Difference between revisions of "ExpEYES/C2/Electro-Magnetism/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:06
 
|00:06
| या पाठात शिकणार आहोत: इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शन, कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
+
| या पाठात शिकणार आहोत: इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शन, कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
 
+
ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
+
  
 
|-
 
|-
Line 119: Line 117:
 
|-
 
|-
 
|03:34
 
|03:34
|'''A1''' आणि '''A2''' चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दिसेल.
+
|'''A1''' आणि '''A2''' चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दिसेल.'''A1''' आणि '''A2''' मधील विद्युतदाबाचा फरक हा सेकंडरी कॉईलवरील इंड्युस्ड विद्युतदाबामुळे आहे.  
'''A1''' आणि '''A2''' मधील विद्युतदाबाचा फरक हा सेकंडरी कॉईलवरील इंड्युस्ड विद्युतदाबामुळे आहे.  
+
  
 
|-
 
|-
Line 128: Line 125:
 
|-
 
|-
 
|03:56
 
|03:56
| या प्रयोगामधे, '''A1''' हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे.
+
| या प्रयोगामधे, '''A1''' हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे.'''SQR2''' हे ग्राऊंड(GND) ला '''DC ''' मोटरद्वारे जोडले आहे.
 
+
'''SQR2''' हे ग्राऊंड(GND) ला '''DC ''' मोटरद्वारे जोडले आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|04:06
 
|04:06
| ''10mm'' व्यासाचे आणि ''10mm'' लांबीचे परमनंट मॅग्नेट '''DC''' मोटरवर बसवले आहे.
+
| ''10mm'' व्यासाचे आणि ''10mm'' लांबीचे परमनंट मॅग्नेट '''DC''' मोटरवर बसवले आहे.'''A2''' हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे.  
'''A2''' हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे.  
+
  
 
|-
 
|-
Line 215: Line 209:
 
|-
 
|-
 
|06:33
 
|06:33
| "2.6 Hz" ते "2.9Hz" मधे लंबक सर्वाधिक एँप्लीट्युडने हलेल.
+
| "2.6 Hz" ते "2.9Hz" मधे लंबक सर्वाधिक एँप्लीट्युडने हलेल.कारण त्याची '''resonant ''' वारंवारता ही त्याच्या नैसर्गिक वारंवारते एवढीच आहे.
कारण त्याची '''resonant ''' वारंवारता ही त्याच्या नैसर्गिक वारंवारते एवढीच आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 224: Line 217:
 
|-
 
|-
 
|06:49
 
|06:49
| या पाठात आपण शिकलो : इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन
+
| या पाठात आपण शिकलो : इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे, ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
 
+
कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे, ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
+
  
 
|-
 
|-
 
|07:09
 
|07:09
| असाईनमेंट म्हणून हे करून पहा:
+
| असाईनमेंट म्हणून हे करून पहा:इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्याची कृती, एक कॉईल व एक  मॅग्नेट मधील म्युच्युअल इंडक्शन पहा , प्रयोगांसाठी विद्युत मंडलांच्या आकृत्या दाखवा.
 
+
इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्याची कृती, एक कॉईल व एक  मॅग्नेट मधील म्युच्युअल इंडक्शन पहा , प्रयोगांसाठी विद्युत मंडलांच्या आकृत्या दाखवा.
+
  
 
|-
 
|-
Line 249: Line 238:
 
|07:44
 
|07:44
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Latest revision as of 17:32, 12 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Electro-magnetic induction वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शन, कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
00:26 ह्या पाठासाठी वापरणार आहोत: ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10
00:35 या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior च्या इंटरफेसचे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रात्यक्षिकापासून सुरू करू.
00:52 या प्रयोगामधे, 3000 वेढ्यांच्या कॉईलच्या तारा ग्राऊंड(GND) आणि A1 ला जोडलेल्या आहेत.
01:00 मॅग्नेटिक इफेक्ट दाखवण्यासाठी 5mm व्यासाचे आणि 10mm लांबीचे मॅग्नेट वापरले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
01:11 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:15 प्लॉट विंडोवर आडवी रेष दिसेल. कागदाची गुंडाळी करून ती कॉईलच्या आत घाला.
01:23 कागदाच्या गुंडाळीत मॅग्नेट टाका आणि ते वर - खाली करा.
01:29 इंड्युस्ड विद्युतदाब मिळेपर्यंत आणि दाखवला जाईपर्यंत असे करत रहा.
01:35 प्लॉट विंडोवरील Experiments बटणावर क्लिक करा.
01:39 सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. EM Induction वर क्लिक करा.
01:46 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि स्किमॅटिक या दोन नव्या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो विद्युत मंडलाची आकृती दाखवेल.
01:56 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विंडोवरील Start Scanning वर क्लिक करा. आडवी रेष वेवमधे बदललेली दिसेल.
02:05 periodic scanning चा विद्युतदाब मॅग्नेटच्या हालचालीशी जुळल्यास असे दिसते.
02:12 हे दर्शवते की हलणा-या मॅग्नेटमुळे कॉईलमधे विद्युतदाब इंड्युस झाला आहे.
02:18 दोन कॉईल्सच्या म्युच्युअल इंडक्शनचे प्रात्यक्षिक पाहू.
02:23 या प्रयोगामधे, A2 हे SINE ला जोडलेले आहे. SINE हे ग्राऊंड (GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे.
02:31 आणि A1 हे ग्राऊंड(GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
02:37 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
02:40 A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.
02:47 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.
02:55 अप्लाईड वेवफॉर्म आणि इंड्युस्ड वेवफॉर्म बघण्यासाठी msec/div स्लायडर हलवा.
03:02 मॅग्नेटिक फिल्डमधील बदल हा इंड्युस्ड विद्युतदाबाला कारणीभूत असतो. कदाचित सेकंडरी कॉईलवर कुठलाही इंड्युस्ड विद्युतदाब दिसणार नाही.
03:12 कॉईल्स एकाच अक्षावर ठेवून जवळ आणा. ferromagnetic वस्तू अक्षाशी ठेवा.
03:20 सेकंडरी कॉईलवर विद्युतदाब इन्ड्युस करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर आत घातला आहे.
03:26 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.
03:34 A1 आणि A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दिसेल.A1 आणि A2 मधील विद्युतदाबाचा फरक हा सेकंडरी कॉईलवरील इंड्युस्ड विद्युतदाबामुळे आहे.
03:47 आता DC मोटर आणि कॉईल्स वापरून फिरत्या मॅग्नेटने इंड्युस झालेला विद्युतदाब बघू.
03:56 या प्रयोगामधे, A1 हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे.SQR2 हे ग्राऊंड(GND) ला DC मोटरद्वारे जोडले आहे.
04:06 10mm व्यासाचे आणि 10mm लांबीचे परमनंट मॅग्नेट DC मोटरवर बसवले आहे.A2 हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे.
04:18 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
04:20 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
04:23 Setting Square waves खाली वारंवारतेची व्हॅल्यू 100Hz वर सेट करा. SQR2 चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:34 A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.
04:41 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.
04:47 वेव फॉर्म मिळवण्यासाठी msec/div स्लायडर हलवा. वेव फॉर्म ऍडजस्ट करण्यासाठी volt/div स्लायडर हलवा.
04:57 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.
05:05 उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यू दिसतील. दोन्ही alternating वेव फॉर्मसाठी या व्हॅल्यूज जवळपास सारख्या आहेत.
05:16 कारण की मॅग्नेट फिरताना, कॉईलच्या भोवतालचे मॅग्नेटिक फिल्ड ध्रुवांच्यामधे सतत बदलत असते.
05:24 फिरत्या मॅग्नेटचा परिणाम म्हणून कॉईलमधे alternating इंड्युस्ड emf तयार होते.
05:31 आता driven pendulum म्हणजे संचालित लंबकाचा प्रयोग पाहू.
05:34 इंड्युस्ड मॅग्नेटिक फिल्डद्वारे लंबक हलता ठेवल्यास त्यास driven pendulum म्हणतात.
05:41 या प्रयोगामधे, SQR1 हे ग्राऊंड (GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे.
05:47 बटण मॅग्नेटसमधे धरलेली कागदाची पट्टी लंबक म्हणून कॉईलच्या समोर हलती ठेवली आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
05:58 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
06:01 SQR1 चेकबॉक्सवर क्लिक करा.
06:05 Experiments बटणावर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. Driven Pendulum वर क्लिक करा.
06:15 दोन विंडोज उघडतील- Schematic of Driven Pendulum आणि EYES Junior: Driven Pendulum.
06:23 EYES Junior: Driven Pendulum विंडोवरील स्लायडर ड्रॅग करा. असे ड्रॅग करताना लंबक हलण्यास सुरूवात होईल.
06:33 "2.6 Hz" ते "2.9Hz" मधे लंबक सर्वाधिक एँप्लीट्युडने हलेल.कारण त्याची resonant वारंवारता ही त्याच्या नैसर्गिक वारंवारते एवढीच आहे.
06:47 थोडक्यात,
06:49 या पाठात आपण शिकलो : इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन, फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे, ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
07:09 असाईनमेंट म्हणून हे करून पहा:इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्याची कृती, एक कॉईल व एक मॅग्नेट मधील म्युच्युअल इंडक्शन पहा , प्रयोगांसाठी विद्युत मंडलांच्या आकृत्या दाखवा.
07:22 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:30 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:44 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana