Difference between revisions of "OpenFOAM/C3/Using-PyFoam-Utilities/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using '''PyFoam Utilities''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Using PyFoam Utilities''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
|-
 
|-
Line 22: Line 21:
 
|-
 
|-
 
| 00:22
 
| 00:22
| या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04
+
| या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04
  
 
|-
 
|-
Line 46: Line 45:
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| '''Utilities ''' हे ''' Python ''' प्रोग्रॅम्स आहेत जे '''PyFoam''' बरोबर अंतर्भूत असतात.
+
| '''Utilities''' हे '''Python''' प्रोग्रॅम्स आहेत जे '''PyFoam''' बरोबर अंतर्भूत असतात.
  
 
|-
 
|-
 
| 01:01
 
| 01:01
 
| प्रत्येक '''utility''' ला विशिष्ट कार्य आहे.
 
| प्रत्येक '''utility''' ला विशिष्ट कार्य आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 01:05
 
| 01:05
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:18
 
| 01:18
| '''utilities''' ची सूची बघण्यासाठी '''pyFoam ''' टाईप करून दोन वेळा टॅबचे बटण दाबा.
+
| '''utilities''' ची सूची बघण्यासाठी '''pyFoam''' टाईप करून दोन वेळा टॅबचे बटण दाबा.
  
 
|-
 
|-
Line 73: Line 73:
 
|-
 
|-
 
| 01:32
 
| 01:32
| ''' minus help''' या पर्यायाबरोबर प्रत्येक '''utility''' कार्यान्वित करता येते.
+
| '''minus help''' या पर्यायाबरोबर प्रत्येक '''utility''' कार्यान्वित करता येते.
  
 
|-
 
|-
 
| 01:38
 
| 01:38
|याचा उपयोग प्रत्येक संबंधित '''utility''' काय करते आणि तिचे पर्याय बघण्यासाठी होतो.
+
|याचा उपयोग प्रत्येक संबंधित '''utility''' काय करते आणि तिचे पर्याय बघण्यासाठी होतो.
  
 
|-
 
|-
Line 97: Line 97:
 
|-
 
|-
 
| 02:07
 
| 02:07
|नंतर वापरण्यासाठी '''log files ''' देखील तयार केली जाते.
+
|नंतर वापरण्यासाठी '''log files''' देखील तयार केली जाते.
  
 
|-
 
|-
Line 105: Line 105:
 
|-
 
|-
 
| 02:21
 
| 02:21
| '''Shock Tube ''' ह्या उपकरणाचा वापर स्फोटाच्या प्रतिकृतीचे तरंग(waves) सेन्सरच्या दिशेने पाठवण्यासाठी,  
+
| '''Shock Tube''' ह्या उपकरणाचा वापर स्फोटाच्या प्रतिकृतीचे तरंग(waves) सेन्सरच्या दिशेने पाठवण्यासाठी,  
  
 
|-
 
|-
Line 122: Line 122:
 
|02:47
 
|02:47
 
| टर्मिनल उघडा आणि '''compressible solver''' मधील '''rhoCentralFoam''' पाथ टाईप करा.  
 
| टर्मिनल उघडा आणि '''compressible solver''' मधील '''rhoCentralFoam''' पाथ टाईप करा.  
 +
 
|-
 
|-
 
| 02:56
 
| 02:56
Line 132: Line 133:
 
|-
 
|-
 
|03:05
 
|03:05
| '''0 dot org , constant ''' आणि ''' system''' हे तीन फोल्डर्स दिसतील.
+
| '''0 dot org , constant''' आणि '''system''' हे तीन फोल्डर्स दिसतील.
  
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| आपल्याला ''' 0 dot org''' मधून '''0 ''' फाईल कॉपी करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाईप करा '''cp space  minus r space 0 dot org space 0'''  आणि एंटर दाबा.
+
| आपल्याला '''0 dot org''' मधून '''0 ''' फाईल कॉपी करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाईप करा '''cp space  minus r space 0 dot org space 0'''  आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 144: Line 145:
 
|-
 
|-
 
| 03:32
 
| 03:32
| '''gedit''' च्या सहाय्याने '''sampleDict''' फाईल उघडा.
+
| '''gedit''' च्या सहाय्याने '''sampleDict''' फाईल उघडा.
  
 
|-
 
|-
 
| 03:37
 
| 03:37
| फाईलच्या खालच्या भागात जाऊन ''' U.Component(0)''' काढून टाका.
+
| फाईलच्या खालच्या भागात जाऊन '''U.Component(0)''' काढून टाका.
  
 
|-
 
|-
 
| 03:45
 
| 03:45
|त्याजागी '''Ux Uy ''' आणि '''Uz''' लिहा. '''rho''' देखील काढून टाका.
+
|त्याजागी '''Ux Uy''' आणि '''Uz''' लिहा. '''rho''' देखील काढून टाका.
  
 
|-
 
|-
Line 160: Line 161:
 
|-
 
|-
 
| 03:56
 
| 03:56
| एक लेव्हल मागे जाण्यासाठी टाईप करा '''cd dot dot '''
+
| एक लेव्हल मागे जाण्यासाठी टाईप करा '''cd dot dot'''
  
 
|-
 
|-
Line 176: Line 177:
 
|-
 
|-
 
| 04:19
 
| 04:19
|टाईप करा '''pyFoamRunner dot py space ''' पुढे सॉल्व्हरचे नाव द्या. म्हणजेच RhoCentralFoam'''.
+
|टाईप करा '''pyFoamRunner dot py space''' पुढे सॉल्व्हरचे नाव द्या. म्हणजेच '''RhoCentralFoam'''.
  
 
|-
 
|-
Line 192: Line 193:
 
|-
 
|-
 
| 04:39
 
| 04:39
| सँपल युटिलिटी कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ''' sample'''.
+
| सँपल युटिलिटी कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा '''sample'''.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:44
 
| 04:44
Line 203: Line 205:
 
|-
 
|-
 
| 05:14
 
| 05:14
| नंतर टाईप करा ''' pyFoamSamplePlot.py space  dot slash space minus minus dir equal to postProcessing/sets space minus minus  field equal to capital T space minus minus mode equal to timesInOne space vertical pipe space gnuplot'''
+
| नंतर टाईप करा '''pyFoamSamplePlot.py space  dot slash space minus minus dir equal to postProcessing/sets space minus minus  field equal to capital T space minus minus mode equal to timesInOne space vertical pipe space gnuplot'''
  
 
|-
 
|-
 
| 05:44
 
| 05:44
| मिळालेले आऊटपुट ही '''png ''' फाईल असेल.
+
| मिळालेले आऊटपुट ही '''png''' फाईल असेल.
  
 
|-
 
|-
Line 239: Line 241:
 
|-
 
|-
 
| 06:22
 
| 06:22
| '''FOSSEE ''' टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
+
| '''FOSSEE''' टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
  
 
|-
 
|-

Revision as of 15:27, 5 February 2018

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using PyFoam Utilities वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात PyFoam Utilities बद्दल जाणून घेऊ.
00:12 PyFoam Utilites चा वापर करणे,
00:15 PyFoam Utilites च्या सहाय्याने shockTube केस कार्यान्वित करून डेटा प्लॉट करणे.
00:22 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04
00:30 OpenFOAM वर्जन 2.3.0,
00:34 PyFoam 0.6.5 वापरत आहे.
00:37 या पाठासाठी युजरला लिनक्स टर्मिनलवर कमांडस कार्यान्वित करण्याचे प्राथमिक ज्ञान तसेच,
00:45 OpenFOAM केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्याचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
00:51 आता PyFoam utilities बद्दल जाणून घेऊ.
00:55 Utilities हे Python प्रोग्रॅम्स आहेत जे PyFoam बरोबर अंतर्भूत असतात.
01:01 प्रत्येक utility ला विशिष्ट कार्य आहे.
01:05 Utilities कमांड लाईनमधून कार्यान्वित केल्या जातात.
01:10 टॅब कंप्लिशनच्या सहाय्याने utilites ची सूची बघता येते.
01:16 टर्मिनल उघडा.
01:18 utilities ची सूची बघण्यासाठी pyFoam टाईप करून दोन वेळा टॅबचे बटण दाबा.
01:29 आता स्लाईडसवर परत जाऊ.
01:32 minus help या पर्यायाबरोबर प्रत्येक utility कार्यान्वित करता येते.
01:38 याचा उपयोग प्रत्येक संबंधित utility काय करते आणि तिचे पर्याय बघण्यासाठी होतो.
01:44 Shock Tube केस कार्यान्वित करण्यासाठी खालील PyFoam Utilities चा उपयोग करू.
01:51 आपण वापरणार आहोत – PyFoamRunner dot py, PyFoamSamplePlot dot py
01:58 आणि PyFoam च्या सहाय्याने नंतर आवश्यक डेटा प्लॉट करू.
02:02 केसेस कार्यान्वित करण्यासाठी PyFoamRunner dot py चा वापर करता येऊ शकतो.
02:07 नंतर वापरण्यासाठी log files देखील तयार केली जाते.
02:12 या utility चा उपयोग पूर्वी सेटअप केलेल्या sampleDict मधून मिळवलेला विविध प्रकारचा डेटा प्लॉट करण्यासाठी होतो.
02:21 Shock Tube ह्या उपकरणाचा वापर स्फोटाच्या प्रतिकृतीचे तरंग(waves) सेन्सरच्या दिशेने पाठवण्यासाठी,
02:29 आणि प्रत्यक्ष स्फोट व त्याचे परिणाम यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी होतो.
02:34 या केसमधे आयताकृती ट्युबमधे उजव्या बाजूला कमी दाब आणि डाव्या बाजूला उच्च दाब आहे.
02:42 दोन्ही प्रेशर झोन हे एका पातळ पडद्याद्वारे वेगळे केले गेले आहेत.
02:47 टर्मिनल उघडा आणि compressible solver मधील rhoCentralFoam पाथ टाईप करा.
02:56 ls टाईप करा. आपल्याला shockTube केस दिसेल.
03:02 टाईप करा cd space shockTube
03:05 0 dot org , constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील.
03:11 आपल्याला 0 dot org मधून 0 फाईल कॉपी करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाईप करा cp space minus r space 0 dot org space 0 आणि एंटर दाबा.
03:26 आता cd space system टाईप करून system फोल्डरमधे जा.
03:32 gedit च्या सहाय्याने sampleDict फाईल उघडा.
03:37 फाईलच्या खालच्या भागात जाऊन U.Component(0) काढून टाका.
03:45 त्याजागी Ux Uy आणि Uz लिहा. rho देखील काढून टाका.
03:53 फाईल सेव्ह करून त्यामधून बाहेर पडा.
03:56 एक लेव्हल मागे जाण्यासाठी टाईप करा cd dot dot
04:01 जॉमेट्री मेश करण्यासाठी blockMesh कमांड कार्यान्वित करा.
04:06 त्यानंतर प्रेशर बाऊंडरी कंडिशन्स सेट करण्यासाठी टाईप करा setFields.
04:13 आता pyFoam utility of pyFoamRunner.py चा वापर करणार आहोत.
04:19 टाईप करा pyFoamRunner dot py space पुढे सॉल्व्हरचे नाव द्या. म्हणजेच RhoCentralFoam.
04:28 ही केस कार्यान्वित करून postProcessing log तयार करा.
04:33 टाईप करा ls
04:35 आपण तयार झालेल्या लॉग फाईल्स बघू शकतो.
04:39 सँपल युटिलिटी कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा sample.
04:44 यानंतर pyFoamSamplePlot dot py space dot slash space minus minus directory ie. Dir equal to postProcessing/sets space hyphen info या कमांडच्या सहाय्याने विविध टाईम स्टेप्स प्लॉट करू शकतो.
05:10 हे आपल्याजवळ कोणकोणती फिल्डस आहेत हे दाखवेल.
05:14 नंतर टाईप करा pyFoamSamplePlot.py space dot slash space minus minus dir equal to postProcessing/sets space minus minus field equal to capital T space minus minus mode equal to timesInOne space vertical pipe space gnuplot
05:44 मिळालेले आऊटपुट ही png फाईल असेल.
05:48 ls टाईप करा. आपण तयार झालेली png फाईल बघू शकतो.
05:54 या पाठात PyFoam Utilities बद्दल जाणून घेतले.
05:58 तसेच विविध pyFoam utilities बघितल्या.
06:03 सॉल्व्हर कार्यान्वित करण्यासाठी pyFoamRunner.py
06:07 तसेच png फाईल तयार करण्यासाठी pyFoamSamplePlot युटिलिटीबद्दल जाणून घेतले.
06:13 कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा.
06:17 कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा.
06:22 FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
06:26 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
06:36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana