Difference between revisions of "C-and-C++/C2/Logical-Operators/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 221: | Line 221: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:26 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:26 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| सेव्ह करा. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| सेव्ह करा. फाईल extension '''.cpp''' अशी सेव्ह झाल्याची खात्री करा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 337: | Line 333: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:40 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:40 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Assignment. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Assignment. युजर कडून दोन नंबर्स input म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 12:10, 2 March 2017
Time | Narration |
00:02 | Logical operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | आपण शिकणार आहोत, Logical operators like &&, Logical AND उदाहरणार्थ expression1 && expression2 |
00:17 | Logical OR उदाहरणार्थ expression1 expression2 |
00:21 | ! Logical NOT उदाहरणार्थ !(Expression1) |
00:25 | उदाहरणाद्वारे पाहू. |
00:28 | ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system, |
00:34 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00:40 | logical operators बद्दल जाणून घेऊ. |
00:44 | C आणि C++ मध्ये, 0 व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू true असते. |
00:49 | non zero म्हणजे true |
00:51 | zero म्हणजे false. |
00:53 | logical expression true साठी 1 आणि false साठी 0 return करते. |
00:59 | logical operators उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
01:04 | हा C मधील logical operatorsचा प्रोग्रॅम आहे. |
01:09 | main block मध्ये |
01:11 | व्हेरिएबल्स a,b आणि c ही integers म्हणून घोषित केले आहेत. |
01:16 | printf statement प्रॉम्प्ट करेल enter the values of a,b आणि c . |
01:22 | scanf statement व्हेरिएबल a, b आणि cसाठी युजरकडून इनपुट घेते. |
01:28 | a, b आणि c पैकी सर्वात मोठी व्हॅल्यू शोधण्यासाठी तुलना करू. |
01:33 | एकाचवेळी तुलना करण्यासाठी logical AND वापरतात. |
01:38 | logical AND ने true value देण्यासाठी सर्व conditions true असाव्या लागतात. |
01:44 | false condition सापडल्यावर पुढच्या expressionचे मूल्यमापन होत नाही. |
01:49 | म्हणजे expression (a>c) चे मूल्यमापन जर (a>b) हे true असेल तर होईल. |
01:57 | जर a less than b असल्यासexpression चे मूल्यमापन होणार नाही. |
02:03 | आधीची condition true असल्यास ह्याचे मूल्यमापन होईल. |
02:07 | नंतर (b>c) चे होईल. |
02:10 | condition जर trueअसेल b is greatest असे दिसेल. |
02:17 | नाहीतर c is greatest असे दाखवले जाईल. |
02:21 | logical OR operator पाहू. |
02:24 | logical OR ने true value देण्यासाठी कुठलीही एक condition true असणे आवश्यक आहे. |
02:31 | true condition सापडल्यावर पुढील expression चे मूल्यमापन होत नाही. |
02:36 | म्हणजे जर a == zero, तर बाकी दोन expressions चे मूल्यमापन होणार नाही. |
02:43 | a, b किंवा c पैकी एक जरी 0 असेल तर printf कार्यान्वित होईल. |
02:49 | हा programचा शेवटचा भाग आहे. return 0 आणि ending curly bracket. |
02:54 | प्रोग्रॅम सेव्ह करा. |
02:58 | फाईल extension .c ने सेव्ह करा. |
03:00 | logical.c नावाने फाईल सेव्ह केली. |
03:04 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
03:09 | compile करण्यासाठी टाईप करा gcc logical.c -o log |
03:23 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log |
03:27 | एंटर दाबा. |
03:30 | 0, 34 , 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा. |
03:40 | हे आऊटपुट दिसेल. |
03:43 | c is greatest. |
03:46 | The product of a, b and c is zero. |
03:50 | विविध inputs वापरून प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा. |
03:55 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहू. |
03:59 | मी लिहिलेला प्रोग्रॅम वापरू या. |
04:03 | हा C++ मधील code आहे. |
04:07 | C++ मध्ये हा प्रोग्रॅम लिहिताना काही बदल केले आहेत. |
04:12 | header file मध्ये बदल केला आहे. |
04:15 | Using statement चा वापर केला आहे. |
04:18 | output आणि input statements मध्ये फरक आहे. |
04:22 | येथे operators C प्रमाणेच कार्य करतात. |
04:26 | सेव्ह करा. फाईल extension .cpp अशी सेव्ह झाल्याची खात्री करा. |
04:31 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
04:37 | compile करण्यासाठी टाईप करा g++ logical.cpp -o log1 |
04:49 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log1 |
04:54 | एंटर दाबा. |
04:56 | 0, 34, 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा. |
05:02 | C प्रमाणेच हे आऊटपुट मिळाले. |
05:05 | वेगवेगळी inputs वापरून हा प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा. |
05:10 | काही error पाहू. |
05:13 | एडिटरवर जाऊ. |
05:16 | समजा brackets द्यायला विसरलो. |
05:20 | ही आणि ही डिलिट करा. |
05:26 | सेव्ह करा. काय होते ते पाहू. |
05:31 | टर्मिनलवर जा. |
05:33 | Compile करून कार्यान्वित करा. |
05:38 | ही error मिळेल. |
05:41 | Expected identifier before '(' token. |
05:46 | येथे दोन वेगवेगळी expressions आहेत. |
05:49 | AND operator द्वारे त्याचे एक expression म्हणून मूल्यमापन होते. |
05:53 | error दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊ. |
05:58 | येथे आणि येथे brackets समाविष्ट करा. |
06:04 | सेव्ह करा. |
06:07 | टर्मिनलवर जा. |
06:09 | compile करून कार्यान्वित करा. |
06:14 | आता हे कार्य करत आहे. |
06:22 | आता थोडक्यात, |
06:24 | आपण शिकलो && Logical AND उदाहरणार्थ ((a > b) && (a > c)) |
06:32 | Logical OR उदाहरणार्थ (a == 0 b == 0 c == 0) |
06:40 | Assignment. युजर कडून दोन नंबर्स input म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा. |
06:45 | ते दोन नंबर्स समान आहेत की नाहीत हे NOT operator द्वारे तपासा. Hint: (a != b) |
06:54 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:57 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:59 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07:08 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:11 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:18 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:27 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:37 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |