Difference between revisions of "ExpEYES/C3/Characteristics-of-Sound-Waves/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:08
 
|00:08
| या पाठात आपण शिकणार आहोत:
+
| या पाठात आपण शिकणार आहोत:ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस,  ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन.
  
ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स
 
 
ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस,  ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन.
 
 
|-
 
|-
 
|00:29
 
|00:29
Line 44: Line 41:
 
|-
 
|-
 
|01:35
 
|01:35
|या प्रयोगात ग्राऊंड ('''GND''')  हे '''Piezo buzzer(PIEZO)''' ला जोडले आहे.
+
|या प्रयोगात ग्राऊंड ('''GND''')  हे '''Piezo buzzer(PIEZO)''' ला जोडले आहे.'''Piezo buzzer(PIEZO)''' हा '''SQR1''' ला जोडला आहे.
 
+
'''Piezo buzzer(PIEZO)''' हा '''SQR1''' ला जोडला आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|01:44
 
|01:44
|मायक्रोफोन '''(MIC)''' हा '''A1''' ला जोडला आहे. येथे '''Piezo buzzer(PIEZO)''' हा ध्वनीचा स्त्रोत आहे.
+
|मायक्रोफोन '''(MIC)''' हा '''A1''' ला जोडला आहे. येथे '''Piezo buzzer(PIEZO)''' हा ध्वनीचा स्त्रोत आहे.ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 124: Line 118:
 
|04:27
 
|04:27
 
| प्लॉट विंडोवरील ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील '''Velocity of Sound''' वर क्लिक करा.
 
| प्लॉट विंडोवरील ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील '''Velocity of Sound''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|04:41
 
|04:41
Line 202: Line 197:
 
|-
 
|-
 
|07:29
 
|07:29
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा.
+
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा.'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल.
'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल.
+
  
 
|-
 
|-
Line 223: Line 217:
 
|-
 
|-
 
|08:11
 
|08:11
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा '''Interference of Sound''' पर्याय निवडा.
+
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा '''Interference of Sound''' पर्याय निवडा.'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल.
'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल.
+
  
 
|-
 
|-
Line 244: Line 237:
 
|-
 
|-
 
|08:49
 
|08:49
| '''Fourier Transform ''' बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया या वेबपेजला भेट द्या.  
+
| '''Fourier Transform ''' बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया या वेबपेजला भेट द्या. '''https://en.wikipedia.org/wiki/Fourier_transform'''.
'''https://en.wikipedia.org/wiki/Fourier_transform'''.
+
  
 
|-
 
|-
Line 253: Line 245:
 
|-
 
|-
 
|09:03
 
|09:03
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा.
+
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा.'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल.
'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल.
+
  
 
|-
 
|-
Line 274: Line 265:
 
|-
 
|-
 
|09:36
 
|09:36
| या पाठात आपण शिकलो: ध्वनि लहरी तयार करणे,  ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स  
+
| या पाठात आपण शिकलो: ध्वनि लहरी तयार करणे,  ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ध्वनीचा वेग मोजणे , ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन.  
 
+
ध्वनीचा वेग मोजणे , ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस  
+
 
+
ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन.  
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:35, 12 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Characteristics of Sound Waves वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात आपण शिकणार आहोत:ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस, ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन.
00:29 तसेच: Xmgrace प्लॉटस, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती बघणे.
00:38 ह्या पाठासाठी वापरणार आहोत:ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10
00:49 या पाठासाठी तुम्हाला ExpEYES Junior च्या इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:01 प्रथम ध्वनिच्या व्याख्येपासून सुरूवात करू. ध्वनि म्हणजे दाब आणि विस्थापनाची ऐकू येतील अशी पसरणारी यांत्रिक कंपने.
01:13 याच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. हे माध्यम हवा, पाणी किंवा कोणत्याही धातूचा पृष्ठभाग असू शकतो.
01:22 या पाठात ध्वनि लहरींचे गुणधर्म दाखवणारे अनेक प्रयोग आपण करणार आहोत.
01:30 ध्वनि लहरींची वारंवारता दाखवणारा प्रयोग करू.
01:35 या प्रयोगात ग्राऊंड (GND) हे Piezo buzzer(PIEZO) ला जोडले आहे.Piezo buzzer(PIEZO) हा SQR1 ला जोडला आहे.
01:44 मायक्रोफोन (MIC) हा A1 ला जोडला आहे. येथे Piezo buzzer(PIEZO) हा ध्वनीचा स्त्रोत आहे.ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
01:55 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:59 प्लॉट विंडोवर Setting Square waves खाली 3500Hz एवढी वारंवारता सेट करा.
02:07 SQR1 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. SQR1 ची वारंवारता 3500Hz वर सेट केली आहे. डिजीटाईज्ड ध्वनितरंग तयार होईल.
02:20 वेवफॉर्म बदलण्यासाठी वारंवारतेचा स्लायडर हलवा.
02:27 SQ1 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. SQ1 चा इनपुट डेटा CH2 ला प्रदान केला आहे. स्क्वेअर वेव तयार होईल.
02:40 आकुंचन आणि प्रसरण सेट करण्यासाठी mSec/div हा स्लायडर ड्रॅग करा.
02:48 CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. SQ1 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल.
02:59 ध्वनि लहरी सेट करण्यासाठी वारंवारतेचा स्लायडर हलवा.
03:04 Piezo buzzer द्वारे निर्माण झालेल्या ध्वनि लहरी काळ्या रंगाने दाखवल्या आहेत.
03:10 Piezo buzzer पासून MIC जवळ किंवा दूर नेल्यास तरंगांची एँप्लीट्युड अनुक्रमे जास्त किंवा कमी होईल.
03:19 आता Piezo buzzer चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहू.
03:24 प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील Frequency Response वर क्लिक करा.
03:39 ऑडियो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती दाखवेल.
03:52 ऑडियो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह या विंडोवरील START वर क्लिक करा.
03:59 Piezo buzzer चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स सेट केला आहे. 3700Hz वर सर्वाधिक एँप्लीट्युडचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे.
04:11 त्याच विंडोवरील ग्रेस बटणावर क्लिक करा. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह दाखणारी ग्रेस विंडो उघडेल.
04:22 आता ध्वनीच्या स्त्रोताचा वेग मोजू.
04:27 प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील Velocity of Sound वर क्लिक करा.
04:41 EYES Junior: Velocity of Sound आणि स्किमॅटिक या दोन विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती दाखवेल.
04:55 EYES Junior: Velocity of Sound या विंडोवरील Measure Phase वर क्लिक करा.
05:02 MIC आणि Piezo buzzer मधील अंतर बदलून वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मिळवू शकतो.
05:11 वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मिळवण्यासाठी Measure Phase वर क्लिक करा.
05:16 वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मधून ध्वनीचा वेग मोजण्यासाठी 178deg आणि 106deg चा वापर करू.
05:28 या व्हॅल्यूज Piezo हे MIC च्या जवळ आणि 2 सेमी लांब ठेवून मिळवू शकतो.
05:37 अचूक परिणाम मिळवण्यासाठी MIC आणि Piezo buzzer एकाच अक्षावर ठेवल्याची खात्री करा.
05:45 ध्वनीचा वेग मोजण्यासाठी आपल्याकडे हे सूत्र आहे. प्रयोगाद्वारे 350m/sec हा ध्वनीचा वेग मिळवला आहे.
05:59 असाईनमेंट म्हणून ध्वनीची वेवलेंथ काढा. λ= v/f हे सूत्र वापरा.
06:09 आता आपण बघू: इंटरफिअरन्स, बीटस्, Xmgrace प्लॉट आणि दोन ध्वनि स्त्रोतांचा फोरियर ट्रान्सफॉर्म.
06:20 या प्रयोगात ग्रेस प्लॉटस दाखवण्यासाठी,
06:23 तुमच्या सिस्टीमवर: python-imaging-tk, grace, scipy आणि python-pygrace इन्स्टॉल केल्याची खात्री करा.
06:34 या प्रयोगात ध्वनीचे स्त्रोत म्हणून दोन Piezo buzzers वापरले आहेत.
06:41 या प्रयोगात Piezo 1 हे SQR1 आणि ग्राऊंड (GND) ला जोडले आहे. Piezo 2 हे SQR2 आणि ग्राऊंड (GND) ला जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
06:56 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
07:00 प्लॉट विंडोवर 3500Hz एवढी वारंवारता सेट करा.
07:06 SQR1 आणि SQR2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा. SQR1 आणि SQR2 ची वारंवारता “3500Hz” वर सेट केली आहे.
07:20 डिजिटाईज्ड ध्वनि लहरी तयार होईल.
07:24 वेवफॉर्म बदलण्यासाठी वारंवारतेचा स्लायडर हलवा.
07:29 EXPERIMENTS वर क्लिक करा. Interference of Sound पर्याय निवडा.EYES: Interference of Sound ही विंडो उघडेल.
07:39 विंडोमधे खालच्या बाजूला NS म्हणजेच, नंबर ऑफ सँपल्सची व्हॅल्यू बदलून 1000 करा.
07:48 SQR1 आणि SQR2 च्या चेकबॉक्सेस वर क्लिक करा. START वर क्लिक करा. Interference पॅटर्न दिसेल.
08:00 आता Xmgrace वर क्लिक करा. ग्रेस पॅटर्न दाखवणारी नवी विंडो उघडेल.
08:08 आता Beats पॅटर्न पाहू.
08:11 EXPERIMENTS वर क्लिक करा Interference of Sound पर्याय निवडा.EYES: Interference of Sound ही विंडो उघडेल.
08:20 विंडोच्या खालच्या भागातील SQR1 आणि SQR2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा.
08:28 START वर क्लिक करा. Beats पॅटर्न तयार झालेला दिसेल.
08:33 आता Xmgrace वर क्लिक करा. ग्रेस पॅटर्न दाखवणारी नवी विंडो उघडेल.
08:42 FFT वर क्लिक करा. Fourier Transform दाखवणारी नवी विंडो उघडेल.
08:49 Fourier Transform बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया या वेबपेजला भेट द्या. https://en.wikipedia.org/wiki/Fourier_transform.
08:55 कमी वारंवारतेच्या ध्वनि लहरी दाखवण्यासाठी हा प्रयोग करू. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
09:03 EXPERIMENTS वर क्लिक करा. Interference of Sound पर्याय निवडा.EYES: Interference of Sound ही विंडो उघडेल.
09:13 विंडोच्या खालच्या भागात SQR1 ची व्हॅल्यू 100 वर सेट करून त्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
09:21 START वर क्लिक करा. कमी एँप्लीट्युडची वेव दाखवली जाईल.
09:29 Fourier Transform चा ग्रेस प्लॉट मिळवण्यासाठी FFT वर क्लिक करा.
09:34 थोडक्यात,
09:36 या पाठात आपण शिकलो: ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ध्वनीचा वेग मोजणे , ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन.
09:56 तसेच आपण पाहिले: Xmgrace प्लॉटस, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती.
10:04 असाईनमेंट म्हणून - आवाजाचा धमाका ग्रहण करणे. सूचना: घंटा किंवा टाळी ध्वनीचा स्त्रोत म्हणून वापरा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
10:15 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:24 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:40 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya