Difference between revisions of "Scilab/C4/Integration/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 73: Line 73:
 
|-
 
|-
 
|01:15
 
|01:15
|आता '''Composite Trapezoidal ''' नियमाबद्दल जाणून घेऊ.
+
|आता '''Composite Trapezoidal''' नियमाबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
|01:18
 
|01:18
|हा '''trapezoidal ''' नियमाचा विस्तारित नियम आहे.  
+
|हा '''trapezoidal''' नियमाचा विस्तारित नियम आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 01:22
 
| 01:22
| आपण '''a comma b ''' ह्या इंटरव्हलचे '''n''' समान भाग म्हणजेच इंटरव्हल्स करू.  
+
| आपण '''a comma b''' ह्या इंटरव्हलचे '''n''' समान भाग म्हणजेच इंटरव्हल्स करू.  
  
 
|-
 
|-
 
| 01:29
 
| 01:29
| h बरोबर b वजा a भागिले n ही प्रत्येक इंटरव्हलची लांबी आहे.  
+
| h = (b-a)/n ही प्रत्येक इंटरव्हलची लांबी आहे.  
  
 
|-
 
|-
 
|01:36
 
|01:36
|  '''composite trapezoidal ''' नियम असा आहे:  
+
|  '''composite trapezoidal''' नियम असा आहे:  
  
 
|-
 
|-
 
|01:41
 
|01:41
|F of x या फंक्शनचा a ते b या इंटरव्हलमधील इंटिग्रल हा जवळपास h गुणिले फंक्शनच्या x zero ते x n येथील व्हॅल्यूंच्या बेरजेएवढा असतो.
+
|F of x या फंक्शनचा a ते b या इंटरव्हल मधील इंटिग्रल हा जवळपास h गुणिले फंक्शनच्या x zero ते x n येथील व्हॅल्यूंच्या बेरजे एवढा असतो.
  
 
|-
 
|-
 
|01:57
 
|01:57
| '''composite trapezoidal ''' नियमाच्या सहाय्याने एक उदाहरण सोडवू.
+
| '''composite trapezoidal''' नियमाच्या सहाय्याने एक उदाहरण सोडवू.
  
 
|-
 
|-
Line 105: Line 105:
 
|-
 
|-
 
|02:09
 
|02:09
|आता '''Composite Trapezoidal ''' नियमाचा कोड '''Scilab ''' एडिटरवर पाहू.
+
|आता '''Composite Trapezoidal''' नियमाचा कोड '''Scilab''' एडिटरवर पाहू.
  
 
|-
 
|-
Line 113: Line 113:
 
|-
 
|-
 
| 02:22
 
| 02:22
|'''f ''' हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे.  
+
|'''f''' हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 121: Line 121:
 
|-
 
|-
 
|02:28
 
|02:28
|''' b''' ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.  
+
|'''b''' ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.  
  
 
|-
 
|-
Line 133: Line 133:
 
|-
 
|-
 
| 02:42
 
| 02:42
| आपण इंटिग्रलची व्हॅल्यू काढू आणि ती ''' I one''' मधे संचित करू.
+
| आपण इंटिग्रलची व्हॅल्यू काढू आणि ती '''I one''' मधे संचित करू.
  
 
|-
 
|-
Line 145: Line 145:
 
|-
 
|-
 
| 03:05
 
| 03:05
| d e f f कंसात एकेरी अवतरण चिन्हात चौकटी कंसात y चौकटी कंस पूर्ण बरोबर f of x एकेरी अवतरण चिन्ह पूर्ण comma अवतरण चिन्हात y बरोबर 1 भागिले कंसात 2 asterisk x plus 1 कंस पूर्ण अवतरण चिन्ह पूर्ण कंस पूर्ण.
+
| '''d e f f open parenthesis open single quote open square bracket y close square bracket is equal to f of x close quote comma open quote y is equal to one by open parenthesis two asterisk x plus one close parenthesis close quote close parenthesis'''
  
 
|-
 
|-
Line 161: Line 161:
 
|-
 
|-
 
| 03:47
 
| 03:47
| पुढे आपण '''Composite Simpson's rule ''' बद्दल जाणून घेऊ.
+
| पुढे आपण '''Composite Simpson's rule''' बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 03:51
 
| 03:51
| या नियमात, आपण ''' a comma b''' इंटरव्हल, सारख्या लांबीच्या '''n greater than 1''' सब-इंटरव्हल्समधे विभागतो.  
+
| या नियमात, आपण '''a comma b''' इंटरव्हल, सारख्या लांबीच्या '''n greater than 1''' सब-इंटरव्हल्समधे विभागतो.  
  
 
|-
 
|-
 
| 04:03
 
| 04:03
| प्रत्येक इंटरव्हलला '''Simpson's rule''' लागू करतो.  
+
| प्रत्येक इंटरव्हलला '''Simpson's rule''' लागू करतो.  
  
 
|-
 
|-
Line 177: Line 177:
 
|-
 
|-
 
|04:10
 
|04:10
| '''h by three multiplied by the sum of f zero, four into f one , two into f two to f n'''.
+
| '''h by three multiplied by the sum of f zero, four into f one, two into f two to f n'''.
  
 
|-
 
|-
 
|04:19
 
|04:19
|हे उदाहरण '''Composite Simpson's ''' नियमाच्या सहाय्याने सोडवू.
+
|हे उदाहरण '''Composite Simpson's''' नियमाच्या सहाय्याने सोडवू.
  
 
|-
 
|-
Line 201: Line 201:
 
|-
 
|-
 
| 04:49
 
| 04:49
| '''f ''' हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे.  
+
| '''f''' हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
|04:56
 
|04:56
| ''' b''' ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
+
| '''b''' ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
  
 
|-
 
|-
Line 229: Line 229:
 
|-
 
|-
 
| 05:16
 
| 05:16
|या व्हॅल्यूजची बेरीज करून त्याला आपण h भागिले 3 ने गुणू आणि उत्तर I मधे संचित करू.
+
|या व्हॅल्यूजची बेरीज करून त्याला आपण h भागिले 3 ने गुणू आणि उत्तर I मधे संचित करू.
  
 
|-
 
|-
Line 269: Line 269:
 
|-
 
|-
 
| 06:31
 
| 06:31
| आता '''Composite Midpoint ''' नियम पाहू.
+
| आता '''Composite Midpoint''' नियम पाहू.
  
 
|-
 
|-
Line 281: Line 281:
 
|-
 
|-
 
|06:49
 
|06:49
| प्रत्येक इंटरव्हलचा मध्य '''x i ''' हा काढला जातो.
+
| प्रत्येक इंटरव्हलचा मध्य '''x i''' हा काढला जातो.
  
 
|-
 
|-
Line 289: Line 289:
 
|-
 
|-
 
|07:00
 
|07:00
|'''Composite Midpoint ''' नियम वापरून हा प्रॉब्लेम सोडवू.
+
|'''Composite Midpoint''' नियम वापरून हा प्रॉब्लेम सोडवू.
  
 
|-
 
|-
Line 301: Line 301:
 
|-
 
|-
 
|07:18
 
|07:18
| '''Composite Midpoint ''' नियमाचा कोड पाहू.
+
| '''Composite Midpoint''' नियमाचा कोड पाहू.
  
 
|-
 
|-
Line 309: Line 309:
 
|-
 
|-
 
|07:30
 
|07:30
| '''f ''' हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे
+
| '''f''' हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे
  
 
|-
 
|-
Line 317: Line 317:
 
|-
 
|-
 
|07:36
 
|07:36
| ''' b''' ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
+
| '''b''' ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
  
 
|-
 
|-
Line 417: Line 417:
 
|-
 
|-
 
| 09:52
 
| 09:52
|अधिक माहितीसाठी http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro ला भेट द्या.
+
|अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या.
  
 
|-
 
|-
 
| 10:03
 
| 10:03
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.  सहभागाबद्दल धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.  सहभागाबद्दल धन्यवाद.

Latest revision as of 11:37, 21 August 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Composite Numerical Integration वरील पाठात आपले स्वागत.
00:07 पाठाच्या शेवटी तुम्ही शिकणार आहात:
00:11 वेगवेगळ्या कंपोझिट न्युमरिकल इंटिग्रेशन अल्गोरिदमसाठी Scilab कोड तयार करणे.
00:17 इंटिग्रल समान भागांमधे विभागणे.
00:21 प्रत्येक भागाला अल्गोरिदम लागू करणे आणि
00:24 इंटिग्रलची कंपोझिट व्हॅल्यूची गणना करणे.
00:28 या पाठासाठी मी,
00:30 उबंटु 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम
00:34 आणि Scilab 5.3.3 व्हर्जन वापरणार आहे.
00:38 पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याला,
00:42 Scilab आणि
00:44 न्युमरिकल मेथडसच्या सहाय्याने इंटिग्रेशन करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:47 Scilab साठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवरील संबंधित पाठ बघा.
00:55 न्युमरिकल इंटिग्रेशन म्हणजे,
00:58 इंटिग्रलची संख्यात्मक म्हणजेच न्युमरिकल किंमत कशी काढता येईल याचा अभ्यास.
01:03 इंटिग्रलची अचूक गणिती किंमत उपलब्ध नसल्यास ही पध्दत वापरतात.
01:08 ही integrand च्या किंमतीवरून काढलेली definite integral ची जवळात जवळची किंमत असते.
01:15 आता Composite Trapezoidal नियमाबद्दल जाणून घेऊ.
01:18 हा trapezoidal नियमाचा विस्तारित नियम आहे.
01:22 आपण a comma b ह्या इंटरव्हलचे n समान भाग म्हणजेच इंटरव्हल्स करू.
01:29 h = (b-a)/n ही प्रत्येक इंटरव्हलची लांबी आहे.
01:36 composite trapezoidal नियम असा आहे:
01:41 F of x या फंक्शनचा a ते b या इंटरव्हल मधील इंटिग्रल हा जवळपास h गुणिले फंक्शनच्या x zero ते x n येथील व्हॅल्यूंच्या बेरजे एवढा असतो.
01:57 composite trapezoidal नियमाच्या सहाय्याने एक उदाहरण सोडवू.
02:02 इंटरव्हल्सची संख्या n ही 10 मानू. म्हणजेच (n=10).
02:09 आता Composite Trapezoidal नियमाचा कोड Scilab एडिटरवर पाहू.
02:16 प्रथम आपण f , a , b , n हे पॅरामीटर्स असणारे फंक्शन घोषित करणार आहोत.
02:22 f हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे.
02:25 a ही इंटिग्रलची लोअर लिमिट आहे,
02:28 b ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
02:31 n ही इंटरव्हल्सची संख्या दाखवते.
02:34 0 ते 1 चे 10 समान इंटरव्हल्स करण्यासाठी linspace हे फंक्शन वापरू.
02:42 आपण इंटिग्रलची व्हॅल्यू काढू आणि ती I one मधे संचित करू.
02:49 कोड कार्यान्वित करण्यासाठी Scilab एडिटरवरील Execute वर क्लिक करून Save and execute पर्याय निवडा.
03:02 फंक्शन घोषित करण्यासाठी टाईप करा:
03:05 d e f f open parenthesis open single quote open square bracket y close square bracket is equal to f of x close quote comma open quote y is equal to one by open parenthesis two asterisk x plus one close parenthesis close quote close parenthesis
03:30 एंटर दाबा. टाईप कराः Trap underscore composite open parenthesis f comma zero comma one comma ten close parenthesis
03:41 एंटर दाबा.
03:43 कंसोलवर उत्तर दाखवले जाईल.
03:47 पुढे आपण Composite Simpson's rule बद्दल जाणून घेऊ.
03:51 या नियमात, आपण a comma b इंटरव्हल, सारख्या लांबीच्या n greater than 1 सब-इंटरव्हल्समधे विभागतो.
04:03 प्रत्येक इंटरव्हलला Simpson's rule लागू करतो.
04:06 आपल्याला अशाप्रकारे इंटिग्रलची व्हॅल्यू मिळते:
04:10 h by three multiplied by the sum of f zero, four into f one, two into f two to f n.
04:19 हे उदाहरण Composite Simpson's नियमाच्या सहाय्याने सोडवू.
04:24 आपल्याला one by one plus x cube d x’’’ हे फंक्शन 1 ते 2 या इंटरव्हलसाठी दिलेले आहे.
04:32 इंटरव्हल्सची संख्या 20 घेऊ.
04:37 Composite Simpson's Rule चा कोड पाहू.
04:42 प्रथम आपण f , a , b , n हे पॅरामीटर्स असणारे फंक्शन घोषित करणार आहोत.
04:49 f हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे.
04:52 a ही इंटिग्रलची लोअर लिमिट आहे,
04:56 b ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
04:58 n हे इंटरव्हल्सची संख्या दाखवते.
05:02 आपण पॉईंटसचे दोन सेट काढू.
05:04 एक सेट वापरून आपण फंक्शनची व्हॅल्यू काढू व त्याला 2 ने गुणू.
05:10 दुस-या सेटमधे व्हॅल्यू काढून त्याला 4 ने गुणू.
05:16 या व्हॅल्यूजची बेरीज करून त्याला आपण h भागिले 3 ने गुणू आणि उत्तर I मधे संचित करू.
05:24 कोड कार्यान्वित करू.
05:28 Simp underscore composite dot s c i ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
05:39 प्रथम स्क्रीन क्लियर करू.
05:42 उदाहरणात दिलेले फंक्शन घोषित करण्यासाठी टाईप करा:
05:45 d e f f open parenthesis open single quote open square bracket y close square bracket is equal to f of x close quote comma open quote y is equal to one divided by open parenthesis one plus x cube close parenthesis close quote close parenthesis
06:12 एंटर दाबा.
06:14 टाईप करा Simp underscore composite open parenthesis f comma one comma two comma twenty close parenthesis
06:24 एंटर दाबा.
06:26 कंसोलवर उत्तर दाखवले जाईल.
06:31 आता Composite Midpoint नियम पाहू.
06:35 या द्वारे 1 किंवा कमी डिग्रीच्या पॉलिनॉमियलचे इंटिग्रल काढता येतात,
06:40 यात a comma b इंटरव्हल, सारख्या रुंदीच्या सब-इंटरव्हल्समधे विभागतात.
06:49 प्रत्येक इंटरव्हलचा मध्य x i हा काढला जातो.
06:54 प्रत्येक मध्याशी इंटिग्रलची व्हॅल्यू काढून त्यांची बेरीज केली जाते.
07:00 Composite Midpoint नियम वापरून हा प्रॉब्लेम सोडवू.
07:05 आपल्याला one minus x square d x हे फंक्शन 0 ते 1.5 या इंटरव्हलसाठी दिले आहे.
07:15 n ची व्हॅल्यू 20 मानू.
07:18 Composite Midpoint नियमाचा कोड पाहू.
07:24 प्रथम आपण f , a , b , n हे पॅरामीटर्स असणारे फंक्शन घोषित करणार आहोत.
07:30 f हे फंक्शन आहे जे आपल्याला सोडवायचे आहे
07:33 a ही इंटिग्रलची लोअर लिमिट आहे,
07:36 b ही इंटिग्रलची अप्पर लिमिट आहे.
07:39 n ही इंटरव्हल्सची संख्या दाखवते.
07:41 आपण प्रत्येक इंटरव्हलचा मध्य काढू.
07:45 प्रत्येक मध्याशी इंटिग्रलची व्हॅल्यू काढून त्यांची बेरीज करू आणि ती I मधे संचित करू.
07:53 आता हे उदाहरण सोडवू.
07:55 mid underscore composite dot s c i ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
08:04 स्क्रीन क्लियर करू.
08:08 उदाहरणात दिलेले फंक्शन घोषित करण्यासाठी टाईप करा:
08:13 d e f f open parenthesis open single quote open square bracket y close square bracket is equal to f of x close quote comma open quote y is equal to one minus x square close quote close parenthesis
08:37 एंटर दाबा.
08:39 नंतर टाईप करा mid underscore composite open parenthesis f comma zero comma one point five comma twenty close parenthesis
08:53 एंटर दाबा. कंसोलवर उत्तर दाखवले जाईल.
08:59 या पाठाचा सारांश पाहू.
09:02 या पाठात आपण:
09:04 न्युमरिकल इंटिग्रेशनसाठी Scilab कोड तयार करणे,
09:08 इंटिग्रलची व्हॅल्यू मिळवणे ह्याबद्दल जाणून घेतले.
09:11 खाली दिलेल्या लिंकवर आपण व्हिडिओ पाहू शकता.
09:15 हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.
09:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
09:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
09:25 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:29 ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:32 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:45 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी., एम .एच. आर. डी. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
09:52 अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या.
10:03 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana