Difference between revisions of "Java/C2/Hello-World-Program-in-Eclipse/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 17: | Line 17: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:06 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:06 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''Eclipse'' द्वारे Java मध्ये '''Hello World''' चा प्रोग्रॅम कसा लिहायचा ते पाहू. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''Eclipse''' द्वारे Java मध्ये '''Hello World''' चा प्रोग्रॅम कसा लिहायचा ते पाहू. |
|- | |- |
Latest revision as of 10:05, 18 April 2017
Title of script: Hello-World-Program-in-Eclipse
Author: Manali Ranade
Keywords: Java
Time | Narration |
00:01 | HelloWorld in Java on Eclipse वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | Eclipse द्वारे Java मध्ये Hello World चा प्रोग्रॅम कसा लिहायचा ते पाहू. |
00:13 | ह्यासाठी Eclipse 3.7.0 आणि Ubuntu 11.10 वापरणार आहोत. |
00:20 | System वर Eclipse install असणे आवश्यक आहे. |
00:25 | Eclipse मध्ये फाईल बनवणे, सेव्ह करून कार्यान्वित करणे माहित असायला हवे. |
00:30 | नसल्यास संबंधित ट्युटोरियल आमच्या वेबसाईटवर पहा. |
00:36 | java code मधील ही ओळHello World हा मेसेज प्रिंट करेल. |
00:44 | हे Eclipse वर करू. |
00:46 | Alt आणि F2 दाबा. dialog box मध्ये eclipse टाईप करून एंटर दाबा. |
00:56 | workspace मध्ये Ok क्लिक करा. हे Eclipse IDE आहे. |
01:09 | new project समाविष्ट करू. |
01:12 | File' मधील New वर क्लिक करून Project सिलेक्ट करा. |
01:19 | project च्या सूचीतून Java Project सिलेक्ट करा. Next क्लिक करा. |
01:26 | project name मध्ये टाईप करा DemoProject(लक्षात ठेवा Demo आणि Project मध्ये space नको D आणि P capital letters मध्ये असले पाहिजे.) |
01:40 | wizards च्या उजव्या कोप-यात खाली Finish वर क्लिक करा. |
01:46 | DemoProject बनले आहे. |
01:49 | project मध्ये new class समाविष्ट करू. |
01:52 | DemoProject वर Right click करा. New मधील Class select करा. New Java Class Portlet उघडेल. |
01:59 | class name मध्ये टाईप करा DemoProgram आणि method stubs मधील Public Static Void main निवडा. |
02:13 | wizard च्या खालील उजव्या कोप-यात Finish वर क्लिक करा. |
02:20 | DemoProject मध्ये source directory आहे आणि Demo program.Java ही फाईल आहे. |
02:27 | Javaतील प्रत्येक घोषितclass त्याच नावाच्या स्वतंत्र फाईलमध्ये लिहिला जातो. class Demo Program हा Demo program.Java या फाईलमधेच असेल. |
02:40 | एडिटरसाठी जागा खूपच कमी असल्याने ते नीट दिसत नाही. Portlet minimise करून घेऊ. आता एडिटर नीट दिसत आहे. |
02:55 | लक्ष द्या, या ओळीची सुरवात दोन slashes ने होते म्हणजे ही comment लाईन असून त्याचा codeशी संबंध नाही. |
03:05 | ही ओळ काढून टाकू. त्याचप्रमाणे slash, Asterisk आणि Asterisk slash या मधील सर्व काही देखील comment आहे. |
03:17 | ही देखील comment काढून टाकु. |
03:22 | आपल्याकडे code चा मुख्य साचा आहे. |
03:27 | येथे print statement लिहू. System. |
03:35 | eclipse येथे सर्व पर्यायांची सूची देत आहे. |
03:38 | येथे आपण command manually टाईप करू. |
03:43 | Out.println कंसात quotes मध्ये HelloWorld टाईप करा. |
03:56 | Java मध्ये प्रत्येक statement चा शेवट semicolon ने होतो. |
03:59 | येथे semicolon देऊ. |
04:03 | आपला HelloWorld प्रोग्रॅम पूर्ण झाला आहे. |
04:06 | Ctrl + S दाबून सेव्ह करा. |
04:11 | Right click करून Run as मधील java application सिलेक्ट करा. code कार्यान्वित होईल. |
04:19 | output console वर HelloWorld मेसेज असे दिसेल. |
04:24 | World च्या जागी Java लिहा. |
04:30 | Ctrl + S करून सेव करा आणि त्यास कार्यान्वित करा. |
04:41 | Hello Java हा message दिसेल. |
04:45 | code च्या प्रत्येक भागाचे कार्य पाहू. |
04:48 | पहिल्या ओळीत DemoProgram हे class name असून हा Public class आहे. |
04:55 | दुसरी ओळ main method असल्याचे दाखवते. म्हणजे या method पासून java कार्यान्वित होण्यास सुरूवात होते. |
05:04 | हे print statement आहे. |
05:07 | अशाप्रकारे आपण Java मध्ये HelloWorld program लिहिला आहे. |
05:14 | आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:17 | आपण Java मध्ये HelloWorld program लिहिला, Java codeच्या प्रत्येक भागाचे कार्य समजून घेतले. |
05:27 | Assignment |
05:29 | Greet नावाचा java class बनवून यशस्वीरित्या कार्यान्वित होणारा प्रोग्रॅम लिहा. |
05:37 | प्रकल्पाची अधिक माहिती |
05:39 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:42 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:45 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
05:53 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:55 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:59 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
06:05 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:14 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:19 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |