Difference between revisions of "Linux/C2/File-Attributes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': File Attribute '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Linux''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narration</cent…')
 
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:00
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:00
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Linux मधील File Attributeच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Linux मधील File Attributeच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 1:33  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 1:33  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| hyphen f: '''chown कमांड वापरताना निर्माण होणारे '''Error messagesथांबवण्यासाठी''' '''
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| hyphen f: '''chown कमांडने दिलेले '''Error messagesथांबवण्यासाठी''' '''
  
 
|-
 
|-
Line 109: Line 109:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 4:06
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 4:06
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| chmod कमांड चा उपयोग एक किंवा अधिक फाईल्सचा access mode किंवा परवानगी बदलण्यासाठी होतो.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| chmod कमांडने एक किंवा अधिक फाईल्सचा access mode बदलता येतो.
  
 
|-
 
|-
Line 117: Line 117:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 4:29
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 4:29
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| hyphen c: बदल केले गेलेल्या फाईल्सची माहिती प्रिंट करण्यासाठी
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| hyphen c: बदल केलेल्या फाईल्सची माहिती छापण्यासाठी.
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 4:34
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 4:34
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| hyphen f: chmod कमांडने बदल न केले गेलेल्या फाईल्सची नावे सूचित करू नये ह्यासाठी
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| hyphen f: chmod, कमांडने बदल न केलेल्या फाईल्सची नावे न देण्यासाठी.
  
 
|-
 
|-
Line 257: Line 257:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 10:20  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 10:20  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| केवळ फाईलचा ओनर किंवा विशेष अधिकार असलेला user, ग्रुप बदलू शकतो.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| केवळ फाईलच्या ओनरला किंवा विशेष अधिकार असलेला user ग्रुप बदलू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 293: Line 293:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 11:51
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 11:51
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| सामान्य फाईल किंवा डिरेक्टरीची प्राथमिक माहिती आयनोड मध्ये समाविष्ट केलेली असते.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| सामान्य फाईल किंवा डिरेक्टरीची माहिती आयनोड मध्ये असते.
  
 
|-
 
|-
Line 329: Line 329:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 12:57
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 12:57
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ln space source space link<nowiki>; येथे </nowiki>source एक उपलब्ध फाईल असते. आणि आपल्याला जी फाईल बनवायची आहे ती म्हणजे लिंक.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ln space source space link<nowiki>; येथे </nowiki>source ही एक फाईल असते. बनणारी फाईल म्हणजे लिंक.
  
 
|-
 
|-
Line 393: Line 393:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:31
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:31
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अशा प्रकारे आपण ह्या लिनक्स ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:35
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:35
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:44
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:44
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*यासंबंधी माहिती व्हीडीओमधे दिलेल्या साईटवर उपलब्ध आहे. </nowiki>
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*</nowiki>यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:50
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 15:50
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*</nowiki>ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*</nowiki>ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Revision as of 13:00, 25 March 2013

Title of script: File Attribute

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Visual Clue
Narration
0:00 Linux मधील File Attributeच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:05 ह्या ट्युटोरियलची पूर्वतयारी म्हणून example1 example2 example3 example4 example5 आणि testchown नामक रिकाम्या फाईल्स तयार करा.
0:18 तसेचtest_chown आणि directory1 नामक रिकाम्या डिरेक्टरीज देखील बनवा.
0:25 File Attribute ही फाईल संबंधीची विशिष्ठ माहिती असते जिला Metadata असेही म्हणतात.
0:33 File Attributes मधे फाईलची मालकी, फाईलचा प्रकार, ती वापरण्याच्या permissions इत्यादि गोष्टींचा समावेश होतो.
0:45 chown कमांडचा वापर फाईल किंवा डिरेक्टरीची ओनरशिप बदलण्यासाठी होतो. ही एक admin कमांड असून केवळ root user फाईल किंवा डिरेक्टरीचा ओनर बदलू शकतो.
1:00 chown space options space ownername space filename or directoryname हा chown कमांडचा सिंटॅक्स आहे.
1:13 आपण chown कमांड सोबत पुढील पर्याय देऊ शकतो.
1:18 hyphen R: चालू डिरेक्टरी मध्ये असलेल्या सबडिरेक्टरीज मधील फाईल्सची परमिशन बदलण्यासाठी.
1:28 hyphen c: प्रत्येक फाईलची परमिशन बदलण्यासाठी.
1:33 hyphen f: chown कमांडने दिलेले Error messagesथांबवण्यासाठी
1:37 आता आपण काही उदाहरणे बघूया.
1:40 त्यासाठी टर्मिनलवर जा. आपण जिथे रिकाम्या फाईल्स आणि फोल्डर्स बनवले आहेत त्या डिरेक्टरीमध्ये जाऊ या. त्यासाठी cd space Desktop slash 'file attribute' टाईप करून एंटर दाबा.
1:56 आता ls space -l space testchown that is t-e-s-t-c-h-o-w-n असे टाईप करून एंटर दाबा.
2:11 येथे आपल्याला दिसेल की testchown या फाईलचा ओनर शाहिद आहे.
2:18 फाईलचा ओनर बदलण्यासाठी sudo space c-h own space that is a-n-u-s-h-a anusha space testchown that is t-e-s-t-c-h-o-w-n टाईप करा आणि एंटर दाबा.
2:36 sudo पासवर्ड टाईप करून पुन्हा एंटर दाबा.
2:44 आता ls space -l space t-e-s-t-c-h-o-w-n टाईप करा आणि एंटर दाबा. येथे आपल्याला दिसेल की फाईलची नवी ओनर अनुषा आहे.
3:03 आता आपण डिरेक्टरीचा ओनर कसा बदलायचा ते पाहू.
3:07 ls -l ही कमांड टाईप करून एंटर दाबा. test_chown ह्या डिरेक्टरीचा ओनर शाहिद आहे. हे आपल्याला दिसत आहे.
3:21 डिरेक्टरीचा ओनर बदलण्यासाठी हे टाईप करा.
3:26 sudo space chown space minus capital R space a-n-u-s-h-a anusha spacetest_chown जे डिरेक्टरीचे नाव आहे आणि एंटर दाबा.
3:44 गरज भासण्यास sudo पासवर्ड टाईप करा आणि पुन्हा एंटर करा.
3:49 आपल्या सोईसाठी आपण Ctrl आणि L च्या सहाय्याने स्क्रीन क्लियर करून घेऊ. आता ls space -l टाईप करून एंटर दाबा. येथे आपल्याला दिसेल की अनुषा ही ह्या डिरेक्टरीची नवी ओनर आहे.
4:06 chmod कमांडने एक किंवा अधिक फाईल्सचा access mode बदलता येतो.
4:13 chmod कमांडचा syntax पुढीलप्रमाणे आहे. chmod space [options] space mode space filename. आपण chmod कमांड सोबत पुढील पर्याय देऊ शकतो.
4:29 hyphen c: बदल केलेल्या फाईल्सची माहिती छापण्यासाठी.
4:34 hyphen f: chmod, कमांडने बदल न केलेल्या फाईल्सची नावे न देण्यासाठी.
4:41 access किंवा परवानगीचे हे प्रकार आहेत.
4:44 r: read म्हणजे वाचणे

w: write म्हणजे लिहिणे

x: Execute म्हणजे कार्यान्वित करणे

s: user किंवा ग्रुप ID सेट करणे

4:54 तीन आकडी Octal Numbers वापरूनही आपण परमिशन बदलू शकतो.
5:00 पहिला अंक ओनरची परमिशन, दुसरा ग्रुपसाठी व तिसरा अंक इतरांसाठीची परमिशन दाखवतो.
5:09 परमिशनचा अंक पुढील Octal Numbers ची बेरीज करून तयार होतो.

read म्हणजे वाचण्यासाठी 4

write म्हणजे लिहिण्यासाठी 2

व Execute करण्यासाठी 1

5:20 आता आपण chmod ची काही उदाहरणे बघू. टर्मिनलवर जाऊन example1 फाईलला execute-by-user परमिशन देणारी कमांड टाईप करा.
5:30 त्यापूर्वी आपण Ctrl L च्या सहाय्याने स्क्रीन पुन्हा क्लियर करून घ्या.
5:36 आता chmod space u+x space example1 असे टाईप करून एंटर दाबा.
5:49 आता झालेले बदल बघण्यासाठी ls space hyphen l space example1 असे टाईप करा.आणि एंटर दाबा.
6:01 example1 फाईलसाठी owner ला read/write/execute, groupला read/execute आणि इतरांना execute-only परमिशन देऊ या.
6:15 आता chmod space 751 space example1 ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
6:26 आता ls space hyphen l space example1 टाईप करा आणि एंटर दाबा.
6:35 आपल्याला असे दिसेल की example1 फाईलसाठी owner ला read/write/execute, groupला read/execute आणि इतरांना execute-only परमिशन मिळालेली आहे.
6:52 सर्वांसाठी example1 ह्या फाईलला read-only परमिशन देण्यासाठी chmod space =r space example1 ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा.
7:08 आता ls space hyphen l space example1 टाईप करा आणि एंटर दाबा.
7:19 येथे आपण बघू शकता की example1 ह्या फाईलला सर्वांसाठी read only परमिशन देण्यात आली आहे.
7:30 डिरेक्टरी Directory1 मधील सर्व फाईल्ससाठी सर्वांना read/execute परमिशन recursively बदलण्यास व owner ला जास्तीची write परवानगी देण्यासाठी कमांड टाइप करू या.
7:44 chmod space hyphen capital R space 755 space directory1 आणि एंटर दाबा.
8:00 आता झालेले बदल बघण्यासाठी ls space hyphen l टाईप करून एंटर दाबा.
8:09 user ला example2 ह्या फाईलची execute permission देण्यासाठी chmod space u+x space example2 ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
8:27 आता ls space hyphen l space example2 ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
8:40 येथे आपण बघू शकता की example2 साठी user ला execute permission दिली गेली आहे.
8:50 ग्रुपमध्ये example3 ह्या फाईलची write permission समाविष्ट करण्यासाठी chmod space g+w space example3 ही कमांड टाईप करून एंटर करा.
9:10 आणि आता ls space hyphen l space example3 टाईप करून एंटर करा.
9:23 येथे आपल्याला ग्रुपसाठी write permission समाविष्ट झाल्याचे दिसेल.
9:30 सर्वांसाठी दिलेली write permission काठून टाकण्यासाठी chmod space a-w space example3 ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
9:45 आता ls space hyphen l space example3 टाईप करून एंटर दाबा.
9:55 येथे आपल्याला दिसेल की सर्वांना दिलेली write permission काढून टाकण्यात आली आहे.
10:02 chgrp कमांडने एक किंवा जास्त फाईल्सचा group, Newgroup मधे बदलता येतो
10:10 Newgroup हा एकतर group id नंबर किंवा group चे नाव असते जे slash etc slash group मध्ये उपलब्ध असते.
10:20 केवळ फाईलच्या ओनरला किंवा विशेष अधिकार असलेला user ग्रुप बदलू शकतो.
10:26 chgrp कमांडचा सिंटॅक्स chgrp space [options] space newgroup space files हा आहे.
10:36 आता टर्मिनलवर जाऊन chgrp या कमांडची काही उदाहरणे पाहू. ls space hyphen l space example4 टाईप करून एंटर दाबा.
10:57 आपण बघू शकतो की शाहीद ह्या user ला ग्रुप परमिशन आहे.
11:03 ग्रुप परमिशन बदलण्यासाठी sudo space chgrp space rohit space example4 टाईप करा.
11:20 एंटर दाबा. आवश्यक असलेला sudo पासवर्ड टाईप करा.
11:27 आता ls space hyphen l space example4 टाईप करा. आणि एंटर दाबा.
11:38 इथे आपल्याला दिसेल की group शाहीद वरून रोहितवर बदलला गेला आहे.
11:46 Inode number हा device ला दिलेला विशिष्ट नंबर असतो.
11:51 सामान्य फाईल किंवा डिरेक्टरीची माहिती आयनोड मध्ये असते.
11:57 सर्व फाईल्स आयनोडशी हार्ड लिंक केलेल्या असतात.
12:00 एखादा प्रोग्रॅम जेव्हां फाईलचे नाव refer करतो, त्यावेळी सिस्टीम प्रत्यक्षात सदर फाईलचा Inode number शोधते.
12:12 फाईलचा आयनोड नंबर बघण्यासाठी आपण ls space hyphen i ह्या कमांडचा उपयोग करू शकतो.
12:19 ls space hyphen i space example5 ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
12:29 फाईलच्या डावीकडे लिहिलेली संख्या फाईलचा आयनोड नंबर असतो.
12:35 आयनोड एकावेळी निश्चित रूपात केवळ एकाच डिरेक्टरीशी जोडलेला असतो.
12:41 एका आयनोडला अनेक डिरेक्टरीज जोडण्यासाठी hard link वापरल्या जातात. ln कमांडने link बनवल्या जातात.
12.52 हार्ड लिंक बनवण्यासाठी ln कमांडचा सिंटॅक्स अशा प्रकारे आहे.
12:57 ln space source space link; येथे source ही एक फाईल असते. बनणारी फाईल म्हणजे लिंक.
13:06 आता आपण hard link ची काही उदाहरणे पाहू.
13:10 आपण पुन्हा एकदा स्क्रीन क्लियर करून घेऊ. आता ln space example1 space exampleln टाईप करून एंटर दाबा.
13:25 दोन्ही फाईल्सचा आयनोड नंबर दर्शविण्यासाठी ls space -i space example1 space exampleln टाईप करून एंटर दाबा.
13:41 येथे आपण पाहू शकता की दोन्ही फाईल्सचा आयनोड नंबर सारखाच आहे. exampleln ही फाईल example1 ची hard link आहे.
13:54 soft link, symbolic link ही एक विशेष प्रकारची फाईल असते ज्यात दुस-या फाईल किंवा डिरेक्टरीचा reference, absolute किंवा relative path च्या स्वरूपात असतो.
14:07 soft link बनवण्यासाठी ln कमांडचा सिंटॅक्स आहे
14:12 ln space -s space {target-filename} space {symbolic-filename}
14:19 आता आपण soft link ची काही उदाहरणे बघू या.
14:25 soft link बनवण्यासाठी टाईप करा ln space -s space example1 space examplesoft
14:40 एंटर दाबा.
14:43 आता आयनोड नंबर आणि दोन्ही फाईल्सची यादी दर्शविण्यासाठी टाईप करा ls space -li space example1 space examplesoft
15:01 एंटर दाबा.
15:03 येथे आपण बघू शकतो की दोन्ही फाईलस् चा आयनोड नंबर वेगवेगळा आहे. आणि examplesoft ही example1 ची soft link आहे.
15:16 अशा प्रकारे आपण Linux File Attribute मध्ये शिकलो की file ची permission, ownership, group बदलणे
15:26 तसेच आपण आयनोड soft आणि hard link बद्दलही शिकलो.
15:31 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.
15:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:44 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:50 *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha