Difference between revisions of "Drupal/C2/Creating-Dummy-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे.
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे. उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 'Drupal 8' आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता.
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम Drupal 8' आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता.
+
  
 
|-
 
|-
Line 82: Line 81:
 
|-
 
|-
 
| 02:11
 
| 02:11
| पण इथे, आपण '''Devel Module''' स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी     '''Drupal Modules''' आपल्याला देऊ शकते.
+
| पण इथे, आपण '''Devel Module''' स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी   '''Drupal Modules''' आपल्याला देऊ शकते.
  
 
|-
 
|-
Line 118: Line 117:
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| आता '''Install from a URL''' फील्ड मध्ये URL पेस्ट करा. जर तुमच्याकडे चांगला इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही URL मधून स्थापित करू शकता.  
+
| आता '''Install from a URL''' फील्ड मध्ये URL पेस्ट करा. जर तुमच्याकडे चांगला इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही 'URL' मधून स्थापित करू शकता.  
  
 
|-
 
|-
Line 194: Line 193:
 
|-
 
|-
 
| 05:25
 
| 05:25
| '''Maximum number of words in titles''' बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब '''Lorem Ipsum''' टेक्स्ट तयार करेल.
+
| '''Maximum number of words in titles''' बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब '''Lorem Ipsum''' टेक्स्ट तयार करेल.
  
 
|-
 
|-
Line 234: Line 233:
 
|-
 
|-
 
| 06:48
 
| 06:48
|हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
|हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:26, 14 October 2016

Time Narration
00:01 Creating Dummy Content वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण devel module वापरुनही डमी कॉंटेंट तयार करणे शिकु.
00:12 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे. उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 'Drupal 8' आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता.
00:25 Drupal साइट तयार करतांना आपल्याला एका गोष्टीची गरज आहे जी की खूप सारे कॉंटेंट. हे आपल्याला layouts, views आणि designs समजण्यात मदत करेल.
00:36 आदर्श रूपने, आपल्याला वास्तविक कॉंटेंट वापरायला नाही पाहिजे. म्हणा की, आपल्याला एक कॉंटेंट टाइप किंवा एक फील्ड बदलण्याची गरज आहे.
00:44 समस्या ही आहे की आपल्याला ह्याच्यात जावे लागत आहे आणि वास्तविक कॉंटेंट एडिट करावे लागत आहे.
00:50 पण ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले कॉंटेंटचे प्रकार तपासण्याची गरज आहे जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही.
00:57 आता पर्यन्त आपण फक्त फील्ड्स चे काही प्रकार कवर केले आहे.
01:01 येथे आपला Cincinnati node आहे. Cincinnati group मीटिंग साठी शुल्क करू इच्छित आहे.
01:07 आणि ते ह्या साइट वर ठेवू इच्छिते.
01:10 आपण पैसे साठी decimal किंवा integer जी की संपूर्ण संख्या आहे, वापरू शकता.
01:15 म्हणा, तुम्ही एक इंटिजर निवडले, कारण त्यांनी फक्त 10 डॉलर चार्ज केले. परंतु नंतर त्यांनी 10.99 डॉलर्स चार्ज करण्याचा निर्णय घेतला.
01:24 नंतर आपण संकटात आहोत.
01:26 एक इंटिजर एक डेसिमल मध्ये बदल होऊ शकत नाही, विशेषत: आधीच कॉंटेंट जोडलेले आहेत.
01:32 आणि म्हणून, ही ती गोष्ट आहे जी आधीच नियोजित करणे आवश्यक आहे.
01:37 आपण काही बनावट कॉंटेंट वापरुन, ही सर्व तपासणी करू शकतो. हे सहजपणे प्रविष्ट आणि सहजपणे डिलीट केले जाऊ शकते, जेव्हा आपण आपली तपासणी पूर्ण करून घेतली असेल.
01:48 हे लक्षात ठेवा - आपल्याला शेकडो वास्तविक कॉंटेंट्स ची गरज नाही पण फक्त काही बनावट कॉंटेंट.
01:54 या समस्याचे उपाय आहे Devel module. drupal.org/project/devel वर जा.
02:02 आता पर्यन्त आपण मॉड्यूल्स किंवा आपले ड्रुपल वेबसाइट विस्तारित प्रत्यक्षात अजुन काही बोलेलो नाही, आपण हे पुढील ट्यूटोरियल्स मध्ये करू.
02:11 पण इथे, आपण Devel Module स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी Drupal Modules आपल्याला देऊ शकते.
02:21 खाली स्क्रोल करून Download सेक्शन वर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते.
02:28 Drupal 8 dot x वर्जन हिरव्या क्षेत्रात असु शकते. म्हणून खात्री करा की तुम्ही त्या वरच क्‍लिक कराल.
02:34 जर नाही, तर Development release वर क्‍लिक करा.
02:38 आता, हे करण्यासाठी दोन पद्दती आहेत. आपण हे डाउनलोड करू शकतो, पण ते आपल्याला आपल्या डेस्कटॉप वर अनेक अनावश्यक फाइल्स देईल.
02:44 किंवा आपण राइट क्‍लिक करू शकतो. आणि आपल्या ब्राउज़र वर अवलंबुन आपण Copy Link किंवा Copy Link Location मधून एक पाहुया.
02:53 कोणत्याही एका पद्दतीने .tar फाइल किंवा .zip फाइल वर क्‍लिक करा. पण ह्या dev फाइल वर क्‍लिक करू नका, कारण की ती कार्य करणार नाही.
03:01 हे वास्तविक फाइल्स साठी लिंक आहेत.
03:04 एकदा आपल्याला भेटले तर आपल्या साइट वर परत येऊ. Extend वर क्‍लिक करून नंतर Install new module वर क्‍लिक करा.
03:11 आता Install from a URL फील्ड मध्ये URL पेस्ट करा. जर तुमच्याकडे चांगला इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही 'URL' मधून स्थापित करू शकता.
03:22 अन्यथा, आपल्या सोयीसाठी, ते devel पॅकेज ह्या पेज वर Code Files लिंक मध्ये दिले आहे.
03:31 इथे Choose File पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी Install वर क्‍लिक करा.
03:41 आता, Enable newly added modules वर क्‍लिक करा.
03:45 ह्याला मिनिमाइज़ करण्यासाठी शब्द CORE वर क्‍लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा.
03:50 DEVELOPMENT ब्लॉक मध्ये आपण Devel आणि Devel generate पाहु शकतो. आता इतरांना दुर्लक्ष करा.
03:57 Devel आणि Devel generate ला चेक करा. नंतर खाल पर्यन्त स्क्रोल करून Install वर क्‍लिक करा.
04:05 Drupal मध्ये लक्ष्यात ठेवा की आपल्याला नेहमी निश्चित करायचे आहे की आपण Save, Install इत्यादी वर क्‍लिक करा.
04:12 आपल्याला इथे एक हिरवा मेसेज मिळाला पाहिजे - 2 modules have been enabled
04:17 काळजी करू नका जर तुम्ही लाल रंगात कोणताही सावधानी मेसेज पाहता, जोपर्यंत हे कोणतेही गंभीर एरर होत नाही.
04:23 कॉंटेंट चा पूर्ण समुह तयार करण्यासाठी Configuration वर क्‍लिक करा. नंतर डाव्या बाजूला आपल्याला Generate content लिंक दिसेल. त्यावर क्‍लिक करा.
04:34 आता आवश्यक तपासणी करण्यासाठी आपल्याला जितके पाहिजे तितके कॉंटेंट तयार करण्यात सक्षम असाल.
04:41 आपण Events आणि User Groups निवडूया, कारण की हे ते दोन Content types आहेत जी आपल्याला तपासण्याची आवश्यकता आहे.
04:47 इथे लक्ष्या द्या "Delete all content in these content types before generating new content" आहे. हे बनवटी कॉंटेंट डिलीट करण्यासाठी आहे.
04:56 आता ते चेक करून '0 (zero) nodes' तयार करू. हे सर्व Events आणि User Groups डिलीट करेल.
05:05 हे त्यांना देखील समाविष्ट करेल जे आपण स्वत: तयार केले आहे. उदाहरणार्थ – आपला Cincinnati User Group देखील निघून जाईल जर आपण हे केले.
05:15 म्हणून, ते अनचेक करू. आता 50 nodes तयार करू.
05:20 एक year मागे जाऊ.
05:22 आपल्याकडे आपल्या nodes वर comments नाहीयेत.
05:25 Maximum number of words in titles बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब Lorem Ipsum टेक्स्ट तयार करेल.
05:35 Generate वर क्लिक करा. लगेचच आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो. माहिती करण्यासाठी की जर ह्याने कार्य केले असेल. Content वर क्लिक करा.
05:44 येथे 50 नवीन nodes ची सूची आहे – अर्धे Events आणि अर्धे User groups.
05:50 कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु Devel तयार झलेला आहे - Description मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक Event Logo.
05:57 एक बनावटी Event Website, एक Date, User Groups मधून एक Sponsor म्हणून निवडले आहे आणि काही Event Topics निवडले गेले आहे.
06:08 आता आपण आपले layouts, आपले views आणि सर्व इतर गोष्टी करू शकतो जी आपण आपल्या site सह करू इच्छितो.
06:15 Devel ने बनावटी कॉंटेंट तयार करून खूप वेळ सेव्ह करण्यात मदत केली आहे.
06:20 हे ड्रुपलचे एक उत्तम वैशिष्ट्य आहे. जो एक Module शी दिला जातो जो drupal.org शी डाउनलोड केले जातो. ह्यांना Contributed Modules म्हटले जाते. आपण ह्याबद्दल पुढे शिकू.
06:32 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:35 थोडक्यात. ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण devel मॉड्यूल वापरुन डमी कॉंटेंट्स तयार करणे शिकलो.
06:48 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
06:57 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
07:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
07:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana