Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C3/Advanced-Formatting-and-Protection/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
{| border=1av
+
{| border=1
 
|| '''Time'''
 
|| '''Time'''
 
|| '''Narration'''
 
|| '''Narration'''
Line 10: Line 10:
 
||00:07
 
||00:07
 
||या मध्ये आपण, पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते,पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये, एक शीट किंवा टॅब चे संरक्षण करते, डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करणे.
 
||या मध्ये आपण, पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते,पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये, एक शीट किंवा टॅब चे संरक्षण करते, डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करणे.
 +
 
|-
 
|-
 
||00:25
 
||00:25
Line 21: Line 22:
 
||00:40
 
||00:40
 
||सर्वप्रथम पासवर्ड ने ही फाइल सुरक्षित करणे शिकुया.
 
||सर्वप्रथम पासवर्ड ने ही फाइल सुरक्षित करणे शिकुया.
 +
 
|-
 
|-
 
||00:44
 
||00:44
 
||हा पर्याय खात्री करेल की, ज्याना पासवर्ड माहीत आहे, फक्‍त तेच लोक हि फाइल उघडू शकतात.
 
||हा पर्याय खात्री करेल की, ज्याना पासवर्ड माहीत आहे, फक्‍त तेच लोक हि फाइल उघडू शकतात.
 +
 
|-
 
|-
 
||00:51
 
||00:51
 
||मुख्य मेन्यू वरुन, File आणि Save As वर क्लिक करा.  
 
||मुख्य मेन्यू वरुन, File आणि Save As वर क्लिक करा.  
 +
 
|-
 
|-
 
||00:55
 
||00:55
 
|| Save डायलॉग बॉक्स दिसेल.  
 
|| Save डायलॉग बॉक्स दिसेल.  
 +
 
|-
 
|-
 
||00:58
 
||00:58
 
||नंतर,  Save with password  बॉक्स तपासा.
 
||नंतर,  Save with password  बॉक्स तपासा.
 +
 
|-
 
|-
 
||01:03
 
||01:03
 
||नंतर Save वर क्लिक करा.
 
||नंतर Save वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:06
 
||01:06
 
||Save As , पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाइल च्या स्वरुपात किंवा त्याच फाइल च्या जागी सेव करू शकतो  
 
||Save As , पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाइल च्या स्वरुपात किंवा त्याच फाइल च्या जागी सेव करू शकतो  
 +
 
|-
 
|-
 
||01:15
 
||01:15
 
||येथे फाइल बदलुया.
 
||येथे फाइल बदलुया.
 +
 
|-
 
|-
 
||01:18
 
||01:18
 
|| Yes वर क्लिक करा.
 
|| Yes वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:20
 
||01:20
 
||नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
 
||नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:23
 
||01:23
 
||आणि कन्फर्म बॉक्स मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
 
||आणि कन्फर्म बॉक्स मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:30
 
||01:30
 
|| नंतर Personal-Finance-Tracker.ods बंद करा.
 
|| नंतर Personal-Finance-Tracker.ods बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:36
 
||01:36
 
||आता हि फाइल पुन्हा उघडून काय होते ते पाहुया.
 
||आता हि फाइल पुन्हा उघडून काय होते ते पाहुया.
 +
 
|-
 
|-
 
||01:41
 
||01:41
 
|| Enter Password  डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| Enter Password  डायलॉग बॉक्स दिसेल.
 +
 
|-
 
|-
 
||01:45
 
||01:45
 
||येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया.
 
||येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया.
 +
 
|-
 
|-
 
||01:48
 
||01:48
 
|| OK  वर क्लिक करा.
 
|| OK  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:50
 
||01:50
 
||आपल्याला password is incorrect असा संदेश मिळत आहे.
 
||आपल्याला password is incorrect असा संदेश मिळत आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:56
 
||01:56
 
||आता अचूक पासवर्ड टाइप करा.
 
||आता अचूक पासवर्ड टाइप करा.
 +
 
|-
 
|-
 
||01:59
 
||01:59
 
||फाइल उघडते.
 
||फाइल उघडते.
 +
 
|-
 
|-
 
||02:01
 
||02:01
Line 82: Line 102:
 
||02:07
 
||02:07
 
||आपण  Save with password पर्याय अनचेक करूया.
 
||आपण  Save with password पर्याय अनचेक करूया.
 +
 
|-
 
|-
 
||02:10
 
||02:10
 
||पुन्हा जसे की आपण  Save पर्याय वापरत आहोत, आपण त्यास वेगळ्या फाइल च्या रूपात किंवा त्याच फाइल च्या जागी बदलून सेव करू शकतो.
 
||पुन्हा जसे की आपण  Save पर्याय वापरत आहोत, आपण त्यास वेगळ्या फाइल च्या रूपात किंवा त्याच फाइल च्या जागी बदलून सेव करू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
||02:18
 
||02:18
 
||येथे फाइल बदलुया.
 
||येथे फाइल बदलुया.
 +
 
|-
 
|-
 
||02:21
 
||02:21
 
|| Yes  वर क्लिक करा.
 
|| Yes  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||02:23
 
||02:23
 
||हि फाइल बंद करूया आणि उघडुया.
 
||हि फाइल बंद करूया आणि उघडुया.
 +
 
|-
 
|-
 
||02:27
 
||02:27
 
||हि फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड ची आवश्यकता नाही.
 
||हि फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड ची आवश्यकता नाही.
 +
 
|-
 
|-
 
||02:31
 
||02:31
 
||पासवर्ड या फाइल च्या विशेष शीट्स ला कसे सुरक्षित करते हे शिकु.
 
||पासवर्ड या फाइल च्या विशेष शीट्स ला कसे सुरक्षित करते हे शिकु.
 +
 
|-
 
|-
 
||02:37
 
||02:37
 
||मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet”  वर क्लिक करा.
 
||मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet”  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||02:44
 
||02:44
 
||“Protect Sheet” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||“Protect Sheet” डायलॉग बॉक्स दिसेल.
 +
 
|-
 
|-
 
||02:47
 
||02:47
 
||शीट सुरक्षित करण्यास प्रथम,  “Select Locked cells” आणि “Select Unlocked cells” पर्याय अनचेक करा.
 
||शीट सुरक्षित करण्यास प्रथम,  “Select Locked cells” आणि “Select Unlocked cells” पर्याय अनचेक करा.
 +
 
|-
 
|-
 
||02:56
 
||02:56
 
||आता,  “Password” फील्ड मध्ये , लहान अक्षरात  “abc”, प्रविष्ट करा आणि  “Confirm” फील्ड मध्ये, पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा.
 
||आता,  “Password” फील्ड मध्ये , लहान अक्षरात  “abc”, प्रविष्ट करा आणि  “Confirm” फील्ड मध्ये, पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा.
 +
 
|-
 
|-
 
||03:07
 
||03:07
 
|| OK वर क्लिक करा.आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा.
 
|| OK वर क्लिक करा.आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा.
 +
 
|-
 
|-
 
||03:15
 
||03:15
Line 122: Line 154:
 
||03:18
 
||03:18
 
||शीट बदलू शकत नाही.
 
||शीट बदलू शकत नाही.
 +
 
|-
 
|-
 
||03:22
 
||03:22
 
||परंतु इतर शीट्स बद्दल काय?
 
||परंतु इतर शीट्स बद्दल काय?
 +
 
|-
 
|-
 
||03:24
 
||03:24
 
|| Sheet2 वर क्लिक करूया.
 
|| Sheet2 वर क्लिक करूया.
 +
 
|-
 
|-
 
||03:27
 
||03:27
 
||सेल निवडुन त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया.
 
||सेल निवडुन त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया.
 +
 
|-
 
|-
 
||03:30
 
||03:30
 
||कॅल्क आपल्यास इतर शीट्स मध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे.
 
||कॅल्क आपल्यास इतर शीट्स मध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे.
 +
 
|-
 
|-
 
||03:35
 
||03:35
 
||पहिल्या शीट मध्ये जाऊया.
 
||पहिल्या शीट मध्ये जाऊया.
 +
 
|-
 
|-
 
||03:38
 
||03:38
 
||आता शीट ला असुरक्षित करूया.
 
||आता शीट ला असुरक्षित करूया.
 +
 
|-
 
|-
 
||03:41
 
||03:41
 
||हे सोपे आहे.
 
||हे सोपे आहे.
 +
 
|-
 
|-
 
||03:43
 
||03:43
 
||मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet”  वर क्लिक करा.
 
||मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet”  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||03:49
 
||03:49
 
||पासवर्ड ची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||पासवर्ड ची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल.
 +
 
|-
 
|-
 
||03:53
 
||03:53
 
||लहान अक्षरात त्यामध्ये  “abc” प्रविष्ट करा आणि OK  वर क्लिक करा.
 
||लहान अक्षरात त्यामध्ये  “abc” प्रविष्ट करा आणि OK  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||03:59
 
||03:59
 
||आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत.
 
||आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत.
 +
 
|-
 
|-
 
||04:03
 
||04:03
 
|| “Ranges” बद्दल शिकुया.
 
|| “Ranges” बद्दल शिकुया.
 +
 
|-
 
|-
 
||04:06
 
||04:06
 
|| तुम्ही स्प्रेडशीट मध्ये सेल्स ची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरु शकता.   
 
|| तुम्ही स्प्रेडशीट मध्ये सेल्स ची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरु शकता.   
 +
 
|-
 
|-
 
||04:12
 
||04:12
 
||या डेटा बेस मधील प्रत्येक रो मध्ये  डेटाबेस रिकॉर्ड च्या अनुरूपीत असते आणि,
 
||या डेटा बेस मधील प्रत्येक रो मध्ये  डेटाबेस रिकॉर्ड च्या अनुरूपीत असते आणि,
 +
 
|-
 
|-
 
||04:17
 
||04:17
 
||रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्ड च्या अनुरूपीत असते.
 
||रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्ड च्या अनुरूपीत असते.
 +
 
|-
 
|-
 
||04:22
 
||04:22
 
||तुम्ही रेंज वर क्रमवारी, वर्गीकरण, शोध आणि गणन करू शकता, जसे तुम्ही इतर डेटाबेस मध्ये करता.
 
||तुम्ही रेंज वर क्रमवारी, वर्गीकरण, शोध आणि गणन करू शकता, जसे तुम्ही इतर डेटाबेस मध्ये करता.
 +
 
|-
 
|-
 
||04:30
 
||04:30
 
||“Personal-Finance-Tracker.ods” मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया.
 
||“Personal-Finance-Tracker.ods” मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया.
 +
 
|-
 
|-
 
||04:38
 
||04:38
 
|| प्रथम डेटाबेस मध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया.
 
|| प्रथम डेटाबेस मध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया.
 +
 
|-
 
|-
 
||04:43
 
||04:43
 
||शीर्षक “SN” पासून Account पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा आणि आपण डेटा निवडने अगोदर शिकलो आहोत.  
 
||शीर्षक “SN” पासून Account पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा आणि आपण डेटा निवडने अगोदर शिकलो आहोत.  
 +
 
|-
 
|-
 
||04:53
 
||04:53
 
||आता आपल्या डेटा बेस ला नाव देऊया.
 
||आता आपल्या डेटा बेस ला नाव देऊया.
 +
 
|-
 
|-
 
||04:56
 
||04:56
 
||मेन मेन्यु बार वरुन,  “Data” वर क्लिक करून नंतर “Define Range” वर क्लिक करा.
 
||मेन मेन्यु बार वरुन,  “Data” वर क्लिक करून नंतर “Define Range” वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:02
 
||05:02
 
|| “Name” फील्ड मध्ये, “dtbs” टाइप करा जे डेटा बेस चा शॉर्ट फॉर्म आहे.
 
|| “Name” फील्ड मध्ये, “dtbs” टाइप करा जे डेटा बेस चा शॉर्ट फॉर्म आहे.
 +
 
|-
 
|-
 
||05:08
 
||05:08
 
|| “OK” वर क्लिक करा.
 
|| “OK” वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:10
 
||05:10
 
||पुन्हा मेन मेन्यु बार वरुन,  “Data”  आणि “Select Range” वर क्लिक करा.
 
||पुन्हा मेन मेन्यु बार वरुन,  “Data”  आणि “Select Range” वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:15
 
||05:15
 
||लक्ष द्या,  “Select Database Range” डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी “dtbs” सूचीबद्ध आहे.
 
||लक्ष द्या,  “Select Database Range” डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी “dtbs” सूचीबद्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
||05:24
 
||05:24
 
|| “OK” बटना वर क्लिक करा.
 
|| “OK” बटना वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:27
 
||05:27
 
||आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू.  
 
||आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू.  
 +
 
|-
 
|-
 
||05:31
 
||05:31
Line 210: Line 270:
 
||05:35
 
||05:35
 
||Sort डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या “Sort by” फील्ड वर क्लिक करा आणि “SN” निवडा.
 
||Sort डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या “Sort by” फील्ड वर क्लिक करा आणि “SN” निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||05:42
 
||05:42
 
||नंतर उजव्या बाजुवरून,  “Descending” निवडा.
 
||नंतर उजव्या बाजुवरून,  “Descending” निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||05:47
 
||05:47
 
||पहिल्या  “Then by” फील्ड खाली  ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून  “Cost” निवडा.
 
||पहिल्या  “Then by” फील्ड खाली  ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून  “Cost” निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||05:54
 
||05:54
 
|| पुन्हा उजव्या बाजुवरून,  “Descending” निवडा.
 
|| पुन्हा उजव्या बाजुवरून,  “Descending” निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||05:58
 
||05:58
 
||दुसऱ्या “Then by” फील्ड मध्ये  ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. “Spent”  निवडा आणि नंतर पुन्हा  “Descending”  निवडा.
 
||दुसऱ्या “Then by” फील्ड मध्ये  ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. “Spent”  निवडा आणि नंतर पुन्हा  “Descending”  निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||06:07
 
||06:07
 
||OK  वर क्लिक करा.
 
||OK  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||06:09
 
||06:09
 
||डेटा “SN” शीर्षका खाली उतरत्या क्रमा मध्ये सूचीबद्ध झाला आहे.
 
||डेटा “SN” शीर्षका खाली उतरत्या क्रमा मध्ये सूचीबद्ध झाला आहे.
 +
 
|-
 
|-
 
||06:15
 
||06:15
 
|| या प्रमाणे ,डेटा बेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो.
 
|| या प्रमाणे ,डेटा बेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
||06:21
 
||06:21
 
||क्रम अंडू करण्यासाठी CTRL+Z दाबा मूळ डेटा मिळेल.
 
||क्रम अंडू करण्यासाठी CTRL+Z दाबा मूळ डेटा मिळेल.
 +
 
|-
 
|-
 
||06:28
 
||06:28
 
|| आता कॅल्क मधील “Subtotal” पर्यायाचा उपयोग करणे शिकू.
 
|| आता कॅल्क मधील “Subtotal” पर्यायाचा उपयोग करणे शिकू.
 +
 
|-
 
|-
 
||06:34
 
||06:34
 
|| “Subtotal” पर्याय, तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षका खालील डेटा च्या एकूण बेरजेची गणना करते.
 
|| “Subtotal” पर्याय, तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षका खालील डेटा च्या एकूण बेरजेची गणना करते.
 +
 
|-
 
|-
 
||06:43
 
||06:43
 
|| “Cost” शीर्षका खालील डेटा चे एकूण बेरीज शोधू.
 
|| “Cost” शीर्षका खालील डेटा चे एकूण बेरीज शोधू.
 +
 
|-
 
|-
 
||06:49
 
||06:49
 
||  प्रथम, रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू.
 
||  प्रथम, रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू.
 +
 
|-
 
|-
 
||06:53
 
||06:53
 
|| SN ते ACCOUNT पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा.
 
|| SN ते ACCOUNT पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||06:59
 
||06:59
 
||नंतर मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Subtotals” वर क्लिक करा.
 
||नंतर मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Subtotals” वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||07:04
 
||07:04
 
|| दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये,  “Group by”, फील्ड वरुन “SN” निवडू.
 
|| दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये,  “Group by”, फील्ड वरुन “SN” निवडू.
 +
 
|-
 
|-
 
||07:11
 
||07:11
 
||हे डेटा, चे सीरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते.
 
||हे डेटा, चे सीरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते.
 +
 
|-
 
|-
 
||07:15
 
||07:15
 
||नंतर,  “Calculate subtotals for”  फील्ड मधील “Cost” पर्याया वर क्लिक करा.
 
||नंतर,  “Calculate subtotals for”  फील्ड मधील “Cost” पर्याया वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||07:21
 
||07:21
 
||हे या पर्याया खालील सर्व एंट्रीस च्या बेरजेची गणना करेल.
 
||हे या पर्याया खालील सर्व एंट्रीस च्या बेरजेची गणना करेल.
 +
 
|-
 
|-
 
||07:26
 
||07:26
 
|| “Use function” फील्ड खालील , “Sum” निवडून  OK वर क्लिक करू.
 
|| “Use function” फील्ड खालील , “Sum” निवडून  OK वर क्लिक करू.
 +
 
|-
 
|-
 
||07:33
 
||07:33
 
||लक्ष द्या,  “Costs”  शीर्षका खालील एंट्रीस ची “Grand total” स्प्रेडशीट वर दर्शित आहे.  
 
||लक्ष द्या,  “Costs”  शीर्षका खालील एंट्रीस ची “Grand total” स्प्रेडशीट वर दर्शित आहे.  
 +
 
|-
 
|-
 
||07:41
 
||07:41
 
||शीट च्या डाव्या बाजुवर  “1” ”2” आणि “3” हे तीन नवीन टॅब्स आहेत.
 
||शीट च्या डाव्या बाजुवर  “1” ”2” आणि “3” हे तीन नवीन टॅब्स आहेत.
 +
 
|-
 
|-
 
||07:47
 
||07:47
 
||हे टॅब्स डेटा चे तीन  विविध व्यूस देतात.
 
||हे टॅब्स डेटा चे तीन  विविध व्यूस देतात.
 +
 
|-
 
|-
 
||07:52
 
||07:52
 
||टॅब 1 वर क्लिक करू.
 
||टॅब 1 वर क्लिक करू.
 +
 
|-
 
|-
 
||07:54
 
||07:54
 
||लक्ष द्या,  “Costs” खालील डेटा ची फक्‍त एकूण बेरीज दर्शित आहे.
 
||लक्ष द्या,  “Costs” खालील डेटा ची फक्‍त एकूण बेरीज दर्शित आहे.
 +
 
|-
 
|-
 
||08:00
 
||08:00
 
||टॅब  “2”  वर क्लिक करा.
 
||टॅब  “2”  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||08:02
 
||08:02
Line 292: Line 378:
 
||08:11
 
||08:11
 
||आपल्याला “Costs” खालील डेटा ची एकूण बेरीज शीट च्या विस्तृत व्यू सह मिळेल.
 
||आपल्याला “Costs” खालील डेटा ची एकूण बेरीज शीट च्या विस्तृत व्यू सह मिळेल.
 +
 
|-
 
|-
 
||08:18
 
||08:18
 
||ही फाइल बंद करूया.
 
||ही फाइल बंद करूया.
 +
 
|-
 
|-
 
||08:21
 
||08:21
 
||बदलास Save किंवा  Discard करण्यासाठी  सूचने सहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो.
 
||बदलास Save किंवा  Discard करण्यासाठी  सूचने सहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो.
 +
 
|-
 
|-
 
||08:26
 
||08:26
 
||Discard  वर क्लिक करा.
 
||Discard  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||08:28
 
||08:28
 
||आता पुन्हा फाइल उघडू.
 
||आता पुन्हा फाइल उघडू.
 +
 
|-
 
|-
 
||08:31
 
||08:31
 
||आता लिबर ऑफीस  कॅल्क मधिल “Validity” पर्याया बद्दल शीकू.
 
||आता लिबर ऑफीस  कॅल्क मधिल “Validity” पर्याया बद्दल शीकू.
 +
 
|-
 
|-
 
||08:37
 
||08:37
 
|| “Validity”  पर्याय स्प्रेडशीट मधिल डेटास वैधता आणते.
 
|| “Validity”  पर्याय स्प्रेडशीट मधिल डेटास वैधता आणते.
 +
 
|-
 
|-
 
||08:41
 
||08:41
 
||हे स्प्रेडशीट मधिल निवडक सेल साठी “Validation rules” उल्लेखित करून करू शकतो.
 
||हे स्प्रेडशीट मधिल निवडक सेल साठी “Validation rules” उल्लेखित करून करू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
||08:49
 
||08:49
 
||उदाहरणार्थ, “Personal-Finance-Tracker.ods”  फाइल मध्ये आपण वॅलिडेशन चा वापर करून विकत घेतलेल्या वस्तुच्या भरणे चा उल्लेख करू शकतो.
 
||उदाहरणार्थ, “Personal-Finance-Tracker.ods”  फाइल मध्ये आपण वॅलिडेशन चा वापर करून विकत घेतलेल्या वस्तुच्या भरणे चा उल्लेख करू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
||08:59
 
||08:59
 
||आता शीर्षक  “Date” आणि त्याचा मजकूर डिलीट करूया.
 
||आता शीर्षक  “Date” आणि त्याचा मजकूर डिलीट करूया.
 +
 
|-
 
|-
 
||09:04
 
||09:04
 
||शीर्षक “Received '' च्या पुढे “Mode of Payment” साठी  “M-O-P” हे शीर्षक द्या.  
 
||शीर्षक “Received '' च्या पुढे “Mode of Payment” साठी  “M-O-P” हे शीर्षक द्या.  
 +
 
|-
 
|-
 
||09:12
 
||09:12
 
|| “M-O-P”,  शीर्षका खाली,  “Items”,शीर्षक मध्ये डेटा एंट्रीस साठी mode of payments दर्शविण्यासाठी सेल्स चा वापर करू शकतो.
 
|| “M-O-P”,  शीर्षका खाली,  “Items”,शीर्षक मध्ये डेटा एंट्रीस साठी mode of payments दर्शविण्यासाठी सेल्स चा वापर करू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
||09:21
 
||09:21
Line 332: Line 430:
 
||09:27
 
||09:27
 
||आता शीर्षक ”M-O-P” च्या जरा खाली रिकाम्या सेल वर क्लिक करूया.
 
||आता शीर्षक ”M-O-P” च्या जरा खाली रिकाम्या सेल वर क्लिक करूया.
 +
 
|-
 
|-
 
||09:33
 
||09:33
 
||या मध्ये “Salary” घटका साठी  mode of payments असेल.
 
||या मध्ये “Salary” घटका साठी  mode of payments असेल.
 +
 
|-
 
|-
 
||09:38
 
||09:38
 
||आता,मेन्यु बार वरुन “Data” आणि “Validity” वर क्लिक करा.
 
||आता,मेन्यु बार वरुन “Data” आणि “Validity” वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||09:43
 
||09:43
 
|| “Validity” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| “Validity” डायलॉग बॉक्स दिसेल.
 +
 
|-
 
|-
 
||09:47
 
||09:47
 
|| “Criteria” टॅब वर क्लिक करूया.
 
|| “Criteria” टॅब वर क्लिक करूया.
 +
 
|-
 
|-
 
||09:50
 
||09:50
 
|| “Allow” , फील्ड ड्रॉप डाउन वरुन “List” वर क्लिक करा.
 
|| “Allow” , फील्ड ड्रॉप डाउन वरुन “List” वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||09:55
 
||09:55
 
|| “Entries”बॉक्स पॉप्स-अप होतो.
 
|| “Entries”बॉक्स पॉप्स-अप होतो.
 +
 
|-
 
|-
 
||09:58
 
||09:58
 
||निवडक सेल वॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया.
 
||निवडक सेल वॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया.
 +
 
|-
 
|-
 
||10:05
 
||10:05
 
||पहिल्या मोड ऑफ पेमेंट्स साठी  “In Cash”, आणि नंतर कीबोर्ड वरील एंटर की दाबा.  
 
||पहिल्या मोड ऑफ पेमेंट्स साठी  “In Cash”, आणि नंतर कीबोर्ड वरील एंटर की दाबा.  
 +
 
|-
 
|-
 
||10:13
 
||10:13
 
||नंतर, दुसऱ्या मोड ऑफ पेमेंट्स साठी  “Demand Draft” टाइप करू.
 
||नंतर, दुसऱ्या मोड ऑफ पेमेंट्स साठी  “Demand Draft” टाइप करू.
 +
 
|-
 
|-
 
||10:19
 
||10:19
 
||OK  वर क्लिक करा.
 
||OK  वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||10:21
 
||10:21
 
||निवड लेले सेल वॅलिडेटेड आहेत.
 
||निवड लेले सेल वॅलिडेटेड आहेत.
 +
 
|-
 
|-
 
||10:25
 
||10:25
 
||आता, बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा.
 
||आता, बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा.
 +
 
|-
 
|-
 
||10:30
 
||10:30
 
||तुम्ही“Entries” बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहु शकता का?
 
||तुम्ही“Entries” बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहु शकता का?
 +
 
|-
 
|-
 
||10:36
 
||10:36
Line 378: Line 490:
 
||10:43
 
||10:43
 
||नंतर, वॅलिडेट सेल च्या खालच्या सेल्स ला माउस चे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा.
 
||नंतर, वॅलिडेट सेल च्या खालच्या सेल्स ला माउस चे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||10:53
 
||10:53
 
||आता माउस चे बटन सोडा.
 
||आता माउस चे बटन सोडा.
 +
 
|-
 
|-
 
||10:57
 
||10:57
 
||निवडलेले सर्व सेल त्या प्रमाणे वॅलिडेट झाले आहेत.
 
||निवडलेले सर्व सेल त्या प्रमाणे वॅलिडेट झाले आहेत.
 +
 
|-
 
|-
 
||11:09
 
||11:09
 
|| “M-O-P” शीर्षका च्या जरा खाली असलेल्या सेल वर क्लिक करा आणि नंतर डाउन एरो वर क्लिक करा.
 
|| “M-O-P” शीर्षका च्या जरा खाली असलेल्या सेल वर क्लिक करा आणि नंतर डाउन एरो वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||11:17
 
||11:17
 
||मोड ऑफ पेमेंट्स चे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत.
 
||मोड ऑफ पेमेंट्स चे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत.
 +
 
|-
 
|-
 
||11:21
 
||11:21
 
||आता “In Cash” पर्याय निवडू.
 
||आता “In Cash” पर्याय निवडू.
 +
 
|-
 
|-
 
||11:25
 
||11:25
 
||या प्रमाणे , निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार, प्रत्येक वेलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही “Cash” किंवा “Demand Draft” निवडू शकता.
 
||या प्रमाणे , निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार, प्रत्येक वेलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही “Cash” किंवा “Demand Draft” निवडू शकता.
 +
 
|-
 
|-
 
||11:36
 
||11:36
 
||हा पाठ येथे संपत आहे.  
 
||हा पाठ येथे संपत आहे.  
 +
 
|-
 
|-
 
||11:42
 
||11:42
Line 408: Line 528:
 
सब-टोटल पर्याय वापरणे,
 
सब-टोटल पर्याय वापरणे,
 
सेल्स वालिडेट करते हे शिकलो.
 
सेल्स वालिडेट करते हे शिकलो.
 +
 
|-
 
|-
 
||12:01
 
||12:01
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
||12:04
 
||12:04
 
|| ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|| ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 +
 
|-
 
|-
 
||12:07
 
||12:07
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
 
||12:11
 
||12:11
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 +
 
|-
 
|-
 
||12:13
 
||12:13
 
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 +
 
|-
 
|-
 
||12:17
 
||12:17
 
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 +
 
|-
 
|-
 
||12:20
 
||12:20
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 +
 
|-
 
|-
 
||12:27
 
||12:27
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
 +
 
|-
 
|-
 
||12:31
 
||12:31
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 +
 
|-
 
|-
 
||12:39
 
||12:39
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 +
 
|-
 
|-
 
||12:42
 
||12:42
 
||spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro  
 
||spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro  
 +
 
|-
 
|-
 
||12:50
 
||12:50
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 16:51, 20 April 2017

Time Narration
00:00 लिबर ऑफिस कॅल्क मधील अड्वॅन्स्ड फॉरमॅटिंग आणि प्रोटेक्शन वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या मध्ये आपण, पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते,पासवर्ड स्प्रेडशीट मध्ये, एक शीट किंवा टॅब चे संरक्षण करते, डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करणे.
00:25 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4. वापरणार आहोत.
00:35 चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडुया.
00:40 सर्वप्रथम पासवर्ड ने ही फाइल सुरक्षित करणे शिकुया.
00:44 हा पर्याय खात्री करेल की, ज्याना पासवर्ड माहीत आहे, फक्‍त तेच लोक हि फाइल उघडू शकतात.
00:51 मुख्य मेन्यू वरुन, File आणि Save As वर क्लिक करा.
00:55 Save डायलॉग बॉक्स दिसेल.
00:58 नंतर, Save with password बॉक्स तपासा.
01:03 नंतर Save वर क्लिक करा.
01:06 Save As , पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाइल च्या स्वरुपात किंवा त्याच फाइल च्या जागी सेव करू शकतो
01:15 येथे फाइल बदलुया.
01:18 Yes वर क्लिक करा.
01:20 नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
01:23 आणि कन्फर्म बॉक्स मध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
01:30 नंतर Personal-Finance-Tracker.ods बंद करा.
01:36 आता हि फाइल पुन्हा उघडून काय होते ते पाहुया.
01:41 Enter Password डायलॉग बॉक्स दिसेल.
01:45 येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया.
01:48 OK वर क्लिक करा.
01:50 आपल्याला password is incorrect असा संदेश मिळत आहे.
01:56 आता अचूक पासवर्ड टाइप करा.
01:59 फाइल उघडते.
02:01 पासवर्ड पर्याय काढून टाकणे ही सोपे आहे.
02:07 आपण Save with password पर्याय अनचेक करूया.
02:10 पुन्हा जसे की आपण Save पर्याय वापरत आहोत, आपण त्यास वेगळ्या फाइल च्या रूपात किंवा त्याच फाइल च्या जागी बदलून सेव करू शकतो.
02:18 येथे फाइल बदलुया.
02:21 Yes वर क्लिक करा.
02:23 हि फाइल बंद करूया आणि उघडुया.
02:27 हि फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड ची आवश्यकता नाही.
02:31 पासवर्ड या फाइल च्या विशेष शीट्स ला कसे सुरक्षित करते हे शिकु.
02:37 मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet” वर क्लिक करा.
02:44 “Protect Sheet” डायलॉग बॉक्स दिसेल.
02:47 शीट सुरक्षित करण्यास प्रथम, “Select Locked cells” आणि “Select Unlocked cells” पर्याय अनचेक करा.
02:56 आता, “Password” फील्ड मध्ये , लहान अक्षरात “abc”, प्रविष्ट करा आणि “Confirm” फील्ड मध्ये, पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा.
03:07 OK वर क्लिक करा.आता सेल मधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा.
03:15 आपण कोणताही सेल निवडण्यास असमर्थ आहोत.
03:18 शीट बदलू शकत नाही.
03:22 परंतु इतर शीट्स बद्दल काय?
03:24 Sheet2 वर क्लिक करूया.
03:27 सेल निवडुन त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया.
03:30 कॅल्क आपल्यास इतर शीट्स मध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे.
03:35 पहिल्या शीट मध्ये जाऊया.
03:38 आता शीट ला असुरक्षित करूया.
03:41 हे सोपे आहे.
03:43 मेन्यु बार वरुन , “Tools”, “Protect Document” आणि “Sheet” वर क्लिक करा.
03:49 पासवर्ड ची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल.
03:53 लहान अक्षरात त्यामध्ये “abc” प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
03:59 आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत.
04:03 “Ranges” बद्दल शिकुया.
04:06 तुम्ही स्प्रेडशीट मध्ये सेल्स ची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरु शकता.
04:12 या डेटा बेस मधील प्रत्येक रो मध्ये डेटाबेस रिकॉर्ड च्या अनुरूपीत असते आणि,
04:17 रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्ड च्या अनुरूपीत असते.
04:22 तुम्ही रेंज वर क्रमवारी, वर्गीकरण, शोध आणि गणन करू शकता, जसे तुम्ही इतर डेटाबेस मध्ये करता.
04:30 “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया.
04:38 प्रथम डेटाबेस मध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया.
04:43 शीर्षक “SN” पासून Account पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा आणि आपण डेटा निवडने अगोदर शिकलो आहोत.
04:53 आता आपल्या डेटा बेस ला नाव देऊया.
04:56 मेन मेन्यु बार वरुन, “Data” वर क्लिक करून नंतर “Define Range” वर क्लिक करा.
05:02 “Name” फील्ड मध्ये, “dtbs” टाइप करा जे डेटा बेस चा शॉर्ट फॉर्म आहे.
05:08 “OK” वर क्लिक करा.
05:10 पुन्हा मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Select Range” वर क्लिक करा.
05:15 लक्ष द्या, “Select Database Range” डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी “dtbs” सूचीबद्ध आहे.
05:24 “OK” बटना वर क्लिक करा.
05:27 आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू.
05:31 मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Sort” वर क्लिक करा.
05:35 Sort डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या “Sort by” फील्ड वर क्लिक करा आणि “SN” निवडा.
05:42 नंतर उजव्या बाजुवरून, “Descending” निवडा.
05:47 पहिल्या “Then by” फील्ड खाली ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून “Cost” निवडा.
05:54 पुन्हा उजव्या बाजुवरून, “Descending” निवडा.
05:58 दुसऱ्या “Then by” फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. “Spent” निवडा आणि नंतर पुन्हा “Descending” निवडा.
06:07 OK वर क्लिक करा.
06:09 डेटा “SN” शीर्षका खाली उतरत्या क्रमा मध्ये सूचीबद्ध झाला आहे.
06:15 या प्रमाणे ,डेटा बेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो.
06:21 क्रम अंडू करण्यासाठी CTRL+Z दाबा मूळ डेटा मिळेल.
06:28 आता कॅल्क मधील “Subtotal” पर्यायाचा उपयोग करणे शिकू.
06:34 “Subtotal” पर्याय, तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षका खालील डेटा च्या एकूण बेरजेची गणना करते.
06:43 “Cost” शीर्षका खालील डेटा चे एकूण बेरीज शोधू.
06:49 प्रथम, रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू.
06:53 SN ते ACCOUNT पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा.
06:59 नंतर मेन मेन्यु बार वरुन, “Data” आणि “Subtotals” वर क्लिक करा.
07:04 दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये, “Group by”, फील्ड वरुन “SN” निवडू.
07:11 हे डेटा, चे सीरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते.
07:15 नंतर, “Calculate subtotals for” फील्ड मधील “Cost” पर्याया वर क्लिक करा.
07:21 हे या पर्याया खालील सर्व एंट्रीस च्या बेरजेची गणना करेल.
07:26 “Use function” फील्ड खालील , “Sum” निवडून OK वर क्लिक करू.
07:33 लक्ष द्या, “Costs” शीर्षका खालील एंट्रीस ची “Grand total” स्प्रेडशीट वर दर्शित आहे.
07:41 शीट च्या डाव्या बाजुवर “1” ”2” आणि “3” हे तीन नवीन टॅब्स आहेत.
07:47 हे टॅब्स डेटा चे तीन विविध व्यूस देतात.
07:52 टॅब 1 वर क्लिक करू.
07:54 लक्ष द्या, “Costs” खालील डेटा ची फक्‍त एकूण बेरीज दर्शित आहे.
08:00 टॅब “2” वर क्लिक करा.
08:02 “Costs” खालील डेटा तसेच एकूण बेरीज दर्शित आहे.आता “3” वर क्लिक करा.
08:11 आपल्याला “Costs” खालील डेटा ची एकूण बेरीज शीट च्या विस्तृत व्यू सह मिळेल.
08:18 ही फाइल बंद करूया.
08:21 बदलास Save किंवा Discard करण्यासाठी सूचने सहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो.
08:26 Discard वर क्लिक करा.
08:28 आता पुन्हा फाइल उघडू.
08:31 आता लिबर ऑफीस कॅल्क मधिल “Validity” पर्याया बद्दल शीकू.
08:37 “Validity” पर्याय स्प्रेडशीट मधिल डेटास वैधता आणते.
08:41 हे स्प्रेडशीट मधिल निवडक सेल साठी “Validation rules” उल्लेखित करून करू शकतो.
08:49 उदाहरणार्थ, “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये आपण वॅलिडेशन चा वापर करून विकत घेतलेल्या वस्तुच्या भरणे चा उल्लेख करू शकतो.
08:59 आता शीर्षक “Date” आणि त्याचा मजकूर डिलीट करूया.
09:04 शीर्षक “Received च्या पुढे “Mode of Payment” साठी “M-O-P” हे शीर्षक द्या.
09:12 “M-O-P”, शीर्षका खाली, “Items”,शीर्षक मध्ये डेटा एंट्रीस साठी mode of payments दर्शविण्यासाठी सेल्स चा वापर करू शकतो.
09:21 जसे ”Salary”,”Electricity Bills” आणि इतर घटक.
09:27 आता शीर्षक ”M-O-P” च्या जरा खाली रिकाम्या सेल वर क्लिक करूया.
09:33 या मध्ये “Salary” घटका साठी mode of payments असेल.
09:38 आता,मेन्यु बार वरुन “Data” आणि “Validity” वर क्लिक करा.
09:43 “Validity” डायलॉग बॉक्स दिसेल.
09:47 “Criteria” टॅब वर क्लिक करूया.
09:50 “Allow” , फील्ड ड्रॉप डाउन वरुन “List” वर क्लिक करा.
09:55 “Entries”बॉक्स पॉप्स-अप होतो.
09:58 निवडक सेल वॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया.
10:05 पहिल्या मोड ऑफ पेमेंट्स साठी “In Cash”, आणि नंतर कीबोर्ड वरील एंटर की दाबा.
10:13 नंतर, दुसऱ्या मोड ऑफ पेमेंट्स साठी “Demand Draft” टाइप करू.
10:19 OK वर क्लिक करा.
10:21 निवड लेले सेल वॅलिडेटेड आहेत.
10:25 आता, बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा.
10:30 तुम्ही“Entries” बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहु शकता का?
10:36 सेल्स ला खाली वॅलिडेट करण्यासाठी, प्रथम टूल बार वरील “Format Paintbrush” पर्याया वर क्लिक करा.
10:43 नंतर, वॅलिडेट सेल च्या खालच्या सेल्स ला माउस चे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा.
10:53 आता माउस चे बटन सोडा.
10:57 निवडलेले सर्व सेल त्या प्रमाणे वॅलिडेट झाले आहेत.
11:09 “M-O-P” शीर्षका च्या जरा खाली असलेल्या सेल वर क्लिक करा आणि नंतर डाउन एरो वर क्लिक करा.
11:17 मोड ऑफ पेमेंट्स चे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत.
11:21 आता “In Cash” पर्याय निवडू.
11:25 या प्रमाणे , निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार, प्रत्येक वेलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही “Cash” किंवा “Demand Draft” निवडू शकता.
11:36 हा पाठ येथे संपत आहे.
11:42 या मध्ये आपण,

पासवर्ड स्प्रेडशीट चे संरक्षण करते, पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते, स्प्रेडशीट मध्ये डेटाबेस साठी रेंजस निश्चित करणे, सब-टोटल पर्याय वापरणे, सेल्स वालिडेट करते हे शिकलो.

12:01 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:04 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:07 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
12:11 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
12:13 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:17 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
12:20 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
12:31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
12:39 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:42 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
12:50 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana