Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/What-is-Compiling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with 'कंपाइलेशन म्हणजे काय? ला टेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण कर…')
 
Line 1: Line 1:
कंपाइलेशन म्हणजे काय?
+
{| border=1
 +
!Time
 +
!Narration
 +
|-
 +
|0:00
 +
|लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
 +
|-
 +
|0:08
 +
|मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे.
 +
|-
 +
|0:13
 +
|लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.
 +
|-
 +
|0:19
 +
|सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे.
 +
|-
 +
|0:24
 +
|ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे.
 +
|-
 +
|0:40
 +
|पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे.
 +
|-
 +
|0:46
 +
|मी खालील बाबी ठरविते.
 +
|-
 +
|1:01
 +
|सेव्ह करते.
 +
|-
 +
|1:03
 +
|या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत.
 +
|-
 +
|1:06
 +
|इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत.
 +
|-
 +
|1:10
 +
|मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.
 +
|-
 +
|1:14
 +
|लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत. 
 +
|-
 +
|1:23
 +
|मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते.
 +
|-
 +
|1:29
 +
|मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते.
 +
|-
 +
|1:34
 +
|डॉक्युमेंट संपवते.
 +
|-
 +
|1:36
 +
|सेव्ह करते.
 +
|-
 +
|1:39
 +
|बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल.
 +
|-
 +
|1:47
 +
|याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले.
 +
|-
 +
|1:51
 +
|पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू.
 +
|-
 +
|1:55
 +
|आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.
 +
|-
 +
|2:08
 +
|आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो.
 +
|-
 +
|2:23
 +
|अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.
 +
|-
 +
|2:28
 +
|पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात.
 +
|-
 +
|2:35
 +
|या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात.
 +
|-
 +
|2:48
 +
|आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या.
 +
|-
 +
|2:53
 +
|आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.
 +
|-
 +
|2:57
 +
|माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते.
 +
|-
 +
|3:12
 +
|स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे.
 +
|-
 +
|3:18
 +
|ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते.
 +
|-
 +
|3:22
 +
|त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते.
 +
|-
 +
|3:33
 +
|स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो.
 +
|-
 +
|3:37
 +
|उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते.
 +
|-
 +
|3:48
 +
|मी हे सेव्ह करते आणि संकलित करते.
 +
|-
 +
|3:56
 +
|मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली.
 +
|-
 +
|4:01
 +
|मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली.
 +
|-
 +
|4:14
 +
|लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली.
 +
|-
 +
|4:21
 +
|तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.
 +
|-
 +
|4:30
 +
|या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे.
 +
|-
 +
|4:36
 +
|डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता.
  
ला टेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या या प्रशिक्षणात आपले स्वागत. मी ही क्रिया मॅक ओ एक्स एस मधे कशी करवा हे समजावणार आहे.  लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.  सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविण आवश्यक आहे. ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे ला टेक करता सामान्य आहे.
+
|-
 +
|4:45
 +
|लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे.
 +
|-
 +
|5:08
 +
|मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका.
  
पहिली गोष्ट म्हणजे ला टेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे. मी खालील बाबी टरवितो. सेव्ह करतो. या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत. इतर प्रशिक्षणांमध्ये ते आपण बघणार आहोत. मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.  ला टेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत.
 
 
मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते. मी हॅलो वर्ल्ड हे टंकित करते. डॉक्युमेंट संपवते सेव्ह करते. बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल. याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले. पी डी एफ ला टेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू. आपण इथे येऊन पी डी एफ ला टेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.
 
  
आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ ला टेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो. अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.  पी डी एफ ला टेक ही आज्ञा ला टेक सोर्स फाइल पासून  पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात. या आज्ञेनंतर ला टेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात. आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये  हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या. आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.
 
 
माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करतो. स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे. ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडतो. त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करतो. स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो. उदाहरणादाखल मी यात बदल करतो, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहितो. मी हे सेव्ह करतो आणि संकलित करतो. मी हे मान्य करतो. फाईल अद्ययावत झाली. मी हे खोडतो, पुन्हा सेव्ह करतो आणि संकलित करतो. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली. लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली. तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.
 
  
या प्रशिक्षणा करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे. तुम्ही डॉक्युमेंट तयार करताना अशीच रचना केली पाहिजे असे नाही. तुम्ही हे पण लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर कोणताही संपादक आणि पीडीएफ वाचक वापरू शकता. ला टेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे. मी तुम्हाला सोर्स फाइल मधे बदल करून या सर्व पायऱ्या समजून घेण्याचे आवाहन करतो. डॉक्युमेंटची सुरूवात आणि शेवट या आज्ञांचे मधे इतर मजकूर लिहून पहाणे तुम्हाला आवडेल. हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल.
 
 
   
 
   
मी आता हे प्रशिक्षण एका सादरीकरणा सहित पुढे नेतो.
+
|-
 +
|5:12
 +
|तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता.
  
मी ला टेक च्या फायद्यांनी सुरूवात करतो. ला टेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे. ला टेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते. ला टेक हे विनामूल्य आणि खुले आहे. हे  विंडोज च्या सर्व आवृत्त्या तसेच युनिक्स ज्यात मॅक व लिनक्स समाविष्ट आहे त्यात चालते. यात अत्यंत छान सुविधा आहेत उदा. समीकरणांना, धड्यांना व भागांना, आकृत्यांना व तालिकांना आपोआप अनुक्रमांक देणे. ला टेक वापरून अनेक गणिती समीकरणे असलेली डॉक्युमेंटस सहजतेने निर्माण करता येतात. ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे. ला टेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.
+
|-
 +
|5:20
 +
|हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल. 
 +
|-
 +
|5:24
 +
|मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते.
 +
|-
 +
|5:28
 +
|अगोदर , मला हे डिलीट करू द्या.
 +
|-
 +
|5:38
 +
|मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते.
 +
|-
 +
|5:42
 +
|लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे.  
 +
|-
 +
|5:47
 +
|लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते.  
 +
|-
 +
|5:51
 +
|हे विनामूल्य आणि खुले आहे.
  
ला टेक करिता अधिक प्रशिक्षण उपलब्ध आहे. ला टेक च्या अशा प्रकारच्य खालील प्रशिक्षणांकरिता moudgalya.org  या संकेतस्थळाला भेट द्या ः संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या. चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे. ही प्रशिक्षणे बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत. ला टेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक प्रशिक्षण बनवायची आमची योजना आहे. नजिकच्या भविष्यात बीमर वापरून सादरीकरण कसे करावे यासारखी अन्य प्रशिक्षणे येथे मिळतील. हे सादरीकरण ला टेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.
+
|-
 +
|5:53
 +
|हे  विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच  मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे.
  
काही टिपा ः शक्य तितकी अधिक प्रशिक्षणे पहा. सोबत त्यांचा सराव करा. ला टेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा. एका वेऴेस एक बदल करा, सेव्ह करा, संकलित करा आणि तुम्ही केलेले काम व्यवस्थित असल्याचे पुढल्या बदलांपूर्वी निश्चित करा. संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.
+
|-
 +
|6:00
 +
|लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते.
  
ला टेक वरती अनेक पुस्तके आहेत. आम्ही दोन सुचवतो. पहिले ला टेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे. हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे. प्रगत मार्गदर्शनासाठी ला टेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता. पहिले पुस्तक व इंटरनेट वर शोध हे सामान्यतः बहुतेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, ला टेक संबंधी साहित्याकरता ctan.org हे संकेतस्थळ आहे.
+
|-
 +
|6:08
 +
|डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता.
  
 +
|-
 +
|6:13
 +
|ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे.
 +
|-
 +
|6:19
 +
|लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.
 +
|-
 +
|6:31
 +
|लेटेक करिता अधिक ट्युटोरियल उपलब्ध आहे. लेटेक च्या अशा प्रकाराच्या खालील ट्युटोरियलकरिता moudgalya.org या संकेतस्थळाला भेट द्या ः  संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या.
 +
|-
 +
|6:53
 +
|चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे.
 +
|-
 +
|6:57
 +
|ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत.
 +
|-
 +
|7:03
 +
|लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे.
 +
|-
 +
|7:09
 +
|भविष्यात इतर  ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड  प्रेज़ेंटेशन.
  
या कामासाठी राष्ट्रीय शिक्षण योजनेतून आय सी टी द्वारा अर्थसहाय्य मिळाले आहे. ही योजना भारत सारकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने चालवली आहे. याचे संकेतस्थळ साक्षात.एसी.इन हे आहे. वाचिक प्रशिक्षणे हा या योजनेच्या शिक्षकांशी बोला या प्रकल्पाचा भाग असून तो सी-डीप आयआयटी मुंबई च्या समन्वयाने चालतो. cdeep.iitb.ac.in 
+
|-
 +
|7:15
 +
|हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.
 +
|-
 +
|7:21
 +
|काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा.
 +
|-
 +
|7:26
 +
|सोबत त्यांचा सराव करा.
 +
|-
 +
|7:28
 +
|लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा.  
 +
|-
 +
|7:31
 +
|एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा.
  
संगणक कार्यक्रमांचा विकासासाठी आणि वापरासाठी समन्वय fossee.in करते आहे. एफओएसएसईई चे पूर्ण नाव फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या पाठबळावर चालतो. या संकेतस्थळांना अधिक प्रशिक्षणे व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.
+
|-
+
|7:40
याचबरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली सी-डीप आयआयटी मुंबई आपली रजा घेते.
+
|संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.
 +
|-
 +
|7:45
 +
|लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो.
 +
|-
 +
|7:48
 +
|पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे.
 +
|-
 +
|7:53
 +
|हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.
 +
|-
 +
|7:57
 +
|प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता.
 +
|-
 +
|8:03
 +
|इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे.
 +
 
 +
|-
 +
|8:15
 +
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना
 +
MHRD, Government of India. ने चालविली जाते.
 +
 
 +
|-
 +
|8:24
 +
|याची साईट  sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in.
 +
 
 +
 
 +
|-
 +
|8:39
 +
|संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे.
 +
|-
 +
|8:47
 +
| Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे.  
 +
|-
 +
|8:52
 +
|हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो.
 +
|-
 +
|8:57
 +
|या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.  
 +
|-
 +
|9:05
 +
|याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली सी-डीप आयआयटी मुंबई आपली रजा घेते.  
 +
|}

Revision as of 10:30, 26 April 2013

Time Narration
0:00 लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:08 मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे.
0:13 लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.
0:19 सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे.
0:24 ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे.
0:40 पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे.
0:46 मी खालील बाबी ठरविते.
1:01 सेव्ह करते.
1:03 या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत.
1:06 इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत.
1:10 मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.
1:14 लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत.
1:23 मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते.
1:29 मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते.
1:34 डॉक्युमेंट संपवते.
1:36 सेव्ह करते.
1:39 बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल.
1:47 याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले.
1:51 पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू.
1:55 आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.
2:08 आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो.
2:23 अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.
2:28 पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात.
2:35 या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात.
2:48 आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या.
2:53 आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.
2:57 माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते.
3:12 स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे.
3:18 ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते.
3:22 त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते.
3:33 स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो.
3:37 उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते.
3:48 मी हे सेव्ह करते आणि संकलित करते.
3:56 मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली.
4:01 मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली.
4:14 लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली.
4:21 तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.
4:30 या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे.
4:36 डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता.
4:45 लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे.
5:08 मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका.



5:12 तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता.
5:20 हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल.
5:24 मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते.
5:28 अगोदर , मला हे डिलीट करू द्या.
5:38 मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते.
5:42 लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे.
5:47 लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते.
5:51 हे विनामूल्य आणि खुले आहे.
5:53 हे  विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच  मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे.
6:00 लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते.
6:08 डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता.
6:13 ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे.
6:19 लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.
6:31 लेटेक करिता अधिक ट्युटोरियल उपलब्ध आहे. लेटेक च्या अशा प्रकाराच्या खालील ट्युटोरियलकरिता moudgalya.org या संकेतस्थळाला भेट द्या ः संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या.
6:53 चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे.
6:57 ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत.
7:03 लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे.
7:09 भविष्यात इतर  ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड  प्रेज़ेंटेशन.
7:15 हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.
7:21 काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा.
7:26 सोबत त्यांचा सराव करा.
7:28 लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा.
7:31 एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा.
7:40 संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.
7:45 लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो.
7:48 पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे.
7:53 हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.
7:57 प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता.
8:03 इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे.
8:15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना

MHRD, Government of India. ने चालविली जाते.

8:24 याची साईट sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in.


8:39 संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे.
8:47 Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे.
8:52 हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो.
8:57 या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.
9:05 याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली सी-डीप आयआयटी मुंबई आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Gaurav, Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha