Difference between revisions of "Inkscape/C4/Special-effects-on-text/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | {| | + | {| border = 1 |
− | | | + | |'''Time''' |
− | | | + | |'''Narration''' |
|- | |- | ||
Line 282: | Line 282: | ||
| 07:10 | | 07:10 | ||
| आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | | आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
|} | |} |
Latest revision as of 15:46, 17 April 2017
Time | Narration |
00:01 | Inkscape वापरुन Special Effects on Text वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रतिबिंबित टेक्स्ट, लेबलला टेक्स्ट जोडणे आणि टेक्स्ट चे केस बदलणे तयार करणे शिकू. |
00:16 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यस मी वापरणार आहे उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:22 | ह्या सीरीस मधील मागील सर्व ट्यूटोरियल्स 0.48.4 वर रेकॉर्ड केलेले आहेत. |
00:28 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, मी वर्जन 0.91 जे आत्ताचे स्थिर वर्जन आहे त्यात रेकॉर्ड करेल. |
00:35 | Inkscape उघडू. प्रथम आपण प्रतिबिंबित टेक्स्ट तयार करणे शिकू. |
00:41 | Text टूल निवडून SPOKEN शब्द टाइप करा. टेक्स्ट bold करा. |
00:49 | मी टेक्स्ट ज़ूम करते, जेणेकरून आपण डेमो स्पष्टपणे पाहु शकतो. |
00:54 | आता, Object मेनु वर जाऊन Fill and Stroke पर्याय निवडा. |
00:59 | नंतर, Fill टॅबच्या अंतर्गत Linear gradient वर क्लिक करा. |
01:03 | आता दाखविल्याप्रमाणे ग्रेडियंट handles वर क्लिक करून ग्रेडियेंटचे रंग लाल आणि निळ्या मध्ये बदला. |
01:12 | स्क्रीन वर दर्शविल्याप्रमाणे ग्रेडियेंट उभे अलाइन करा. त्यामुळे आता, ग्रेडियंट, शीर्षस्थानी लाल आणि तळाशी निळे असले पाहिजे. |
01:21 | टेक्स्ट ड्यूप्लिकेट करण्यासाठी Selector टूल वर क्लिक करून Ctrl + D दाबा. |
01:27 | आता, ड्यूप्लिकेट केलेले टेक्स्ट फ्लिप करण्यासाठी कीबोर्ड वरील V दाबा. |
01:32 | आपण फ्लिप करण्यासाठी Tool controls bar वरील उपलब्ध पर्याय देखील वापरु शकतो. |
01:39 | आता आपण ड्यूप्लिकेट केलेले टेक्स्ट मूळ टेक्स्टच्या खाली हलवू जशी की त्याची प्रतिबिंब प्रतिमा दिसेल. |
01:46 | आता, Gradient tool निवडून ग्रेडियंट हँडलच्या तळाशी क्लिक करा. |
01:52 | Fill and Stroke डायलॉग बॉक्स वर परत येऊ. येथे, आपण Alpha वॅल्यू 0 ने बदलू. |
01:59 | तसेच आपण खालील हॅंडल ऊर्ध्वगामी दिशेने थोडे हलवू. |
02:05 | Selector टूल वर क्लिक करा. आता, Opacity 80 ने कमी करा आणि एंटर दाबा. |
02:12 | आपले प्रतिबिंबित टेक्स्ट आता पूर्ण झाले आहे. चांगले दिसण्यासाठी थोडेसे जुम करा. |
02:20 | पुढे, आपण लेबलला टेक्स्ट जोडणे तयार करणे शिकू. |
02:23 | प्रथम आपण हिरव्या रंगात एक आयत तयार करू. जसे की Alpha वॅल्यू शून्य आहे, तो आता दिसत नाही. |
02:32 | तो 255 ने बदला आणि एंटर दाबा. |
02:36 | आता, आयात वर SPOKEN TUTORIAL टेक्स्ट टाइप करा. |
02:43 | Selector टूल वर क्लिक करून टेक्स्टच्या नुसार आयतचा आकार बदलू शकता. |
02:48 | पुढे, टेक्स्ट निवडा. आता, टेक्स्ट ड्यूप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा. |
02:54 | मूळ टेक्स्टच्या नेमके वर ड्यूप्लिकेट टेक्स्ट आहे. |
02:58 | टेक्स्टचा रंग पांढरा करा, नंतर Path मेनूवर जाऊन Object to path पर्याय वर क्लिक करा. |
03:07 | आता Object मेनू वर क्लिक करून नंतर Ungroup पर्याय वर क्लिक करा. |
03:12 | पुन्हा Path मेनू वर जाऊन Union पर्याय वर क्लिक करा. |
03:17 | 'टूल कंट्रोल्स बार' वर, Lower selection one step आइकन वर क्लिक करा. |
03:23 | पुन्हा एकदा, Path मेनू वर जाऊन या वेळी आपण Linked offset पर्याय वर क्लिक करूया. |
03:30 | टेक्स्ट वर दिसणार्या हॅंडल वर क्लिक करा आणि आउटलाइन मोठे करण्यास त्याला ड्रॅग करा. |
03:37 | Selector टूल वर क्लिक करा. नंतर टेक्स्ट वर क्लिक करून त्याला खाली हलवा. |
03:43 | बघा, तेथे आणखी एक टेक्स्ट तयार झाले आहे. टेक्स्ट निवडून डेलीट करा. |
03:49 | आता, आउटलाइनचे भाग निवडून Nodes टूल वर क्लिक करा. |
03:53 | टूल कंट्रोल्स बार वर, Convert selected object to path टूल वर क्लिक करा. |
03:58 | आता तुम्ही आउटलाइन वर नोड्स पाहु शकता. येथे दर्शविल्याप्रमाणे मध्यभागी नको असलेला नोडस् निवडून त्यांना डिलीट करा. |
04:09 | पुन्हा Selector टूल वर क्लिक करून टेक्स्टला परत त्याच्या मूळ स्थानावर हलवा. |
04:14 | टेक्स्टचा रंग हिरवा करा. |
04:18 | आउटलाइन चा भाग निवडून त्याला ड्यूप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा. पुन्हा एकदा, लक्षात ठेवा की ड्यूप्लिकेट आउटलाइन नेमके मूळच्या वर आहे. |
04:28 | काळ्या रंगात बदला. |
04:31 | नंतर टूल कंट्रोल्स बार वर, Lower selection one step आइकन वर तीन वेळा क्लिक करा. |
04:38 | शेवटी, Fill and stroke डायलॉग बॉक्स मध्ये, ओपॅसिटी 60 ने कमी करा आणि ब्लर 7 ने वाढवा. |
04:47 | हे केल्यानंतर, आपण लेबल साठी एक हॅंगर तयार करूया. |
04:50 | त्यामुळे, Ellipse टूल वर क्लिक करा. नंतर Ctrl key दाबून लेबल वर एक होल बनवण्यासाठी आयतच्या डाव्या बाजूला वर एक वर्तुळ बनवा. |
05:00 | वर्तुळ ड्यूप्लिकेट करण्यास Ctrl + D दाबा. आणि आयतच्या दुसर्या टोकापर्यन्त वर्तुळ हलवा. |
05:06 | पुढे, Bezier tool वर क्लिक करून दर्शवल्याप्रमाणे एक वक्र रेष काढा. |
05:13 | काढलेली रेष हॅंगर सारखी दिसली पाहिजे. |
05:16 | Fill and stroke डायलॉग बॉक्स वर, Stroke style च्या अंतर्गत, width 5 ने बदला. |
05:22 | आता आपले लेबलला टेक्स्ट जोडणे तयार आहे. चांगले दिसण्यासाठी त्याला जुम करू. |
05:30 | पुढे, आता Inkscape मध्ये टेक्स्टचे केस कसे बदलणे हे शिकू. |
05:34 | Text टूल वर क्लिक करून कॅन्वस वर टाइप करा alphabets. लक्षात घ्या संपूर्ण टेक्स्ट लोअरकेस मध्ये आहे. |
05:43 | आता, Extensions मेनू वर जाऊन Text नामक पर्याय वर क्लिक करा आणि नंतर Change Case वर क्लिक करा. तुम्हाला काही पर्याय दिसतील. |
05:52 | मी UPPERCASE पर्याय वर क्लिक करते. बघा की टेक्स्ट अल्फॅबेट्सचा केस अपपर केस मध्ये बदलला आहे. |
05:59 | पुन्हा टेक्स्ट वर क्लिक करा. Extensions वर जा, नंतर Text वर आणि शेवटी Change Case वर क्लिक करा. |
06:07 | ह्या वेळी, Random Case पर्याय निवडा. टेक्स्टच्या केस मध्ये बदल बघा. |
06:13 | तुम्ही इतर पर्याय वापरुन प्रयत्न करू शकता. |
06:16 | आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:19 | थोडक्यात. ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रतिबिंबित टेक्स्ट तयार करणे, लेबलला टेक्स्ट जोडणे आणि टेक्स्ट चे केस lowercase मधून uppercase आणि random-case मध्ये बदलणे शिकलो. |
06:31 | येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. पृष्ठभागावर प्रतिबिंबित “INKSCAPE” टेक्स्ट तयार करा. |
06:37 | “Inkscape” टेक्स्ट तयार करून केसचा टेक्स्ट Flip case मध्ये बदला. |
06:42 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
06:45 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:58 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:06 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:10 | आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |