Difference between revisions of "PERL/C2/Arrays/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 244: | Line 244: | ||
|- | |- | ||
| 04:27 | | 04:27 | ||
− | | पहिल्या पोझिशनवरील | + | | पहिल्या पोझिशनवरील, शेवटच्या पोझिशनवरील |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 272: | Line 268: | ||
|- | |- | ||
| 04:49 | | 04:49 | ||
− | | लक्षात घ्या- | + | | लक्षात घ्या- '''myArray''' हे @ (at the rate) चिन्हाद्वारे घोषित केले आहे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 444: | Line 436: | ||
|- | |- | ||
| 08:51 | | 08:51 | ||
− | | थोडक्यात, | + | | थोडक्यात, सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 10:30, 6 March 2017
Title of script: Arrays
Author: Manali Ranade
Keywords: Perl
Time | Narration |
---|---|
00:01 | पर्लमधील Arrays वरील पाठात स्वागत . |
00:06 | यात शिकणार आहोत |
00:09 | ऍरेचा इंन्डेक्स |
00:11 | ऍरेची लेंथ |
00:13 | ऍरेचे घटक ऍक्सेस करणे |
00:16 | ऍरे साठी लूप तयार करणे. |
00:18 | सिक्वेंन्शियल ऍरे |
00:20 | आणि ऍरे स्लायसिंग |
00:22 | येथे मी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे. |
00:30 | मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे. |
00:34 | तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता. |
00:37 | पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. |
00:43 | लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल. |
00:48 | संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:54 | ऍरे हे साधे डेटा स्ट्रक्चर आहे ज्यामधे कुठल्याही डेटा टाईपच्या घटकांचा समावेश होतो. |
00:59 | ऍरे इंडेक्सची सुरूवात नेहमी शून्यापासून होते. |
01:03 | पर्लमधे ऍरेची लांबी किंवा आकार घोषित करणे गरजेचे नाही. |
01:08 | ऍरे मधील घटक काढले किंवा वाढवले असता त्याची लांबी कमी/जास्त होते. |
01:15 | ऍरे घोषित करण्याचा सिन्टॅक्स असा आहे |
01:18 | @myArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma single quote abc single quote comma 10.3 कंस पूर्ण semicolon |
01:31 | ऍरेचा शेवटचा इंडेक्स मिळवण्यासाठी ही कमांड आहे- |
01:35 | $#myArray |
01:38 | सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ. |
01:42 | टर्मिनल उघडून टाईप करा |
01:44 | gedit arrayIndex dot pl space ampersand |
01:50 | आणि एंटर दाबा. |
01:52 | हे geditor मधे arrayIndex dot pl ही फाईल उघडेल. |
01:57 | स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा. |
02:02 | येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केलेला आहे. |
02:07 | ऍरे इंडेक्सची सुरूवात शून्यपासून होत असल्याने शेवटची इंडेक्स व्हॅल्यू 4 असेल. |
02:14 | म्हणजेच एकूण घटक म्हणजे 5, वजा 1. |
02:18 | Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा. |
02:22 | टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी |
02:26 | टाईप करा- perl arrayIndex dot pl |
02:30 | आणि एंटर दाबा. |
02:32 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
02:37 | आता पर्लमधे ऍरेची लेंथ कशी मिळवायची ते पाहू. |
02:41 | ऍरेची लेंथ मिळवण्याच्या अनेक पध्दती आहेत. |
02:46 | ऍरेचा इंडेक्स + 1 म्हणजेच $#array + 1 |
02:53 | पर्लच्या इनबिल्ट स्केलर फंक्शन द्वारे म्हणजेच scalar कंसात @array कंस पूर्ण |
03:02 | स्केलर व्हेरिएबलला ऍरे असाईन करा म्हणजेच $arrayLength = @array |
03:09 | सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरे लेंथ बद्दल अधिक जाणून घेऊ. |
03:14 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा |
03:18 | gedit arrayLength dot pl space ampersand |
03:24 | एंटर दाबा. |
03:27 | स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा. |
03:32 | येथे पाच घटक असलेला ऍरे घोषित केला आहे. |
03:38 | त्यामुळे 5 हे आऊटपुट मिळेल. |
03:41 | पर्लमधील ऍरेची लेंथ काढण्याच्या ह्या विविध पध्दती येथे हायलाईट करून दाखवल्या आहेत. |
03:47 | लक्षात घ्या कॉमाद्वारे प्रिंट स्टेटमेंटमधे आऊटपुट कंकॅटीनेट केले आहे. |
03:53 | Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा. |
03:57 | आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू. |
03:59 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा- |
04:02 | perl arrayLength dot pl आणि एंटर दाबा. |
04:07 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
04:12 | आता ऍरेतील प्रत्येक घटक कसा ऍक्सेस करायचा ते समजून घेऊ. |
04:18 | ऍरेचा घटक ऍक्सेस करण्यासाठी Indexing चा वापर केला जातो. |
04:22 | उदाहरणाद्वारे ऍरेचे घटक ऍक्सेस करण्याबद्दल जाणून घेऊ. |
04:27 | पहिल्या पोझिशनवरील, शेवटच्या पोझिशनवरील |
04:29 | कुठल्याही पोझिशनवरील |
04:32 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा- |
04:35 | gedit perlArray dot pl space ampersand |
04:42 | आणि एंटर दाबा. |
04:45 | दर्शवलेला कोड टाईप करा. |
04:49 | लक्षात घ्या- myArray हे @ (at the rate) चिन्हाद्वारे घोषित केले आहे. |
04:54 | पण ऍरे घटक ऍक्सेस करण्यासाठी $ (dollar) चिन्ह वापरावे लागते. |
04:59 | कुठल्याही पोझिशनचा घटक मिळवण्यासाठी ऍरेला इंडेक्स प्रदान करावा लागतो. |
05:07 | येथे myArray चा पहिला घटक मिळवण्यासाठी, |
05:11 | इंडेक्स म्हणून शून्य प्रदान केला आहे. |
05:16 | myArray चा शेवटचा घटक मिळवण्यासाठी myArray चा शेवटचा इंडेक्स प्रदान केला आहे. |
05:24 | आपण याबद्दल आधीच जाणून घेतले होते. |
05:28 | Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा. |
05:30 | टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा- |
05:36 | perl perlArray dot pl |
05:41 | आणि एंटर दाबा. |
05:43 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
05:47 | आता, ऍरेच्या प्रत्येक घटकातून जाणारे लूप कसे करायचे ते पाहू. |
05:52 | ऍरेच्या सर्व घटकांतून जाणारे लूप दोन प्रकारे बनवतात - |
05:56 | for loop द्वारे |
05:58 | foreach loop द्वारे |
06:01 | ही लूप्स वापरून ऍरेवर आयटरेशन कसे करायचे ते सँपल प्रोग्रॅमद्वारे पाहू. |
06:07 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा |
06:11 | gedit loopingOverArray dot pl space ampersand |
06:17 | आणि एंटर दाबा . |
06:20 | स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा. |
06:24 | येथे आपण इंडेक्स आयटरेट करून ऍरेतील सर्व घटक प्रिंट करणार आहोत. |
06:31 | व्हेरिएबल i ची व्हॅल्यू ऍरेच्या शेवटच्या इंडेक्सला पोहोचेपर्यंत for लूप कार्यान्वित होत राहिल. |
06:38 | येथे foreach लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी कार्यान्वित होईल. |
06:46 | ऍरे त्याच्या शेवटच्या घटकावर पोहोचल्यावर ते foreach लूप मधून बाहेर पडेल. |
06:53 | टीप: तुम्हाला for आणि foreach लूप्सचे ज्ञान नसेल, |
06:58 | तर संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या. |
07:04 | आता Ctrl + S द्वारे फाईल सेव्ह करा. |
07:07 | टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा - |
07:12 | perl loopingOverArray dot pl |
07:15 | आणि एंटर दाबा. |
07:19 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
07:24 | पर्लमधे आपण सिक्वेन्शियल ऍरे घोषित करू शकतो. |
07:28 | @alphaArray = कंसात a dot dot d कंस पूर्ण semicolon |
07:37 | म्हणजेच alphaArray मधे 'a', 'b', 'c' आणि 'd' हे घटक समाविष्ट होतील. |
07:44 | तसेच @numericArray equal to कंसात 1 dot dot 5 कंस पूर्ण semicolon जो @numericArray equal to कंसात 1 comma 2 comma 3 comma 4 comma 5 सारखाच आहे. |
08:03 | पर्ल आपल्याला ऍरे slicing देखील प्रदान करते. |
08:06 | येथे ऍरेचा काही भाग काढून तो नव्या ऍरेमधे ठेवला जात आहे. |
08:13 | @array = 19 comma 23 comma 56 comma 45 comma 87 comma 89 कंस पूर्ण semicolon |
08:27 | @newArray = @array open square bracket 1 comma 4 close square bracket semicolon |
08:38 | slicing नंतर ऍरे असा दिसेल. |
08:38 | @newArray = कंसात 23 comma 87 कंस पूर्ण semicolon |
08:51 | थोडक्यात, सँपल प्रोग्रॅमद्वारे आपण |
08:55 | ऍरेचा इंडेक्स शोधणे, |
08:57 | त्याची लेंथ मिळवणे, |
08:59 | त्याचे घटक ऍक्सेस करणे, |
09:01 | ऍरे साठी लूप तयार करणे |
09:03 | सिक्वेंन्शियल ऍरे |
09:05 | ऍरे Slicing जाणून घेतले. |
09:07 | आता असाईनमेंट. |
09:10 | इंद्रधनुष्याच्या रंगाचा ऍरे घोषित करा. |
09:13 | ह्या ऍरेचा चौथा घटक प्रिंट करा. |
09:16 | ह्या ऍरेची लेंथ आणि शेवटचा इंडेक्स प्रिंट करा. |
09:19 | for आणि foreach लूप्स वापरून ऍरेच्या प्रत्येक घटकातून लूप करा |
09:25 | असा ऍरे घोषित करा @myArray = कंसात 1..9 कंस पूर्ण semicolon आणि नंतर ऍरे slicing द्वारे वरील ऍरेतून विषम संख्यांचा ऍरे बनवा. |
09:41 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:44 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:48 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:53 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:58 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:02 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:09 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:13 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:20 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:31 | हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. |
10:35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
10:37 | सहभागासाठी धन्यवाद. |