Difference between revisions of "OpenFOAM/C3/Creating-a-sphere-in-GMSH/Marathi"
(First Upload) |
|||
Line 6: | Line 6: | ||
|00:01 | |00:01 | ||
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Creating a sphere in GMSH''' या पाठात आपले स्वागत. | | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Creating a sphere in GMSH''' या पाठात आपले स्वागत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 12: | Line 11: | ||
| या पाठात शिकणार आहोत: वर्तुळाकार कंस तयार करणे | | या पाठात शिकणार आहोत: वर्तुळाकार कंस तयार करणे | ||
'''ruled surfaces''' बनवणे आणि '''.geo''' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. | '''ruled surfaces''' बनवणे आणि '''.geo''' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 19: | Line 17: | ||
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 | उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 | ||
'''GMSH''' वर्जन 2.8.5 वापरत आहे. | '''GMSH''' वर्जन 2.8.5 वापरत आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
| 00:27 | | 00:27 | ||
− | | या पाठासाठी युजरला पॉईंटस तयार करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास या वेबसाईटवरील '''OpenFOAM ''' च्या पाठांच्या मालिकेमधील '''GMSH ''' वरील पाठ बघा. | + | | या पाठासाठी युजरला पॉईंटस तयार करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास या वेबसाईटवरील '''OpenFOAM''' च्या पाठांच्या मालिकेमधील '''GMSH''' वरील पाठ बघा. |
|- | |- | ||
Line 32: | Line 29: | ||
|- | |- | ||
| 00:48 | | 00:48 | ||
− | | आता टर्मिनलमधून '''GMSH''' उघडू. टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T ''' ही बटणे दाबा. | + | | आता टर्मिनलमधून '''GMSH''' उघडू. टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा. |
आता '''gmsh space sphere1.geo''' टाईप करून एंटर दाबा. '''GMSH''' उघडेल. | आता '''gmsh space sphere1.geo''' टाईप करून एंटर दाबा. '''GMSH''' उघडेल. | ||
Line 61: | Line 58: | ||
|- | |- | ||
| 02:02 | | 02:02 | ||
− | | आता डावीकडील मेनूमधून '''Ruled surface ''' हा पर्याय वक्र पृष्ठभाग बनवण्यासाठी निवडा. येथे दाखवल्याप्रमाणे पृष्ठभागासाठी बाऊंडींग एजेस निवडा. | + | | आता डावीकडील मेनूमधून '''Ruled surface''' हा पर्याय वक्र पृष्ठभाग बनवण्यासाठी निवडा. येथे दाखवल्याप्रमाणे पृष्ठभागासाठी बाऊंडींग एजेस निवडा. |
|- | |- | ||
Line 77: | Line 74: | ||
|- | |- | ||
| 02:46 | | 02:46 | ||
− | | आता होम फोल्डरवर जा. '''sphere1.geo''' ही फाईल शोधून ती '''gedit ''' टेक्स्ट एडिटरच्या सहाय्याने उघडा. | + | | आता होम फोल्डरवर जा. '''sphere1.geo''' ही फाईल शोधून ती '''gedit''' टेक्स्ट एडिटरच्या सहाय्याने उघडा. |
|- | |- | ||
Line 85: | Line 82: | ||
|- | |- | ||
|03:00 | |03:00 | ||
− | | '''GMSH ''' मधे सिंटॅक्स असा आहे: | + | | '''GMSH''' मधे सिंटॅक्स असा आहे: |
जॉमेट्रिकल एंटीटी पुढे कंसात आयडेंटीटी नंबर जे एक एक्सप्रेशन आहे. | जॉमेट्रिकल एंटीटी पुढे कंसात आयडेंटीटी नंबर जे एक एक्सप्रेशन आहे. | ||
Line 113: | Line 110: | ||
|- | |- | ||
| 04:15 | | 04:15 | ||
− | | सिंटॅक्स: | + | | सिंटॅक्स: '''Mesh.CharacteristicLengthFromCurvature''' भौमितिक वक्र आकारांसाठी मेश दिलेली व्हॅल्यू घेईल. |
|- | |- | ||
Line 138: | Line 135: | ||
|- | |- | ||
| 05:30 | | 05:30 | ||
− | | आता पुन्हा टेक्स्ट एडिटरमधे '''sphere1.geo ''' फाईल उघडा. खाली शेवटच्या भागात कोडच्या नव्या ओळी समाविष्ट झालेल्या दिसतील. | + | | आता पुन्हा टेक्स्ट एडिटरमधे '''sphere1.geo''' फाईल उघडा. खाली शेवटच्या भागात कोडच्या नव्या ओळी समाविष्ट झालेल्या दिसतील. |
|- | |- | ||
| 05:42 | | 05:42 | ||
| ह्या नंबरच्या जागी अवतरण चिन्हात "sphere" हा शब्द टाईप करा. याचा उपयोग पोस्ट प्रोसेसिंगमधे किंवा इतर गोष्टी करताना गोलाकृतीच्या बाऊंडरीज ओळखण्यासाठी होतो. | | ह्या नंबरच्या जागी अवतरण चिन्हात "sphere" हा शब्द टाईप करा. याचा उपयोग पोस्ट प्रोसेसिंगमधे किंवा इतर गोष्टी करताना गोलाकृतीच्या बाऊंडरीज ओळखण्यासाठी होतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
| 05:54 | | 05:54 | ||
Line 170: | Line 168: | ||
| 06:33 | | 06:33 | ||
| URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | | URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
| 06:40 | | 06:40 | ||
Line 177: | Line 176: | ||
|- | |- | ||
| 06:49 | | 06:49 | ||
− | | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. | + | | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. |
− | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. | + | |
|- | |- | ||
| 07:03 | | 07:03 |
Latest revision as of 17:26, 23 February 2018
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Creating a sphere in GMSH या पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत: वर्तुळाकार कंस तयार करणे
ruled surfaces बनवणे आणि .geo एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. |
00:17 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 GMSH वर्जन 2.8.5 वापरत आहे. |
00:27 | या पाठासाठी युजरला पॉईंटस तयार करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास या वेबसाईटवरील OpenFOAM च्या पाठांच्या मालिकेमधील GMSH वरील पाठ बघा. |
00:38 | आता सुरूवात करू.
गोलाकृतीचे मूळ (0,0,0) वर आहे आणि त्याचे इतर बिंदू येथे दाखवल्याप्रमाणे आहेत. |
00:48 | आता टर्मिनलमधून GMSH उघडू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
आता gmsh space sphere1.geo टाईप करून एंटर दाबा. GMSH उघडेल. |
01:09 | येथे दाखवल्याप्रमाणे गोलाकृतीसाठी 7 बिंदू मी आधीच बनवले आहेत. हे बिंदू तयार करण्यासाठी मागे नमूद केलेले पाठ बघा. |
01:19 | आता वर्तुळाकार कंस बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहू. GMSH मधे वर्तुळाकार कंस काटेकोरपणे Pi पेक्षा कमी असला पाहिजे. |
01:27 | कंस बनवण्यासाठी डाव्या बाजूच्या मेनूमधून Circle arc हा पर्याय निवडा. |
01:32 | आता कंसाचा सुरूवातीचा बिंदू म्हणून सर्वात उजवीकडील बिंदू निवडा. नंतर येथील हा बिंदू मध्यबिंदू म्हणून निवडा. ह्या बिंदूचे (0,0,0) को-ऑर्डिनेटस आहेत हे लक्षात घ्या. |
01:48 | शेवटी, वरील बाजूवरील बिंदू हा कंसाचा अंतिम बिंदू म्हणून निवडू. |
01:54 | सर्व कंस तयार होईपर्यंत प्रक्रिया करत रहा. सर्व कंसांसाठी एकच केंद्रबिंदू ठेवा. |
02:02 | आता डावीकडील मेनूमधून Ruled surface हा पर्याय वक्र पृष्ठभाग बनवण्यासाठी निवडा. येथे दाखवल्याप्रमाणे पृष्ठभागासाठी बाऊंडींग एजेस निवडा. |
02:20 | लक्षात घ्या सिलेक्ट केलेल्या बाजू लाल रंगात दिसत आहेत. की बोर्डवरील 'E' बटण दाबून हे सिलेक्शन कार्यान्वित करा. |
02:29 | येथे पृष्ठभाग तयार झालेला आपण पाहू शकतो. येथे दाखवल्याप्रमाणे हे तुटक रेषांनी दाखवले जाईल. |
02:37 | ही प्रक्रिया गोलाकृतीचे सर्व आठही पृष्ठभाग तयार होईपर्यंत करत रहा. पूर्ण झाल्यावर गोलाकृती अशी दिसली पाहिजे. |
02:46 | आता होम फोल्डरवर जा. sphere1.geo ही फाईल शोधून ती gedit टेक्स्ट एडिटरच्या सहाय्याने उघडा. |
02:54 | आपण तयार केलेल्या जॉमेट्रिकल एंटीटीजशी संबंधित माहिती येथे संचित झाली आहे. |
03:00 | GMSH मधे सिंटॅक्स असा आहे:
जॉमेट्रिकल एंटीटी पुढे कंसात आयडेंटीटी नंबर जे एक एक्सप्रेशन आहे. |
03:11 | येथे पॉईंटसाठी एक्सप्रेशन असे आहेः
Point, कंसात आयडेंटीफिकेशन नंबर जो साधारणपणे पुढची पूर्णांक संख्या असते, ज्याची सुरूवात 1 ने होते. पुढे इक्वल टू महिरपी कंसात X, Y, Z को-ऑर्डिनेटस आणि मेश एलिमेंटचा आकार. |
03:30 | ही हवी असलेली mesh element size आहे. मेश एलिमेंटचा आकार हा सुरूवातीच्या मेश एलिमेंट व्हॅल्युज लिनीयर इंटरपोलेशनने काढतात. |
03:41 | गोलाकृतीच्या बिंदूंच्या संख्यात्मक व्हॅल्यूच्या जागी 's' हे व्हेरिएबल वापरा. |
03:49 | सुरूवातीला टाईप करा "s = 0.1;"
हे गोलाकृतीच्या मेश एलिमेंट साईजची व्हॅल्यू निर्देशित करते. |
04:01 | बाऊंडरी लेयर मिळवण्यासाठी गोलाकृतीजवळील मेश रिफाईन करू. त्यासाठी
Mesh.CharacteristicLengthFromCurvature = 0.05 या ओळीचा उपयोग करू. |
04:15 | सिंटॅक्स: Mesh.CharacteristicLengthFromCurvature भौमितिक वक्र आकारांसाठी मेश दिलेली व्हॅल्यू घेईल. |
04:25 | घनफळ काढण्यासाठी सर्व बाऊंडींग पृष्ठभागांची गरज आहे. त्यासाठी फाईलच्या शेवटी टाईप करा:
"Surface Loop()" त्यापुढे त्याची आयडेंटीटी म्हणजेच कंसात पुढील पूर्णांक संख्या, त्यापुढे इक्वल टू महिरपी कंसात गोलाकृतीच्या सर्व पृष्ठभागांच्या आयडेंटीटीज. |
04:48 | येथे 14, 16, 18, 20, 22, 24, 26 आणि 28 या आयडेंटीटीज आहेत. |
05:05 | आता sphere1.geo फाईल सेव्ह करून बंद करा. |
05:10 | GMSH इंटरफेसवर परत जा. डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधील Physical groups वर क्लिक करा. नंतर Add वर क्लिक करून Surface वर क्लिक करा. गोलाकृतीचे सर्व पृष्ठभाग सिलेक्ट करा. |
05:26 | की बोर्डवरील 'E' बटण दाबून हे सिलेक्शन कार्यान्वित करा. |
05:30 | आता पुन्हा टेक्स्ट एडिटरमधे sphere1.geo फाईल उघडा. खाली शेवटच्या भागात कोडच्या नव्या ओळी समाविष्ट झालेल्या दिसतील. |
05:42 | ह्या नंबरच्या जागी अवतरण चिन्हात "sphere" हा शब्द टाईप करा. याचा उपयोग पोस्ट प्रोसेसिंगमधे किंवा इतर गोष्टी करताना गोलाकृतीच्या बाऊंडरीज ओळखण्यासाठी होतो. |
05:54 | आता फाईल सेव्ह करून बंद करा. हा पाठ पूर्ण झाला आहे. थोडक्यात, |
06:01 | या पाठात शिकलो:
वक्ररेषा आणि पृष्ठभाग तयार करणे गोलाकृती तयार करणे .geo एक्सटेन्शनच्या फाईलचा उपयोग करून मूलभूत हाताळणी करणे. |
06:13 | असाईनमेंट म्हणून, मोठी त्रिज्या असलेला गोल तयार करा. |
06:17 | OpenFOAM मालिका ही FOSSEE Project, IIT Bombay यांनी तयार केली आहे. |
06:21 | FOSSEE म्हणजे Free and Open Source Software for Education. हे प्रोजेक्ट मुक्त आणि खुल्या सॉफ्टवेअर टुल्सच्या वापराला प्रोत्साहन देते. अधिक माहितीसाठी भेट द्या: |
06:33 | URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
06:40 | प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा: |
06:49 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. |
07:03 | सहभागासाठी धन्यवाद. |