Difference between revisions of "JChemPaint/C3/Features-of-JChemPaint/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 17: Line 17:
 
|-
 
|-
 
| 00:10
 
| 00:10
| * पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
+
| पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
  
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| * विंडोचा चेहरा मोहरा बदलणे  
+
| विंडोचा चेहरा मोहरा बदलणे  
  
 
|-
 
|-
 
| 00:14
 
| 00:14
| * युजर इंटरफेसची भाषा बदलणे.
+
| युजर इंटरफेसची भाषा बदलणे.
  
 
|-
 
|-
Line 33: Line 33:
 
|-
 
|-
 
| 00:20
 
| 00:20
| * '''Templates''' समाविष्ट करणे,
+
| '''Templates''' समाविष्ट करणे,
  
 
|-
 
|-
 
| 00:22
 
| 00:22
| * दिलेल्या  रचनांसाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज बनवणे.
+
| दिलेल्या  रचनांसाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज बनवणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:26
 
| 00:26
| * रचना बनवण्यासाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज समाविष्ट करणे.  
+
| रचना बनवण्यासाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज समाविष्ट करणे.  
  
 
|-
 
|-
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
 
| 00:33
 
| 00:33
| * उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,  
+
| उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,  
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 00:38
 
| 00:38
| *'''JChemPaint''' वर्जन 3.3-1210,
+
| '''JChemPaint''' वर्जन 3.3-1210,
  
 
|-
 
|-
 
| 00:43
 
| 00:43
| *'''Java''' वर्जन 7.
+
| '''Java''' वर्जन 7.
  
 
|-
 
|-
Line 304: Line 304:
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
| * '''SMILES''' म्हणजे  simplified molecular input line entry system.
+
| '''SMILES''' म्हणजे  simplified molecular input line entry system.
  
 
|-
 
|-
 
| 05:51
 
| 05:51
| * हे शॉर्ट '''ASCII''' स्ट्रिंग्ज वापरून रासायनिक रचना स्पष्ट करते.  
+
| हे शॉर्ट '''ASCII''' स्ट्रिंग्ज वापरून रासायनिक रचना स्पष्ट करते.  
  
 
|-
 
|-
 
| 05:57
 
| 05:57
| * मॉलिक्यूलर एडिटर्स '''SMILES''' स्ट्रिंग्ज आयात करून त्यांच्या रचनेचे 2D चित्रात रूपांतर करते.
+
| मॉलिक्यूलर एडिटर्स '''SMILES''' स्ट्रिंग्ज आयात करून त्यांच्या रचनेचे 2D चित्रात रूपांतर करते.
  
 
|-
 
|-
 
| 06:06
 
| 06:06
| * उदाहरणार्थ, '''CCCCCC'''  हे '''Hexane''' चे  '''Canonical SMILES''' आहे.
+
| उदाहरणार्थ, '''CCCCCC'''  हे '''Hexane''' चे  '''Canonical SMILES''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:15
 
| 06:15
| * '''InChi''' म्हणजे '''International Chemical Identifier'''.
+
| '''InChi''' म्हणजे '''International Chemical Identifier'''.
  
 
|-
 
|-
 
| 06:19
 
| 06:19
| *हे रसायनाचे विविध पातळींवर स्पष्टीकरण करते.
+
|हे रसायनाचे विविध पातळींवर स्पष्टीकरण करते.
  
 
|-
 
|-
 
| 06:25
 
| 06:25
| * अणू आणि  त्यांचे जोडणी बंध,  
+
| अणू आणि  त्यांचे जोडणी बंध,  
  
 
|-
 
|-
 
| 06:28
 
| 06:28
| * '''Isotopic, stereochemical''' आणि '''electronic charge''' ची माहिती.  
+
| '''Isotopic, stereochemical''' आणि '''electronic charge''' ची माहिती.  
  
 
|-
 
|-
 
| 06:34
 
| 06:34
| * उदाहरणार्थ, ही प्रोपेनची '''InChi'''  की आहे.
+
| उदाहरणार्थ, ही प्रोपेनची '''InChi'''  की आहे.
  
 
|-
 
|-
Line 456: Line 456:
 
|-
 
|-
 
| 09:21
 
| 09:21
| * पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
+
| पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
  
 
|-
 
|-
 
| 09:24
 
| 09:24
| * विंडोचा चेहरा मोहरा बदलणे  
+
| विंडोचा चेहरा मोहरा बदलणे  
  
 
|-
 
|-
 
| 09:27
 
| 09:27
| * युजर इंटरफेसची भाषा बदलणे
+
| युजर इंटरफेसची भाषा बदलणे
  
 
|-
 
|-
 
| 09:30
 
| 09:30
| * '''Templates''' समाविष्ट करणे,
+
| '''Templates''' समाविष्ट करणे,
  
 
|-
 
|-
 
| 09:32
 
| 09:32
| * दिलेल्या  रचनांसाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज बनवणे.
+
| दिलेल्या  रचनांसाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज बनवणे.
  
 
|-
 
|-
 
| 09:37
 
| 09:37
| * रचना बनवण्यासाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज समाविष्ट करणे.  
+
| रचना बनवण्यासाठी '''SMILES''' आणि '''InChi''' कीज समाविष्ट करणे.  
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 488: Line 488:
 
|-
 
|-
 
| 09:52
 
| 09:52
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
+
|-
+
| 09:53
+
| *Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
+
  
 
|-
 
|-
 
| 09:56
 
| 09:56
| *परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
+
|परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
  
 
|-
 
|-
Line 512: Line 508:
 
|-
 
|-
 
| 10:17
 
| 10:17
| |यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
+
| |यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro'''
'''http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro'''
+
  
 
|-
 
|-

Revision as of 12:15, 6 March 2017

Title of the tutorial: Features of JChemPaint Author: Manali Ranade Key words: Features of JChemPaint, SMILES, InChi keys

Time Narration
00:01 नमस्कार. Features of JChemPaint. वरील पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत:
00:10 पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
00:12 विंडोचा चेहरा मोहरा बदलणे
00:14 युजर इंटरफेसची भाषा बदलणे.
00:18 तसेच शिकणार आहोत,
00:20 Templates समाविष्ट करणे,
00:22 दिलेल्या रचनांसाठी SMILES आणि InChi कीज बनवणे.
00:26 रचना बनवण्यासाठी SMILES आणि InChi कीज समाविष्ट करणे.
00:31 ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
00:33 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:38 JChemPaint वर्जन 3.3-1210,
00:43 Java वर्जन 7.
00:46 ह्या पाठासाठी JChemPaint ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी.
00:54 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:01 JChemPaint विंडोवर जाऊ.
01:04 या आधी आपण डेस्कटॉपवर .jar फाईल सेव्ह केली होती.
01:10 टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:17 टाईप करा '“cd space Desktop” आणि एंटर दाबा.
01:24 टाईप करा “java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar” आणि एंटर दाबा.
01:43 JChemPaint विंडो उघडेल.
01:45 आता पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर कसा बदलायचा ते पाहू.
01:50 Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा.
01:56 JChemPaint Preferences ची विंडो उघडेल.
02:00 Choose background color वर क्लिक करा.
02:04 Choose background color विंडो उघडेल.
02:07 ह्या विंडोमधे Swatches, HSB आणि RGB असे तीन टॅब आहेत.
02:15 तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार ह्या विंडोमधे थोडा बदल होऊ शकतो.
02:21 HSB च्या जागी HSV असू शकेल.
02:25 कदाचित Swatches हा टॅब असणार नाही.
02:28 विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधे HSL आणि CMYK नावाचे आणखी दोन टॅब असतात.
02:37 तुमच्या पसंतीचा बॅकग्राऊंड कलर निवडू शकता.
02:40 बॅकग्राऊंड कलर बदलून तो फिकट हिरवा करण्यासाठी Swatch टॅबमधून फिकट हिरवा रंग निवडू.
02:47 विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:50 Preferences विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:55 Choose background color विंडोच्या सहाय्याने विविध रंगसंगती वापरून पहा.
03:01 पुढे Other Preferences टॅब पाहू.
03:05 Edit मेनूतील Preferences वर जा.
03:09 Preferences विंडो उघडेल.
03:12 Other Preferences टॅब वर क्लिक करा.
03:15 Look and feel फिल्डवर जा.
03:19 ह्या फिल्डसाठी ड्रॉप डाऊन लिस्ट आहे.
03:21 ह्या सूचीत Sytem, Metal, Nimbus, Motif, GTK आणि विंडोज हे पर्याय आहेत.
03:29 Nimbus वर क्लिक करा.
03:32 नंतर OK वर क्लिक करा.
03:35 विंडोच्या स्वरूपात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
03:40 Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा .
03:45 other Preferences वर क्लिक करा.
03:49 User Interface Language फिल्डवर जा.
03:53 ह्या फिल्ड साठी ड्रॉप डाऊन सूची आहे.
03:56 सूचीत American English आणि इतर भाषांचा समावेश आहे.
04:02 डिफॉल्ट रूपात American English निवडलेले असते.
04:06 Spanish वर क्लिक करा.
04:09 OK क्लिक करा.
04:12 मेनू बार आणि स्टेटस बारवर भाषेचा झालेला बदल तुमच्या लक्षात येईल.
04:19 केलेले बदल undo करू.
04:23 आता पॅनेलवर Templates समाविष्ट करू.
04:27 Templates मेनूवर क्लिक करा.
04:30 Templates चा ड्रॉप डाऊन उघडेल.
04:33 किंवा तुम्ही Templates मेनू साईड टूलबार मधूनही उघडू शकता.
04:39 येथे तुम्ही विविध Templates टॅब्स पाहू शकता.
04:43 All Templates वर क्लिक करा.
04:47 Structure Templates नामक विंडो उघडेल.
04:51 ही विंडो Templates ची सूची त्यांच्या रचनांसहित दाखवेल.
04:56 विविध रचना बघण्यासाठी विंडोवर खाली स्क्रॉल करू.
05:01 रचना दाखवण्यासाठी Template वर क्लिक करू.
05:06 Beta Lactums टॅब वर क्लिक करू.
05:10 पॅनेलवर दाखवण्यासाठी Penicillin रचनेवर क्लिक करा.
05:16 केलेले बदल Ctrl+ Z च्या सहाय्याने undo करू.
05:20 Templates मेनूमधील Miscellaneous वर क्लिक करा.
05:25 नंतर पॅनेलवर दाखवण्यासाठी C60 Fullerene वर क्लिक करा.
05:31 तुम्ही पॅनेलवर तुमच्या पसंतीच्या इतर Templates देखील निवडू शकता.
05:36 आता पुढे SMILES आणि InChi कीज बद्दल जाणून घेऊ.
05:41 SMILES आणि InChi कीज म्हणजे काय?
05:45 SMILES म्हणजे simplified molecular input line entry system.
05:51 हे शॉर्ट ASCII स्ट्रिंग्ज वापरून रासायनिक रचना स्पष्ट करते.
05:57 मॉलिक्यूलर एडिटर्स SMILES स्ट्रिंग्ज आयात करून त्यांच्या रचनेचे 2D चित्रात रूपांतर करते.
06:06 उदाहरणार्थ, CCCCCC हे Hexane चे Canonical SMILES आहे.
06:15 InChi म्हणजे International Chemical Identifier.
06:19 हे रसायनाचे विविध पातळींवर स्पष्टीकरण करते.
06:25 अणू आणि त्यांचे जोडणी बंध,
06:28 Isotopic, stereochemical आणि electronic charge ची माहिती.
06:34 उदाहरणार्थ, ही प्रोपेनची InChi की आहे.
06:41 ही विंडो क्लियर करून घेऊ.
06:43 की बोर्डवरील Delete दाबा.
06:47 SMILES बनवण्यासाठी Templates मेनूखालील Alkaloid पर्यायातून Morhphine निवडणार आहोत.
06:55 Tools मेनूखालील Create SMILES वर क्लिक करा.
07:02 Generated SMILES सहित SMILES नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
07:07 डायलॉग बॉक्समधे SMILES आणि Chiral SMILES चा समावेश असतो.
07:13 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
07:17 रचना निवडलेली नसल्यास ती निवडण्यासाठी CTRL+A दाबा.
07:22 Morphine साठी InChi की तयार करण्यासाठी Tools मेनूवर जाऊ.
07:27 Create InChi वर क्लिक करा.
07:30 'Morphine' चे InChi generation करणारा InChi नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
07:36 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
07:40 Morphine ची रचना डिलीट करण्यासाठी कीबोर्डवरील डिलीटचे बटण दाबा.
07:45 आता समाविष्ट केलेल्या SMILES मधून रचना कशा मिळवायच्या ते पाहू.
07:50 Formatting टूलबारच्या खाली Insert bar आहे आणि त्याच्यापुढे Insert बटण आहे.
07:59 Insert bar मधे क्लिक करून टाईप करा c1ccc1 आणि Insert वर क्लिक करा.
08:09 पॅनेलवर Cyclobutene रचना बनलेली दिसेल.
08:14 केलेले बदल Ctrl+Z च्या सहाय्याने undo करा.
08:19 मी PubChem Page वरील काही SMILES आणि InChi कीज "Text Editor" वर सेव्ह केल्या आहेत.
08:27 टेक्स्ट एडिटरवरील SMILES की कॉपी करून ती इन्सर्ट बारमधे कॉपी करणार आहे.
08:34 Insert वर क्लिक करा.
08:38 समाविष्ट SMILES की पॅनेलवर Aspartic acid ची रचना दाखवेल.
08:44 केलेले बदल Ctrl+Z च्या सहाय्याने undo करा.
08:48 आता टेक्स्ट एडिटरमधून Inchi की कॉपी करून इन्सर्ट बारमधे पेस्ट करणार आहे.
08:57 Insert वर क्लिक करा.
09:00 समाविष्ट केलेली Inchi की पॅनेलवर Benzene ची रचना दाखवेल.
09:07 असाईनमेंट म्हणून, दिलेल्या SMILES आणि InChi कीज समाविष्ट करून विविध रचना मिळवा.
09:16 थोडक्यात,
09:18 आपण शिकलो,
09:21 पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
09:24 विंडोचा चेहरा मोहरा बदलणे
09:27 युजर इंटरफेसची भाषा बदलणे
09:30 Templates समाविष्ट करणे,
09:32 दिलेल्या रचनांसाठी SMILES आणि InChi कीज बनवणे.
09:37 रचना बनवण्यासाठी SMILES आणि InChi कीज समाविष्ट करणे.
09:43 लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल.
09:47 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:56 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:59 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:06 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:17 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
10:23 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble