Difference between revisions of "Advanced-Cpp/C2/Polymorphism/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time'''
!Narration  
+
|'''Narration'''
  
 
|-  
 
|-  
Line 289: Line 289:
 
|-  
 
|-  
 
| 04:45  
 
| 04:45  
| असाईनमेंट म्हणून,  
+
| असाईनमेंट म्हणून,'''आयत, चौरस''' आणि '''त्रिकोणाची परिमिती''' काढा.  
 
+
|-
+
| 04:46
+
| '''आयत, चौरस''' आणि '''त्रिकोणाची परिमिती''' काढा.  
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 11:39, 11 April 2017

Time Narration
00:02 C++ मधील Polymorphism वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 पॉलिमॉर्फिझम, व्हर्च्युअल फंक्शन.
00:13 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:16 ह्या पाठासाठी, उबंटु OS वर्जन 11.10 आणि g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:27 पॉलिमॉर्फिझम बद्दल जाणून घेऊ.
00:31 पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता.
00:36 या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे फंक्शन विविध प्रकारे काम करते.
00:42 आता व्हर्च्युअल फंक्शन्स पाहू.
00:45 व्हर्च्युअल फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन असते.
00:49 हे derived क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते.
00:53 हे व्हर्च्युअल ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते.
00:57 व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल run-time ला रिझॉल्व केला जातो.
01:01 आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू.
01:06 मी कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:08 तो समजून घेऊ.
01:10 virtual.cpp हे आपले फाईलनेम आहे.
01:15 ह्या प्रोग्रॅममधे: आपण आयत, समांतरभुज "चौकोन" आणि "त्रिकोणाचे" क्षेत्रफळ काढणार आहोत .
01:22 iostream ही हेडर फाईल आहे.
01:25 येथे std namespace वापरत आहोत.
01:29 आपल्याकडे parallelogram हा क्लास आहे.
01:33 हा बेस क्लास आहे.
01:35 ह्यामधे width, height आणि ar ही इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत.
01:42 ही "प्रोटेक्टेड" म्हणून घोषित केली आहेत.
01:45 नंतर set_values हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.
01:50 येथे 'a' आणि 'b' ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
01:55 नंतर पब्लिक मेंबर्सद्वारे "प्रोटेक्टेड" मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत.
02:00 Area हे व्हर्च्युअल फंक्शन आहे.
02:04 येथे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:07 आपल्याकडे Rectangle हा derived क्लास आहे.
02:12 वारशाने त्याला parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:17 येथे Area हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत.
02:21 नंतर आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:23 आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत.
02:25 आपल्याकडे triangle हा आणखी एक derived क्लास आहे.
02:29 त्याला देखील वारशाने parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:35 येथे Area हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत.
02:39 नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:41 आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत.
02:43 हे main फंक्शन आहे.
02:46 येथे 'p' हे parallelogram चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.
02:52 येथे parallel हा pointer बघू शकतो.
02:56 हा parallelogram ह्या क्लासचा pointer आहे.
03:00 ह्याला बेस pointer म्हणतात.
03:03 बेस क्लासचा पॉईंटर derived क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो.
03:08 येथे Rectangle आणि Triangle क्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत.
03:14 येथे Parallel हे 'p' च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
03:18 नंतर '3' आणि '2' ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
03:23 आता Area हे फंक्शन कॉल करू.
03:26 येथे Parallel हे rect च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
03:30 rect हे Rectangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
03:33 पुन्हा '4' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
03:37 Area हे फंक्शन कॉल करू.
03:40 आणि शेवटी Parallel हे Triangle च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत.
03:45 trgl.
03:47 हे Triangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
03:51 येथे '6' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
03:54 Area हे फंक्शन कॉल करू.
03:56 हे "रिटर्न स्टेटमेंट" आहे.
03:59 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:02 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा.
04:09 कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ space virtual.cpp space -o space vir एंटर दाबा.
04:20 टाईप करा: ./vir एंटर दाबा.
04:24 येथे आऊटपुट असे दिसेल,
04:27 Area of parallelogram is 6
04:29 Area of rectangle is 20
04:31 आणि Area of triangle is 15
04:34 स्लाईडसवर जाऊ.
04:36 थोडक्यात, या पाठात शिकलो,
04:39 पॉलिमॉर्फिझम.
04:41 व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual int area
04:45 असाईनमेंट म्हणून,आयत, चौरस आणि त्रिकोणाची परिमिती काढा.
04:50 perimeter हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा.
04:54 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:09 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
05:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:25 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana