Difference between revisions of "Drupal/C3/Table-of-Fields-with-Views/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 40: | Line 40: | ||
|- | |- | ||
| 01:11 | | 01:11 | ||
− | | आता '''fields''' च्या '''table''' साठी view बनवू. | + | | आता '''fields''' च्या '''table''' साठी 'view' बनवू. |
|- | |- | ||
| 01:16 | | 01:16 | ||
Line 46: | Line 46: | ||
|- | |- | ||
| 01:21 | | 01:21 | ||
− | |'''Shortcuts''' वर जाऊन नंतर '''Views''' | + | |'''Shortcuts''' वर जाऊन नंतर '''Views''' क्लिक करा. आणि नंतर '''Add new view''' क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 54: | Line 54: | ||
|- | |- | ||
| 01:37 | | 01:37 | ||
− | | हे आपण कुठल्याही Content type साठी करू शकतो – '''Log entries, Files, Content revisions, Taxonomy terms, Users, Custom blocks''' इत्यादी. | + | | हे आपण कुठल्याही 'Content type' साठी करू शकतो – '''Log entries, Files, Content revisions, Taxonomy terms, Users, Custom blocks''' इत्यादी. |
|- | |- | ||
| 01:50 | | 01:50 | ||
− | |आत्तासाठी 'sorted by' ला | + | |आत्तासाठी 'sorted by' ला 'Newest first' च ठेवू. |
|- | |- | ||
| 01:55 | | 01:55 | ||
Line 80: | Line 80: | ||
|- | |- | ||
| 02:37 | | 02:37 | ||
− | | आपले 5 प्रश्न पाहू. Display हे पेज आहे. | + | | आपले 5 प्रश्न पाहू. 'Display' हे पेज आहे. |
|- | |- | ||
Line 144: | Line 144: | ||
| 04:32 | | 04:32 | ||
| '''Event Date''' चेक करा आणि '''Apply''' क्लिक करा. | | '''Event Date''' चेक करा आणि '''Apply''' क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
| 04:37 | | 04:37 | ||
Line 154: | Line 153: | ||
| 04:47 | | 04:47 | ||
|'''Date format''' डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच '''medium date'''. | |'''Date format''' डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच '''medium date'''. | ||
− | |||
|- | |- | ||
| 04:53 | | 04:53 | ||
Line 184: | Line 182: | ||
| 05:30 | | 05:30 | ||
|नंतर, '''Link image to''' ड्रॉपडाउन मधे '''Content''' निवडू. | |नंतर, '''Link image to''' ड्रॉपडाउन मधे '''Content''' निवडू. | ||
− | |||
|- | |- | ||
| 05:36 | | 05:36 | ||
Line 190: | Line 187: | ||
|- | |- | ||
| 05:45 | | 05:45 | ||
− | |''' Apply''' क्लिक करा. आता आपल्याला '''preview''' मधे '''thumbnails''' दिसले पाहिजेत. जे '''devel''' ने प्रत्येक '''Event''' साठी तयार केले आहेत. | + | |'''Apply''' क्लिक करा. आता आपल्याला '''preview''' मधे '''thumbnails''' दिसले पाहिजेत. जे '''devel''' ने प्रत्येक '''Event''' साठी तयार केले आहेत. |
|- | |- | ||
Line 209: | Line 206: | ||
|- | |- | ||
| 06:27 | | 06:27 | ||
− | | परत '''Apply all displays''' | + | | परत '''Apply all displays''' क्लिक करा. |
|- | |- | ||
| 06:32 | | 06:32 | ||
− | | आता आपल्याकडे '''EVENT TOPICS''' | + | | आता आपल्याकडे '''EVENT TOPICS''' आणि '''EVENT WEBSITE''' आहेत. |
|- | |- | ||
Line 225: | Line 222: | ||
|- | |- | ||
| 06:49 | | 06:49 | ||
− | | पहा. आपला '''Display''' | + | | पहा. आपला '''Display''' एक '''Page''' आहे. |
|- | |- | ||
Line 245: | Line 242: | ||
|- | |- | ||
| 07:08 | | 07:08 | ||
− | |Event Date येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर 'Event Date' निवडा आणि 'Apply' क्लिक करा. | + | |'Event Date' येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर 'Event Date' निवडा आणि 'Apply' क्लिक करा. |
|- | |- | ||
| 07:17 | | 07:17 | ||
Line 290: | Line 287: | ||
|- | |- | ||
| 08:25 | | 08:25 | ||
− | | '''Content''' वर जा. '''Events Type''' वर '''Filter''' | + | | '''Content''' वर जा. '''Events Type''' वर '''Filter''' करा. |
|- | |- | ||
Line 299: | Line 296: | ||
| 08:39 | | 08:39 | ||
|'''Save''' क्लिक करा. | |'''Save''' क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
| 08:42 | | 08:42 | ||
Line 379: | Line 375: | ||
| 10:57 | | 10:57 | ||
|'''Content Event Logo,''' मधे, '''COLUMN''' ड्रॉपडाउन मधून '''Title''' निवडू. | |'''Content Event Logo,''' मधे, '''COLUMN''' ड्रॉपडाउन मधून '''Title''' निवडू. | ||
− | |||
|- | |- | ||
| 11:03 | | 11:03 | ||
Line 397: | Line 392: | ||
| 11:31 | | 11:31 | ||
| "Title" क्लिक करा. आणि '''Label''' मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर '''Apply''' क्लिक करा. | | "Title" क्लिक करा. आणि '''Label''' मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर '''Apply''' क्लिक करा. | ||
− | |||
|- | |- | ||
| 11:40 | | 11:40 | ||
Line 437: | Line 431: | ||
|- | |- | ||
| 12:41 | | 12:41 | ||
− | | हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. | + | | हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
|- | |- | ||
| 12:51 | | 12:51 | ||
− | | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | + | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
|- | |- | ||
| 12:58 | | 12:58 | ||
− | | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
|- | |- | ||
| 13:07 | | 13:07 | ||
Line 450: | Line 444: | ||
|- | |- | ||
| 13:19 | | 13:19 | ||
− | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 17:47, 14 October 2016
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Table of Fields with Views वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत: फिल्डसची टेबल्स बनवणे. |
00:12 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. |
00:23 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:27 | आता आपण फिल्डसची टेबल म्हणजे काय ते पाहू. |
00:31 | समजा, भविष्यात आपल्याला इवेंट्सची सूची या प्रकारे टेबलरूपात दाखवायची आहे. |
00:38 | येथे युजर, इवेंट्सची काही माहिती आणि संबंधित तारखा पाहू शकेल. |
00:45 | येथे दाखवलेली फिल्डस, तिथे 'Events', Content type मधे आहेत. |
00:50 | येथे आपण फक्त काही इवेंट्स ची काही फिल्डसच दाखवत आहोत. |
00:55 | विशेषत: आपण फक्त अशा इवेंट्स दाखवत आहोत की ज्यांची तारीख आजच्या नंतर आहे. |
01:02 | या त-हेच्या कंटेंट्सच्या सूचीला इतर प्रोग्राममधे 'Reports' किंवा 'Query Results' सुध्दा म्हटले जाते. |
01:11 | आता fields च्या table साठी 'view' बनवू. |
01:16 | आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. |
01:21 | Shortcuts वर जाऊन नंतर Views क्लिक करा. आणि नंतर Add new view क्लिक करा. |
01:28 | आपण याला 'Upcoming Events' नाव देऊ. आता 'Content of type' ला "All" वरून "Events" मधे बदलू. |
01:37 | हे आपण कुठल्याही 'Content type' साठी करू शकतो – Log entries, Files, Content revisions, Taxonomy terms, Users, Custom blocks इत्यादी. |
01:50 | आत्तासाठी 'sorted by' ला 'Newest first' च ठेवू. |
01:55 | Create a page चेक करू आणि Display format मधे Table of fields निवडू. |
02:03 | आपण 'Items to display' मधे डिफॉल्ट व्हॅल्यू '10' हीच ठेवू. |
02:09 | आता 'Use a pager' आणि 'Create a menu link' वर चेक करू. |
02:17 | मेनूमधे आपण 'Main navigation' निवडू आणि 'Link text' मधे Upcoming Events निवडू. |
02:28 | आपले मेनू अजून चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज्ड नाहीत. परंतु लवकरच आपण ते करू. |
02:34 | Save and edit क्लिक करा. |
02:37 | आपले 5 प्रश्न पाहू. 'Display' हे पेज आहे. |
02:42 | FORMAT हे table आहे. |
02:45 | 'FIELDS' मधे आपल्याकडे 'Title' आहे. |
02:48 | 'FILTER CRITERIA' मधे फक्त 'Upcoming events' हव्या आहेत. म्हणून तो बदलण्याची गरज आहे. |
02:55 | 'SORT CRITERIA' चुकीचा आहे कारण हा 'Event date' च्या क्रमाने ठेवायला हवा, 'Published date' नुसार नको. |
03:03 | सुरू करण्यासाठी 'Save' क्लिक करा. |
03:06 | येथे मधे, आपल्याकडे 'PAGE SETTINGS' आहेत. |
03:10 | आपल्याकडे 'Path, Menu, Access Permission' आहे. आता प्रत्येकजण लँडिग पेज एक्सेस करेल. |
03:20 | येथे आपण 'Add' बटन क्लिक करून 'HEADER' किंवा 'FOOTER' समाविष्ट करू शकतो. |
03:27 | कोणतेही रिझल्ट्स न मिळाल्यास काय करायचे ते येथे सांगू शकतो. |
03:31 | एका पानावर किती आयटम्स दाखवायचे, |
03:36 | आणि येथे खाली 'View' च्या तळाशी 'Read More' लिंक सह 'pager' आहे वा नाही ते ही येथे सांगू शकतो. |
03:44 | 'ADVANCED' टॅबमधे येथे आणखीही खूप गोष्टी आहेत ज्या आपण या पाठात पाहणार नाही. |
03:50 | आपण आधीच 'Events' आणि 'User Groups' ला जोडलेले आहोत. |
03:54 | त्याद्वारे आपली Events प्रायोजित करत असलेल्या 'User Groups' बद्दलची माहिती घेऊन नंतर त्यांनाही या 'View' मधे ठेवू. |
04:03 | हे आपण तयार केलेल्या 'RELATIONSHIPS' आणि 'CONTEXT' चा उपयोग करून केले जाते. |
04:10 | आता पुढे जाऊ आणि टेबलमधे हवी असलेली fields समाविष्ट करू. |
04:15 | Add क्लिक करा. आणि 'Event Date field' येईपर्यंत खाली स्क्रोल करा. |
04:21 | Content type name वापरून आपण 'fields' ना काळजीपूर्वक 'label' दिली आहेत. |
04:27 | म्हणजे 'Views' मधे ती आपण सहजपणे मिळवू शकू. |
04:32 | Event Date चेक करा आणि Apply क्लिक करा. |
04:37 | येथे आपण काही सेटिंग्स निवडू. |
04:41 | आतासाठी, Create a label आणि Place a colon पर्याय चेक केलेले आहेत. |
04:47 | Date format डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच medium date. |
04:53 | आत्ता याची काळजी करू नका. |
04:57 | आणि शेवटी Apply all displays बटनावर क्लिक करा. |
05:02 | आपल्याजवळ दोन कॉलम्स -TITLE आणि EVENT DATE आहेत. |
05:08 | आपले पुढचे 'field' समाविष्ट करू. 'Add' क्लिक करा. आणि यावेळी 'Event Logo' वर जाईपर्यंत खाली स्क्रोल करा. |
05:17 | हे निवडा आणि Apply क्लिक करा. |
05:21 | यावेळी Create a label पर्याय अनचेक करा. |
05:25 | 'Thumbnail' ची Image style निवडू. |
05:30 | नंतर, Link image to ड्रॉपडाउन मधे Content निवडू. |
05:36 | पुढच्या पाठांत या लेआऊटसाठी आपण नवीन 'Image style' बनवायला शिकू. परंतु आत्तासाठी 'Thumbnail' निवडू. |
05:45 | Apply क्लिक करा. आता आपल्याला preview मधे thumbnails दिसले पाहिजेत. जे devel ने प्रत्येक Event साठी तयार केले आहेत. |
05:55 | परत जाऊ आणि पुन्हा Add क्लिक करू. यावेळी खाली स्क्रोल करा आणि एकापेक्षा अधिक फिल्डस निवडू. |
06:04 | Event Topics आणि 'Event Website' निवडू. आणि नंतर Apply all displays बटनावर क्लिक करू. |
06:13 | पुढच्या पानावर सर्व आहे असेच राहू द्या आणि 'Apply' क्लिक करा. |
06:18 | लक्षात घ्या, आता आपण 'Views' मधे एकावेळी दोन फिल्डस सेट करू शकतो. आणि प्रत्येकाचा स्वतःचा Settings स्क्रीन असेल. |
06:27 | परत Apply all displays क्लिक करा. |
06:32 | आता आपल्याकडे EVENT TOPICS आणि EVENT WEBSITE आहेत. |
06:37 | आपल्याकडे आपली title, date, topics आणि website आहे. Save क्लिक करा. |
06:45 | आपले काम नियमित सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
06:49 | पहा. आपला Display एक Page आहे. |
06:53 | आपला FORMAT एक Table आहे. |
06:56 | आपली FIELDS सेट आहेत. |
06:59 | FILTER CRITERIA आणि SORT CRITERIA अजूनही चुकीचे आहेत. |
07:04 | FILTER CRITERIA, समाविष्ट करण्यासाठी Add बटनावर क्लिक करा. |
07:08 | 'Event Date' येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर 'Event Date' निवडा आणि 'Apply' क्लिक करा. |
07:17 | हा स्क्रीन अतिशय महत्वपूर्ण आहे. |
07:20 | Operator ड्रॉपडाउन मधे आपण "Is greater than or equal to" निवडू. |
07:26 | Value type मधे आपण आजची तारीख घातल्यास हे गैरसोयीचे होईल. |
07:32 | आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन तारीख टाकावी लागेल. परंतु आपण "An offset of the current time..." निवडू शकतो. |
07:40 | आणि Value फिल्डमधे “now” टाईप करू. |
07:45 | याचा अर्थ, फक्त चालू वेळेच्या नंतरच्या इवेंट्स दाखवल्या जातील. |
07:51 | सध्याची वेळ म्हणजे हे बनवण्याची वेळ नव्हे. ती वेळ, जेव्हा युजर हे पहात असेल. |
07:59 | म्हणजेच युजर फक्त भविष्यातल्या इवेंट्स पाहू शकेल. |
08:03 | Apply क्लिक करा. |
08:05 | आपल्याला दिसेल की, devel ने बनवलेले डमी कंटेंट आपल्याला भविष्यातील तारखा दाखवत नाही. |
08:13 | आपला 'View' योग्य प्रकारे कार्य करत आहे ह्याची खात्री करण्यासाठी, आपणच काही इवेंट्स अपडेट करू. |
08:20 | काही इवेंट्स शोधून त्यांच्या Event Date मधे भविष्यातील कुठलीही तारीख टाकू. |
08:25 | Content वर जा. Events Type वर Filter करा. |
08:31 | कोणतीही इवेंट निवडून Edit क्लिक करा. नंतर, तारखेस भविष्यातील एखाद्या तारखेने बदला. |
08:39 | Save क्लिक करा. |
08:42 | पाठ पॉझ करून अंदाजे 6 किंवा 7 इवेंट्स update करू. |
08:49 | पाठाकडे परत जाऊ. |
08:53 | Shortcuts वर जा. Views क्लिक करा. Upcoming Events शोधा. Edit क्लिक करा. |
09:01 | आता view एडिट करण्यासाठी जिथे त्यास सोडले होते तिथे परत जाऊ. |
09:06 | प्रिव्ह्यू पाहण्यासाठी खाली स्क्रोल करू. |
09:10 | आता आपण greater than or equal to now वापरून Event Date वर योग्य फिल्टरिंग करत आहोत. |
09:17 | आपण पुन्हा SORT CRITERIA चेक करू. |
09:22 | डिफॉल्ट रूपात, ड्रुपल लिखाणाच्या तारखेनुसार उतरत्या क्रमाने कंटेंट सॉर्ट करतो. |
09:30 | Events साठी, सॉर्टिंग 'Event Date' वर चढत्या क्रमाने असणे उपयोगी आहे. |
09:37 | हे बदलण्यासाठी Authored on वर क्लिक करा, आणि Remove क्लिक करा. |
09:44 | Add क्लिक करा. आणि परत Event Date मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा. |
09:51 | Apply क्लिक करा. |
09:53 | आता Order मधे, Sort ascending निवडू. ज्याद्वारे इवेंट्स आजपासून सॉर्ट केल्या जातील. |
10:03 | Apply क्लिक करा. |
10:05 | आता आपण Events अपडेट केल्या आहेत आणि योग्य Sort Criteria सेट केला आहे. |
10:11 | आता आपल्याला आपली सूची काहीशी अशाप्रकारे दिसेल. |
10:16 | भविष्यातील सर्व आगामी इवेंट्स 'EVENT DATE' च्या क्रमाने सूचीबद्ध आहेत. |
10:23 | पुढे जाण्यापूर्वी आपण 'Save' वर क्लिक केल्याची खात्री करा. |
10:27 | या विशेष 'View' साठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत. |
10:32 | TITLE आणि Logo कॉलम्स समाविष्ट करून परत TITLE आणि EVENT DATE ला सॉर्ट करण्यायोग्य बनवू. |
10:41 | आपण हे करत असताना, युजर 'TITLE' वर क्लिक करू शकतो आणि हे त्या फीचरवर सॉर्ट होईल. |
10:48 | वरती स्क्रोल करा. 'FORMAT', 'Table' वर जा आणि नंतर, 'Settings' वर क्लिक करा. |
10:57 | Content Event Logo, मधे, COLUMN ड्रॉपडाउन मधून Title निवडू. |
11:03 | येथे 'SEPARATOR' साठी, फक्त सिम्पल लाइन ब्रेक समाविष्ट करा. |
11:08 | Title आणि Event Date कॉलम्सना चढत्या क्रमाने 'SORTABLE' करा आणि परत 'Apply' क्लिक करा. |
11:17 | आता आपले Title आणि logo एकाच कॉलम मधे आहेत आणि दोन्ही, TITLE आणि EVENT DATE आता सॉर्टेबल आहेत. |
11:26 | Title ला Event Name मधे बदलू. |
11:31 | "Title" क्लिक करा. आणि Label मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर Apply क्लिक करा. |
11:40 | प्रिव्ह्यू एरिया मधे स्क्रोल करा. आपले Event Name, logo आणि date सर्व सेट आहेत. |
11:48 | नंतरच्या पाठामधे आपण आपला लोगो चांगला बनवण्यासाठी त्याचा साइज बदलण्यास शिकू. |
11:55 | Save क्लिक करा, आणि View टेस्ट करा. |
11:59 | 'Homepage' वर जाण्यासाठी Back to site क्लिक करा. |
12:03 | Upcoming Events क्लिक करा. |
12:06 | आपल्याला आगामी इवेंट्सचे table व्यवस्थित दिसले पाहिजे. |
12:13 | आपल्याला हेही पाहता येईल की Event Name आणि Event Date वर आपण सॉर्ट करू शकतो. |
12:20 | याचबरोबर आपण 'Table View' पूर्ण केला. |
12:24 | थोडक्यात, |
12:26 | या पाठात शिकलो, फिल्डसची टेबल्स बनवणे. |
12:41 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
12:51 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:19 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |