Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/Installing-MikTeX/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- | 00:00 | Welcome to this tutorial on installing LaTeX on Windows. |- | 00:08 |It can be used to produce outstanding documents. If you are going …') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 4: | Line 4: | ||
|- | |- | ||
| 00:00 | | 00:00 | ||
− | | | + | | विंडोजमध्ये लेटेक स्थापित स्थापित करणाऱ्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
|- | |- | ||
| 00:08 | | 00:08 | ||
− | | | + | |लेटेक द्वारे तयार केलेले डॉक्युमेंट्स अप्रतिम आहेत. तुम्हाला जीवनात अनेक डॉक्युमेंट्स बनविण्याची इच्छा असेल तर, लेटेक चा प्रयोग चालू करायला हवा. |
|- | |- | ||
| 00:19 | | 00:19 | ||
− | | | + | | जर तुम्हाला यामध्ये अनेक गणितांचा समावेश करायचा असेल तर, लेटेक सारखा दुसरा पर्याय नाही. |
|- | |- | ||
| 00:27 | | 00:27 | ||
− | | | + | |लेटेक डॉक्युमेंट्स, एक औपरेटिंग सिस्टम जसे कि, विंडोस मध्ये बनविले गेले आहे. जे काही बदल न करता, दुसऱ्या सिस्टम मध्ये पुन्हा वापरू शकतो जसे, Linux आणि Mac. तसेच लेटेक हे विनामूल्य आणि ओपेन सोर्स सोफ्टवेअर आहे. |
|- | |- | ||
| 00:44 | | 00:44 | ||
− | | | + | | सर्व प्रथम, लेटेक हे उत्कृष्ट उपयोगकर्ता समुदाय आहे, जे तुमची सर्व शंका घालविण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, tug India वर जा. |
|- | |- | ||
| 00:52 | | 00:52 | ||
− | | | + | |लेटेक वरील पुढील स्पोकन ट्यूटोरियल moudgalya.org वर उपलब्ध आहे. |
|- | |- | ||
| 00:58 | | 00:58 | ||
− | | | + | | कृपया अगोदर, What is compilation चा अभ्यास करा आणि नंतर हे ट्यूटोरियल निरंतर करा. |
|- | |- | ||
| 01:06 | | 01:06 | ||
− | | | + | |शेवटी, वेब शोध हे माहिती मिळविण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत आहे. भविष्यामध्ये लेटेक साठी समर्थन http//:fossee.in वर मिळेल. लक्षात घ्या FOSSEE मध्ये दोन s आणि दोन e आहे. |
|- | |- | ||
| 01:22 | | 01:22 | ||
− | |FOSSEE | + | |FOSSEE चे पूर्ण स्वरूप, फ्री एन्ड ओपन सोर्स सोफ्टवेअर इन सायन्स एन्ड इंजीनीअरिंग एज्युकेशन |
− | + | आता मी तुम्हाला विंडोज मध्ये लेटेक चा वापर कसा करावा हे सांगणार आहे. | |
|- | |- | ||
| 01:37 | | 01:37 | ||
− | | | + | | आपण मिक्टेक च्या इन्सटॉंलेशन ने सुरु करू, जे लेटेक चे विनामूल्य वितरण आहे. टेकनिक-सेंटर जे मिक्टेक चे (front end) फ़्रंट-एंड़ आहे. |
|- | |- | ||
| 01:49 | | 01:49 | ||
− | | | + | |मी तुम्हाला टेकनिक-सेंटर वापरुन कम्पाइल करणे आणि Adobe Reader द्वारे निरीक्षण करणे शिकवेन. त्यानंतर मी एक पर्यायी pdf reader "सुमात्रा" सोबत निरोप घेईल. हे विनामूल्य आणि ओपेन सोर्स आहे. |
|- | |- | ||
| 02:04 | | 02:04 | ||
− | | | + | |मिक्टेक विंडोजवर लेटेक ची एक प्रमुख स्थापना आहे. miktex.org मध्ये 2.7 वर्जन शोधा. |
|- | |- | ||
| 02:18 | | 02:18 | ||
− | | | + | |चला तिथे जाऊ, हे इथे आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता. |
|- | |- | ||
| 02:40 | | 02:40 | ||
− | | | + | |डाउनलोड केल्यानंतर ते सेव करा, म्हणजे सुरवातीला तुम्ही याचा उपयोग अनेक वेळा करू शकता. या फाईल चे नाव इथे दिले आहे. हि फाईल व्यापक असून 83 mega bytes ची आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
| 02:57 | | 02:57 | ||
− | | | + | | मिक्टेक चे संपूर्ण वर्जन मोठे असून, 900 mega bytes एवढे आहे, यामुळे आम्ही हे सुचवत नाही. |
|- | |- | ||
| 03:04 | | 03:04 | ||
− | | | + | |जर तुमच्याकडे चांगला संपर्क नसेल तर, CD चा वापर करा जे भविष्यामध्ये fossee.in वर उपलब्ध असेल. |
|- | |- | ||
| 03:12 | | 03:12 | ||
− | | | + | |मी हे इन्सटॉंलेशन my downloads directory मध्ये सेव केले आहे, ते मी आता उघडणार आहे. |
|- | |- | ||
| 03:21 | | 03:21 | ||
− | | | + | |मी अगोदेरच हे डाउनलोड केले आहे. त्या आयकॉन वर क्लिक करून मी हे स्थापित करणार आहे. |
|- | |- | ||
| 03:32 | | 03:32 | ||
− | | | + | |डीफोल्ट उत्तरे, यास स्थापित करण्यासाठी २० मिनिटे लागतात, त्यामुळे मी इथे दाखविणार नाही. |
|- | |- | ||
| 03:41 | | 03:41 | ||
− | | | + | |मी हे अगोदरच स्थापित केले आहे, हे या जागी स्थापित आहे. |
|- | |- | ||
| 03:47 | | 03:47 | ||
− | | | + | |adobe reader हे एक विनामूल्य reader आहे, ज्याचा वापर pdf फाईल दर्शित करण्यास करू शकता. |
|- | |- | ||
|03:56 | |03:56 | ||
− | | | + | |तुमच्या सिस्टम मध्ये हे अगोदरच असेल तर तुम्ही इतर स्लाइड सोडू शकता. |
|- | |- | ||
| 04:03 | | 04:03 | ||
− | | | + | |जर तुमच्या सिस्टम मध्ये हे नसेल तर adobe.com वर जा आणि विनामूल्य adobe reader डाउनलोड करा. |
|- | |- | ||
| 04:11 | | 04:11 | ||
− | | | + | |मी हे माझ्या downloads directory मध्ये डाउनलोड केले आहे. ते इथे आहे. |
|- | |- | ||
| 04:21 | | 04:21 | ||
− | | | + | | डबल क्लिक करा आणि इंस्टाल करा. डिफ़ॉल्ट उत्तरे स्वीकार आहेत, मी हे अगोदर केले आहे. |
|- | |- | ||
| 04:29 | | 04:29 | ||
− | | | + | |नंतर आपण विंडोज मध्ये टेकनिक-सेंटर स्थापित करूया. texniccenter.org वर जा. लक्षात घ्या टेकनिक-सेंटर मध्ये दोन 'c' आहेत. |
|- | |- | ||
| 04:43 | | 04:43 | ||
− | | | + | |ठीक आहे, हे माझ्याकडे आहे कि नाही हे पाहते. हे इथे आहे. इथे टेकनिक-सेंटर डाउनलोड directory आहे. |
|- | |- | ||
| 05:01 | | 05:01 | ||
− | | | + | |जर आपण इथे खाली जाऊ तर, मला असे वाटते कि आपण पुन्हा texniccenter.org वर जात आहोत. |
|- | |- | ||
| 05:10 | | 05:10 | ||
− | | | + | |चला तिथे जाऊ. जसे आपण करत आहोत, चला पुन्हा, ओहो, आपण इथे आहोत. हे पहा इथे टेकनिक सेंटर चे वेबपेज आहे. |
|- | |- | ||
| 05:28 | | 05:28 | ||
− | | | + | |तुम्ही हे पाहू शकता कि, हे टेकनिक सेंटर बद्दल बोलत आहे. जसे लेटेक युनिवर्स इत्यादी . |
|- | |- | ||
| 05:36 | | 05:36 | ||
− | | | + | |तुम्हाला डाउनलोड वर क्लिक करावे लागेल, जे मागच्या पेज वर होते. |
|- | |- | ||
| 05:45 | | 05:45 | ||
− | | | + | |जेव्हा तुम्ही तिथे जाल, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, डाउनलोड पेज क्लिक आणि डाउनलोड असलेले पाहजे. मी ते अगोदरच डाउनलोड केले आहे. |
|- | |- | ||
| 06:00 | | 06:00 | ||
− | | | + | |तुम्ही पाहू शकता हि डाउनलोड directory ज्यामध्ये मी डाउनलोड केले आहे. ठीक आहे, आता आपण असे करू कि, पुन्हा मागे जाऊ आणि डाउनलोड बटनावर क्लिक करू . |
|- | |- | ||
| 06:19 | | 06:19 | ||
− | | | + | |अगोदर सांगितल्या प्रमाणे, हे तुम्हाला डाउनलोड सूची वर घेऊन जाइल. तुम्हाला टेकनिक-सेंटर इंस्टॉलर ची गरज आहे जे सूची मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. |
|- | |- | ||
| 06:27 | | 06:27 | ||
− | | | + | |क्लिक करा. डाउनलोड करण्यास तुम्हाला एक मिरर निवडावा लागेल. डाउनलोड नंतर सेव करा. तुमच्या इच्छेप्रमाणे भविष्यात याचा वापर करून पुन्हा स्थापित करू शकता. |
|- | |- | ||
| 06:38 | | 06:38 | ||
− | | | + | | हे माझ्या डाउनलोड्स फोल्डर मध्ये आहे. चला आपण आता याला डबल क्लिक करून आणि डिफॉल्ट उत्तरे देत स्थापित करू. |
|- | |- | ||
| 06:47 | | 06:47 | ||
− | | | + | |मी तिथे जाते. डाउनलोड वर जा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. चला gplएग्रीमेंट चा स्वीकारू. चला पुढे जाऊ आणि हे स्थापित करू. ठीक आहे, आता हे स्थापित होत आहे. |
|- | |- | ||
| 07:29 | | 07:29 | ||
− | | | + | |टेकनिक-सेंटर, shortcut सोबत डेस्कटॉप वर स्थापित होईल. डेस्कटॉप वरुन या टेकनिक सेंटर आयकॉन वर डबल क्लिक करा आणि प्रक्षेपित करा. |
|- | |- | ||
| 07:45 | | 07:45 | ||
− | | | + | | इथे डेस्कटॉप आहे. मी हे इथे प्रक्षेपित करते. हे बंद करते. आता आपल्याला हे कॉन्फिगर करण्याची गरज आहे. इथे असे म्हटले आहे कि, हे त्या जागेवर एन्टर करावे जिथे tex distribution स्थित आहे. |
|- | |- | ||
| 08:15 | | 08:15 | ||
− | | | + | |मला माहित आहे कि ते कुठे आहे, तर आता मी त्याला प्रविष्ट करते. c colon, program files, miktex 2.07, miktex, bin तुम्ही सुद्धा हे ब्राउज करू शकता आणि directory शोधू शकता. |
|- | |- | ||
| 08:41 | | 08:41 | ||
− | | | + | |ठीक आहे मी पुढच्या पेज वर आले आहे. हे " पोस्ट-स्क्रिप्ट-व्यूवर” आहे. आपण हे स्वीकारू, काही प्रविष्ट करू नका . |
|- | |- | ||
| 08:49 | | 08:49 | ||
− | | | + | |आता मी directory ब्राउज आणि स्थापित करणार आहे, जेथे adobe reader स्थित आहे. |
|- | |- | ||
| 09:06 | | 09:06 | ||
− | | | + | | ठीक आहे, हे program files, adobe, reader 9.0, reader मध्ये आहे. मे इथे क्लिक करते आता याची निवड झालेली आहे. Finish वर क्लिक करा. |
|- | |- | ||
| 09:33 | | 09:33 | ||
− | | | + | |ठीक आहे, आता टेकनिक सेंटर कॉन्फिगर झाले आहे. आता मी याला छोटे करते, ज्यामुळे तुम्ही सर्व एकसोबत पाहू शकता. |
|- | |- | ||
| 09:46 | | 09:46 | ||
− | | | + | |हे इथे आले आहे, मी याला थोडेसे मोठे करते. आपण हे वापरण्यासाठी तयार आहे. आता पुन्हा मागे जाऊ. |
|- | |- | ||
| 10:07 | | 10:07 | ||
− | | | + | | ते एक टीप देईल- त्याला बंद करा. हे Configuration मेन्यु उघडेल आणि तुम्हाला लेटेक distribution स्थापित करण्यास विचारेल आणि मिक्टेक सुद्धा सुचित करेल . |
|- | |- | ||
| 10:16 | | 10:16 | ||
− | | | + | |आपण हे स्वीकारलेले आहे. Next बटनावर क्लिक केले. तुम्हाला फोल्डर एड्रेस पुरविण्यास विचारला जाईल, जेथे मिक्टेक ची binary फाईल स्थित आहे . |
|- | |- | ||
| 10:27 | | 10:27 | ||
− | | | + | |आपण हेही प्रविष्ट केले आहे. मझ्या directory मध्ये हे येथे स्थित आहे. मी याला हस्त-प्रविष्ट केले आहे. PS file- येथे काहीही प्रविष्ट करायचे नाही. नंतर मी याला ब्राउज आणि acrobat PDF reader साठी स्थित केले आहे. |
|- | |- | ||
| 10:48 | | 10:48 | ||
− | | | + | |आता आपण टेकनिक सेंटर वापरण्यास तयार आहोत. कृपया moudgalya.org वर उपलब्ध असलेल्या ‘what is compilation’ या स्पोकन ट्यूटोरियल वर एक नजर टाका. जर तुम्ही आतापर्यंत पहिले नसेल तर. |
|- | |- | ||
| 11:00 | | 11:00 | ||
− | | | + | |हे ट्यूटोरियल गृहीत करते कि, तुम्ही यावरून नजर टाकली आहे. चला टेकनिक सेंटर मध्ये जाऊ आणि File मेन्यु वर क्लिक करू. आता, काय कारायचे ? |
− | + | ||
|- | |- | ||
| 11:15 | | 11:15 | ||
− | | | + | |जर फाईल तयार करायची असेल तर New वर क्लिक करा, टाईप आणि सेव करा. मझ्याकडे अगोदरच hello.tex फ़ाइल आहे. ती लोड करा. आपण आता हेच करणार आहोत. |
|- | |- | ||
| 11:24 | | 11:24 | ||
− | | | + | |आता इथे या, File, Open, माझ्याकडे हे latex files, hello.tex मध्ये आहे. मी हे उघडते. ठीक आहे पुन्हा मागे इथे येऊ. |
|- | |- | ||
| 11:50 | | 11:50 | ||
− | | | + | |टेकनिक सेंटर साठी सर्वोत्तम सहाय्य त्याच सोबत येते. आणखीन उत्तम स्त्रोत texniccentre.org आहे जे आपण अगोदर पाहिलेले आहे. |
|- | |- | ||
| 12:00 | | 12:00 | ||
− | | | + | |आता help वर जाऊ, Contents वर क्लिक करा. टेकनिक सेंटर आणि लेटेक साठी तुम्हाला सहाय्य मिळेल. मला असे म्हणायचे आहे कि, आत्ता इथे या, इथे help Contents आहे. |
|- | |- | ||
| 12:16 | | 12:16 | ||
− | | | + | |तर, आपण हे पाहू शकतो कि, दोन बाबींसाठी help उपलब्ध आहे. टेकनिक सेंटर आणि लेटेक (e-help book) इ-हैल्प बुक साठी. |
|- | |- | ||
| 12:28 | | 12:28 | ||
− | | | + | |जर मी इथे क्लिक करेल, तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. तुम्ही सुद्धा यावर क्लिक करू शकता, इथे भरपूर गोष्टी पाहू शकता, उदाहरणार्थ- (latex maths) लेटेक मैत्स आणि (graphics) ग्राफ़िक्स. |
|- | |- | ||
| 12:42 | | 12:42 | ||
− | | | + | |math- यामध्ये तुम्हाला भरपूर विषय दिसतील. जसे, fractions, matrices इत्यादी आणि इतर विषय सुद्धा. याला बंद करू. |
|- | |- | ||
| 12:52 | | 12:52 | ||
− | | | + | |Advance latex, environments- येथे, (alignments) अलाइनमेंटज़, (environments) एन्वायरमेंटज़, (array) ऐरे, (pictures) पिक्चरज़, maths मैत्स असे असे इत्यादी गोष्टी आहे. |
|- | |- | ||
| 13:02 | | 13:02 | ||
− | | | + | |हे हि बंद करू. आता मी इथे येते. टेकनिक सेंटर वरील help, पहिले- टेकनिक सेंटर च्या, फोन्ट, रूप आणि अनुभूती देण्यास मदत करते. |
|- | |- | ||
| 13:25 | | 13:25 | ||
− | | | + | |हे टेकनिक सेंटर कॉन्फिगर करण्यास मदत करते. कधी-कधी मैनुअल आणि वास्तविक कार्यान्वय मध्ये फरक असू शकतो, असेल तर वेब शोध वापरून उत्तरे शोधा. |
|- | |- | ||
| 13:37 | | 13:37 | ||
− | | | + | |खरे तर, हे सर्व ओपन सोर्स सॉफ़्टवेयर प्रणाली मध्ये प्रमाणित पद्धत आहे. कोणालाही विचार, ते सांगतील. |
|- | |- | ||
| 13:45 | | 13:45 | ||
− | | | + | | दुसरे- लेटेक सहाय संबंधित होते. रिपोर्ट ची रचना कशी करावी, गणितांचा, list environment चा समावेश कसा करावा इत्यादी. |
|- | |- | ||
| 13:52 | | 13:52 | ||
− | | | + | |अर्थात, वेब शोध, हि सुद्धा एक अतिउत्तम पर्याय आहे. आता पुन्हा इथे मागे जाऊ आणि फोन्ट चा आकार वाढवू. तर इथे आहे tools, options, text फोर्मेट. |
|- | |- | ||
| 14:19 | | 14:19 | ||
− | | | + | |जर मी 12 हि साइज निवडते. तर , तुम्ही पाहू शकता कि साइज मोठी झाली आहे. मी फोन्ट ला थोडे मोठे केले आहे. आपण हे केले आहे . तुम्ही हवे असेल तर, ओळींच्या संख्यांचा एडीटर मध्ये सामेवेश करू शकता, |
|- | |- | ||
| 14:44 | | 14:44 | ||
− | | | + | |पुन्हा मागे इथे येऊ. tools options, editor, show line numbers, ठीक आहे, तुम्ही हे पाहू शकता कि ओळींची संख्या दर्शित होत आहे. |
|- | |- | ||
| 15:03 | | 15:03 | ||
− | | | + | |चला पुढे जावू आणि डॉक्यूमेंट चे संकलन करू. latex to pdf पर्याय निवडा. चला इथे latex to pdf करू. नंतर ctrl+shift+f5 कीज एकसोबत दाबा . |
|- | |- | ||
| 15:27 | | 15:27 | ||
− | | | + | |आता मी हे करते, जर मी, ctrl+shift+f5 कीज एकसोबत दाबेन तर काय होईल? असे केल्यानंतर संकलन होईल आणि परिणामी pdf फाइल दर्शित होईल. यामध्ये केवळ एकच ओळ असेल. चला मग ctrl+shift+f5 करू. |
|- | |- | ||
| 15:48 | | 15:48 | ||
− | | | + | |तुम्ही पाहू शकता कि ते संकलित होत आहे आणि आता pdf रीडर उघडले आहे. मी आता ते इथे घेते. मी याला मोठे करू शकते. तुम्ही इथे फक्त एक ओळ पाहू शकता. |
|- | |- | ||
| 16:06 | | 16:06 | ||
− | | | + | |तुम्ही या फाईल ला परिवर्तीत आणि संकलन करून त्याचा परिणाम पाहू शकता. मी आता hello.tex आणि hello.pdf बंद करते. आपण हे नंतरही करू शकतो. |
|- | |- | ||
| 16:19 | | 16:19 | ||
− | | | + | |आता आपण adobe रीडर च्या त्रुटीचे सपष्टीकरण करू. त्यासाठी, report.tex फाईल लोड करूया, याचा उपयोग स्पोकन ट्यूटोरियल 'report writing ' तयार करण्यास केला होता आणि हे moudgalya.org वर उपलब्ध आहे.. |
|- | |- | ||
| 16:32 | | 16:32 | ||
− | | | + | |आता मी हे करते. मी हे बंद करेल आणि report.tex उघडेल. आता मी हे इथे आणते, म्हणजे मी इथे काही दुसरे पाहू शकते. आता आपण सर्वात अगोदर हे करू कि, ctrl, shift आणि f5 एकसोबत दाबून हे संकलित करू. |
|- | |- | ||
| 17:06 | | 17:06 | ||
− | | | + | |आता हे कम्पाइल झाले आहे आणि एक पेज रेपोर्ट आला आहे. आता मी हे इथे घेते. मी याला थोडेसे मोठे करते. ठीक आहे, काय झाले ? |
|- | |- | ||
| 17:31 | | 17:31 | ||
− | | | + | |आपण हे केले आहे. आता आपण हे करणार आहोत कि, ड़ॉक्यूमेंट क्लास report मध्ये बदलू, हे आहे आर्टिकल, मी हे डीलिट करते आणि report मध्ये बदलते. |
|- | |- | ||
| 17:46 | | 17:46 | ||
− | | | + | |सेव करा, ctrl, shift आणि f5 दाबून संकलित करा- हे आता दोन्ही पेज वर आले आहे. याला पुन्हा मागे घेऊ, थोडे मोठे करू. दुसऱ्या पेज वर जाऊ.हे आता दुसऱ्या पेज वर आहे. |
|- | |- | ||
| 18:14 | | 18:14 | ||
− | | | + | |जसे कि आपण पहिले, हे दोन्ही पेज वर आले आहे आणि लक्षात घ्या कि आपण दुसऱ्या पेज ला पाहत होतो. पुन्हा एकदा याचे संकलन करूया.पुन्हा मागे इथे या. आपण हे बंद करू शकतो आता याची गरज नाही. |
|- | |- | ||
| 18:36 | | 18:36 | ||
− | | | + | | report.pdf वर जाउया, मला हे म्हणायचे आहे कि मी दुसरे पेज पाहत आहे. तुम्ही इथे पाहू शकता, कि हे दुसरे पेज आहे. |
|- | |- | ||
| 18:51 | | 18:51 | ||
− | | | + | |आपण दुसरे पेज पाहत आहोत मी पुन्हा मागे जाते आणि पुन्हा हे ctrl, shift आणि f5 दाबून संकलित करते. तुम्ही पाहू शकता कि हे पुन्हा पहिल्या पेज वर आले आहे. |
|- | |- | ||
| 19:03 | | 19:03 | ||
− | | | + | |हे पुन्हा उघडते, परंतु, हे पहिला पेज दर्शविते. हेच मी इथे सांगत होते कि, हे पहिल्या पेज ला उघडते आपण दुसरे पेज पाहत होतो, पण संकलन करताच हे पहिल्या पेज वर आले आहे. |
|- | |- | ||
| 19:19 | | 19:19 | ||
− | | | + | |एक समस्या आहे- adobe reader लक्षात ठेवत नाही कि आपण कोणता पेज पहिला आहे.. मोठ्या ड़ॉक्यूमेंनट्स साठी हि गंभीर समस्या असू शकते . |
|- | |- | ||
| 19:27 | | 19:27 | ||
− | | | + | |जर तुम्ही adobe-reader वापरत आहात तर, प्रत्येक संकलना नंतर फाईल नेहेमी पहिल्या पेज वरच उघडेल. मोठ्या ड़ॉक्यूमेंटज साठी हि एक समस्या आहे. |
|- | |- | ||
| 19:37 | | 19:37 | ||
− | | | + | | pdf रीडर सुमात्रा या समस्येला सोडविते. सुमात्रा आपोआप pdf फाईल ला रिफ्रेश करते. या व्यतिरिक्त शेवटी पाहिलेला पेज सुद्धा लक्षात ठेवते. |
|- | |- | ||
| 19:51 | | 19:51 | ||
− | | | + | | सुमात्रा विनामूल्य आणि ओपन सोर्स आहे. सुमात्रा रीडर ची शोध तुम्हाला हया पेज वर पोहोचवेल. तो पेज थोड्याच वेळात पाहू. |
|- | |- | ||
| 20:01 | | 20:01 | ||
− | | | + | |हे इथे आहे. डाउनलोड पेज वर जा. हे तुम्हाला ती फाईल दाखवेल जिला स्थापित करण्याची गरज आहे. हि 1.5Mb ची आहे आणि मी याला अगोदरच डाउनलोड केले आहे. |
|- | |- | ||
| 20:17 | | 20:17 | ||
− | | | + | |आता मी हे बंद करते. पुन्हा मागे या. पुढच्या पेज वर जाऊ. आता आपण आयकॉन वर डबल क्लिक करू आणि डीफ़ॉल्ट उत्तरे देत, हे स्थापित करूया. |
|- | |- | ||
| 20:35 | | 20:35 | ||
− | | | + | |आता मी असे करते, मी डाउनलोड मध्ये जाते- मी अगोदेरच सुमात्रा डाउनलोड केले आहे. आता मी हे स्थापित करते. ठीक आहे, install . आता हे स्थापित झाले आहे. |
|- | |- | ||
| 20:54 | | 20:54 | ||
− | | | + | |आता बंद करा. सुमात्रा स्थापित झाले आहे. आता पुढच्या पेज वर जाऊ. माझ्या सिस्टम मध्ये हे प्रोग्राम फाईल मध्ये sumatra.pdf वर स्थापित आहे. |
|- | |- | ||
| 21:11 | | 21:11 | ||
− | | | + | |अगोदर टेकनिक सेंटर ला सुमात्रा चा उपयोग करावयास सांगू. त्यासाठी, build वर जा आणि output ला स्पष्ट करा. त्यानंतर आपण हे सर्व करू. |
|- | |- | ||
| 21:22 | | 21:22 | ||
− | | | + | |नंतर व्यूवर वर जा. तर हे इथे आहे. चल याला शोधू. खरे तर आपल्याला याची गरज नाही. मी हे बंद करते. हे आहे टेकनिक सेंटर, तर build, output profile स्पष्ट करा. व्युवर वर जा. |
|- | |- | ||
| 21:43 | | 21:43 | ||
− | | | + | | हे adobe चा संकेत देत आहे. गृहीत धरा, आपल्याला हे बदलायचे आहे. पुन्हा मागे इथे या. |
|- | |- | ||
| 21:54 | | 21:54 | ||
− | | | + | |इथे मागे येऊ, प्रोग्राम फ़ाईल मध्ये आपण सुमात्रा पाहत आहोत. हे इथे आहे. तुम्हाला याचा उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. आता हे तयार आहे. |
|- | |- | ||
| 22:11 | | 22:11 | ||
− | | | + | | आता हे सुमात्रा चा वापर करून संकलन करीत आहे. ठीक आहे, आपण हे केले आहे. आपण ब्राउज केले, फाईल ला स्थित केले. आता आपण सुमात्रा चा वापर करण्यास तयार आहोत. |
|- | |- | ||
| 22:25 | | 22:25 | ||
− | | | + | |Adobe reader बंद करूया. आता ctrl आणी f7 एकत्र दाबून report.tex चे संकलन करूया. |
|- | |- | ||
| 22:34 | | 22:34 | ||
− | | | + | |आपण ctrl आणी f7 दाबुया परंतु अगोदर सारखे नाही. ctrl f7 करा. तुम्ही पाहू शकता याचे संकलन झाले आहे. |
|- | |- | ||
| 22:47 | | 22:47 | ||
− | | | + | | आता पुढे काय करायचे ? report.pdf फाईल शोधा. सुमात्रा चा उपयोग करून हे उघडा. लेटेक फाईल वर जाऊ, report.pdf हे इथे आहे. मी याला सुमात्रा सोबत उघडणार आहे. |
|- | |- | ||
| 23:08 | | 23:08 | ||
− | | | + | |ठीक आहे, हे सुमात्रा आहे. आता मी याला थोडेसे वर घेते आणि आता पुढच्या पेज वर जाऊ. हा पहिला पेज आहे. दुसऱ्या पेज वर आपल्याला इथून जावे लागेल. ठीक आहे तर हे दुसरे पेज आहे. |
|- | |- | ||
| 23:42 | | 23:42 | ||
− | | | + | |आता आपण असे करू कि, आपण दुसऱ्या पेज वर आलो आहोत. आता टेक्स्ट (text ) ला ओळ जोडू, आता मी टेक्स्टला ओळ जोडते. " Added Line ", सेव करा, नंतर ctrl F7 दाबा. |
|- | |- | ||
| 24:03 | | 24:03 | ||
− | | | + | |तुम्ही report.pdf मध्ये हे पाहू शकता कि, पेज ची संख्या तीच आहे. खरे तर मी असे केले कि, हे अगोदरच इथे होते, तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी सोपा उपाय म्हणून, मी हे थोडे छोटे करते म्हणजे मला हे दोन्ही सोबत दिसेल. |
|- | |- | ||
| 24:23 | | 24:23 | ||
− | | | + | |ठीक आहे, आता मी हे डीलीट करते. सेव करा, ctrl F7, संकलित करा. पुन्हा उघडा. तुम्ही हे पाहू शकता कि हे गेले आहे. |
|- | |- | ||
| 24:38 | | 24:38 | ||
− | | | + | |खरे तर, मी असे सुद्धा करू शकते कि, मी "chapter-new " मध्ये जाऊन,हे बंद करते. सेव करते ctrl F7 ने संकलित करते. |
|- | |- | ||
| 24:59 | | 24:59 | ||
− | | | + | |आता इथे येऊ. आपण पाहत आहोत इथे ३ पेज आहेत. परंतु, आपण दुसऱ्या पेज वर आहोत. कारण आपण सुरवातीला दुसऱ्या पेज वर होतो. |
|- | |- | ||
| 25:05 | | 25:05 | ||
− | | | + | |आता आपण तिसऱ्या पेज वर जाऊ. जर हे पुन्हा एकदा संकलित केले तर, इथे मागे या, यामध्ये काहीही बदल झाला नाही. हेच तर सुमात्रा चे वैशिष्ट्य आहे |
|- | |- | ||
| 25:18 | | 25:18 | ||
− | | | + | | आता आपण हे सर्व केले आहे. एकदा यावरून नजर फ़िरवुया. pdf फाईल आपोआप बदलते तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. . |
|- | |- | ||
| 25:25 | | 25:25 | ||
− | | | + | |सर्वात महत्वाचे म्हणजे, हे तेच पेज दर्शविते. appendix ला जोडुन ctrl F7 वापरून संकलित करूया. यामध्ये ३ पेज आहेत, तर आपण तिसऱ्या पेज वर जाऊन पुन्हा संकलन करू, तरीसुद्धा हे तिसऱ्या पेज वरच राहील. |
− | + | ||
|- | |- | ||
| 25:38 | | 25:38 | ||
− | | | + | |आता पुढे काय ? आपण फक्त मिक्टेक चे बेसिक वर्जन स्थापित केले आहे. लेटेक चे फक्त बेसिक वर्जन उपलब्ध आहे. तुम्ही याचा वापर करून खूप काही गोष्टी करू शकता. |
|- | |- | ||
| 25:48 | | 25:48 | ||
− | | | + | |परंतु, काही (packages) पैकेजस इथे उपलब्ध नाही. या सूची मध्ये काही नावे दिली आहेत. beamer सारखे महत्वाचे पैकेजस सुद्धा नाहीत. |
|- | |- | ||
| 25:57 | | 25:57 | ||
− | | | + | | या अनुपस्थित पैकेज ला जोडण्याची प्रक्रिया पुढच्या स्लाइड मध्ये आहे. बेसिक मिक्टेक च्या स्थापनेनंतर लगेच याला अपडेट करा. |
|- | |- | ||
| 26:06 | | 26:06 | ||
− | | | + | |(start) स्टार्ट बटनावर क्लिक करा, जे (task bar) टास्क बार मध्ये खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात आहे. |
|- | |- | ||
| 26:12 | | 26:12 | ||
− | | | + | |programs वर क्लिक आणि नंतर मिकटेक 2.7 . update वर क्लिक करा. mirror, proxt इत्यादी निवडा. आवश्यकतेनुसार ते अपडेट होईल. |
|- | |- | ||
| 26:22 | | 26:22 | ||
− | | | + | |नंतर, या ट्यूटोरियल मध्ये सांगितल्या प्रमाणे, टेकनिक सेंटर चा उपयोग करा. जर पैकेज अनुपस्थित असेल तर त्याला स्थापित करण्यास मिक्टेक सहाय्य करेल. |
|- | |- | ||
| 26:32 | | 26:32 | ||
− | | | + | |तुम्ही यास इंटरनेट द्वारे किंवा “सी-ड़ी ड़िस्ट्रिब्यूशन” ने सुद्धा स्थापित करू शकता. अगोदर तुम्हाला सर्व फ़ाईल्स ला hard disk मध्ये कॉंपी करावे लागेल आणि नंतर तिथून स्थापित करावे लागेल. |
|- | |- | ||
| 26:45 | | 26:45 | ||
− | | | + | |c d मध्ये स्थापित करण्यास काही अडचणी येतात. यासाठी hard disk 1GB ची असावी लागते. |
− | + | ||
|- | |- | ||
| 26:55 | | 26:55 | ||
− | | | + | |जर काही प्रश्न असतील तर, प्रयोगकरता समुदाय ला संपर्क करा. उदाहरणार्थ- टग इंडिया (TUG इंडिया). |
|- | |- | ||
| 27:01 | | 27:01 | ||
− | | | + | |आम्ही fosee.in द्वारे, काही मदत पुरविण्याची तसेच भविष्या मध्ये, लेटेक वर अनेक स्पोकन ट्यूटोरियल्स तयार करण्याची आशा ठेवतो. |
|- | |- | ||
| 27:12 | | 27:12 | ||
− | | | + | |कृपया तुमचे मत kannan@iitb.ac.in वर पाठवा. भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. I .I .T BOMBAY तर्फे निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
Revision as of 16:46, 1 March 2013
Time | Narration |
---|---|
00:00 | विंडोजमध्ये लेटेक स्थापित स्थापित करणाऱ्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | लेटेक द्वारे तयार केलेले डॉक्युमेंट्स अप्रतिम आहेत. तुम्हाला जीवनात अनेक डॉक्युमेंट्स बनविण्याची इच्छा असेल तर, लेटेक चा प्रयोग चालू करायला हवा. |
00:19 | जर तुम्हाला यामध्ये अनेक गणितांचा समावेश करायचा असेल तर, लेटेक सारखा दुसरा पर्याय नाही. |
00:27 | लेटेक डॉक्युमेंट्स, एक औपरेटिंग सिस्टम जसे कि, विंडोस मध्ये बनविले गेले आहे. जे काही बदल न करता, दुसऱ्या सिस्टम मध्ये पुन्हा वापरू शकतो जसे, Linux आणि Mac. तसेच लेटेक हे विनामूल्य आणि ओपेन सोर्स सोफ्टवेअर आहे. |
00:44 | सर्व प्रथम, लेटेक हे उत्कृष्ट उपयोगकर्ता समुदाय आहे, जे तुमची सर्व शंका घालविण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, tug India वर जा. |
00:52 | लेटेक वरील पुढील स्पोकन ट्यूटोरियल moudgalya.org वर उपलब्ध आहे. |
00:58 | कृपया अगोदर, What is compilation चा अभ्यास करा आणि नंतर हे ट्यूटोरियल निरंतर करा. |
01:06 | शेवटी, वेब शोध हे माहिती मिळविण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत आहे. भविष्यामध्ये लेटेक साठी समर्थन http//:fossee.in वर मिळेल. लक्षात घ्या FOSSEE मध्ये दोन s आणि दोन e आहे. |
01:22 | FOSSEE चे पूर्ण स्वरूप, फ्री एन्ड ओपन सोर्स सोफ्टवेअर इन सायन्स एन्ड इंजीनीअरिंग एज्युकेशन
आता मी तुम्हाला विंडोज मध्ये लेटेक चा वापर कसा करावा हे सांगणार आहे. |
01:37 | आपण मिक्टेक च्या इन्सटॉंलेशन ने सुरु करू, जे लेटेक चे विनामूल्य वितरण आहे. टेकनिक-सेंटर जे मिक्टेक चे (front end) फ़्रंट-एंड़ आहे. |
01:49 | मी तुम्हाला टेकनिक-सेंटर वापरुन कम्पाइल करणे आणि Adobe Reader द्वारे निरीक्षण करणे शिकवेन. त्यानंतर मी एक पर्यायी pdf reader "सुमात्रा" सोबत निरोप घेईल. हे विनामूल्य आणि ओपेन सोर्स आहे. |
02:04 | मिक्टेक विंडोजवर लेटेक ची एक प्रमुख स्थापना आहे. miktex.org मध्ये 2.7 वर्जन शोधा. |
02:18 | चला तिथे जाऊ, हे इथे आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता. |
02:40 | डाउनलोड केल्यानंतर ते सेव करा, म्हणजे सुरवातीला तुम्ही याचा उपयोग अनेक वेळा करू शकता. या फाईल चे नाव इथे दिले आहे. हि फाईल व्यापक असून 83 mega bytes ची आहे. |
02:57 | मिक्टेक चे संपूर्ण वर्जन मोठे असून, 900 mega bytes एवढे आहे, यामुळे आम्ही हे सुचवत नाही. |
03:04 | जर तुमच्याकडे चांगला संपर्क नसेल तर, CD चा वापर करा जे भविष्यामध्ये fossee.in वर उपलब्ध असेल. |
03:12 | मी हे इन्सटॉंलेशन my downloads directory मध्ये सेव केले आहे, ते मी आता उघडणार आहे. |
03:21 | मी अगोदेरच हे डाउनलोड केले आहे. त्या आयकॉन वर क्लिक करून मी हे स्थापित करणार आहे. |
03:32 | डीफोल्ट उत्तरे, यास स्थापित करण्यासाठी २० मिनिटे लागतात, त्यामुळे मी इथे दाखविणार नाही. |
03:41 | मी हे अगोदरच स्थापित केले आहे, हे या जागी स्थापित आहे. |
03:47 | adobe reader हे एक विनामूल्य reader आहे, ज्याचा वापर pdf फाईल दर्शित करण्यास करू शकता. |
03:56 | तुमच्या सिस्टम मध्ये हे अगोदरच असेल तर तुम्ही इतर स्लाइड सोडू शकता. |
04:03 | जर तुमच्या सिस्टम मध्ये हे नसेल तर adobe.com वर जा आणि विनामूल्य adobe reader डाउनलोड करा. |
04:11 | मी हे माझ्या downloads directory मध्ये डाउनलोड केले आहे. ते इथे आहे. |
04:21 | डबल क्लिक करा आणि इंस्टाल करा. डिफ़ॉल्ट उत्तरे स्वीकार आहेत, मी हे अगोदर केले आहे. |
04:29 | नंतर आपण विंडोज मध्ये टेकनिक-सेंटर स्थापित करूया. texniccenter.org वर जा. लक्षात घ्या टेकनिक-सेंटर मध्ये दोन 'c' आहेत. |
04:43 | ठीक आहे, हे माझ्याकडे आहे कि नाही हे पाहते. हे इथे आहे. इथे टेकनिक-सेंटर डाउनलोड directory आहे. |
05:01 | जर आपण इथे खाली जाऊ तर, मला असे वाटते कि आपण पुन्हा texniccenter.org वर जात आहोत. |
05:10 | चला तिथे जाऊ. जसे आपण करत आहोत, चला पुन्हा, ओहो, आपण इथे आहोत. हे पहा इथे टेकनिक सेंटर चे वेबपेज आहे. |
05:28 | तुम्ही हे पाहू शकता कि, हे टेकनिक सेंटर बद्दल बोलत आहे. जसे लेटेक युनिवर्स इत्यादी . |
05:36 | तुम्हाला डाउनलोड वर क्लिक करावे लागेल, जे मागच्या पेज वर होते. |
05:45 | जेव्हा तुम्ही तिथे जाल, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, डाउनलोड पेज क्लिक आणि डाउनलोड असलेले पाहजे. मी ते अगोदरच डाउनलोड केले आहे. |
06:00 | तुम्ही पाहू शकता हि डाउनलोड directory ज्यामध्ये मी डाउनलोड केले आहे. ठीक आहे, आता आपण असे करू कि, पुन्हा मागे जाऊ आणि डाउनलोड बटनावर क्लिक करू . |
06:19 | अगोदर सांगितल्या प्रमाणे, हे तुम्हाला डाउनलोड सूची वर घेऊन जाइल. तुम्हाला टेकनिक-सेंटर इंस्टॉलर ची गरज आहे जे सूची मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. |
06:27 | क्लिक करा. डाउनलोड करण्यास तुम्हाला एक मिरर निवडावा लागेल. डाउनलोड नंतर सेव करा. तुमच्या इच्छेप्रमाणे भविष्यात याचा वापर करून पुन्हा स्थापित करू शकता. |
06:38 | हे माझ्या डाउनलोड्स फोल्डर मध्ये आहे. चला आपण आता याला डबल क्लिक करून आणि डिफॉल्ट उत्तरे देत स्थापित करू. |
06:47 | मी तिथे जाते. डाउनलोड वर जा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. चला gplएग्रीमेंट चा स्वीकारू. चला पुढे जाऊ आणि हे स्थापित करू. ठीक आहे, आता हे स्थापित होत आहे. |
07:29 | टेकनिक-सेंटर, shortcut सोबत डेस्कटॉप वर स्थापित होईल. डेस्कटॉप वरुन या टेकनिक सेंटर आयकॉन वर डबल क्लिक करा आणि प्रक्षेपित करा. |
07:45 | इथे डेस्कटॉप आहे. मी हे इथे प्रक्षेपित करते. हे बंद करते. आता आपल्याला हे कॉन्फिगर करण्याची गरज आहे. इथे असे म्हटले आहे कि, हे त्या जागेवर एन्टर करावे जिथे tex distribution स्थित आहे. |
08:15 | मला माहित आहे कि ते कुठे आहे, तर आता मी त्याला प्रविष्ट करते. c colon, program files, miktex 2.07, miktex, bin तुम्ही सुद्धा हे ब्राउज करू शकता आणि directory शोधू शकता. |
08:41 | ठीक आहे मी पुढच्या पेज वर आले आहे. हे " पोस्ट-स्क्रिप्ट-व्यूवर” आहे. आपण हे स्वीकारू, काही प्रविष्ट करू नका . |
08:49 | आता मी directory ब्राउज आणि स्थापित करणार आहे, जेथे adobe reader स्थित आहे. |
09:06 | ठीक आहे, हे program files, adobe, reader 9.0, reader मध्ये आहे. मे इथे क्लिक करते आता याची निवड झालेली आहे. Finish वर क्लिक करा. |
09:33 | ठीक आहे, आता टेकनिक सेंटर कॉन्फिगर झाले आहे. आता मी याला छोटे करते, ज्यामुळे तुम्ही सर्व एकसोबत पाहू शकता. |
09:46 | हे इथे आले आहे, मी याला थोडेसे मोठे करते. आपण हे वापरण्यासाठी तयार आहे. आता पुन्हा मागे जाऊ. |
10:07 | ते एक टीप देईल- त्याला बंद करा. हे Configuration मेन्यु उघडेल आणि तुम्हाला लेटेक distribution स्थापित करण्यास विचारेल आणि मिक्टेक सुद्धा सुचित करेल . |
10:16 | आपण हे स्वीकारलेले आहे. Next बटनावर क्लिक केले. तुम्हाला फोल्डर एड्रेस पुरविण्यास विचारला जाईल, जेथे मिक्टेक ची binary फाईल स्थित आहे . |
10:27 | आपण हेही प्रविष्ट केले आहे. मझ्या directory मध्ये हे येथे स्थित आहे. मी याला हस्त-प्रविष्ट केले आहे. PS file- येथे काहीही प्रविष्ट करायचे नाही. नंतर मी याला ब्राउज आणि acrobat PDF reader साठी स्थित केले आहे. |
10:48 | आता आपण टेकनिक सेंटर वापरण्यास तयार आहोत. कृपया moudgalya.org वर उपलब्ध असलेल्या ‘what is compilation’ या स्पोकन ट्यूटोरियल वर एक नजर टाका. जर तुम्ही आतापर्यंत पहिले नसेल तर. |
11:00 | हे ट्यूटोरियल गृहीत करते कि, तुम्ही यावरून नजर टाकली आहे. चला टेकनिक सेंटर मध्ये जाऊ आणि File मेन्यु वर क्लिक करू. आता, काय कारायचे ? |
11:15 | जर फाईल तयार करायची असेल तर New वर क्लिक करा, टाईप आणि सेव करा. मझ्याकडे अगोदरच hello.tex फ़ाइल आहे. ती लोड करा. आपण आता हेच करणार आहोत. |
11:24 | आता इथे या, File, Open, माझ्याकडे हे latex files, hello.tex मध्ये आहे. मी हे उघडते. ठीक आहे पुन्हा मागे इथे येऊ. |
11:50 | टेकनिक सेंटर साठी सर्वोत्तम सहाय्य त्याच सोबत येते. आणखीन उत्तम स्त्रोत texniccentre.org आहे जे आपण अगोदर पाहिलेले आहे. |
12:00 | आता help वर जाऊ, Contents वर क्लिक करा. टेकनिक सेंटर आणि लेटेक साठी तुम्हाला सहाय्य मिळेल. मला असे म्हणायचे आहे कि, आत्ता इथे या, इथे help Contents आहे. |
12:16 | तर, आपण हे पाहू शकतो कि, दोन बाबींसाठी help उपलब्ध आहे. टेकनिक सेंटर आणि लेटेक (e-help book) इ-हैल्प बुक साठी. |
12:28 | जर मी इथे क्लिक करेल, तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. तुम्ही सुद्धा यावर क्लिक करू शकता, इथे भरपूर गोष्टी पाहू शकता, उदाहरणार्थ- (latex maths) लेटेक मैत्स आणि (graphics) ग्राफ़िक्स. |
12:42 | math- यामध्ये तुम्हाला भरपूर विषय दिसतील. जसे, fractions, matrices इत्यादी आणि इतर विषय सुद्धा. याला बंद करू. |
12:52 | Advance latex, environments- येथे, (alignments) अलाइनमेंटज़, (environments) एन्वायरमेंटज़, (array) ऐरे, (pictures) पिक्चरज़, maths मैत्स असे असे इत्यादी गोष्टी आहे. |
13:02 | हे हि बंद करू. आता मी इथे येते. टेकनिक सेंटर वरील help, पहिले- टेकनिक सेंटर च्या, फोन्ट, रूप आणि अनुभूती देण्यास मदत करते. |
13:25 | हे टेकनिक सेंटर कॉन्फिगर करण्यास मदत करते. कधी-कधी मैनुअल आणि वास्तविक कार्यान्वय मध्ये फरक असू शकतो, असेल तर वेब शोध वापरून उत्तरे शोधा. |
13:37 | खरे तर, हे सर्व ओपन सोर्स सॉफ़्टवेयर प्रणाली मध्ये प्रमाणित पद्धत आहे. कोणालाही विचार, ते सांगतील. |
13:45 | दुसरे- लेटेक सहाय संबंधित होते. रिपोर्ट ची रचना कशी करावी, गणितांचा, list environment चा समावेश कसा करावा इत्यादी. |
13:52 | अर्थात, वेब शोध, हि सुद्धा एक अतिउत्तम पर्याय आहे. आता पुन्हा इथे मागे जाऊ आणि फोन्ट चा आकार वाढवू. तर इथे आहे tools, options, text फोर्मेट. |
14:19 | जर मी 12 हि साइज निवडते. तर , तुम्ही पाहू शकता कि साइज मोठी झाली आहे. मी फोन्ट ला थोडे मोठे केले आहे. आपण हे केले आहे . तुम्ही हवे असेल तर, ओळींच्या संख्यांचा एडीटर मध्ये सामेवेश करू शकता, |
14:44 | पुन्हा मागे इथे येऊ. tools options, editor, show line numbers, ठीक आहे, तुम्ही हे पाहू शकता कि ओळींची संख्या दर्शित होत आहे. |
15:03 | चला पुढे जावू आणि डॉक्यूमेंट चे संकलन करू. latex to pdf पर्याय निवडा. चला इथे latex to pdf करू. नंतर ctrl+shift+f5 कीज एकसोबत दाबा . |
15:27 | आता मी हे करते, जर मी, ctrl+shift+f5 कीज एकसोबत दाबेन तर काय होईल? असे केल्यानंतर संकलन होईल आणि परिणामी pdf फाइल दर्शित होईल. यामध्ये केवळ एकच ओळ असेल. चला मग ctrl+shift+f5 करू. |
15:48 | तुम्ही पाहू शकता कि ते संकलित होत आहे आणि आता pdf रीडर उघडले आहे. मी आता ते इथे घेते. मी याला मोठे करू शकते. तुम्ही इथे फक्त एक ओळ पाहू शकता. |
16:06 | तुम्ही या फाईल ला परिवर्तीत आणि संकलन करून त्याचा परिणाम पाहू शकता. मी आता hello.tex आणि hello.pdf बंद करते. आपण हे नंतरही करू शकतो. |
16:19 | आता आपण adobe रीडर च्या त्रुटीचे सपष्टीकरण करू. त्यासाठी, report.tex फाईल लोड करूया, याचा उपयोग स्पोकन ट्यूटोरियल 'report writing ' तयार करण्यास केला होता आणि हे moudgalya.org वर उपलब्ध आहे.. |
16:32 | आता मी हे करते. मी हे बंद करेल आणि report.tex उघडेल. आता मी हे इथे आणते, म्हणजे मी इथे काही दुसरे पाहू शकते. आता आपण सर्वात अगोदर हे करू कि, ctrl, shift आणि f5 एकसोबत दाबून हे संकलित करू. |
17:06 | आता हे कम्पाइल झाले आहे आणि एक पेज रेपोर्ट आला आहे. आता मी हे इथे घेते. मी याला थोडेसे मोठे करते. ठीक आहे, काय झाले ? |
17:31 | आपण हे केले आहे. आता आपण हे करणार आहोत कि, ड़ॉक्यूमेंट क्लास report मध्ये बदलू, हे आहे आर्टिकल, मी हे डीलिट करते आणि report मध्ये बदलते. |
17:46 | सेव करा, ctrl, shift आणि f5 दाबून संकलित करा- हे आता दोन्ही पेज वर आले आहे. याला पुन्हा मागे घेऊ, थोडे मोठे करू. दुसऱ्या पेज वर जाऊ.हे आता दुसऱ्या पेज वर आहे. |
18:14 | जसे कि आपण पहिले, हे दोन्ही पेज वर आले आहे आणि लक्षात घ्या कि आपण दुसऱ्या पेज ला पाहत होतो. पुन्हा एकदा याचे संकलन करूया.पुन्हा मागे इथे या. आपण हे बंद करू शकतो आता याची गरज नाही. |
18:36 | report.pdf वर जाउया, मला हे म्हणायचे आहे कि मी दुसरे पेज पाहत आहे. तुम्ही इथे पाहू शकता, कि हे दुसरे पेज आहे. |
18:51 | आपण दुसरे पेज पाहत आहोत मी पुन्हा मागे जाते आणि पुन्हा हे ctrl, shift आणि f5 दाबून संकलित करते. तुम्ही पाहू शकता कि हे पुन्हा पहिल्या पेज वर आले आहे. |
19:03 | हे पुन्हा उघडते, परंतु, हे पहिला पेज दर्शविते. हेच मी इथे सांगत होते कि, हे पहिल्या पेज ला उघडते आपण दुसरे पेज पाहत होतो, पण संकलन करताच हे पहिल्या पेज वर आले आहे. |
19:19 | एक समस्या आहे- adobe reader लक्षात ठेवत नाही कि आपण कोणता पेज पहिला आहे.. मोठ्या ड़ॉक्यूमेंनट्स साठी हि गंभीर समस्या असू शकते . |
19:27 | जर तुम्ही adobe-reader वापरत आहात तर, प्रत्येक संकलना नंतर फाईल नेहेमी पहिल्या पेज वरच उघडेल. मोठ्या ड़ॉक्यूमेंटज साठी हि एक समस्या आहे. |
19:37 | pdf रीडर सुमात्रा या समस्येला सोडविते. सुमात्रा आपोआप pdf फाईल ला रिफ्रेश करते. या व्यतिरिक्त शेवटी पाहिलेला पेज सुद्धा लक्षात ठेवते. |
19:51 | सुमात्रा विनामूल्य आणि ओपन सोर्स आहे. सुमात्रा रीडर ची शोध तुम्हाला हया पेज वर पोहोचवेल. तो पेज थोड्याच वेळात पाहू. |
20:01 | हे इथे आहे. डाउनलोड पेज वर जा. हे तुम्हाला ती फाईल दाखवेल जिला स्थापित करण्याची गरज आहे. हि 1.5Mb ची आहे आणि मी याला अगोदरच डाउनलोड केले आहे. |
20:17 | आता मी हे बंद करते. पुन्हा मागे या. पुढच्या पेज वर जाऊ. आता आपण आयकॉन वर डबल क्लिक करू आणि डीफ़ॉल्ट उत्तरे देत, हे स्थापित करूया. |
20:35 | आता मी असे करते, मी डाउनलोड मध्ये जाते- मी अगोदेरच सुमात्रा डाउनलोड केले आहे. आता मी हे स्थापित करते. ठीक आहे, install . आता हे स्थापित झाले आहे. |
20:54 | आता बंद करा. सुमात्रा स्थापित झाले आहे. आता पुढच्या पेज वर जाऊ. माझ्या सिस्टम मध्ये हे प्रोग्राम फाईल मध्ये sumatra.pdf वर स्थापित आहे. |
21:11 | अगोदर टेकनिक सेंटर ला सुमात्रा चा उपयोग करावयास सांगू. त्यासाठी, build वर जा आणि output ला स्पष्ट करा. त्यानंतर आपण हे सर्व करू. |
21:22 | नंतर व्यूवर वर जा. तर हे इथे आहे. चल याला शोधू. खरे तर आपल्याला याची गरज नाही. मी हे बंद करते. हे आहे टेकनिक सेंटर, तर build, output profile स्पष्ट करा. व्युवर वर जा. |
21:43 | हे adobe चा संकेत देत आहे. गृहीत धरा, आपल्याला हे बदलायचे आहे. पुन्हा मागे इथे या. |
21:54 | इथे मागे येऊ, प्रोग्राम फ़ाईल मध्ये आपण सुमात्रा पाहत आहोत. हे इथे आहे. तुम्हाला याचा उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. आता हे तयार आहे. |
22:11 | आता हे सुमात्रा चा वापर करून संकलन करीत आहे. ठीक आहे, आपण हे केले आहे. आपण ब्राउज केले, फाईल ला स्थित केले. आता आपण सुमात्रा चा वापर करण्यास तयार आहोत. |
22:25 | Adobe reader बंद करूया. आता ctrl आणी f7 एकत्र दाबून report.tex चे संकलन करूया. |
22:34 | आपण ctrl आणी f7 दाबुया परंतु अगोदर सारखे नाही. ctrl f7 करा. तुम्ही पाहू शकता याचे संकलन झाले आहे. |
22:47 | आता पुढे काय करायचे ? report.pdf फाईल शोधा. सुमात्रा चा उपयोग करून हे उघडा. लेटेक फाईल वर जाऊ, report.pdf हे इथे आहे. मी याला सुमात्रा सोबत उघडणार आहे. |
23:08 | ठीक आहे, हे सुमात्रा आहे. आता मी याला थोडेसे वर घेते आणि आता पुढच्या पेज वर जाऊ. हा पहिला पेज आहे. दुसऱ्या पेज वर आपल्याला इथून जावे लागेल. ठीक आहे तर हे दुसरे पेज आहे. |
23:42 | आता आपण असे करू कि, आपण दुसऱ्या पेज वर आलो आहोत. आता टेक्स्ट (text ) ला ओळ जोडू, आता मी टेक्स्टला ओळ जोडते. " Added Line ", सेव करा, नंतर ctrl F7 दाबा. |
24:03 | तुम्ही report.pdf मध्ये हे पाहू शकता कि, पेज ची संख्या तीच आहे. खरे तर मी असे केले कि, हे अगोदरच इथे होते, तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी सोपा उपाय म्हणून, मी हे थोडे छोटे करते म्हणजे मला हे दोन्ही सोबत दिसेल. |
24:23 | ठीक आहे, आता मी हे डीलीट करते. सेव करा, ctrl F7, संकलित करा. पुन्हा उघडा. तुम्ही हे पाहू शकता कि हे गेले आहे. |
24:38 | खरे तर, मी असे सुद्धा करू शकते कि, मी "chapter-new " मध्ये जाऊन,हे बंद करते. सेव करते ctrl F7 ने संकलित करते. |
24:59 | आता इथे येऊ. आपण पाहत आहोत इथे ३ पेज आहेत. परंतु, आपण दुसऱ्या पेज वर आहोत. कारण आपण सुरवातीला दुसऱ्या पेज वर होतो. |
25:05 | आता आपण तिसऱ्या पेज वर जाऊ. जर हे पुन्हा एकदा संकलित केले तर, इथे मागे या, यामध्ये काहीही बदल झाला नाही. हेच तर सुमात्रा चे वैशिष्ट्य आहे |
25:18 | आता आपण हे सर्व केले आहे. एकदा यावरून नजर फ़िरवुया. pdf फाईल आपोआप बदलते तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. . |
25:25 | सर्वात महत्वाचे म्हणजे, हे तेच पेज दर्शविते. appendix ला जोडुन ctrl F7 वापरून संकलित करूया. यामध्ये ३ पेज आहेत, तर आपण तिसऱ्या पेज वर जाऊन पुन्हा संकलन करू, तरीसुद्धा हे तिसऱ्या पेज वरच राहील. |
25:38 | आता पुढे काय ? आपण फक्त मिक्टेक चे बेसिक वर्जन स्थापित केले आहे. लेटेक चे फक्त बेसिक वर्जन उपलब्ध आहे. तुम्ही याचा वापर करून खूप काही गोष्टी करू शकता. |
25:48 | परंतु, काही (packages) पैकेजस इथे उपलब्ध नाही. या सूची मध्ये काही नावे दिली आहेत. beamer सारखे महत्वाचे पैकेजस सुद्धा नाहीत. |
25:57 | या अनुपस्थित पैकेज ला जोडण्याची प्रक्रिया पुढच्या स्लाइड मध्ये आहे. बेसिक मिक्टेक च्या स्थापनेनंतर लगेच याला अपडेट करा. |
26:06 | (start) स्टार्ट बटनावर क्लिक करा, जे (task bar) टास्क बार मध्ये खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात आहे. |
26:12 | programs वर क्लिक आणि नंतर मिकटेक 2.7 . update वर क्लिक करा. mirror, proxt इत्यादी निवडा. आवश्यकतेनुसार ते अपडेट होईल. |
26:22 | नंतर, या ट्यूटोरियल मध्ये सांगितल्या प्रमाणे, टेकनिक सेंटर चा उपयोग करा. जर पैकेज अनुपस्थित असेल तर त्याला स्थापित करण्यास मिक्टेक सहाय्य करेल. |
26:32 | तुम्ही यास इंटरनेट द्वारे किंवा “सी-ड़ी ड़िस्ट्रिब्यूशन” ने सुद्धा स्थापित करू शकता. अगोदर तुम्हाला सर्व फ़ाईल्स ला hard disk मध्ये कॉंपी करावे लागेल आणि नंतर तिथून स्थापित करावे लागेल. |
26:45 | c d मध्ये स्थापित करण्यास काही अडचणी येतात. यासाठी hard disk 1GB ची असावी लागते. |
26:55 | जर काही प्रश्न असतील तर, प्रयोगकरता समुदाय ला संपर्क करा. उदाहरणार्थ- टग इंडिया (TUG इंडिया). |
27:01 | आम्ही fosee.in द्वारे, काही मदत पुरविण्याची तसेच भविष्या मध्ये, लेटेक वर अनेक स्पोकन ट्यूटोरियल्स तयार करण्याची आशा ठेवतो. |
27:12 | कृपया तुमचे मत kannan@iitb.ac.in वर पाठवा. भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. I .I .T BOMBAY तर्फे निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |