Difference between revisions of "OpenFOAM/C3/Flow-over-a-flat-plate/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 11: Line 11:
 
| 00:06
 
| 00:06
 
| या पाठात जाणून घेणार आहोत:   
 
| या पाठात जाणून घेणार आहोत:   
flat plate ची जॉमेट्री
+
flat plate ची जॉमेट्री
 
मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे
 
मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे
 
'''ParaView''' मधे रिझल्टस पोस्टप्रोसेस करणे
 
'''ParaView''' मधे रिझल्टस पोस्टप्रोसेस करणे
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
| 01:34
 
| 01:34
| यामधे '''flatplate नावाचा फोल्डर तयार करा. त्यासाठी राईट क्लिक करून  '''Create New ''' फोल्डरवर क्लिक करा आणि '''flatplate''' नाव द्या.
+
| यामधे '''flatplate''' नावाचा फोल्डर तयार करा. त्यासाठी राईट क्लिक करून  '''Create New''' फोल्डरवर क्लिक करा आणि '''flatplate''' नाव द्या.
  
 
|-
 
|-
Line 67: Line 67:
 
|-
 
|-
 
| 01:47
 
| 01:47
| मी हे झूम करत आहे. '''0, constant '''आणि '''system''' हे तीन फोल्डर्स कॉपी करा.  
+
| मी हे झूम करत आहे. '''0, constant''' आणि '''system''' हे तीन फोल्डर्स कॉपी करा.  
  
 
|-
 
|-
 
| 01:56
 
| 01:56
| आता एक पायरी मागे जाऊ.  हे तीन फोल्डर्स ''' flatplate ''' फोल्डरमधे पेस्ट करा.
+
| आता एक पायरी मागे जाऊ.  हे तीन फोल्डर्स '''flatplate''' फोल्डरमधे पेस्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 79: Line 79:
 
|-
 
|-
 
|02:10
 
|02:10
| '''blockMeshDict ''' फाईलमधे जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशनची नावे बदला.
+
| '''blockMeshDict''' फाईलमधे जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशनची नावे बदला.
  
 
|-
 
|-
Line 91: Line 91:
 
|-
 
|-
 
| 02:29
 
| 02:29
| येथे  '''simpleGrading ''' दिसत आहे. आपल्याला प्लेटजवळ फाईनर मेशची आवश्यकता असल्यामुळे ते (1 3 1) ठेवण्यात आले आहे.
+
| येथे  '''simpleGrading''' दिसत आहे. आपल्याला प्लेटजवळ फाईनर मेशची आवश्यकता असल्यामुळे ते (1 3 1) ठेवण्यात आले आहे.
  
 
|-
 
|-
 
|02:35
 
|02:35
 
| आता हे बंद करून दोन लेव्हल्स मागे जाऊ.  
 
| आता हे बंद करून दोन लेव्हल्स मागे जाऊ.  
 +
 
|-
 
|-
 
|02:41
 
|02:41
Line 118: Line 119:
 
|-
 
|-
 
| 03:16
 
| 03:16
| '''cd space tutorials ''' टाईप करून  एंटर दाबा.
+
| '''cd space tutorials''' टाईप करून  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:21
 
| 03:21
| '''cd incompressible ''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''cd incompressible''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:25
 
| 03:25
| '''cd space simpleFoam ''' टाईप करून  एंटर दाबा.
+
| '''cd space simpleFoam''' टाईप करून  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 138: Line 139:
 
|-
 
|-
 
| 03:37
 
| 03:37
| आता '''cd space flatplate ''' टाईप करून एंटर दाबा.
+
| आता '''cd space flatplate''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 170: Line 171:
 
|-
 
|-
 
| 04:21
 
| 04:21
|आपण जॉमेट्री बघू शकतो. '''ParaView''' विंडो बंद करा. स्लाईडसवर परत जाऊ.
+
|आपण जॉमेट्री बघू शकतो. '''ParaView''' विंडो बंद करा. स्लाईडसवर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 04:28
 
| 04:28
| येथे '''simpleFoam''' हा सॉल्व्हर वापरत आहोत. '''SimpleFoam''' हा '''incompressible ''' आणि ''' turbulent''' फ्लोजसाठीचा '''steady state ''' सॉल्व्हर आहे.
+
| येथे '''simpleFoam''' हा सॉल्व्हर वापरत आहोत. '''SimpleFoam''' हा '''incompressible''' आणि '''turbulent''' फ्लोजसाठीचा '''steady state''' सॉल्व्हर आहे.
  
 
|-
 
|-
Line 186: Line 187:
 
|-
 
|-
 
| 04:51
 
| 04:51
| सॉल्व्हिंग पूर्ण झाल्यावर रिझल्टस बघण्यासाठी "paraFoam" टाईप करा.
+
| सॉल्व्हिंग पूर्ण झाल्यावर रिझल्टस बघण्यासाठी "paraFoam" टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 222: Line 223:
 
|-
 
|-
 
| 05:43
 
| 05:43
| त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या '''color legend ''' आयकॉनवर क्लिक करा.
+
| त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या '''color legend''' आयकॉनवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 266: Line 267:
 
|-
 
|-
 
| 06:46
 
| 06:46
| त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे '''zoom To Box ''' पर्यायावर क्लिक करा,
+
| त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे '''zoom To Box''' पर्यायावर क्लिक करा,
  
 
|-
 
|-
Line 274: Line 275:
 
|-
 
|-
 
| 06:58
 
| 06:58
| प्लेटवरून फ्लो जात असताना '''vector plots ''' मधे झालेले पॅराबोलिक बदल आपण पाहू शकतो.
+
| प्लेटवरून फ्लो जात असताना '''vector plots''' मधे झालेले पॅराबोलिक बदल आपण पाहू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 07:04
 
| 07:04
Line 285: Line 287:
 
|-
 
|-
 
| 07:17
 
| 07:17
| तसेच X आणि Y अक्षांवर '''plot over data line''' च्या सहाय्याने वेगातील बदल देखील प्लॉट करू शकता.
+
| तसेच X आणि Y अक्षांवर '''plot over data line''' च्या सहाय्याने वेगातील बदल देखील प्लॉट करू शकता.
  
 
|-
 
|-
Line 312: Line 314:
 
| 08:08
 
| 08:08
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.   
 +
 
|-
 
|-
 
| 08:17
 
| 08:17

Latest revision as of 12:45, 11 December 2017

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFoam वापरून Flow over a flat plate वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात जाणून घेणार आहोत:

flat plate ची जॉमेट्री मेशिंगमधे ग्रीड स्पेसिंग बदलणे ParaView मधे रिझल्टस पोस्टप्रोसेस करणे Vector Plot च्या सहाय्याने ते बघणे.

00:19 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:30 fluid mechanics मधील Flow over flat plate हा मूलभूत प्रॉब्लेम आहे.
00:35 आपण बाऊंड्री लेयरची वाढ होताना पाहू शकतो. बाऊंड्री लेयर म्हणजे बॉडीवरील अतिशय पातळ क्षेत्र,
00:41 जेथे वेग हा free stream velocity च्या 0.99 पट इतका असतो.
00:46 ही flow over the flat plate ची आकृती आहे.
00:49 बाऊंडरी कंडिशन्स अशाप्रकारे आहेः

आपल्याकडे Inlet, प्लेट, टॉप म्हणजेच Farfield आणि Outlet म्हणजेच प्रेशर आऊटलेट बाऊंडरी आहे.

01:00 फ्री स्ट्रीम व्हेलॉसिटी U = 1 m/s असून हे Reynolds नंबर (Re) = 100 साठी सोडवणार आहोत.
01:08 आता home फोल्डरवर जाऊ. home फोल्डरमधील OpenFoam फोल्डरवर क्लिक करा.
01:15 नंतर 'run' डिरेक्टरीवर जा. तिथे 'Tutorials' फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून नंतर Incompressible वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करा.
01:27 आपल्याला 'simpleFoam' फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा. हा सॉल्व्हर आपल्या केससाठी योग्य आहे.
01:34 यामधे flatplate नावाचा फोल्डर तयार करा. त्यासाठी राईट क्लिक करून Create New फोल्डरवर क्लिक करा आणि flatplate नाव द्या.
01:44 आता pitzdaily ही केस उघडू.
01:47 मी हे झूम करत आहे. 0, constant आणि system हे तीन फोल्डर्स कॉपी करा.
01:56 आता एक पायरी मागे जाऊ. हे तीन फोल्डर्स flatplate फोल्डरमधे पेस्ट करा.
02:05 constant फोल्डर उघडून नंतर polyMesh फोल्डर उघडा.
02:10 blockMeshDict फाईलमधे जॉमेट्री आणि बाऊंडरी कंडिशनची नावे बदला.
02:15 मी हे बदल आधीच केले आहेत. blockMeshDict फाईल उघडू. खाली स्क्रॉल करा. ही जॉमेट्री मीटर्समधे आहे.
02:25 आपण flatplate ची डायमेन्शन्स सेट केली आहेत.
02:29 येथे simpleGrading दिसत आहे. आपल्याला प्लेटजवळ फाईनर मेशची आवश्यकता असल्यामुळे ते (1 3 1) ठेवण्यात आले आहे.
02:35 आता हे बंद करून दोन लेव्हल्स मागे जाऊ.
02:41 तसेच '0' फोल्डरमधील फाईल्समधे बाऊंडरी कंडिशन्सच्या नावात बदल करा.
02:48 या फाईलमधे प्रेशर, व्हेलॉसिटी आणि वॉल फंक्शन्स आहेत.
02:54 wall फंक्शनच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी कृपया OpenFoam मालिकेतील आधीच्या पाठाचा संदर्भ घ्या. आता एक पायरी मागे जाऊ.
03:03 system फोल्डर डिफॉल्ट रूपात ठेवता येईल. हे बंद करा.
03:09 आता टर्मिनल विंडो उघडा. टर्मिनल विंडोमधे "run" टाईप करून एंटर दाबा.
03:16 cd space tutorials टाईप करून एंटर दाबा.
03:21 cd incompressible टाईप करून एंटर दाबा.
03:25 cd space simpleFoam टाईप करून एंटर दाबा.
03:31 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
03:34 आपल्याला flatplate फोल्डर दिसेल.
03:37 आता cd space flatplate टाईप करून एंटर दाबा.
03:42 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
03:45 आपल्याला 0, constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील.
03:49 आता जॉमेट्री मेश करू. या प्रॉब्लेमसाठी course mesh वापरू. मेशिंग करण्यासाठी टर्मिनलवर blockMesh टाईप करा.
03:58 एंटर दाबा. मेशिंग पूर्ण झाले आहे.
04:01 blockMesh फाईलमधे काही एरर असल्यास ती टर्मिनल विंडोवर दाखवली जाईल.
04:07 जॉमेट्री बघण्यासाठी “paraFoam” टाईप करून एंटर दाबा.
04:13 ParaView विंडो उघडल्यावर ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा.
04:21 आपण जॉमेट्री बघू शकतो. ParaView विंडो बंद करा. स्लाईडसवर परत जाऊ.
04:28 येथे simpleFoam हा सॉल्व्हर वापरत आहोत. SimpleFoam हा incompressible आणि turbulent फ्लोजसाठीचा steady state सॉल्व्हर आहे.
04:37 टर्मिनल विंडोवर परत जाऊ. टर्मिनल विंडोमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा.
04:45 टर्मिनल विंडोमधील iterations कार्यान्वित होताना पाहू शकतो.
04:51 सॉल्व्हिंग पूर्ण झाल्यावर रिझल्टस बघण्यासाठी "paraFoam" टाईप करा.
04:55 जॉमेट्री बघण्यासाठी ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डावीकडे असलेल्या Apply बटणावर क्लिक करा.
05:01 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या प्रॉपर्टीज पॅनेलमधे टाईम स्टेप, रिजन्स आणि फिल्डससाठी खाली स्क्रॉल करा.
05:08 contours बघण्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या ड्रॉपडाऊन मेनूमधील solid color हा पर्याय बदलून कॅपिटल 'U' निवडा.
05:19 आपण वेगाची प्रारंभिक स्थिती पाहू शकतो.
05:23 आता ParaView विंडोच्या वरच्या भागात आपल्याला VCR कंट्रोल बघायला मिळेल.
05:28 Play बटणावर क्लिक करा.
05:33 फ्लॅट प्लेटवर दाब किंवा वेगानुसार त्याचे contour बघायला मिळेल.
05:39 हे वेग contour आहे. Color legend टॉगल करू.
05:43 त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या color legend आयकॉनवर क्लिक करा.
05:50 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील Apply वर क्लिक करा.
05:53 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील Display वर क्लिक करा.
05:57 खाली स्क्रॉल करा आणि Rescale to data range वर क्लिक करा.
06:03 व्हेक्टर प्लॉट बघण्यासाठी मी हा Color legend वरच्या बाजूला हलवत आहे. Filters मेनूखालील Common मधील Glyph पर्याय निवडा.
06:15 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूमधील प्रॉपर्टीजवर जा.
06:20 ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा.
06:24 vectors ची संख्या बदलण्यासाठी खालच्या भागात त्यांचा आकार बदलू शकता.
06:29 तसेच एडिट बटणावर क्लिक करूनही vectors चा आकार बदलता येतो. Set Scale Factor बदलून 0.1 करू.
06:41 पुन्हा Apply वर क्लिक करा.
06:44 मी हे झूम करत आहे.
06:46 त्यासाठी ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूमधे zoom To Box पर्यायावर क्लिक करा,
06:52 आणि तुम्हाला हवा असलेला कोणताही भाग झूम करा.
06:58 प्लेटवरून फ्लो जात असताना vector plots मधे झालेले पॅराबोलिक बदल आपण पाहू शकतो.
07:04 हे डिलिट करा. आता vector plot डिलिट करा.
07:09 free stream velocity च्या 0.99 पट इतका असलेल्या वेगासाठी आपल्याला 1च्या जवळचा रंग दिसेल.
07:17 तसेच X आणि Y अक्षांवर plot over data line च्या सहाय्याने वेगातील बदल देखील प्लॉट करू शकता.
07:26 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.

यात आपण शिकलो : flat plate ची जॉमेट्री, मेशिंग करणे तसेच ParaView मधे व्हेक्टर प्लॉट करणे.

07:37 असाईनमेंट म्हणून - flow over a flat plate ची जॉमेट्री काढा. Plate जवळची grid spacing रिफाईन करा.
07:45 : http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

07:55 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

08:08 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे :http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana