Difference between revisions of "Ngspice/C2/Operating-point-analysis-in-NGspice/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | |||
'''Title of the Script:''' Operating point analysis using ngspice | '''Title of the Script:''' Operating point analysis using ngspice | ||
Line 7: | Line 5: | ||
'''Keywords: '''video tutorial,''' '''ngspice. | '''Keywords: '''video tutorial,''' '''ngspice. | ||
+ | {| border = 1 | ||
+ | |'''Time''' | ||
+ | |'''Narration''' | ||
− | |||
− | |||
− | |||
|- | |- | ||
| 00:01 | | 00:01 |
Latest revision as of 11:20, 20 April 2017
Title of the Script: Operating point analysis using ngspice
Author: Ranjana Bhamble, IIT Bombay
Keywords: video tutorial, ngspice.
Time | Narration |
00:01 | प्रिय मित्रांनो, ngspice मधील “Operating point analysis” वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | यात शिकणार आहोत, |
00:10 | ऑपरेटिंग पॉइण्ट एनॅलिसिस कार्यान्वित करणे. |
00:13 | ngspice मधील इंटरॅक्टिव मोड - कमांड लाईन इंटरफेस आणि नेटलिस्ट फाइलमधील समाविष्ट कमांड्स स्क्रिप्ट वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळणे. |
00:24 | Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम, ngspice version 23 सह वापरून स्थापन केली. |
00:33 | 'इलेक्ट्रॉनिक सर्किट' चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे. |
00:38 | 'उबंटू लिनक्स' आणि 'शेल कमांड्स' चे मूळ ज्ञानदेखील आवश्यक आहे. |
00:43 | दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू. |
00:47 | सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत. |
00:52 | “a”, “b” |
00:55 | आणि “c” |
00:57 | या व्यतिरिक्त, एक चौथा नोड "रेफरेन्स" किंवा डाटम नोड 0 म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे. |
01:06 | हे कोणत्याही "सर्किट"साठी अनिवार्य आहे. |
01:09 | आधी दर्शविलेले सर्किट स्किमॅटिकशी संबंधित ngspice netlist example1.cir फाईल, टेक्स्ट एडिटरमध्ये उघडूया. |
01:19 | मी आधीच gedit टेक्स्ट एडिटरमध्ये हे उघडले आहे. |
01:27 | लक्षात ठेवा की .cir एक्सटेंशनने नेटलिस्ट फाईल सेव केली आहे. |
01:32 | आपण सर्व घटक जसे, व्होल्टेज सोर्स, रेसिसटर्स, आणि करंट सोर्स पाहू शकतो. |
01:41 | तसेच नोडस् एकत्र जोडण्याची माहितीदेखील पाहू शकतो. |
01:46 | operating point analysis कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमध्ये असलेला .op command चा वापर करण्यात आला आहे. |
01:54 | इंटरॅक्टिव मोड-कमांड-लाइन इंटरफेस वापरून आपण हे सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू. |
02:02 | टर्मिनल द्वारे ngspice उघडू. |
02:06 | उबंटू डेस्कटोप स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्या वर जा. |
02:10 | डॅश होम (Dash home) वर क्लिक करा. |
02:13 | सर्च बारमध्ये terminal लिहा आणि एंटर दाबा. |
02:22 | टर्मिनल विंडो उघडेल. |
02:26 | विंडो चा आकार बदलू. |
02:30 | आता मी त्या फोल्डरवर जाईन जिथे नेटलिस्ट फाईल example1.cir सेव केली आहे. |
02:38 | मी खालीलप्रमाणे करते: |
02:40 | टर्मिनलवर, टाईप करा cd space Desktop slash op hyphen analysis आणि एंटर दाबा. |
02:55 | आता ngspice फाईल सिम्युलेट करू. |
02:59 | आपण पाहूया हे कसे करता येईल. |
03:01 | टर्मिनलवर, टाईप करा ngspice space example1.cir आणि एंटर दाबा. |
03:17 | तुमच्या लक्षात येईल की आपण ngspice कमांड लाइन इंटरफेसमध्ये आहोत. |
03:23 | टाईप करा run आणि एंटर दाबा. |
03:28 | हे सर्किट सिम्युलेट करून रिझल्ट्स संचित करेल. |
03:33 | आपण वरील सिम्युलेशन रिझल्ट्सना वापरून किरशॉफचा व्हॉल्टेज लॉ पडताळू. |
03:39 | किरशॉफच्या व्हॉल्टेज लॉनुसार बाह्य लूपभोवती असलेला dc व्हॉल्टेजचे मूल्य व्हॉल्टेज सोर्स V1 समान असावी. |
03:51 | बाह्य लूपभोवती व्हॉल्टेजची गणना करू. |
03:54 | त्यासाठी खालीलप्रमाणे करू: |
03:59 | टर्मिनलवर ngspice कमांड लाईन इंटरफेसमध्ये, |
04:03 | टाईप करा print space v of a comma b plus v of b comma c plus v of c आणि एंटर की दाबा. |
04:21 | येथे v of a comma b नोड्स 'a' आणि 'b' दोघांमध्ये व्हॉल्टेज ड्रॉप दर्शविते. |
04:29 | प्रिंट कमांड त्याच्या उजव्या बाजूला नमूद केलेले गणनाचे निकाल दर्शवितो. |
04:36 | टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या. |
04:39 | दाखविल्याप्रमाणे हे 30 volt आहे. |
04:42 | आता DC व्हॉल्टेज सोर्स V1, व्हॅल्यूची गणना करा जे v(a) आहे. |
04:50 | टाईप करा print space v of a आणि एंटर दाबा. |
05:00 | टर्मिनलवर प्रदर्शित गणनाच्या निकालावर लक्ष द्या. |
05:04 | जर दोन्ही निकाल समान असतील तर किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते. |
05:10 | दोन्ही 'व्होल्टेज' व्हॅल्यूज समान असल्याने, बाह्य लूप a, b, c आणि 0 साठी किरशॉफ च्या व्हॉल्टेज लॉची पडताळणी केली जाते. |
05:21 | आता आपण नेटलिस्ट फाईलमध्ये असलेल्या कमांड स्क्रिप्टचा वापर करून सर्किट सिम्युलेट करू आणि किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू. |
05:31 | सुधारित केलेली नेट लिस्ट फाईल example hyphen modified dot cir दाखविल्याप्रमाणे आहे. |
05:40 | तुम्ही पाहू शकता की, कमांड लाईन इंटरफेसद्वारे कार्यान्वित केलेले सर्व कमांड्स नेटलिस्टमध्ये कंट्रोल स्टेट्मेंट्स म्हणून समाविष्ट आहेत. |
05:50 | म्हणजेच dot control आणि dot endc मधले स्टेट्मेंट्स. |
05:57 | टर्मिनल विंडोवर Echo कमांड त्याच्या उजव्या बाजूला लिखित मजकूर echo करेल. |
06:04 | तुम्ही पाहू शकता की नेटलिस्टमध्ये print स्टेट्मेंट समाविष्ट आहे. |
06:10 | आता सुधारित नेटलिस्ट फाईल कार्यान्वित करू. |
06:14 | ngspice सिम्युलेटर एन्वार्यनमेंटमधून नेटलिस्ट सिम्युलेट करण्यासाठी सोर्स कमांड वापरली जाते. |
06:22 | टर्मिनलवर टाईप करा, source space example hyphen modified dot cir आणि एंटर की दाबा. |
06:37 | हे सिम्युलेशन कार्यान्वित करेल आणि KVL पडताळण्यासाठी सरळ निकाल दर्शवेल. |
06:43 | आधी दाखविल्याप्रमाणे निकाल समान आहेत. |
06:48 | आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
06:52 | Quitटाईप करून ngspice सिम्युलेटरच्या बाहेर येऊ आणि एंटर की दाबू. |
07:00 | थोडक्यात, |
07:03 | या पाठात शिकलो, |
07:05 | दिलेले सर्किट operating point analysis कार्यान्वित करणे. |
07:09 | नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट कमांड स्क्रिप्ट, इंटरॅक्टिव मोड-कमांड लाईन इंटरफेस, द्वारे ngspice वापरून किरशॉफ चा व्हॉल्टेज लॉ पडताळू. |
07:20 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:28 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:34 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:38 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:41 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:47 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:59 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:02 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
08:09 | जूण्यासाठी धन्यवाद. |
08:11 | आशा करते की हे ट्यूटोरियल उपयुक्त ठरेल. |
08:13 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
08:19 | सहभागासाठी धन्यवाद. |