'pmatrix' मध्ये बदलूया.
10:17 कंपाइल करा आणि हे मिळवा.
10:21 आता तुमच्याकडे शोध लावण्याची वेळ आहे. आता आपण स्लाईडस् वर जाऊ या.
10:28 थोडक्यात आपण ह्या ट्युटोरिअल मध्ये काय शिकलो-
10:31 spaces वापरून गणितीय मोड मध्ये जाणे आणि बाहेर येणे आणि त्यांना बनवणे.
10:37 फ्रकॅशन्स, सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स. कंसात एक आर्ग्युमेंट परिभाषित करणे.
10:44 मेट्रीसेस तयार करण्यासाठी 'amsmath' पॅकेज.
10:48 मी काही असाइन्मेंट्स देते.
10:51 हि असाइन्मेंट spaces वर आहे - मोठे आणि लहान, कृपया विडिओ थांबवा, स्लाइड वाचा आणि असाइनमेंट करा.
11:01 हि असाइन्मेंट कंस वापरून फ्रॅकशन्स वर आहे.
11:06 हि असाइन्मेंट सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स वर आहे.
11:11 या असाइनमेंटद्वारे आपण मेट्रिसस तयार करण्यासाठी आणखी काही पद्धती शिकू.
11:17 हि असाइन्मेंट अधिक गणितीय चिन्हे तयार करण्यावर आहे.
11:21 हे TUG India LaTeX गाईड वर आधारित आहे. आता आपण त्या डॉक्युमेंटला पाहू.
11:29 मी तुम्हाला आधीपासूनच आमच्या वेब पेजवरून हा डॉक्युमेंट डाउनलोड करण्यास सांगितले आहे.
11:34 या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या काही चिन्हे आपण पुन्हा करूया.
11:39 पुढील असाइन्मेंट मध्ये तुम्ही अधिक चिन्हे वापरून पाहु शकता.
11:43 हि असाइन्मेंट देखील TUG India डॉक्युमेंट वर आधारित आहे
11:48 ह्या असाइन्मेंट मध्ये पॅराग्राफ इंडेन्ट सह प्रयोग करूया.
11:53 आपण ह्या ट्युटोरिअल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:56 ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:04 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
12:11 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
12:20 तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
12:27 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
12:36 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
12:44 या पाठात न आलेल्या टॉपिक्ससाठी या पत्त्यावरील stack exchange वापरावे.
12:50 LaTeX वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही उत्तम जागा आहे.
12:53 तुम्हाला कार्यशाळा, प्रमाणपत्र इत्यादी संबंधीही प्रश्न असतील. त्यासाठी आमच्याशी इमेलद्वारे संपर्क साधा.
13:03 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:09 मी रंजना उके आई आई टी बॉम्बे आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana