Difference between revisions of "JChemPaint/C3/Features-of-JChemPaint/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 158: | Line 158: | ||
| 03:05 | | 03:05 | ||
| '''Edit''' मेनूतील '''Preferences''' वर जा. | | '''Edit''' मेनूतील '''Preferences''' वर जा. | ||
+ | |||
|- | |- | ||
| 03:09 | | 03:09 | ||
Line 508: | Line 509: | ||
|- | |- | ||
| 10:17 | | 10:17 | ||
− | + | | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro''' | |
|- | |- |
Latest revision as of 12:25, 19 April 2017
Title of the tutorial: Features of JChemPaint Author: Manali Ranade Key words: Features of JChemPaint, SMILES, InChi keys
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Features of JChemPaint. वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत: |
00:10 | पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे |
00:12 | विंडोचा चेहरा मोहरा बदलणे |
00:14 | युजर इंटरफेसची भाषा बदलणे. |
00:18 | तसेच शिकणार आहोत, |
00:20 | Templates समाविष्ट करणे, |
00:22 | दिलेल्या रचनांसाठी SMILES आणि InChi कीज बनवणे. |
00:26 | रचना बनवण्यासाठी SMILES आणि InChi कीज समाविष्ट करणे. |
00:31 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत, |
00:33 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04, |
00:38 | JChemPaint वर्जन 3.3-1210, |
00:43 | Java वर्जन 7. |
00:46 | ह्या पाठासाठी JChemPaint ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी. |
00:54 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
01:01 | JChemPaint विंडोवर जाऊ. |
01:04 | या आधी आपण डेस्कटॉपवर .jar फाईल सेव्ह केली होती. |
01:10 | टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
01:17 | टाईप करा '“cd space Desktop” आणि एंटर दाबा. |
01:24 | टाईप करा “java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar” आणि एंटर दाबा. |
01:43 | JChemPaint विंडो उघडेल. |
01:45 | आता पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर कसा बदलायचा ते पाहू. |
01:50 | Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा. |
01:56 | JChemPaint Preferences ची विंडो उघडेल. |
02:00 | Choose background color वर क्लिक करा. |
02:04 | Choose background color विंडो उघडेल. |
02:07 | ह्या विंडोमधे Swatches, HSB आणि RGB असे तीन टॅब आहेत. |
02:15 | तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार ह्या विंडोमधे थोडा बदल होऊ शकतो. |
02:21 | HSB च्या जागी HSV असू शकेल. |
02:25 | कदाचित Swatches हा टॅब असणार नाही. |
02:28 | विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधे HSL आणि CMYK नावाचे आणखी दोन टॅब असतात. |
02:37 | तुमच्या पसंतीचा बॅकग्राऊंड कलर निवडू शकता. |
02:40 | बॅकग्राऊंड कलर बदलून तो फिकट हिरवा करण्यासाठी Swatch टॅबमधून फिकट हिरवा रंग निवडू. |
02:47 | विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा. |
02:50 | Preferences विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा. |
02:55 | Choose background color विंडोच्या सहाय्याने विविध रंगसंगती वापरून पहा. |
03:01 | पुढे Other Preferences टॅब पाहू. |
03:05 | Edit मेनूतील Preferences वर जा. |
03:09 | Preferences विंडो उघडेल. |
03:12 | Other Preferences टॅब वर क्लिक करा. |
03:15 | Look and feel फिल्डवर जा. |
03:19 | ह्या फिल्डसाठी ड्रॉप डाऊन लिस्ट आहे. |
03:21 | ह्या सूचीत Sytem, Metal, Nimbus, Motif, GTK आणि विंडोज हे पर्याय आहेत. |
03:29 | Nimbus वर क्लिक करा. |
03:32 | नंतर OK वर क्लिक करा. |
03:35 | विंडोच्या स्वरूपात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
03:40 | Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा . |
03:45 | other Preferences वर क्लिक करा. |
03:49 | User Interface Language फिल्डवर जा. |
03:53 | ह्या फिल्ड साठी ड्रॉप डाऊन सूची आहे. |
03:56 | सूचीत American English आणि इतर भाषांचा समावेश आहे. |
04:02 | डिफॉल्ट रूपात American English निवडलेले असते. |
04:06 | Spanish वर क्लिक करा. |
04:09 | OK क्लिक करा. |
04:12 | मेनू बार आणि स्टेटस बारवर भाषेचा झालेला बदल तुमच्या लक्षात येईल. |
04:19 | केलेले बदल undo करू. |
04:23 | आता पॅनेलवर Templates समाविष्ट करू. |
04:27 | Templates मेनूवर क्लिक करा. |
04:30 | Templates चा ड्रॉप डाऊन उघडेल. |
04:33 | किंवा तुम्ही Templates मेनू साईड टूलबार मधूनही उघडू शकता. |
04:39 | येथे तुम्ही विविध Templates टॅब्स पाहू शकता. |
04:43 | All Templates वर क्लिक करा. |
04:47 | Structure Templates नामक विंडो उघडेल. |
04:51 | ही विंडो Templates ची सूची त्यांच्या रचनांसहित दाखवेल. |
04:56 | विविध रचना बघण्यासाठी विंडोवर खाली स्क्रॉल करू. |
05:01 | रचना दाखवण्यासाठी Template वर क्लिक करू. |
05:06 | Beta Lactums टॅब वर क्लिक करू. |
05:10 | पॅनेलवर दाखवण्यासाठी Penicillin रचनेवर क्लिक करा. |
05:16 | केलेले बदल Ctrl+ Z च्या सहाय्याने undo करू. |
05:20 | Templates मेनूमधील Miscellaneous वर क्लिक करा. |
05:25 | नंतर पॅनेलवर दाखवण्यासाठी C60 Fullerene वर क्लिक करा. |
05:31 | तुम्ही पॅनेलवर तुमच्या पसंतीच्या इतर Templates देखील निवडू शकता. |
05:36 | आता पुढे SMILES आणि InChi कीज बद्दल जाणून घेऊ. |
05:41 | SMILES आणि InChi कीज म्हणजे काय? |
05:45 | SMILES म्हणजे simplified molecular input line entry system. |
05:51 | हे शॉर्ट ASCII स्ट्रिंग्ज वापरून रासायनिक रचना स्पष्ट करते. |
05:57 | मॉलिक्यूलर एडिटर्स SMILES स्ट्रिंग्ज आयात करून त्यांच्या रचनेचे 2D चित्रात रूपांतर करते. |
06:06 | उदाहरणार्थ, CCCCCC हे Hexane चे Canonical SMILES आहे. |
06:15 | InChi म्हणजे International Chemical Identifier. |
06:19 | हे रसायनाचे विविध पातळींवर स्पष्टीकरण करते. |
06:25 | अणू आणि त्यांचे जोडणी बंध, |
06:28 | Isotopic, stereochemical आणि electronic charge ची माहिती. |
06:34 | उदाहरणार्थ, ही प्रोपेनची InChi की आहे. |
06:41 | ही विंडो क्लियर करून घेऊ. |
06:43 | की बोर्डवरील Delete दाबा. |
06:47 | SMILES बनवण्यासाठी Templates मेनूखालील Alkaloid पर्यायातून Morhphine निवडणार आहोत. |
06:55 | Tools मेनूखालील Create SMILES वर क्लिक करा. |
07:02 | Generated SMILES सहित SMILES नामक डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:07 | डायलॉग बॉक्समधे SMILES आणि Chiral SMILES चा समावेश असतो. |
07:13 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा. |
07:17 | रचना निवडलेली नसल्यास ती निवडण्यासाठी CTRL+A दाबा. |
07:22 | Morphine साठी InChi की तयार करण्यासाठी Tools मेनूवर जाऊ. |
07:27 | Create InChi वर क्लिक करा. |
07:30 | 'Morphine' चे InChi generation करणारा InChi नामक डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:36 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा. |
07:40 | Morphine ची रचना डिलीट करण्यासाठी कीबोर्डवरील डिलीटचे बटण दाबा. |
07:45 | आता समाविष्ट केलेल्या SMILES मधून रचना कशा मिळवायच्या ते पाहू. |
07:50 | Formatting टूलबारच्या खाली Insert bar आहे आणि त्याच्यापुढे Insert बटण आहे. |
07:59 | Insert bar मधे क्लिक करून टाईप करा c1ccc1 आणि Insert वर क्लिक करा. |
08:09 | पॅनेलवर Cyclobutene रचना बनलेली दिसेल. |
08:14 | केलेले बदल Ctrl+Z च्या सहाय्याने undo करा. |
08:19 | मी PubChem Page वरील काही SMILES आणि InChi कीज "Text Editor" वर सेव्ह केल्या आहेत. |
08:27 | टेक्स्ट एडिटरवरील SMILES की कॉपी करून ती इन्सर्ट बारमधे कॉपी करणार आहे. |
08:34 | Insert वर क्लिक करा. |
08:38 | समाविष्ट SMILES की पॅनेलवर Aspartic acid ची रचना दाखवेल. |
08:44 | केलेले बदल Ctrl+Z च्या सहाय्याने undo करा. |
08:48 | आता टेक्स्ट एडिटरमधून Inchi की कॉपी करून इन्सर्ट बारमधे पेस्ट करणार आहे. |
08:57 | Insert वर क्लिक करा. |
09:00 | समाविष्ट केलेली Inchi की पॅनेलवर Benzene ची रचना दाखवेल. |
09:07 | असाईनमेंट म्हणून, दिलेल्या SMILES आणि InChi कीज समाविष्ट करून विविध रचना मिळवा. |
09:16 | थोडक्यात, |
09:18 | आपण शिकलो, |
09:21 | पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे |
09:24 | विंडोचा चेहरा मोहरा बदलणे |
09:27 | युजर इंटरफेसची भाषा बदलणे |
09:30 | Templates समाविष्ट करणे, |
09:32 | दिलेल्या रचनांसाठी SMILES आणि InChi कीज बनवणे. |
09:37 | रचना बनवण्यासाठी SMILES आणि InChi कीज समाविष्ट करणे. |
09:43 | लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल. |
09:47 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:56 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:59 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:06 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:17 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
10:23 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |