Difference between revisions of "OpenFOAM/C3/Exporting-geometry-from-Salome-to-OpenFOAM/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 31: Line 31:
 
|-
 
|-
 
| 01:12
 
| 01:12
| ऑब्जेक्ट ब्राऊजरमधून ''' 'Mesh' ''' ट्री उघडा.
+
| ऑब्जेक्ट ब्राऊजरमधून '''Mesh''' ट्री उघडा.
  
 
|-
 
|-
Line 51: Line 51:
 
|-
 
|-
 
| 01:48
 
| 01:48
| '''Element Type ''' साठी '''Face''' आणि '''Group type''' साठी '''Group on Geometry''' हे पर्याय निवडा.
+
| '''Element Type''' साठी '''Face''' आणि '''Group type''' साठी '''Group on Geometry''' हे पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
| 02:07
 
| 02:07
| ऑब्जेक्ट ब्राऊजरमधे जॉमेट्री ट्री उघडा. ''' pipe_1 tree''' उघडा आणि मागील पाठात बनवलेला जॉमेट्री ट्री मधील इनलेट ग्रुप निवडा.
+
| ऑब्जेक्ट ब्राऊजरमधे जॉमेट्री ट्री उघडा. '''pipe_1 tree''' उघडा आणि मागील पाठात बनवलेला जॉमेट्री ट्री मधील इनलेट ग्रुप निवडा.
  
 
|-
 
|-
Line 75: Line 75:
 
|-
 
|-
 
| 02:44
 
| 02:44
|आता संपूर्ण आऊटर सरफेसचा ग्रुप तयार करण्यासाठी '''mesh_1''' वर राईट क्लिक करून '''Create group ''' वर क्लिक करा.
+
|आता संपूर्ण आऊटर सरफेसचा ग्रुप तयार करण्यासाठी '''mesh_1''' वर राईट क्लिक करून '''Create group''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| '''Element Type''' साठी '''Face ''' आणि '''Group Type''' साठी ''' Group on filter''' हे पर्याय निवडा.
+
| '''Element Type''' साठी '''Face''' आणि '''Group Type''' साठी '''Group on filter''' हे पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 03:00
 
| 03:00
|''' Set filter''' वर क्लिक करा. '''Add''' बटणावर क्लिक करा. '''Criterion''' मेनूखालील ड्रॉपडाऊन मधून '''Free Faces''' पर्याय निवडा.  '''Apply and Close''' वर क्लिक करा.
+
|'''Set filter''' वर क्लिक करा. '''Add''' बटणावर क्लिक करा. '''Criterion''' मेनूखालील ड्रॉपडाऊन मधून '''Free Faces''' पर्याय निवडा.  '''Apply and Close''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 95: Line 95:
 
|-
 
|-
 
| 03:31
 
| 03:31
|आता वरील '''mesh''' मेनूमधील '''Cut groups''' वर क्लिक करा. '''Main object''' म्हणून '''Group_1''' सिलेक्ट करा. '''Tool object''' म्हणून '''inlet''' निवडा.
+
|आता वरील '''mesh''' मेनूमधील '''Cut groups''' वर क्लिक करा. '''Main object''' म्हणून '''Group_1''' सिलेक्ट करा. '''Tool object''' म्हणून '''inlet''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 03:45
 
| 03:45
| तुमच्या कीबोर्डवरील '' shift ''' चे बटण दाबून ठेवा आणि '''Tool object ''' म्हणून '''outlet''' देखील सिलेक्ट करा.
+
| तुमच्या कीबोर्डवरील '''shift''' चे बटण दाबून ठेवा आणि '''Tool object''' म्हणून '''outlet''' देखील सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 135: Line 135:
 
|-
 
|-
 
| 05:01
 
| 05:01
| ''' OpenFOAM मधे '''icoFoam सॉल्व्हरच्या सहाय्याने या जॉमेट्रीवर सिम्युलेशन करण्यासाठी OpenFOAM मधील '''icoFoam''' फोल्डरवर जा.
+
| ''' OpenFOAM''' मधे '''icoFoam''' सॉल्व्हरच्या सहाय्याने या जॉमेट्रीवर सिम्युलेशन करण्यासाठी '''OpenFOAM''' मधील '''icoFoam''' फोल्डरवर जा.
  
 
|-
 
|-
Line 143: Line 143:
 
|-
 
|-
 
| 05:15
 
| 05:15
| डेस्कटॉपवरील "bentpipe" हा फोल्डर कॉपी करून या ''' icoFoam''' फोल्डरमधे पेस्ट करा.
+
| डेस्कटॉपवरील "bentpipe" हा फोल्डर कॉपी करून या '''icoFoam''' फोल्डरमधे पेस्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 155: Line 155:
 
|-
 
|-
 
| 05:41
 
| 05:41
| "ls" टाईप करून एंटर दाबा. '''system'''फोल्डर आणि '''bentpipe.unv''' फाईल दिसेल.
+
| "ls" टाईप करून एंटर दाबा. '''system''' फोल्डर आणि '''bentpipe.unv''' फाईल दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 179: Line 179:
 
|-
 
|-
 
| 06:42
 
| 06:42
| आता जॉमेट्री स्केल सेंटीमीटर्समधे रूपांतरित करण्यासाठी टाईप करा:  '''transformPoints (space) -scale space '(0.01 space 0.01 space 0.01)' '''. एंटर दाबा. जॉमेट्री सेंटीमीटर्समधे रूपांतरित झाली आहे.
+
| आता जॉमेट्री स्केल सेंटीमीटर्समधे रूपांतरित करण्यासाठी टाईप करा:  '''transformPoints (space) -scale space (0.01 space 0.01 space 0.01)'''. एंटर दाबा. जॉमेट्री सेंटीमीटर्समधे रूपांतरित झाली आहे.
  
 
|-
 
|-
Line 187: Line 187:
 
|-
 
|-
 
| 07:23
 
| 07:23
| '''constant''' फोल्डरमधे जा. ''' transportProperties''' ही फाईल येथे उपलब्ध नाही.
+
| '''constant''' फोल्डरमधे जा. '''transportProperties''' ही फाईल येथे उपलब्ध नाही.
  
 
|-
 
|-
Line 231: Line 231:
 
|-
 
|-
 
| 09:00
 
| 09:00
| आता ''' Home''' फोल्डर बंद करू.
+
| आता '''Home''' फोल्डर बंद करू.
  
 
|-
 
|-
 
| 09:03
 
| 09:03
| आता टर्मिनलवर जा. ''' paraFoam''' टाईप करा. हे '''ParaView''' उघडेल. ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील '''Apply''' वर क्लिक करा.
+
| आता टर्मिनलवर जा. '''paraFoam''' टाईप करा. हे '''ParaView''' उघडेल. ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील '''Apply''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 247: Line 247:
 
|-
 
|-
 
|09:38
 
|09:38
| '''surface ''' च्या आतील '''Volume ''' आपोआप '''internal mesh''' म्हणून ग्रुप केला गेला आहे.
+
| '''surface''' च्या आतील '''Volume''' आपोआप '''internal mesh''' म्हणून ग्रुप केला गेला आहे.
 
+
 
या पाठात शिकलो: '''Salome''' मधे मेश केलेल्या जॉमेट्री पार्टसचा ग्रुप करणे.
 
या पाठात शिकलो: '''Salome''' मधे मेश केलेल्या जॉमेट्री पार्टसचा ग्रुप करणे.
 
जॉमेट्री  '''OpenFOAM''' मधे एक्सपोर्ट करणे.  सिम्युलेशनसाठी केस डिरेक्टरी तयार करणे.
 
जॉमेट्री  '''OpenFOAM''' मधे एक्सपोर्ट करणे.  सिम्युलेशनसाठी केस डिरेक्टरी तयार करणे.
Line 270: Line 269:
 
ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.   
 
ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.   
 
अधिक माहितीसाठी कृपया लिहा:  
 
अधिक माहितीसाठी कृपया लिहा:  
'''contact@spoken-tutorial.org'
+
contact@spoken-tutorial.org
  
 
|-
 
|-
 
| 10:40
 
| 10:40
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे:
+
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे:
http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
+
http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
  
 
|-
 
|-
 
| 10:58
 
| 10:58
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
|}
 
|}

Latest revision as of 16:57, 27 December 2017

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Exporting the geometry from Salome to OpenFOAM वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात शिकणार आहोत: Salome मधे मेश केलेल्या जॉमेट्री पार्टसचा ग्रुप करणे.

जॉमेट्री OpenFOAM मधे एक्सपोर्ट करणे. सिम्युलेशनसाठी केस डिरेक्टरी तयार करणे. ParaView मधे जॉमेट्री बघणे.

00:26 या पाठासाठी मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.10 OpenFOAM वर्जन 2.1.1 ParaView वर्जन 3.12.0 Salome वर्जन 6.6.0 वापरत आहे.
00:41 या पाठाच्या सरावासाठी तुम्ही प्रथम Creating and meshing a Curved-Pipe Geometry in Salome या पाठाचा सराव केलेला असावा.
00:52 मागील पाठात दाखवल्याप्रमाणे Salome उघडा. फाईल मेनूखालील Open वर क्लिक करा. डेस्कटॉपवर जा आणि Curved-geometry.hdf वर क्लिक करा.
01:04 Open वर क्लिक करा. मॉड्युल्सच्या ड्रॉपडाऊनमधून mesh-module हा पर्याय निवडा.
01:12 ऑब्जेक्ट ब्राऊजरमधून Mesh ट्री उघडा.
01:17 Mesh_1 राईट क्लिक करा. Show पर्यायावर क्लिक करा. जॉमेट्रीवरील मेश आता स्पष्ट दिसत आहे.
01:28 मी python कंसोल विंडो बंद करत आहे.
01:32 आता मेश केलेल्या जॉमेट्री पार्टसला नावे देणे गरजेचे आहे कारण आपल्याला त्याची OpenFOAM मधे आवश्यकता आहे.
01:39 या मेशवर ग्रुप्स तयार करण्यासाठी Mesh_1 वर राईट क्लिक करून Create Group वर क्लिक करा.
01:48 Element Type साठी Face आणि Group type साठी Group on Geometry हे पर्याय निवडा.
01:57 जॉमेट्रिकल ऑब्जेक्टच्या समोरील बटणावर क्लिक करा आणि Direct Geometrical Selection हा पर्याय निवडा.
02:07 ऑब्जेक्ट ब्राऊजरमधे जॉमेट्री ट्री उघडा. pipe_1 tree उघडा आणि मागील पाठात बनवलेला जॉमेट्री ट्री मधील इनलेट ग्रुप निवडा.
02:22 तुम्ही लाल रंग निवडू शकता.
02:26 ग्रुपला inlet असे नाव द्या. Apply and Close वर क्लिक करा. ट्री मधे inlet ग्रुप दिसेल.
02:37 अशाचप्रकारे आऊटलेट ग्रुप तयार करा. मी आऊटलेट ग्रुप तयार केला आहे.
02:44 आता संपूर्ण आऊटर सरफेसचा ग्रुप तयार करण्यासाठी mesh_1 वर राईट क्लिक करून Create group वर क्लिक करा.
02:53 Element Type साठी Face आणि Group Type साठी Group on filter हे पर्याय निवडा.
03:00 Set filter वर क्लिक करा. Add बटणावर क्लिक करा. Criterion मेनूखालील ड्रॉपडाऊन मधून Free Faces पर्याय निवडा. Apply and Close वर क्लिक करा.
03:17 तुम्ही येथे रंग बदलून निळा करू शकता.
03:23 पुन्हा Apply and Close वर क्लिक करा. Group_1 तयार होईल.
03:31 आता वरील mesh मेनूमधील Cut groups वर क्लिक करा. Main object म्हणून Group_1 सिलेक्ट करा. Tool object म्हणून inlet निवडा.
03:45 तुमच्या कीबोर्डवरील shift चे बटण दाबून ठेवा आणि Tool object म्हणून outlet देखील सिलेक्ट करा.
03:54 Result name मधे walls टाईप करा.
03:58 तुम्ही येथे जांभळा रंग निवडू शकता. Apply and Close वर क्लिक करा. walls ग्रुप तयार झालेला दिसेल.
04:10 Group_1 राईट क्लिक करून हा ग्रुप डिलिट करा कारण हा ग्रुप आपल्याला OpenFOAM मधे बघायचा नाही.
04:20 हे काम डॉक्युमेंट पर्यायावर क्लिक करून सेव्ह करा.
04:24 mesh_1 वर राईट क्लिक करा. Export खालील Unv File वर क्लिक करा.
04:33 फाईलला bentpipe असे नाव द्या. मी ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करत आहे. Salome बंद करा. आपण bentpipe.unv ही फाईल डेस्कटॉपवर बघू शकतो.
04:50 डेस्कटॉपवर "bentpipe" नावाचा फोल्डर बनवा.
04:55 आता "bentpipe.unv" फाईल या फोल्डरमधे ठेवा.
05:01 OpenFOAM मधे icoFoam सॉल्व्हरच्या सहाय्याने या जॉमेट्रीवर सिम्युलेशन करण्यासाठी OpenFOAM मधील icoFoam फोल्डरवर जा.
05:10 या फोल्डरच्या लोकेशनसाठी lid driven cavity वरील पाठ बघा.
05:15 डेस्कटॉपवरील "bentpipe" हा फोल्डर कॉपी करून या icoFoam फोल्डरमधे पेस्ट करा.
05:22 तसेच cavity फोल्डरमधून system फोल्डर कॉपी करून या bentpipe फोल्डरमधे पेस्ट करा.
05:32 आता कमांड टर्मिनलच्या माध्यमातून या bentpipe फोल्डरमधे जा. मी bentpipe फोल्डरमधे आहे.
05:41 "ls" टाईप करून एंटर दाबा. system फोल्डर आणि bentpipe.unv फाईल दिसेल.
05:49 टाईप करा: ideasUnvToFoam space bentpipe dot unv. लक्षात घ्या U, T आणि F हे कॅपिटलमधे लिहिलेले आहेत. एंटर दाबा.
06:11 आता "ls" टाईप करा. constant फोल्डर तयार झालेला दिसेल. टाईप करा cd (space) Constant.
06:23 टाईप करा cd (space) polyMesh. "ls" टाईप करा. एंटर दाबा.
06:31 जॉमेट्री फाईल्स तयार झालेल्या दिसतील. polyMesh फोल्डरमधून बाहेर या.
06:38 constant फोल्डरमधून बाहेर या.
06:42 आता जॉमेट्री स्केल सेंटीमीटर्समधे रूपांतरित करण्यासाठी टाईप करा: transformPoints (space) -scale space (0.01 space 0.01 space 0.01). एंटर दाबा. जॉमेट्री सेंटीमीटर्समधे रूपांतरित झाली आहे.
07:17 टर्मिनल मिनीमाईज करून bentpipe फोल्डरमधे जा.
07:23 constant फोल्डरमधे जा. transportProperties ही फाईल येथे उपलब्ध नाही.
07:30 cavity फोल्डरमधून transportProperties ही फाईल कॉपी करा आणि constant फोल्डरमधे सेव्ह करा.
07:37 मी transport Properties फाईल कॉपी करून घेतली. आता constant फोल्डरमधून बाहेर पडा.
07:44 'P' आणि 'U' फाईल्स असलेल्या 0 (झिरो) फोल्डरची आपल्याला गरज आहे. cavity फोल्डरमधून '0 '(झिरो) फोल्डर कॉपी करा.
07:55 मी '0' (झिरो) फोल्डर कॉपी करून घेतला आहे. आता '0' (झिरो) फोल्डरमधे जा.
08:02 'p' फाईल उघडा. Salome मधे बनवल्याप्रमाणे इनलेट, आऊटलेट आणि वॉल्ससाठी बाऊंडरी पॅचेस दिल्याची खात्री करून घ्या.
08:15 movingWall खोडून त्या जागी "inlet" टाईप करा. fixedWalls खोडून त्या जागी "outlet" टाईप करा.
08:25 frontAndBack खोडून त्या जागी "walls" टाईप करा. फाईल सेव्ह करून बंद करा.
08:34 अशाचप्रकारे 'U' फाईलमधे बदल करा. योग्य बाऊंडरी कंडिशन्ससाठी तुम्ही Hagen-Poiseuille flow वरील पाठाचा संदर्भ घेऊ शकता.
08:46 मी सर्व बदल केले आहेत आणि योग्य बाऊंडरी कंडिशन्स दिलेल्या आहेत.
08:51 तुम्ही Hagen-Poiseuille flow वरील पाठाचा संदर्भ घेऊन देखील transportProperties आणि ControlDict फाईल्समधे बदल करू शकता.
09:00 आता Home फोल्डर बंद करू.
09:03 आता टर्मिनलवर जा. paraFoam टाईप करा. हे ParaView उघडेल. ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील Apply वर क्लिक करा.
09:16 ड्रॉपडाऊन मेनूमधे Surface with Edges पर्याय निवडा. झूम-इन करून हे नीट जवळून बघा.
09:28 hexahedral मेश आणि बनवलेले ग्रुप्स दिसतील ज्यांना आपण Salome मधे इनलेट, आऊटलेट आणि वॉल्स अशी नावे दिलेली होती.
09:38 surface च्या आतील Volume आपोआप internal mesh म्हणून ग्रुप केला गेला आहे.

या पाठात शिकलो: Salome मधे मेश केलेल्या जॉमेट्री पार्टसचा ग्रुप करणे. जॉमेट्री OpenFOAM मधे एक्सपोर्ट करणे. सिम्युलेशनसाठी केस डिरेक्टरी तयार करणे. ParaView मधे जॉमेट्री बघणे.


10:00 असाईनमेंट म्हणून- येथे दिल्याप्रमाणे फाईल्समधे योग्य ते बदल करून सिम्युलेशन कार्यान्वित करा.

तुम्ही स्वतः तयार केलेल्या जॉमेट्रीज एक्सपोर्ट करा आणि त्या जॉमेट्रीजवर सिम्युलेशन्स कार्यान्वित करा.

10:14 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:24 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

10:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro

10:58 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana