Difference between revisions of "OpenFOAM/C3/Installing-and-Running-PyFoam/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या installing and running '''PyFoam''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या installing and running '''PyFoam''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
|या पाठात '''PyFoam''' इन्स्टॉल करणे, तपासणे तसेच त्यासाठी लागणा-या आवश्यक स्टेप्स जाणून घेऊ.
+
|या पाठात '''PyFoam''' इन्स्टॉल करणे, तपासणे तसेच त्यासाठी लागणा-या आवश्यक स्टेप्स जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 23: Line 22:
 
| 00:22
 
| 00:22
 
| Python, Numpy आणि Gnuplot इन्स्टॉल करणे.
 
| Python, Numpy आणि Gnuplot इन्स्टॉल करणे.
 +
 
|-
 
|-
 
| 00:27
 
| 00:27
Line 50: Line 50:
 
| 00:55
 
| 00:55
 
| या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल कमांडसचे प्राथमिक ज्ञान तसेच,  
 
| या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल कमांडसचे प्राथमिक ज्ञान तसेच,  
 
  
 
|-
 
|-
Line 62: Line 61:
 
|-
 
|-
 
| 01:13
 
| 01:13
| '''PyFoam ''' म्हणजे काय?
+
| '''PyFoam''' म्हणजे काय?
  
 
|-
 
|-
Line 70: Line 69:
 
|-
 
|-
 
| 01:20
 
| 01:20
| याचा उपयोग '''OpenFOAM ''' सिम्युलेशन्स हाताळण्यासाठी करता येतो.
+
| याचा उपयोग '''OpenFOAM''' सिम्युलेशन्स हाताळण्यासाठी करता येतो.
  
 
|-
 
|-
Line 90: Line 89:
 
|-
 
|-
 
| 01:44
 
| 01:44
| लक्षात ठेवा '''PyFoam ''' हे '''OpenFOAM''' वर कार्य करते.
+
| लक्षात ठेवा '''PyFoam''' हे '''OpenFOAM''' वर कार्य करते.
  
 
|-
 
|-
Line 106: Line 105:
 
|-
 
|-
 
| 02:07
 
| 02:07
| आपल्याला ''' icoFoam''' आणि '''OpenFOAM''' वर्जनचा तपशील आणि हेल्प टेक्स्ट मिळाले पाहिजे.  
+
| आपल्याला '''icoFoam''' आणि '''OpenFOAM''' वर्जनचा तपशील आणि हेल्प टेक्स्ट मिळाले पाहिजे.  
  
 
|-
 
|-
Line 126: Line 125:
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| '''sudo apt-get install gnuplot space gnuplot hyphen x11 ''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''sudo apt-get install gnuplot space gnuplot hyphen x11''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 138: Line 137:
 
|-
 
|-
 
| 03:13
 
| 03:13
| टर्मिनल उघडून '''pip install PyFoam ''' असे टाईप करा.
+
| टर्मिनल उघडून '''pip install PyFoam''' असे टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 147: Line 146:
 
| 03:24
 
| 03:24
 
| त्यासाठी ब्राउजर उघडा आणि URL विंडोमधे '''http://www.pypi.com''' असे टाईप करा.
 
| त्यासाठी ब्राउजर उघडा आणि URL विंडोमधे '''http://www.pypi.com''' असे टाईप करा.
आणि '''PyFoam ''' सर्च करा.
+
आणि '''PyFoam''' सर्च करा.
  
 
|-
 
|-
Line 155: Line 154:
 
|-
 
|-
 
| 03:46
 
| 03:46
| टर्मिनलमधे,  '''Downloads''' फोल्डरमधे जाऊन टाईप करा '''tar -xvf space PyFoam hyphen 0.6.5.tar.gz '''
+
| टर्मिनलमधे,  '''Downloads''' फोल्डरमधे जाऊन टाईप करा '''tar -xvf space PyFoam hyphen 0.6.5.tar.gz'''
  
 
|-
 
|-
Line 176: Line 175:
 
| 04:25
 
| 04:25
 
| '''python''' टाईप करून '''import PyFoam''' टाईप करा.
 
| '''python''' टाईप करून '''import PyFoam''' टाईप करा.
 
 
नंतर '''import PyFoam dot FoamInformation ''' टाईप करा.
 
नंतर '''import PyFoam dot FoamInformation ''' टाईप करा.
  
Line 189: Line 187:
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| आता थोडक्यात,  
+
| आता थोडक्यात, या पाठात '''PyFoam''' बद्दल शिकलो.
या पाठात '''PyFoam''' बद्दल शिकलो.
+
  
 
|-
 
|-
 
| 04:55
 
| 04:55
 
| तसेच '''OpenFoam''' चे इन्स्टॉलेशन तपासणे,  
 
| तसेच '''OpenFoam''' चे इन्स्टॉलेशन तपासणे,  
 +
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
Line 213: Line 211:
 
|-
 
|-
 
|05:18
 
|05:18
| '''FOSSEE ''' टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
+
|'''FOSSEE''' टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
  
 
|-
 
|-
 
| 05:22
 
| 05:22
| या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे
+
| या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:43, 19 January 2018

Time
Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या installing and running PyFoam वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात PyFoam इन्स्टॉल करणे, तपासणे तसेच त्यासाठी लागणा-या आवश्यक स्टेप्स जाणून घेऊ.
00:17 PyFoam म्हणजे काय?
00:19 OpenFOAM चे इन्स्टॉलेशन तपासणे.
00:22 Python, Numpy आणि Gnuplot इन्स्टॉल करणे.
00:27 pip च्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे.
00:30 सोर्सेसच्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे.
00:33 आणि PyFoam कार्य करते की नाही हे तपासणे.
00:38 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04
00:45 तसेच OpenFOAM वर्जन 2.3.0 वापरत आहे.
00:48 लक्षात ठेवा PyFoam हे OpenFoam वर्जन 1.6 आणि त्यावरील वर्जनवर देखील कार्य करते.
00:55 या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल कमांडसचे प्राथमिक ज्ञान तसेच,
01:02 OpenFOAM केसेस कार्यान्वित करून त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
01:07 नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स या विषयावरील पाठांचा संदर्भ घ्या.
01:13 PyFoam म्हणजे काय?
01:15 PyFoam हे Python लायब्ररीज आणि युटिलिटीजचे संकलन आहे.
01:20 याचा उपयोग OpenFOAM सिम्युलेशन्स हाताळण्यासाठी करता येतो.
01:25 OpenFOAM बरोबर सहजपणे काम करण्यासाठी हे बनवण्यात आले आहे.
01:29 PyFoam चा उपयोग सिम्युलेशन्स iterative रीतीने कार्यान्वित करण्यासाठी देखील करता येतो.
01:34 स्वयंचलित डेटा संग्रहासाठी,
01:37 केस फाईल्समधे पॅरामेट्रिकली बदल करण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या इतर अनेक उपयोगी क्रियांसाठी देखील करता येतो.
01:44 लक्षात ठेवा PyFoam हे OpenFOAM वर कार्य करते.
01:48 त्यामुळे आपल्या संगणकावर OpenFOAM इन्स्टॉल असणे गरजेचे आहे.
01:54 OpenFOAM योग्य प्रकारे इन्स्टॉल झाले आहे का ते तपासू.
02:00 टर्मिनल उघडून icoFoam space hyphen help असे टाईप करा.
02:07 आपल्याला icoFoam आणि OpenFOAM वर्जनचा तपशील आणि हेल्प टेक्स्ट मिळाले पाहिजे.
02:15 आता PyFoam साठी आवश्यक असणारे घटक टर्मिनलच्या सहाय्याने इन्स्टॉल करू. जसे की, Python, Pip, Numpy आणि Gnuplot.
02:29 प्रथम टाईप करा - sudo apt-get install python hyphen dev आणि एंटर दाबा.
02:39 नंतर टाईप करा sudo apt-get install python-pip आणि एंटर दाबा.
02:49 pip install Numpy असे टाईप करा.
02:53 sudo apt-get install gnuplot space gnuplot hyphen x11 टाईप करून एंटर दाबा.
03:04 अशाप्रकारे आवश्यक घटकांचे इन्स्टॉलेशन आपण पूर्ण केले आहे.
03:09 आता pip च्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करू.
03:13 टर्मिनल उघडून pip install PyFoam असे टाईप करा.
03:20 source मधून देखील PyFoam इन्स्टॉल करू शकतो.
03:24 त्यासाठी ब्राउजर उघडा आणि URL विंडोमधे http://www.pypi.com असे टाईप करा.

आणि PyFoam सर्च करा.

03:38 PyFoam-0.6.5.tar.gz डाऊनलोड करा.
03:46 टर्मिनलमधे, Downloads फोल्डरमधे जाऊन टाईप करा tar -xvf space PyFoam hyphen 0.6.5.tar.gz
04:00 नंतर टाईप करा cd त्यानंतर फोल्डरचे नाव PyFoam hyphen 0.6.5
04:07 त्यानंतर टाईप करा sudo python setup dot py' space install
04:16 आता PyFoam हे OpenFoam ला डिटेक्ट करते का आणि ते नीट कार्य करते का हे तपासू.
04:22 पुन्हा टर्मिनलवर जा.
04:25 python टाईप करून import PyFoam टाईप करा.

नंतर import PyFoam dot FoamInformation टाईप करा.

04:35 print PyFoam dot FoamInformation dot foamTutorials टाईप करून पुढे ओपन आणि क्लोज ब्रॅकेटस टाईप करा.
04:45 हे OpenFOAM Tutorials ची डिरेक्टरी प्रिंट करेल.
04:50 आता थोडक्यात, या पाठात PyFoam बद्दल शिकलो.
04:55 तसेच OpenFoam चे इन्स्टॉलेशन तपासणे,
05:00 pip च्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे,
05:03 सोर्सेसच्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे तसेच PyFoam कार्य करते का हे तपासून बघायला शिकलो.
05:09 कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा.
05:13 कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा.
05:18 FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
05:22 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
05:33 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana