Difference between revisions of "Scilab/C2/Installing/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with '{|Border=1 ! Visual Clue ! Narration |- | 00.01 | विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन…') |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 133: | Line 133: | ||
|01.47 | |01.47 | ||
− | | “Next” क्लिक करा. | + | | “Next” क्लिक करा. “Full Installation” वर जा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 151: | Line 145: | ||
| 01.52 | | 01.52 | ||
− | | Next. | + | | Next. Next. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 11:18, 6 March 2017
Visual Clue | Narration |
---|---|
00.01 | विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.07 | मी विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरScilab version 5.2 प्रतिष्ठापित करेल. |
00.13 | ही प्रक्रिया Scilab चे सर्व वर्जन्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम च्या इतर वर्जन्स साठी लागू आहे. |
00.20 | scilab.org वेबसाइट वरुन तुम्ही Scilab डाउनलोड करू शकता. |
00.25 | Products वर जा Download निवडा आणि क्लिक करा. |
00.31 | खाली स्क्रोल करा आणि विंडोस भागा खाली Scilab 5.2 निवडा. |
00.41 | exe फाइल डाउन लोड करण्यासाठी हे एक डायलॉग उघडेल . |
00.45 | “Save file” वर क्लिक करा. डाउनलोड होण्यास सुरवात होईल. |
00.50 | हे काही मिनिट्स घेईल. मी हे मिनिमाइज़ करेल. |
00.54 | हे मिनिमाइज़ करा. |
00.58 | पेज डाउनलोड करण्यासाठी एक थेट लिंक दिली आहे. |
01.03 | प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी, कृपया तुमचे कंप्यूटर इंटरनेट शी जूडलेली आहे ही खात्री करा. |
01.10 | “Intel Math Kernal Library" ला डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे. |
01.16 | मी हे मिनिमाइज़ करेल. |
01.18 | प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी "Scilabsetup" फाइल वर डबल क्लिक करा. |
01.25 | Run वर क्लिक करा. |
01.28 | सेट-अप भाषा English निवडा. Ok वर क्लिक करा. |
01.33 | हे Scilab सेटअप विज़ार्ड सुरू करेल. |
01.37 | सुरू ठेवण्यासाठी “Next” क्लिक करा. |
01.39 | लाइसेन्स अग्रीमेंट स्वीकारा, “Next” क्लिक करा. |
01.42 | तुमच्या कंप्यूटर वर Scilab प्रतिष्ठापित करण्यासाठी एक इष्ट फोल्डर निवडा. |
01.47 | “Next” क्लिक करा. “Full Installation” वर जा. |
01.50 | Next क्लिक करा. |
01.52 | Next. Next. |
01.55 | प्रतिष्ठापन सुरु करण्यासाठी “Install” वर क्लिक करा. |
01.58 | इंटरनेट कनेक्शन ची परवानगी देण्यासाठी Ok वर क्लिक करा. |
02.03 | हे Scilab साठी Intel Math Kernal Library डाउनलोड करण्यास सुरवात करेल. |
02.11 | हे काही मिनिट्स घेईल. |
02.20 | “Intel Math Kernal Library” चे डाउनलोडिंग पूर्ण झाले आहे आणि Scilab साठी प्रतिष्ठापन प्रक्रियेची सुरवात झाली आहे. |
02.28 | हे काही मिनिट्स घेईल. |
02.46 | Scilab चे प्रतिष्ठापन पूर्ण झाले आहे. "Finish" वर क्लिक करा. |
02.51 | हे Scilab 5.2 ला तुमच्या कंप्यूटर वर सुरू करेल. |
03.00 | मी हे बंद करेल. |
03.03 | आमच्या कडे या वेळी Scilab वरील अनेक इतर स्पोकन ट्युटोरियल आहे. |
03.08 | ते पुढीलप्रमाणे. |
03.12 | भारता मध्ये Scilab च्या प्रयत्नास Scilab.inवेबसाइट च्या मध्यमा द्वारे समन्वित केले आहे. |
03.18 | येथे काही मनोरंजक प्रकल्प चालले आहेत. |
03.21 | त्यापैकी एक पाठ्यपुस्तक प्रकल्प आहे. जे Scilab वापरुन मानक पाठ्य पुस्तकांच्या उदाहरणांना कोड देते. |
03.28 | लिंक्स प्रकल्प यूज़रला, माहीत असलेली scilab कागदपत्रे जोडुन त्यांचे गुणानूक्रम लावण्याची अनुमती देते. |
03.35 | आम्ही Scilab च्या कार्यशाळांचे आयोजन करण्यास ही मदत करतो . |
03.38 | आमच्याकडे दोन मेलिंग च्या सूची आहे. पहिली, घोषणा आणि दुसरी चर्चेसाठी. |
03.44 | आम्ही आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास आमंत्रित करतो. |
03.47 | चला पुन्हा स्पोकन ट्यूटोरियल वर जाऊ. |
03.50 | बोललेला भाग विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. |
03.54 | हे spoken-tutorial.org या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. |
03.58 | हे Scilab प्रशिक्षणा मध्ये शून्य स्तर चा एक भाग बनवितो. |
04.03 | हे ट्यूटोरियल्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. |
04.07 | आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS सिस्टम समाविष्ट करू इच्छितो. |
04.11 | या वर तुमच्या प्रतिक्रियांचे आम्ही स्वागत करतो. |
04.14 | आपल्या सहभागाचे देखील स्वागत आहे. |
04.17 | सॉफ्टवेअर साठी रूप रेषा लिहीण्या करिता, |
04.20 | मूळ स्क्रिप्ट लिहीण्याकरीता. |
04.22 | स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड करण्याकरीता. |
04.25 | स्क्रिप्ट चे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याकरीता. |
04.28 | स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून ऑडिओ डब करण्याकरिता,
|
04.33 | पुनरावलोकन आणि वरील सर्वांसाठी तुमची प्रतिक्रिया देण्याकरिता. |
04.36 | आम्ही या स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा आयोजित करण्यास आपले स्वागत करतो. |
04.42 | आम्ही तुम्हाला या स्पोकन ट्यूटोरियल च्या गुणांचे चे अध्ययन करण्यास ही आमंत्रित करतो. |
04.47 | आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित अनुवाद, इत्यादी साठी औद्योगिक समर्थन देऊ शकेल असे तज्ञ शोधत आहोत. |
04.55 | या सर्व कार्या साठी आमच्या कडे निधी आहे. |
04.58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
05.07 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05.11 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
05.14 | सहभागासाठी |
05.17 | धन्यवाद. |