Difference between revisions of "Biogas-Plant/C3/Material-required-to-construct-a-Biogas-plant/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 9: Line 9:
 
|-  
 
|-  
 
|  00:07
 
|  00:07
| या पठात आपण शिकणार आहोत.
+
| या पठात आपण शिकणार आहोत.बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे, संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा
बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे, संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा
+
 
साईट,  इतक्या देवसांची आवशकता. संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ.
 
साईट,  इतक्या देवसांची आवशकता. संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ.
  

Revision as of 11:15, 17 March 2017

Time
Narration
00:00 नमस्कार ! बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.
00:07 या पठात आपण शिकणार आहोत.बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे, संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा

साईट, इतक्या देवसांची आवशकता. संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ.

00:20 आपण सुरुवात करू.
00:22 बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य कोणत्याही हार्डवेअर आणि सिमेंटच्या दुकानातून खरेदी केले जाऊ शकते.
00:28 संयंत्र बांधण्यासाठी खालील साहित्यांची आवश्यकता लागते.
00:31 सिमेंटच्या १४ गोण्या
00:34 रेती - दिड घमेले
00:36 वाळूचे १ घमेल
00:39 तारांची जाळीचे ३ बंडल प्रत्येकी ३० फूट.
00:44 जाड जाळीचे आकार ३ फूट बाय ४ फूट सह पूर्ण आकाराचे १ इंच बाय १ इंच आहे.
00:50 ३५ किलोचा स्टीलचा रॉड हा ६ mm चा १२ फूटचा असावा.
00:54 १ किलो स्टील वायर ७ ते ८ इंच मध्ये कापकेलेले आसवे.
01:00 विटा ३ ते ५
01:03 पांढरा सिमेंट २ किलो
01:05 चुना पावडर १ किलो
01:07 साधारण २५ कापडी गोणपाट.
01:11 १३ फुट बाय १० फुट आकाराचा प्लॅस्टिक कागद.
01:14 ७ बांबूच्या कांड्या साधारण ३.५ फूट आकाराचे घ्यावे
01:19 वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य - १ लिटर
01:22 चौकोन लाकडाची आतून सपाट करण्याची थापी.
01:24 हे विशेषत: बायोगॅस संयंत्राच्या घूमटावर सिमेंट प्लॅस्टर सपाट करण्यास वापरले जाते.
01:30 धातूची चौकोन आकाराची थापी
01:33 फावडे, लहान थापी
01:35 हुक, १० किलो क्षमता असलेले घमेल
01:39 ताराची जाळी कापण्यास कात्री
01:43 मोजमापन करण्याचे टेप
01:45 जुणे वृत्तपत्र - १ किलो
01:49 दोन्ही टोकांना दोन हूक सह पट्ट्या आणि
01:53 पोकळ लोखंडी रॉड असलेली पटी
01:56 आता आपण संयंत्र बांधण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहू.

नळ्या,पाईप आणी वॉल्व्ह

02:03 मुख्य गॅस नियंत्रण वॉल्व्हचे आकार १ इंच मेटल पाईप सोबत ३० सेमी बाय १ इंच उंचीचा व्यास असलेला एक घूमटाच्या आकाराच्या केंद्रातून जोडण्यास होतो.
02:15 हा मुख्य गॅस पाईप असेल.
02:18 १/२ इंच व्यासाची गॅस वाहून नेणारी पाईप
02:21 ह्या पाईपची लांबी बायोगॅस संयंत्र आणि स्वंपाकघराच्या अंतरामध्ये अवलंबून असेल.
02:26 मिश्रण टॅंक ते डायजेस्टर टॅंक पासून जोडलेल्या आतल्या पाईपची साइज़ असेल - ६ इंच व्यासाची आणि साधारण ५ फूट लांबीची असावी.
02:34 दुसरा ६ इंचाचा बाहेरचा पाईप, मळी टॅंक मधून मळी गोळा करणाऱ्या खाड्याला जोडला जातो.
02:42 बाहेरच्या पाईपची आवश्यकता नसेल तर, चित्रामध्येमध्ये दाखवल्याप्रमाणे, मळी टॅंक पासून मळी गोळा करणाऱ्या खाड्या पर्यन्त एक वाहून नेणारी मोरी बांधणे.
02:53 ह्या मळी गोळा करणाऱ्या खड्ड्याची सखोलता किमान ४ ते ६ फूट दरम्यान असावी.
02:58 खड्ड्यात गोळा झालेली मळी डब्याने आपण शेतात टाकू शकतो.
03:02 सुरक्षित वॉलचा आकार हा १ इंचाचा असावा.
03:05 सुमारे दिड इंच व्यासाची रबरी नळी पाईप ६ मीटर लांबीची असावी.
03:10 हा रब्री नळीचा पाईप सुरक्षित वाल्व मधून स्वयंपाकघरा पर्यंत गॅस पोहचवण्यासाठी वापरला जातो.
03:16 पाईप सुरक्षित करण्यास दोन व्हुज क्लीप.
03:19 काही लागणाऱ्या इतर वस्तू जसे कृत्रिम चिकटवण्यास २५० मिली पर्यंत असावा
03:25 चिकटवण्यास टेप
03:27 नेहमी चांगल्या दर्जाचे सिमेंट,रेती आणि वाळू वापरा.
03:30 हे बायोगॅस संयंत्र टिकाऊपणास महत्वाचे आहेत.
03:33 चला आता याबद्दल बोलूयात- क्षेत्र, साईट, योग्य त्या दिवसांची आवश्यकता, बांधकाम करण्यास योग्यती वेळ.
03:44 बायोगॅस संयंत्र बाधण्यास, साधारण घराजवळ १२ फूट बाय ८ फूट जमिनीची आवश्यकता असते.
03:51 साईट अशा प्रकारे असावी- बांधकामाचा खर्च कमी केले आहे आणि मर्यादित सूर्य प्रकाशाचा उपयोग हा बायोगॅस संयंत्राचे योग्य तापमान राखण्यास होतो.
04:01 निवडलेली साईट संयंत्र बांधण्यास आणी देखभालीसाठी देखील खात्रीशील असावी- मिश्रण टॅंक, डायजेस्टर टॅंक,
04:09 मुख्यगॅस वाहिनीला नियंत्रण करण्यास वॉल आणी मळी टॅंक
04:14 ही साईट जनावरांच्या शेणखत आणि शौचालय स्त्रोताजवळ स्थित असावे.
04:19 या मुळे संयंत्र सोप्या पद्धतीने चालवण्यास मदत होते व कच्चा मालाचा अपव्यय टाळण्यास मदत होते.
04:25 बायोगॅस संयंत्राचे बांधकाम ऐकून ३ ते ५ देवसात पूर्ण करणे आवशक आहे.
04:30 बायोगॅस संयंत्र बांधण्यास वर्षातील सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर आणि जून दरम्यान आहे.
04:36 पावसाळ्यात बायोगॅस संयंत्रे बधाण्याची रचना टाळली जाते कारण तो खारब होतो.
04:41 आपण या पाठच्या अंतिम टप्यात पोचलो आहोत.
04:47 या श्रेणी मधील बायोगॅस संयंत्राचे बांधकाम पुढील पठात पाहू.
04:53 थोडक्यात-
04:55 या पठात आपण शिकलो बायोगॅस संयंत्र बांधण्यास लागणारे साहित्य
05:01 संयंत्र बाधाण्यास लागणारी जागा
05:04 पसंतीचे साईट. दिवसांची आवश्यकता आणि संयंत्र बांधण्यास सर्वोत्तम वेळ.
05:10 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
05:22 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
05:33 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana