Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C3/Advanced-Formatting-and-Protection/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
|||
Line 125: | Line 125: | ||
|| OK वर क्लिक करा. | || OK वर क्लिक करा. | ||
|- | |- | ||
− | ||03: | + | ||03:08 |
||आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा. | ||आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा. | ||
|- | |- |
Revision as of 15:39, 3 June 2013
Resources for recording Advanced Formatting and Protection
VISUAL CUE | NARRATION |
00:00 | लिबर ऑफिस कॅल्क मधील अड्वॅन्स्ड फॉरमॅटिंग आणि प्रोटेक्शन वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या मध्ये आपण,
पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते, पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये,एक शीट किंवा टॅब चे संरक्षण करते, डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करणे. |
00:25 | येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4. वापरणार आहोत. |
00:35 | चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडुया. |
00:40 | सर्वप्रथम पासवर्ड ने ही फाइल सुरक्षित करणे शिकुया. |
00:44 | हा पर्याय खात्री करेल की, ज्याना पासवर्ड माहीत आहे, फक्त तेच लोक हि फाइल उघडू शकतात. |
00:51 | मुख्य मेन्यू वरुन, File आणि Save As वर क्लिक करा. |
00:55 | Save डायलॉग बॉक्स दिसेल. |
00:58 | नंतर, Save with password बॉक्स तपासा. |
01:03 | नंतर Save वर क्लिक करा. |
01:06 | Save As , पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाइल च्या स्वरुपात किंवा त्याच फाइल च्या जागी सेव करू शकतो |
01:15 | येथे फाइल बदलुया. |
01:18 | Yes वर क्लिक करा. |
01:20 | नंतर पासवर्ड प्रविष्ट करा. |
01:23 | आणि कन्फर्म बॉक्स मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा. |
01:30 | नंतर Personal-Finance-Tracker.ods बंद करा. |
01:36 | आता हि फाइल पुन्हा उघडून काय होते ते पाहुया. |
01:41 | Enter Password डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:45 | येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया. |
01:48 | OK वर क्लिक करा. |
01:50 | आपल्याला password is incorrect असा संदेश मिळत आहे. |
01:56 | आता अचूक पासवर्ड टाइप करा. |
01:59 | फाइल उघडते. |
02:01 | पासवर्ड पर्याय काढून टाकणे ही सोपे आहे. |
02:07 | आपण Save with password पर्याय अनचेक करूया. |
02:10 | पुन्हा जसे की आपण Save पर्याय वापरत आहोत, आपण त्यास वेगळ्या फाइल च्या रूपात किंवा त्याच फाइल च्या जागी बदलून सेव करू शकतो. |
02:18 | येथे फाइल बदलुया. |
02:21 | Yes वर क्लिक करा. |
02:23 | हि फाइल बंद करूया आणि उघडुया. |
02:27 | हि फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड ची आवश्यकता नाही. |
02:31 | पासवर्ड या फाइल च्या विशेष शीट्स ला कसे सुरक्षित करते हे शिकु. |
02:37 | मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet” वर क्लिक करा. |
02:44 | “Protect Sheet” डायलॉग बॉक्स दिसेल. |
02:47 | शीट सुरक्षित करण्यास प्रथम, “Select Locked cells” आणि “Select Unlocked cells” पर्याय अनचेक करा. |
02:56 | आता, “Password” फील्ड मध्ये , लहान अक्षरात “abc”, प्रविष्ट करा आणि “Confirm” फील्ड मध्ये, पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा. |
03:07 | OK वर क्लिक करा. |
03:08 | आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा. |
03:15 | आपण कोणताही सेल निवडण्यास असमर्थ आहोत. |
03:18 | शीट बदलू शकत नाही. |
03:22 | परंतु इतर शीट्स बद्दल काय? |
03:24 | Sheet2 वर क्लिक करूया. |
03:27 | सेल निवडुन त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया. |
03:30 | कॅल्क आपल्यास इतर शीट्स मध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे. |
03:35 | पहिल्या शीट मध्ये जाऊया. |
03:38 | आता शीट ला असुरक्षित करूया. |
03:41 | हे सोपे आहे. |
03:43 | मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet” वर क्लिक करा. |
03:49 | पासवर्ड ची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:53 | लहान अक्षरात त्यामध्ये “abc” प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा. |
03:59 | आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत. |
04:03 | “Ranges” बद्दल शिकुया. |
04:06 | तुम्ही स्प्रेडशीट मध्ये सेल्स ची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरु शकता. |
04:12 | या डेटा बेस मधील प्रत्येक रो मध्ये डेटाबेस रिकॉर्ड च्या अनुरूपीत असते आणि, |
04:17 | रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्ड च्या अनुरूपीत असते. |
04:22 | तुम्ही रेंज वर क्रमवारी, वर्गीकरण, शोध आणि गणन करू शकता, जसे तुम्ही इतर डेटाबेस मध्ये करता. |
04:30 | “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया. |
04:38 | प्रथम डेटाबेस मध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया. |
04:43 | शीर्षक “SN” पासून Account पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा आणि आपण डेटा निवडने अगोदर शिकलो आहोत. |
04:53 | आता आपल्या डेटा बेस ला नाव देऊया. |
04:56 | मेन मेन्यु बर वरुन, “Data” वर क्लिक करून नंतर “Define Range” वर क्लिक करा. |
05:02 | “Name” फील्ड मध्ये, “dtbs” टाइप करा जे डेटा बेस चा शॉर्ट फॉर्म आहे. |
05:08 | “OK” वर क्लिक करा. |
05:10 | पुन्हा मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Select Range” वर क्लिक करा. |
05:15 | लक्ष द्या, “Select Database Range” डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी “dtbs” सूचीबद्ध आहे. |
05:24 | “OK” बटना वर क्लिक करा. |
05:27 | आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू. |
05:31 | मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Sort” वर क्लिक करा. |
05:35 | Sort डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या “Sort by” फील्ड वर क्लिक करा आणि “SN” निवडा. |
05:42 | नंतर उजव्या बाजुवरून, “Descending” निवडा. |
05:47 | पहिल्या “Then by” फील्ड खाली ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून “Cost” निवडा. |
05:54 | पुन्हा उजव्या बाजुवरून, “Descending” निवडा. |
05:58 | दुसऱ्या “Then by” फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. “Spent” निवडा आणि नंतर पुन्हा “Descending” निवडा. |
06:07 | OK वर क्लिक करा. |
06:09 | डेटा “SN” शीर्षका खाली उतरत्या क्रमा मध्ये सूचीबद्ध झाला आहे. |
06:15 | या प्रमाणे ,डेटा बेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो. |
06:21 | क्रम अंडू करण्यासाठी CTRL+Z दाबा मूळ डेटा मिळेल. |
06:28 | आता कॅल्क मधील “Subtotal” पर्यायाचा उपयोग करणे शिकू. |
06:34 | “Subtotal” पर्याय, तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षका खालील डेटा च्या एकूण बेरजेची गणना करते. |
06:43 | “Cost” शीर्षका खालील डेटा चे एकूण बेरीज शोधू. |
06:49 | प्रथम, रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू. |
06:53 | SN ते ACCOUNT पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा. |
06:59 | नंतर मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Subtotals” वर क्लिक करा. |
07:04 | दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये, “Group by”, फील्ड वरुन “SN” निवडू. |
07:11 | हे डेटा, चे सीरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते. |
07:15 | नंतर, “Calculate subtotals for” फील्ड मधील “Cost” पर्याया वर क्लिक करा. |
07:21 | हे या पर्याया खालील सर्व एंट्रीस च्या बेरजेची गणना करेल. |
07:26 | “Use function” फील्ड खालील , “Sum” निवडून OK वर क्लिक करू. |
07:33 | लक्ष द्या, “Costs” शीर्षका खालील एंट्रीस ची “Grand total” स्प्रेडशीट वर दर्शित आहे. |
07:41 | शीट च्या डाव्या बाजुवर “1” ”2” आणि “3” हे तीन नवीन टॅब्स आहेत. |
07:47 | हे टॅब्स डेटा चे तीन विविध व्यूस देतात. |
07:52 | टॅब 1 वर क्लिक करू. |
07:54 | लक्ष द्या, “Costs” खालील डेटा ची फक्त एकूण बेरीज दर्शित आहे. |
08:00 | टॅब “2” वर क्लिक करा. |
08:02 | “Costs” खालील डेटा तसेच एकूण बेरीज दर्शित आहे. |
08:08 | आता “3” वर क्लिक करा.
|
08:11 | आपल्याला “Costs” खालील डेटा ची एकूण बेरीज शीट च्या विस्तृत व्यू सह मिळेल. |
08:18 | ही फाइल बंद करूया. |
08:21 | बदलास Save किंवा Discard करण्यासाठी सूचने सहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो. |
08:26 | Discard वर क्लिक करा. |
08:28 | आता पुन्हा फाइल उघडू. |
08:31 | आता लिबर ऑफीस कॅल्क मधिल “Validity” पर्याया बद्दल शीकू. |
08:37 | “Validity” पर्याय स्प्रेडशीट मधिल डेटास वैधता आणते. |
08:41 | हे स्प्रेडशीट मधिल निवडक सेल साठी “Validation rules” उल्लेखित करून करू शकतो. |
08:49 | उदाहरणार्थ, “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये आपण वॅलिडेशन चा वापर करून विकत घेतलेल्या वस्तुच्या भरणे चा उल्लेख करू शकतो. |
08:59 | आता शीर्षक “Date” आणि त्याचा मजकूर डिलीट करूया. |
09:04 | शीर्षक “Received च्या पुढे “Mode of Payment” साठी “M-O-P” हे शीर्षक द्या. |
09:12 | “M-O-P”, शीर्षका खाली, “Items”,शीर्षक मध्ये डेटा एंट्रीस साठी mode of payments दर्शविण्यासाठी सेल्स चा वापर करू शकतो. |
09:21 | जसे ”Salary”,”Electricity Bills” आणि इतर घटक. |
09:27 | आता शीर्षक ”M-O-P” च्या जरा खाली रिकाम्या सेल वर क्लिक करूया. |
09:33 | या मध्ये “Salary” घटका साठी mode of payments असेल. |
09:38 | आता,मेन्यु बार वरुन “Data” आणि “Validity” वर क्लिक करा. |
09:43 | “Validity” डायलॉग बॉक्स दिसेल. |
09:47 | “Criteria” टॅब वर क्लिक करूया. |
09:50 | “Allow” , फील्ड ड्रॉप डाउन वरुन “List” वर क्लिक करा. |
09:55 | “Entries”बॉक्स पॉप्स-अप होतो. |
09:58 | निवडक सेल वॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया. |
10:05 | पहिल्या मोड ऑफ पेमेंट्स साठी “In Cash”, आणि नंतर कीबोर्ड वरील एंटर की दाबा. |
10:13 | नंतर, दुसऱ्या मोड ऑफ पेमेंट्स साठी “Demand Draft” टाइप करू. |
10:19 | OK वर क्लिक करा. |
10:21 | निवड लेले सेल वॅलिडेटेड आहेत. |
10:25 | आता, बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा. |
10:30 | तुम्ही“Entries” बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहु शकता का? |
10:36 | सेल्स ला खाली वॅलिडेट करण्यासाठी, प्रथम टूल बार वरील “Format Paintbrush” पर्याया वर क्लिक करा. |
10:43 | नंतर, वॅलिडेट सेल च्या खालच्या सेल्स ला माउस चे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा. |
10:53 | आता माउस चे बटन सोडा. |
10:57 | निवडलेले सर्व सेल त्या प्रमाणे वॅलिडेट झाले आहेत. |
11:09 | “M-O-P” शीर्षका च्या जरा खाली असलेल्या सेल वर क्लिक करा आणि नंतर डाउन एरो वर क्लिक करा. |
11:17 | मोड ऑफ पेमेंट्स चे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत. |
11:21 | आता “In Cash” पर्याय निवडू. |
11:25 | या प्रमाणे , निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार, प्रत्येक वेलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही “Cash” किंवा “Demand Draft” निवडू शकता. |
11:36 | हा पाठ येथे संपत आहे. |
11:42 | या मध्ये आपण,
पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते, पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते, पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करते हे शिकलो. |
12:01 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:04 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
12:07 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
12:11 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
12:13 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:17 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
12:20 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
12:27 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
12:31 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
12:39 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:42 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
12:50 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |