Difference between revisions of "OpenFOAM/C2/2D-Laminar-Flow-in-a-channel/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
(Changes as per revised script)
Line 1: Line 1:
 
{|border=1
 
{|border=1
 
| '''Time'''
 
| '''Time'''
Line 14: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:25
 
| 00:25
| या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, '''ParaView''' वर्जन 3.12.0 वापरत आहे.  
+
| या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, '''ParaView''' वर्जन 3.12.0 वापरत आहे.
  
|-
 
|-
 
| 00:39
 
| 00:39
|लक्षात ठेवा उबंटु वर्जन 12.04 वर '''OpenFOAM''' वर्जन 2.1.1 कार्य करते.
+
| लक्षात ठेवा उबंटु वर्जन 12.04 वर '''OpenFOAM''' वर्जन 2.1.1 कार्य करते.
 
+
 
|-
 
|-
 
| 00:45
 
| 00:45
|त्यामुळे पुढील पाठांसाठी '''OpenFOAM ''' वर्जन 2.1.1 आणि उबंटु वर्जन 12.04 वापरणार आहोत.
+
| त्यामुळे पुढील पाठांसाठी '''OpenFOAM ''' वर्जन 2.1.1 आणि उबंटु वर्जन 12.04 वापरणार आहोत.
  
|-
 
|-
Line 30: Line 29:
 
|-
 
|-
 
| 01:03
 
| 01:03
|नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा.
+
| नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा.
  
|-
 
|-
 
| 01:09
 
| 01:09
 
| प्रवाहाच्या दिशेने चॅनेलमधील फ्लोच्या लांबीचा विस्तार निश्चित करण्यासाठी आपण तो सिम्युलेट करणार आहोत. चॅनेल फ्लो प्रॉब्लेमचे वर्णन.
 
| प्रवाहाच्या दिशेने चॅनेलमधील फ्लोच्या लांबीचा विस्तार निश्चित करण्यासाठी आपण तो सिम्युलेट करणार आहोत. चॅनेल फ्लो प्रॉब्लेमचे वर्णन.
 
+
 
|-
 
|-
 
| 01:19
 
| 01:19
Line 42: Line 41:
 
|-
 
|-
 
| 01:26
 
| 01:26
| फ्लो डेव्हलपमेंट लेंथसाठी '''L= 0.05 * Re * D''' हे सूत्र दिलेले आहे.
+
| फ्लो डेव्हलपमेंट लेंथसाठी '''L= 0.05 * Re * D''' हे सूत्र दिलेले आहे.  
 +
येथे 'Re' हा '''Reynolds ''' नंबर आणि 'D' ही चॅनेलची उंची आहे.
 +
 
|-
 
| 01:32
 
| 'Re' हा '''Reynolds ''' नंबर आणि 'D' ही चॅनेलची उंची आहे.
 
|-
 
|-
Line 54: Line 52:
 
|-
 
|-
 
| 01:45
 
| 01:45
|इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे '''Reynolds ''' नंबर ( Re ) = 100 साठी सोडवणार आहोत.
+
| इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे '''Reynolds ''' नंबर ( Re ) = 100 साठी सोडवणार आहोत.
 
+
 
|-
 
|-
 
| 01:53
 
| 01:53
Line 66: Line 64:
 
|-
 
|-
 
| 02:18
 
| 02:18
|त्या फोल्डरचे नाव channel असे आहे. आता मी त्या फोल्डरवर जाते.
+
| त्या फोल्डरचे नाव channel असे आहे. आता मी त्या फोल्डरवर जाते.
  
|-
 
|-
Line 79: Line 77:
 
| 02:38
 
| 02:38
 
| हे channel फोल्डरमधे पेस्ट करा आणि जॉमेट्री, बाऊंडरी फेसेस आणि बाऊंडरी कंडिशनमधे आवश्यक ते बदल करा.
 
| हे channel फोल्डरमधे पेस्ट करा आणि जॉमेट्री, बाऊंडरी फेसेस आणि बाऊंडरी कंडिशनमधे आवश्यक ते बदल करा.
 
+
 
|-
 
|-
 
| 02:48
 
| 02:48
Line 102: Line 100:
 
|-
 
|-
 
| 03:15
 
| 03:15
| '''cd space simpleFoam''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''cd space simpleFoam''' टाईप करून एंटर दाबा.
  
|-
 
|-
Line 130: Line 128:
 
|-
 
|-
 
| 03:59
 
| 03:59
| '''RASProperties''' मधे '''Reynolds-averaged stress model''' चा समावेश आहे.
+
| '''RASProperties''' मधे '''Reynolds-averaged stress model''' चा समावेश आहे.
  
|-
 
|-
Line 142: Line 140:
 
|-
 
|-
 
| 04:30
 
| 04:30
|आपल्याला येथे '''blockMeshDict''' फाईल दिसेल.
+
| आपल्याला येथे '''blockMeshDict''' फाईल दिसेल.
  
|-
 
|-
Line 185: Line 183:
  
|-
 
|-
| 06:05
+
| 06:04
 
| यामधे विविध फाईल्सचा समावेश असेल जसे की, '''epsilon, k, nut, nuTilda ''' ही वॉल फंक्शन्स आणि  'p' , 'R' आणि कॅपिटल 'U' या फ्लोच्या  इनिशियल  कंडिशन्स.
 
| यामधे विविध फाईल्सचा समावेश असेल जसे की, '''epsilon, k, nut, nuTilda ''' ही वॉल फंक्शन्स आणि  'p' , 'R' आणि कॅपिटल 'U' या फ्लोच्या  इनिशियल  कंडिशन्स.
  
|-
 
|-
 
|06:20
 
|06:20
|स्लाईडसवर परत जाऊ.
+
| स्लाईडसवर परत जाऊ.
  
|-
 
|-
| 06:24
+
| 06:23
 
| स्लाईडमधे दिलेल्या सूत्रावरून टर्ब्युलंट कायनेटिक एनर्जी म्हणजेच 'k' ची व्हॅल्यू मिळवा.
 
| स्लाईडमधे दिलेल्या सूत्रावरून टर्ब्युलंट कायनेटिक एनर्जी म्हणजेच 'k' ची व्हॅल्यू मिळवा.
  
|-
 
|-
 
| 06:29
 
| 06:29
|सूत्रातील Ux, Uy आणि Uz हे x, y आणि z दिशांमधील वेगाचे घटक आहेत आणि U' ( dash ) हे '''u''' actual व्हॅल्यूच्या 0.05 पट आहे.
+
| सूत्रातील Ux, Uy आणि Uz हे x, y आणि z दिशांमधील वेगाचे घटक आहेत आणि U' ( dash ) हे '''u''' actual व्हॅल्यूच्या 0.05 पट आहे.
  
|-
 
|-
| 06:43
+
| 06:42
 
| दिलेल्या सूत्रावरून '''epsilon''' ची व्हॅल्यू काढा. येथे epsilon म्हणजे ''' rate of dissipation of turbulent  energy''' आहे.  '''C mu''' हा कॉन्स्टंट असून 0.09 ही त्याची व्हॅल्यू आहे.
 
| दिलेल्या सूत्रावरून '''epsilon''' ची व्हॅल्यू काढा. येथे epsilon म्हणजे ''' rate of dissipation of turbulent  energy''' आहे.  '''C mu''' हा कॉन्स्टंट असून 0.09 ही त्याची व्हॅल्यू आहे.
  
|-
 
|-
 
| 06:56
 
| 06:56
|आणि 'l' ही चॅनेलची लांबी आहे.  हे मिनिमाईज करून घेऊ.  
+
| आणि 'l' ही चॅनेलची लांबी आहे.  हे मिनिमाईज करून घेऊ.  
  
|-
 
|-
 
| 07:02
 
| 07:02
 
| वरील प्रत्येक फाईल्समधे केवळ बाऊंडरी नेम्स बदला.
 
| वरील प्रत्येक फाईल्समधे केवळ बाऊंडरी नेम्स बदला.
 
+
 
|-
 
|-
| 07:07
+
| 07:06
 
| लक्षात ठेवा  '''nut, nuTilda, R ''' च्या व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवल्या आहेत.
 
| लक्षात ठेवा  '''nut, nuTilda, R ''' च्या व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवल्या आहेत.
  
Line 221: Line 219:
  
|-
 
|-
| 07:21
+
| 07:20
 
| आता टर्मिनलमधे '''cd (space) ..(dot dot)''' टाईप करून एंटर दाबा.
 
| आता टर्मिनलमधे '''cd (space) ..(dot dot)''' टाईप करून एंटर दाबा.
  
Line 230: Line 228:
 
|-
 
|-
 
| 07:31
 
| 07:31
|आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा.
+
| आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा.
  
|-
 
|-
Line 241: Line 239:
  
|-
 
|-
| 07:55
+
| 07:54
|हे मी मिनिमाईज करून घेत आहे.  कमांड टर्मिनलमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा.
+
| हे मी मिनिमाईज करून घेत आहे.  कमांड टर्मिनलमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा.
  
|-
 
|-
 
| 08:03
 
| 08:03
 
| कमांड टर्मिनलमधे '''Iterations''' कार्यान्वित होताना बघू शकतो.
 
| कमांड टर्मिनलमधे '''Iterations''' कार्यान्वित होताना बघू शकतो.
 +
  
|-
 
|-
 
| 08:07
 
| 08:07
 
| '''Iterations ''' कार्यान्वित  होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
 
| '''Iterations ''' कार्यान्वित  होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
 +
  
|-
 
|-
| 08:11
+
| 08:10
|सोल्युशन end time value ला कॉनव्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर '''iterations''' थांबतील.
+
| सोल्युशन end time value ला कॉनव्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर '''iterations''' थांबतील.
  
|-
 
|-
 
| 08:16
 
| 08:16
| '''paraView''' मधे रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर,  
+
| '''paraView''' मधे रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर, "paraFoam" टाईप करून एंटर दाबा.  हे '''paraView''' विंडो उघडेल.
  
|-
 
| 08:20
 
|"paraFoam" टाईप करून एंटर दाबा.  हे '''paraView''' विंडो उघडेल.
 
|-
 
|-
Line 273: Line 270:
  
|-
 
|-
| 08:50
+
| 08:42
 
| येथे '''inlet''' वर व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची इनिशियल स्टेट बघू शकतो. '''paraView'''  विंडोच्या वरील भागात '''VCR ''' कंट्रोलच्या '''play''' बटणावर क्लिक करा.
 
| येथे '''inlet''' वर व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची इनिशियल स्टेट बघू शकतो. '''paraView'''  विंडोच्या वरील भागात '''VCR ''' कंट्रोलच्या '''play''' बटणावर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 09:00
+
| 08:53
|तुम्ही व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची अंतिम व्हॅल्यू बघू शकता.
+
| तुम्ही व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची अंतिम व्हॅल्यू बघू शकता.
  
|-
 
|-
| 09:07
+
| 08:59
 
| ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या '''color legend''' वर देखील टॉगल करा. '''APPLY''' वर पुन्हा क्लिक करा.
 
| ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या '''color legend''' वर देखील टॉगल करा. '''APPLY''' वर पुन्हा क्लिक करा.
  
|-
 
|-
| 09:16
+
| 09:09
 
| आता '''Display'''वर जाऊन खाली स्क्रॉल करा. '''Rescale''' बटणावर क्लिक करा.
 
| आता '''Display'''वर जाऊन खाली स्क्रॉल करा. '''Rescale''' बटणावर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 09:24
+
| 09:17
 
| आपण बघू शकतो की एकदा फ्लो पूर्ण विकसित झाल्यावर तो मध्यावर एकसमान वेग प्राप्त करतो आता स्लाईडवर परत जाऊ.
 
| आपण बघू शकतो की एकदा फ्लो पूर्ण विकसित झाल्यावर तो मध्यावर एकसमान वेग प्राप्त करतो आता स्लाईडवर परत जाऊ.
  
|-
 
|-
| 09:36
+
| 09:29
 
| मिळालेले रिझल्टस लॅमिनर फ्लो इन ए चॅनेलच्या ऍनलिटीकल सोल्युशनबरोबर प्रमाणित करता येतात जे u(max)=1.5 Uavg आहे.
 
| मिळालेले रिझल्टस लॅमिनर फ्लो इन ए चॅनेलच्या ऍनलिटीकल सोल्युशनबरोबर प्रमाणित करता येतात जे u(max)=1.5 Uavg आहे.
  
|-
 
|-
| 09:46
+
| 09:39
| '''openFoam''' च्या सहाय्याने मिळवलेला u(max) चा रिझल्ट = 1.48 मीटर्स प्रति सेकंद आहे जो ब-यापैकी जवळपास आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
+
|'''openFoam''' च्या सहाय्याने मिळवलेला u(max) चा रिझल्ट = 1.48 मीटर्स प्रति सेकंद आहे जो ब-यापैकी जवळपास आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
  
|-
 
|-
| 09:57
+
| 09:50
 
| या पाठात आपण शिकलोः चॅनेलचे फाईल स्ट्रक्चर, स्टेडी स्टेट सॉल्व्हरच्या सहाय्याने सोल्युशन मिळवणे, तसेच '''paraview ''' मधे जॉमेट्री बघणे आणि ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करणे.
 
| या पाठात आपण शिकलोः चॅनेलचे फाईल स्ट्रक्चर, स्टेडी स्टेट सॉल्व्हरच्या सहाय्याने सोल्युशन मिळवणे, तसेच '''paraview ''' मधे जॉमेट्री बघणे आणि ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करणे.
  
|-
 
|-
| 10:08
+
| 10:01
 
| असाईनमेंट म्हणून - Reynold's नंबर 1500 घेऊन प्रॉब्लेम सोडवा आणि तो रिझल्ट ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करा.
 
| असाईनमेंट म्हणून - Reynold's नंबर 1500 घेऊन प्रॉब्लेम सोडवा आणि तो रिझल्ट ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करा.
  
|-
 
|-
| 10:17
+
| 10:10
 
| http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
| http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
 
यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
| 10:28
+
| 10:21
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:  
 
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
 
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
Line 322: Line 320:
  
|-
 
|-
| 10:42
+
| 10:35
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
+
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
|-
 
|-
| 10:52
+
| 10:45
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
  
|-
 
|-
| 10:57
+
| 10:50
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.
  
|}
 
|}

Revision as of 17:47, 6 November 2017

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या OpenFoam वापरून Simulating 2D Laminar Flow in a Channel वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात आपण जाणून घेणार आहोत - चॅनेलची 2D जॉमेट्री, जॉमेट्री मेश करणे, Paraview मधे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, रिझल्टस पोस्ट प्रोसेस करणे आणि ऍनालिटीक रिझल्टच्या सहाय्याने प्रमाणीकरण करणे.
00:25 या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 12.04, ओपनफोम वर्जन 2.1.1, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
00:39 लक्षात ठेवा उबंटु वर्जन 12.04 वर OpenFOAM वर्जन 2.1.1 कार्य करते.
00:45 त्यामुळे पुढील पाठांसाठी OpenFOAM वर्जन 2.1.1 आणि उबंटु वर्जन 12.04 वापरणार आहोत.
00:56 या पाठासाठी ओपनफोमच्या सहाय्याने जॉमेट्री तयार करण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
01:03 नसल्यास वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा.
01:09 प्रवाहाच्या दिशेने चॅनेलमधील फ्लोच्या लांबीचा विस्तार निश्चित करण्यासाठी आपण तो सिम्युलेट करणार आहोत. चॅनेल फ्लो प्रॉब्लेमचे वर्णन.
01:19 बाऊंडरी नेम्स आणि इनलेट कंडिशन्स आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहेत.
01:26 फ्लो डेव्हलपमेंट लेंथसाठी L= 0.05 * Re * D हे सूत्र दिलेले आहे.

येथे 'Re' हा Reynolds नंबर आणि 'D' ही चॅनेलची उंची आहे.

01:37 सूत्राच्या सहाय्याने चॅनेलची लांबी 5 मीटर्स मिळाली आहे आणि उंची 1 मीटर ठेवली आहे.
01:45 इनलेट व्हेलॉसिटी 1 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे Reynolds नंबर ( Re ) = 100 साठी सोडवणार आहोत.
01:53 हा स्टेडी स्टेट प्रॉब्लेम आहे. म्हणून येथे स्टेडी स्टेट इनकाँप्रेसिबल सॉल्व्हर वापरत आहोत.
02:01 हे आपल्या केसचे फाईल स्ट्रक्चर आहे. निवडलेल्या सॉल्व्हर टाईपमधे फोल्डर बनवणे गरजेचे आहे. इनकाँप्रेसिबल फ्लो सॉल्व्हर्सच्या simpleFoam या फोल्डरमधे मी आधीच एक फोल्डर बनवला आहे.
02:18 त्या फोल्डरचे नाव channel असे आहे. आता मी त्या फोल्डरवर जाते.
02:25 इतर कुठल्याही केसमधील 0, Constant आणि System हे फोल्डर्स simpleFoam डिरेक्टरीमधून कॉपी करा.
02:34 मी pitzDaily या केसचे फाईल स्ट्रक्चर कॉपी केले आहे.
02:38 हे channel फोल्डरमधे पेस्ट करा आणि जॉमेट्री, बाऊंडरी फेसेस आणि बाऊंडरी कंडिशनमधे आवश्यक ते बदल करा.
02:48 आता मी कमांड टर्मिनल उघडणार आहे.
02:51 त्यासाठी कीबोर्डवरील Ctrl+Alt +t ही बटणे एकत्रितपणे दाबा.
02:57 टर्मिनलवर "run" टाईप करून एंटर दाबा.
03:01 आता cd space tutorials टाईप करून एंटर दाबा.
03:08 आता cd space incompressible टाईप करून एंटर दाबा.
03:15 cd space simpleFoam टाईप करून एंटर दाबा.
03:20 आता cd space channel टाईप करून एंटर दाबा.
03:28 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
03:33 आपल्याला 0, Constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील.
03:37 आता cd space constant टाईप करून एंटर दाबा.
03:48 आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
03:52 यामधे आपल्याला फ्लुईडचे गुणधर्म असलेल्या फाईल्स आणि polymesh नावाचा फोल्डर दिसेल.
03:59 RASProperties मधे Reynolds-averaged stress model चा समावेश आहे.
04:03 ट्रान्सपोर्ट प्रॉपर्टीजमधे transport model आणि kinematic viscosity म्हणजेच (nu)चा समावेश आहे. या केसमधे हे 0.01 m²/s वर सेट केले आहे.
04:17 आता टर्मिनलमधे cd space polyMesh टाईप करून एंटर दाबा. नंतर "ls" टाईप करून एंटर दाबा.
04:30 आपल्याला येथे blockMeshDict फाईल दिसेल.
04:33 blockMeshDict फाईल उघडण्यासाठी टर्मिनलवर "gedit space blockMeshDict" टाईप करून एंटर दाबा. खाली स्क्रॉल करा.
04:48 जॉमेट्री मीटर्समधे आहे. त्यामुळे convertTometers हे 1 वर सेट केले आहे. पुढे चॅनेलचे vertices घोषित केले आहेत.
04:59 येथे 100 X 100 मेश साईज वापरला आहे आणि सेल स्पेसिंग ( 1 1 1 ) असे ठेवले आहे.
05:07 नंतर बाऊंडरी कंडिशन्स आणि inlet, outlet, top आणि bottom हे त्यांचे टाईप्स यांचा सेटअप केला आहे.
05:19 ही 2D जॉमेट्री असल्यामुळे front आणि Back रिकामे ठेवले आहे.
05:27 तसेच ही सिंपल जॉमेट्री असल्यामुळे mergePatchPair आणि edges देखील रिकामे ठेवणार आहोत. blockMeshDict फाईल बंद करा.
05:38 कमांड टर्मिनलमधे cd space ..(dot dot) टाईप करून एंटर दाबा.
05:44 पुन्हा cd space .. (dot dot) टाईप करून एंटर दाबा.
05:49 आता टर्मिनलमधे cd space 0 (Zero) टाईप करून एंटर दाबा. आता "ls" टाईप करून एंटर दाबा.
05:58 यामधे चॅनेल केसच्या इनिशियल बाऊंडरी कंडिशन्स आणि वॉल फंक्शन्स समाविष्ट आहेत.
06:04 यामधे विविध फाईल्सचा समावेश असेल जसे की, epsilon, k, nut, nuTilda ही वॉल फंक्शन्स आणि 'p' , 'R' आणि कॅपिटल 'U' या फ्लोच्या इनिशियल कंडिशन्स.
06:20 स्लाईडसवर परत जाऊ.
06:23 स्लाईडमधे दिलेल्या सूत्रावरून टर्ब्युलंट कायनेटिक एनर्जी म्हणजेच 'k' ची व्हॅल्यू मिळवा.
06:29 सूत्रातील Ux, Uy आणि Uz हे x, y आणि z दिशांमधील वेगाचे घटक आहेत आणि U' ( dash ) हे u actual व्हॅल्यूच्या 0.05 पट आहे.
06:42 दिलेल्या सूत्रावरून epsilon ची व्हॅल्यू काढा. येथे epsilon म्हणजे rate of dissipation of turbulent energy आहे. C mu हा कॉन्स्टंट असून 0.09 ही त्याची व्हॅल्यू आहे.
06:56 आणि 'l' ही चॅनेलची लांबी आहे. हे मिनिमाईज करून घेऊ.
07:02 वरील प्रत्येक फाईल्समधे केवळ बाऊंडरी नेम्स बदला.
07:06 लक्षात ठेवा nut, nuTilda, R च्या व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवल्या आहेत.
07:13 उर्वरित फाईल्समधे प्रत्येक बाऊंडरी फेसेसच्या इनिशियल व्हॅल्यूजचा समावेश असणे गरजेचे आहे.
07:20 आता टर्मिनलमधे cd (space) ..(dot dot) टाईप करून एंटर दाबा.
07:27 system फोल्डरमधे कोणतेही बदल केलेले नाहीत.
07:31 आता जॉमेट्री मेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमांड टर्मिनलवर "blockMesh" टाईप करून एंटर दाबा.
07:40 मेशिंग पूर्ण झाले आहे. आता स्लाईडवर परत जाऊ.
07:45 आपण येथे SimpleFoam हा सॉल्व्हर वापरू. हा इनकाँप्रिसिबल आणि टर्ब्युलंट फ्लोजमधील Steady-state सॉल्व्हर आहे.
07:54 हे मी मिनिमाईज करून घेत आहे. कमांड टर्मिनलमधे "simpleFoam" टाईप करून एंटर दाबा.
08:03 कमांड टर्मिनलमधे Iterations कार्यान्वित होताना बघू शकतो.

08:07 Iterations कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

08:10 सोल्युशन end time value ला कॉनव्हर्ज झाल्यावर अथवा दिलेली वेळ संपल्यावर iterations थांबतील.
08:16 paraView मधे रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर, "paraFoam" टाईप करून एंटर दाबा. हे paraView विंडो उघडेल.

08:28 paraView विंडोच्या डावीकडील Apply वर क्लिक करा. येथे जॉमेट्री बघता येते.
08:35 active variable control मेनूच्या वरच्या भागातील ड्रॉपडाऊनमधे solid color हा पर्याय बदलून कॅपिटल U निवडा.
08:42 येथे inlet वर व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची इनिशियल स्टेट बघू शकतो. paraView विंडोच्या वरील भागात VCR कंट्रोलच्या play बटणावर क्लिक करा.
08:53 तुम्ही व्हेलॉसिटी मॅग्निट्युडची अंतिम व्हॅल्यू बघू शकता.
08:59 ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या वरील भागात डावीकडे असलेल्या color legend वर देखील टॉगल करा. APPLY वर पुन्हा क्लिक करा.
09:09 आता Displayवर जाऊन खाली स्क्रॉल करा. Rescale बटणावर क्लिक करा.
09:17 आपण बघू शकतो की एकदा फ्लो पूर्ण विकसित झाल्यावर तो मध्यावर एकसमान वेग प्राप्त करतो आता स्लाईडवर परत जाऊ.
09:29 मिळालेले रिझल्टस लॅमिनर फ्लो इन ए चॅनेलच्या ऍनलिटीकल सोल्युशनबरोबर प्रमाणित करता येतात जे u(max)=1.5 Uavg आहे.
09:39 openFoam च्या सहाय्याने मिळवलेला u(max) चा रिझल्ट = 1.48 मीटर्स प्रति सेकंद आहे जो ब-यापैकी जवळपास आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:50 या पाठात आपण शिकलोः चॅनेलचे फाईल स्ट्रक्चर, स्टेडी स्टेट सॉल्व्हरच्या सहाय्याने सोल्युशन मिळवणे, तसेच paraview मधे जॉमेट्री बघणे आणि ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करणे.
10:01 असाईनमेंट म्हणून - Reynold's नंबर 1500 घेऊन प्रॉब्लेम सोडवा आणि तो रिझल्ट ऍनॅलिटीकल रिझल्टस बरोबर प्रमाणित करा.
10:10 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:21 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org

10:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
10:50 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana