Difference between revisions of "Drupal/C2/Modifying-the-Display-of-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Modifying the Display of Content''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Modifying the Display of Content''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
| या पाठात आपण शिकणार आहोत:
+
| या पाठात आपण शिकणार आहोत: '''Displays''', '''Full content display''' मॅनेज करणे, '''Teaser''' डिस्प्ले मॅनेज करणे.
* '''Displays'''
+
'''Full content display''' मॅनेज करणे
+
* '''Teaser''' डिस्प्ले मॅनेज करणे
+
  
 
|-
 
|-
 
| 00:16
 
| 00:16
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8''' आणि '''Firefox'''  वेब ब्राउजर.
* उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8''' आणि
+
* '''Firefox'''  वेब ब्राउजर
+
  
 
|-
 
|-
Line 34: Line 28:
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
| लक्षात घ्या Teaser mode मधे आपल्याला ''' Read more''' बरोबरच ''' Title''' आणि ''' Body'''  मिळते.
+
| लक्षात घ्या Teaser mode मधे आपल्याला '''Read more''' बरोबरच '''Title''' आणि '''Body'''  मिळते.
 
|-
 
|-
 
| 00:49
 
| 00:49
Line 40: Line 34:
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| डिफॉल्ट रूपात ड्रुपल शेवटच्या 10 नोडसचे आउटपुट देतो. जे Homepage वर प्रमोटेड आहेत.
+
| डिफॉल्ट रूपात ड्रुपल शेवटच्या '10' नोडसचे आउटपुट देतो. जे 'Homepage' वर प्रमोटेड आहेत.
 
+
 
|-
 
|-
 
| 01:03
 
| 01:03
| लक्षात घ्या, येथे खाली काही पृष्ठसंख्या आहेत - पेज 1, 2, 3, Next''' आणि ''' Last.'''
+
| लक्षात घ्या, येथे खाली काही पृष्ठसंख्या आहेत - पेज '''1, 2, 3, Next''' आणि '''Last.'''
 
|-
 
|-
 
| 01:12
 
| 01:12
| Last वर क्लिक केल्यास आपणास Title नंतर, Read more बरोबर Teaser mode मधील नोड्सची सूची दिसेल.
+
| Last वर क्लिक केल्यास आपणास 'Title' नंतर, 'Read more' बरोबर 'Teaser mode' मधील नोड्सची सूची दिसेल.
 
|-
 
|-
 
| 01:20
 
| 01:20
Line 53: Line 46:
 
|-
 
|-
 
| 01:22
 
| 01:22
|ड्रुपल आपल्याला View modes सेट करण्याची सुविधा देतो.
+
|ड्रुपल आपल्याला 'View modes' सेट करण्याची सुविधा देतो.
 
|-
 
|-
 
| 01:27
 
| 01:27
| ''' Structure ''' वर क्लिक करा आणि नंतर ''' Content Types''' क्लिक करा.
+
| '''Structure''' वर क्लिक करा आणि नंतर '''Content Types''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 01:31
 
| 01:31
|आता आपल्या Events Content type साठी लेआउट अपडेट करा.
+
|आता आपल्या 'Events Content type' साठी लेआउट अपडेट करा.
 
|-
 
|-
 
| 01:36
 
| 01:36
|ड्रॉपडाउन वर क्लिक करा, नंतर Manage display क्लिक करा.
+
|ड्रॉपडाउन वर क्लिक करा, नंतर 'Manage display' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 01:41
 
| 01:41
|लक्षात घ्या, येथे वरती Manage display टॅब मधे येथे एक Default आणि एक Teaser आहे.
+
|लक्षात घ्या, येथे वरती 'Manage display' टॅब मधे येथे एक 'Default' आणि एक 'Teaser' आहे.
 
|-
 
|-
 
| 01:48
 
| 01:48
| '''Default''' डिफॉल्ट लेआउट आहे. आपण एक Full view लेआउट समाविष्ट करू.
+
| '''Default''' डिफॉल्ट लेआउट आहे. आपण एक 'Full view' लेआउट समाविष्ट करू.
 
|-
 
|-
 
| 01:55
 
| 01:55
| नंतर Teaser लेआउट आहे. Teaser वर क्लिक करा.
+
| नंतर 'Teaser' लेआउट आहे. 'Teaser' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 02:00
 
| 02:00
|Teaser mode मधे एकमेव Event Description दिसत आहे आणि Links, जी Read more लिंक आहे.
+
|'Teaser mode' मधे एकमेव 'Event Description' दिसत आहे आणि 'Links', जी 'Read more' लिंक आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
|  येथे असे दिसत आहे. "Trimmed limit: 600 characters".
+
|  येथे असे दिसत आहे. "Trimmed limit: 600 characters".
  
 
|-
 
|-
 
| 02:14
 
| 02:14
|आपल्या Event Content type चा Teaser mode चांगला दिसण्यासाठी या काही गोष्टी अपडेट करू.  
+
|आपल्या 'Event Content type' चा 'Teaser mode' चांगला दिसण्यासाठी या काही गोष्टी अपडेट करू.  
 
|-  
 
|-  
 
| 02:21
 
| 02:21
Line 89: Line 82:
 
|-
 
|-
 
| 02:28
 
| 02:28
| ''' Structure''' आणि नंतर ''' Display modes''' वर क्लिक करा.
+
| '''Structure''' आणि नंतर '''Display modes''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:32
 
| 02:32
| नंतर ''' View modes''' क्लिक करा. पहा, येथे ''' Form modes''' सुध्दा आहे.
+
| नंतर '''View modes''' क्लिक करा. पहा, येथे '''Form modes''' सुध्दा आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:38
 
| 02:38
|हा Form modes डेटा समाविष्ट करण्यासाठी लेआऊट आहे.
+
|हा 'Form modes' डेटा समाविष्ट करण्यासाठी लेआऊट आहे.
 
|-
 
|-
 
| 02:43
 
| 02:43
| हा View modes डेटा पाहण्यासाठी लेआऊट आहे.
+
| हा 'View modes' डेटा पाहण्यासाठी लेआऊट आहे.
 
|-
 
|-
 
| 02:48
 
| 02:48
| ''' View modes''' क्लिक करा.
+
| '''View modes''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 02:51
 
| 02:51
| Content View mode मधे आपण '''Full content, RSS, Search index, Search results, Teaser''' बघू शकतो.
+
| 'Content View mode' मधे आपण '''Full content, RSS, Search index, Search results, Teaser''' बघू शकतो.
 
|-
 
|-
 
| 03:02
 
| 03:02
| आपण नवीन ''' Content View mode''' सुध्दा समाविष्ट करू शकतो.  
+
| आपण नवीन '''Content View mode''' सुध्दा समाविष्ट करू शकतो.  
 
|-
 
|-
 
| 03:06
 
| 03:06
Line 115: Line 108:
 
|-
 
|-
 
| 03:12
 
| 03:12
| आपल्याकडे ''' Blocks, Comments, Taxonomy terms''' आणि ''' Users''' सुध्दा आहेत.
+
| आपल्याकडे '''Blocks, Comments, Taxonomy terms''' आणि '''Users''' सुध्दा आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 03:18
 
| 03:18
| आपण यापैकी कशाबाबतही View modes तयार करू शकतो.
+
| आपण यापैकी कशाबाबतही 'View modes' तयार करू शकतो.
 
|-
 
|-
 
| 03:22
 
| 03:22
Line 131: Line 124:
 
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
| ''' Structure''' वर जा ''' Content types''' वर क्लिक करा.
+
| '''Structure''' वर जा '''Content types''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 03:42
 
| 03:42
| ''' Events Content type''' वर आणि नंतर ''' Manage display'''  क्लिक करा.
+
| '''Events Content type''' वर आणि नंतर '''Manage display'''  क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:46
 
| 03:46
|पुन्हा आपण या पेजवर आहोत जिथे आपल्याकडे ''' Default''' आणि ''' Teaser''' आहेत.
+
|पुन्हा आपण या पेजवर आहोत जिथे आपल्याकडे '''Default''' आणि '''Teaser''' आहेत.
 
|-
 
|-
 
| 03:52
 
| 03:52
|  खाली स्क्रोल करा आणि ''' CUSTOM DISPLAY SETTINGS''' वर क्लिक करा.
+
|  खाली स्क्रोल करा आणि '''CUSTOM DISPLAY SETTINGS''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 03:57
 
| 03:57
| ''' Full content''' ला चेक-मार्क करा.
+
| '''Full content''' ला चेक-मार्क करा.
 
|-
 
|-
 
| 04:00
 
| 04:00
Line 150: Line 143:
 
|-
 
|-
 
| 04:07
 
| 04:07
| ''' Save''' क्लिक करा.
+
| '''Save''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 04:09
 
| 04:09
|आता येथे वरती, आपल्याकडे पूर्ण कंटेंट  आणि Teaser आहेत.
+
|आता येथे वरती, आपल्याकडे पूर्ण कंटेंट  आणि 'Teaser' आहेत.
 
|-
 
|-
 
| 04:14
 
| 04:14
Line 159: Line 152:
 
|-
 
|-
 
| 04:19
 
| 04:19
|प्रथम, ''' Full Content View''' अपडेट करू.
+
|प्रथम, '''Full Content View''' अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 04:23
 
| 04:23
| आपल्या Full Content लेआउट मधे ही फिल्ड्स आहेत. त्यांचा क्रम आणि LABEL असे दिसत आहे.
+
| आपल्या 'Full Content' लेआउट मधे ही फिल्ड्स आहेत. त्यांचा क्रम आणि 'LABEL' असे दिसत आहे.
 
|-
 
|-
 
| 04:30
 
| 04:30
| मागे जाऊ आणि इवेंट वर नजर टाकू. DrupalCamp Cincinnati  वर क्लिक करा.
+
| मागे जाऊ आणि इवेंट वर नजर टाकू. 'DrupalCamp Cincinnati' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 04:37
 
| 04:37
|Body वर आहे.
+
|'Body' वर आहे.
 
|-
 
|-
 
| 04:39
 
| 04:39
| '''Event website, Date, Topics''' आणि आपण दिला असल्यास ''' logo'''.
+
| '''Event website, Date, Topics''' आणि आपण दिला असल्यास '''logo'''.
 
|-
 
|-
 
| 04:45
 
| 04:45
Line 177: Line 170:
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| '''Structure - Content types''' -''' Manage display'''  ''' Events'''  आणि नंतर ''' Full Content''' वर क्लिक करा.
+
| '''Structure - Content types''' -'''Manage display'''  '''Events'''  आणि नंतर '''Full Content''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 04:58
 
| 04:58
| येथे ''' Event Description''' फुल मोडमधे आहे.
+
| येथे '''Event Description''' फुल मोडमधे आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 05:02
 
| 05:02
| त्याला Logo च्या खाली ड्रॅग करू.
+
| त्याला 'Logo' च्या खाली ड्रॅग करू.
 
|-
 
|-
 
| 05:05
 
| 05:05
| आता Logo चे LABEL झाकू.
+
| आता 'Logo' चे 'LABEL' झाकू.
 
|-
 
|-
 
| 05:09
 
| 05:09
|आणि यास Original image वरून Medium साईज मधे बदलू.  
+
|आणि यास 'Original image' वरून 'Medium' साईज मधे बदलू.  
 
|-
 
|-
 
| 05:14
 
| 05:14
| ही एक ''' Image style''' आहे.
+
| ही एक '''Image style''' आहे.
 
|-
 
|-
 
| 05:17
 
| 05:17
|जेव्हा आपण Views मधे जाऊ त्यावेळी Image styles बद्दल सविस्तर शिकू.
+
|जेव्हा आपण 'Views' मधे जाऊ त्यावेळी 'Image styles' बद्दल सविस्तर शिकू.
 
|-
 
|-
 
| 05:22
 
| 05:22
|लक्षात घ्या, आपण कुठल्याही Image style मधे हव्या असलेल्या साईजची इमेज बनवू शकतो.
+
|लक्षात घ्या, आपण कुठल्याही 'Image style' मधे हव्या असलेल्या साईजची इमेज बनवू शकतो.
 
|-
 
|-
 
| 05:29
 
| 05:29
|नंतर आपण तिचा वापर कुठेही करू शकतो. Update वर क्लिक करा.
+
|नंतर आपण तिचा वापर कुठेही करू शकतो.'Update' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 05:35
 
| 05:35
| आता आपला Event Logo डावीकडे असेल कारण Theme,  इमेजला डावीकडे फ्लोट करेल.
+
| आता आपला 'Event Logo' डावीकडे असेल कारण 'Theme',  इमेजला डावीकडे फ्लोट करेल.
 
|-
 
|-
 
| 05:43
 
| 05:43
| Body याच्या आसपास असेल.
+
| 'Body' याच्या आसपास असेल.
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
|Event Date ला LABEL Inline करा.
+
|'Event Date' ला 'LABEL Inline' करा.
 
|-
 
|-
 
| 05:49
 
| 05:49
Line 220: Line 212:
 
|-
 
|-
 
| 05:59
 
| 05:59
|आपण यास Default long date मधे बदलू.
+
|आपण यास 'Default long date' मधे बदलू.
 
|-
 
|-
 
| 06:03
 
| 06:03
|''' Update''' क्लिक करा. हे छान दिसत आहे.
+
|'''Update''' क्लिक करा. हे छान दिसत आहे.
 
|-
 
|-
 
| 06:07
 
| 06:07
| Event Sponsors ला इनलाईन करा.
+
| 'Event Sponsors' ला इनलाईन करा.
 
|-
 
|-
 
| 06:10
 
| 06:10
| आपल्याला दिसेल की आउटपुट referenced entity ला लिंक केला गेला आहे.
+
| आपल्याला दिसेल की आउटपुट 'referenced entity' ला लिंक केला गेला आहे.
 
|-
 
|-
 
| 06:15
 
| 06:15
| म्हणजेच, Cincinnati User Group ने  DrupalCamp Cincinnati प्रायोजित केल्यास, तो User Group page ला लिंक होईल.
+
| म्हणजेच, 'Cincinnati User Group' ने  'DrupalCamp Cincinnati' प्रायोजित केल्यास, तो 'User Group page' ला लिंक होईल.
 
|-
 
|-
 
| 06:24
 
| 06:24
Line 238: Line 230:
 
|-
 
|-
 
| 06:27
 
| 06:27
| Event Topics एका कॉलममधे दाखवला असल्याने आपण Above निवडू.
+
| 'Event Topics' एका कॉलममधे दाखवला असल्याने आपण 'Above' निवडू.
 
|-
 
|-
 
| 06:33
 
| 06:33
|परत, हे Referenced entity ला लिंक केलेले आहे.
+
|परत, हे 'Referenced entity' ला लिंक केलेले आहे.
 
|-
 
|-
 
| 06:37
 
| 06:37
Line 247: Line 239:
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
| ''' Save''' क्लिक करा.
+
| '''Save''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 06:45
 
| 06:45
Line 253: Line 245:
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
|Content क्लिक करा. येथील कुठल्याही इवेंटवर क्लिक करा.
+
|'Content' क्लिक करा. येथील कुठल्याही इवेंटवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 06:54
 
| 06:54
Line 259: Line 251:
 
|-
 
|-
 
| 06:59
 
| 06:59
| याचे कारण devel द्वारे Lorem Ipsum वापरले जाते.
+
| याचे कारण 'devel' द्वारे 'Lorem Ipsum' वापरले जाते.
 
+
 
|-
 
|-
 
| 07:03
 
| 07:03
Line 270: Line 261:
 
| 07:10
 
| 07:10
 
| हे छान दिसत आहे.
 
| हे छान दिसत आहे.
 
 
|-
 
|-
 
| 07:12
 
| 07:12
| '''Event Website'''
+
| '''Event Website''', '''Event Date''', '''Event Sponsors'''.
 
+
'''Event Date'''
+
 
+
'''Event Sponsors'''.
+
 
+
 
|-
 
|-
 
| 07:18
 
| 07:18
|येथे Event Topics मधे एक छोटी समस्या आहे. परंतु त्यासाठी केवळ काही CSS वापरू.
+
|येथे 'Event Topics' मधे एक छोटी समस्या आहे. परंतु त्यासाठी केवळ काही 'CSS' वापरू.
 
|-
 
|-
 
| 07:26
 
| 07:26
Line 287: Line 272:
 
|-
 
|-
 
| 07:29
 
| 07:29
| आपल्या User Group Content type चा संपूर्ण डिस्प्ले अपडेट करू.
+
| आपल्या 'User Group Content type' चा संपूर्ण डिस्प्ले अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 07:34
 
| 07:34
| Structure मधील Content types क्लिक करा. नंतर User Groups मधील Manage display क्लिक करा.
+
| 'Structure' मधील 'Content types' क्लिक करा. नंतर 'User Groups' मधील 'Manage display' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 07:42
 
| 07:42
Line 296: Line 281:
 
|-
 
|-
 
| 07:46
 
| 07:46
|खाली स्क्रोल करा, CUSTOM DISPLAY SETTINGS क्लिक करून Full content पर्याय निवडा.
+
|खाली स्क्रोल करा, 'CUSTOM DISPLAY SETTINGS' क्लिक करून 'Full content' पर्याय निवडा.
 
|-
 
|-
 
| 07:52
 
| 07:52
|आपण आपल्या गरजेनुसार याप्रकारे कोणताही डिस्प्ले अपडेट करू शकतो. Save क्लिक करा.
+
|आपण आपल्या गरजेनुसार याप्रकारे कोणताही डिस्प्ले अपडेट करू शकतो. 'Save' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 07:59
 
| 07:59
| नंतर Full content निवडा. हे आपण इवेंटसाठी केले होते त्याचप्रमाणे आहे.
+
| नंतर 'Full content' निवडा. हे आपण इवेंटसाठी केले होते त्याचप्रमाणे आहे.
 
|-
 
|-
 
| 08:06
 
| 08:06
|Group Website ही Description च्या वर ठेवा आणि लेबल Inline करा.
+
|'Group Website' ही 'Description' च्या वर ठेवा आणि लेबल 'Inline' करा.
 
|-
 
|-
 
| 08:12
 
| 08:12
|Group Contact आणि Email एकत्रित ठेवा, त्यासाठी पुन्हा त्यांची लेबल्स Inline करा.
+
|'Group Contact' आणि 'Email' एकत्रित ठेवा, त्यासाठी पुन्हा त्यांची लेबल्स 'Inline' करा.
 
|-
 
|-
 
| 08:19
 
| 08:19
|मी Email साठी Email लिंक पर्याय न निवडता Plain text पर्याय तसाच ठेवत आहे.
+
|मी 'Email' साठी 'Email' लिंक पर्याय न निवडता 'Plain text' पर्याय तसाच ठेवत आहे.
 
|-
 
|-
 
| 08:24
 
| 08:24
|कारण मी माझा डिफॉल्ट ईमेल प्रोग्रॅम इतर कोणाला email पाठवण्यासाठी वापरत नाही.
+
|कारण मी माझा डिफॉल्ट ईमेल प्रोग्रॅम इतर कोणाला 'email' पाठवण्यासाठी वापरत नाही.
 
|-
 
|-
 
| 08:30
 
| 08:30
| मी हे Plain text ठेवणे पसंत करीन.
+
| मी हे 'Plain text' ठेवणे पसंत करीन.
 
|-
 
|-
 
| 08:33
 
| 08:33
|Group Experience Level साठी Above हा पर्याय ठेवा. कारण ही सर्व अनुभवांची सूची आहे.
+
|'Group Experience Level' साठी 'Above' हा पर्याय ठेवा. कारण ही सर्व अनुभवांची सूची आहे.
 
|-
 
|-
 
| 08:40
 
| 08:40
|शेवटी Events sponsored साठी देखील Above हा पर्याय ठेवा.
+
|शेवटी 'Events sponsored' साठी देखील 'Above' हा पर्याय ठेवा.
 
|-
 
|-
 
| 08:45
 
| 08:45
| त्याचा FORMAT लेबलच ठेवा.
+
| त्याचा 'FORMAT' लेबलच ठेवा.
 
|-
 
|-
 
| 08:47
 
| 08:47
|आपण Entity ID किंवा Rendered entity देखील निवडू शकतो.
+
|आपण 'Entity ID' किंवा 'Rendered entity' देखील निवडू शकतो.
 
|-
 
|-
 
| 08:52
 
| 08:52
|पण, असे केल्याने, येथे Event pages चा पूर्ण समूह एकत्र होईल.
+
|पण, असे केल्याने, येथे 'Event pages' चा पूर्ण समूह एकत्र होईल.
 
|-
 
|-
 
| 08:58
 
| 08:58
Line 339: Line 324:
 
|-
 
|-
 
| 09:01
 
| 09:01
|येथे ''' Link to the referenced entity ''' पर्याय आहे.
+
|येथे '''Link to the referenced entity''' पर्याय आहे.
  
 
|-
 
|-
 
| 09:04
 
| 09:04
| याच्या सहाय्याने Cincinnati User Group मधील DrupalCamp Cincinnati वर जाण्यासाठी लिंक क्लिक करू शकतो.
+
| याच्या सहाय्याने 'Cincinnati User Group' मधील 'DrupalCamp Cincinnati' वर जाण्यासाठी लिंक क्लिक करू शकतो.
 
|-
 
|-
 
| 09:12
 
| 09:12
Line 349: Line 334:
 
|-
 
|-
 
| 09:16
 
| 09:16
| Content क्लिक करून सूचीतील User Group क्लिक करा.
+
| 'Content' क्लिक करून सूचीतील 'User Group' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 09:22
 
| 09:22
|येथे आपल्याकडे Group website, description  आणि Contact information आहे. हे devel द्वारे बनवले गेले आहे.
+
|येथे आपल्याकडे 'Group website', 'description' आणि 'Contact information' आहे. हे 'devel' द्वारे बनवले गेले आहे.
 
|-
 
|-
 
| 09:31
 
| 09:31
|'''Contact Email'''- हा खोटा आईडी आहे जो devel द्वारा बनवला गेला आहे.
+
|'''Contact Email'''- हा खोटा आईडी आहे जो 'devel' द्वारा बनवला गेला आहे.
 
|-
 
|-
 
| 09:38
 
| 09:38
Line 361: Line 346:
 
|-
 
|-
 
| 09:41
 
| 09:41
|येथे Group Experience Level आहे. लक्षात घ्या की devel ने काही डबल सिलेक्ट केले आहे.
+
|येथे 'Group Experience Level' आहे. लक्षात घ्या की 'devel' ने काही डबल सिलेक्ट केले आहे.
 
|-
 
|-
 
| 09:48
 
| 09:48
Line 367: Line 352:
 
|-
 
|-
 
| 09:51
 
| 09:51
| शेवटी ''' DrupalCamp Cincinnati''' हा ''' Event sponsored''' आहे.
+
| शेवटी '''DrupalCamp Cincinnati''' हा '''Event sponsored''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 09:56
 
| 09:56
| हा लेआउट छान आहे.  हा कुठल्याही Display किंवा Layout modules समाविष्ट केल्याशिवाय मिळवू शकतो.
+
| हा लेआउट छान आहे.  हा कुठल्याही 'Display' किंवा 'Layout modules' समाविष्ट केल्याशिवाय मिळवू शकतो.
 
|-
 
|-
 
| 10:03
 
| 10:03
| आपण Full content यशस्वीरित्या केले आहे.
+
| आपण 'Full content' यशस्वीरित्या केले आहे.
 
|-
 
|-
 
| 10:07
 
| 10:07
| आता Teaser modes अपडेट करायला शिकू. हे दोन्ही पाहिल्यास ते वाईट नाहीत हे तुम्हाला दिसेल.
+
| आता 'Teaser modes' अपडेट करायला शिकू. हे दोन्ही पाहिल्यास ते वाईट नाहीत हे तुम्हाला दिसेल.
 
|-
 
|-
 
| 10:16
 
| 10:16
|परंतु जसे आपण खाली स्क्रोल करत जाऊ, Teaser modes चांगले रहात नाहीत.
+
|परंतु जसे आपण खाली स्क्रोल करत जाऊ, 'Teaser modes' चांगले रहात नाहीत.
 
|-
 
|-
 
| 10:21
 
| 10:21
Line 386: Line 371:
 
|-
 
|-
 
| 10:24
 
| 10:24
| ''' Structure''' आणि Content types क्लिक करा.
+
| '''Structure''' आणि '''Content types''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 10:28
 
| 10:28
| ''' Events''' मधे ''' Manage display''' क्लिक करा. नंतर ''' Teaser''' क्लिक करा.
+
| '''Events''' मधे '''Manage display''' क्लिक करा. नंतर '''Teaser''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:33
 
| 10:33
|ड्रुपल आपल्याला links आणि Event Description देते जी body फिल्डस आहेत.
+
|ड्रुपल आपल्याला 'links' आणि 'Event Description' देते जी 'body' फिल्डस आहेत.
 
|-
 
|-
 
| 10:39
 
| 10:39
|यासाठी आपण Teaser mode अपडेट करू.
+
|यासाठी आपण 'Teaser mode' अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 10:43
 
| 10:43
|Event Website वरच्या दिशेला ड्रॅग करून Inline निवडा.
+
|'Event Website' वरच्या दिशेला ड्रॅग करून 'Inline' निवडा.
 
|-
 
|-
 
| 10:49
 
| 10:49
| नंतर Event Date वरच्या दिशेला ड्रॅग करा. कारण हे महत्वाचे आहे.
+
| नंतर 'Event Date' वरच्या दिशेला ड्रॅग करा. कारण हे महत्वाचे आहे.
 
|-
 
|-
 
| 10:55
 
| 10:55
|नंतर, Event Logo ड्रॅग करून तो वरती ठेवा.
+
|नंतर, 'Event Logo' ड्रॅग करून तो वरती ठेवा.
 
|-
 
|-
 
| 11:00
 
| 11:00
|आपण LABEL हाइड करू आणि FORMAT ला Thumbnail मधे बदलू.
+
|आपण 'LABEL' हाइड करू आणि 'FORMAT' ला 'Thumbnail' मधे बदलू.
 
|-
 
|-
 
| 11:05
 
| 11:05
|आपण साईटवरील कोणत्याही इमेज साठी Image styles बनवू शकतो.
+
|आपण साईटवरील कोणत्याही इमेज साठी 'Image styles' बनवू शकतो.
 
|-
 
|-
 
| 11:10
 
| 11:10
Line 417: Line 402:
 
|-
 
|-
 
| 11:13
 
| 11:13
|Link image ला Content मधे बदला.
+
|'Link image' ला 'Content' मधे बदला.
 
|-
 
|-
 
| 11:17
 
| 11:17
|हे लोगोला लिंकच्या रूपात सरळ कंटेंट आयटम मधे लिहिल. Update क्लिक करा.
+
|हे लोगोला लिंकच्या रूपात सरळ कंटेंट आयटम मधे लिहिल. 'Update' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 11:23
 
| 11:23
| आपल्याकडे '''logo''',  '''website''' आणि ''' date''' आहे.
+
| आपल्याकडे '''logo''',  '''website''' आणि '''date''' आहे.
 
|-
 
|-
 
| 11:28
 
| 11:28
|Links ला खाली ड्रॅग करा.
+
|'Links' ला खाली ड्रॅग करा.
 
|-
 
|-
 
| 11:31
 
| 11:31
| आता Event Description छोटे करू.
+
| आता 'Event Description' छोटे करू.
 
|-
 
|-
 
| 11:35
 
| 11:35
| गियर आयकॉन क्लिक करा आणि त्यास 400 characters करा.
+
| गियर आयकॉन क्लिक करा आणि त्यास '400 characters' करा.
 
|-
 
|-
 
| 11:40
 
| 11:40
|Update क्लिक करा. परत ड्रॉप-डाउन वर क्लिक करून '''Trimmed''' पर्याय निवडा.
+
|'Update' क्लिक करा. परत ड्रॉप-डाउन वर क्लिक करून '''Trimmed''' पर्याय निवडा.
 
|-
 
|-
 
| 11:47
 
| 11:47
| आता आपला Teaser mode असा असेल:
+
| आता आपला 'Teaser mode' असा असेल: डाव्या बाजूला '''Logo''', '''Website''', '''Date''' आणि उजव्या बाजूस 'Links' सह 'Description'.
* डाव्या बाजूला ''' Logo'''
+
 
* ''' Website''',  
+
* ''' Date''' आणि
+
* उजव्या बाजूस Links सह Description  
+
 
|-
 
|-
 
| 11:58
 
| 11:58
|बघू या आता हे कसे दिसते. Save क्लिक करा.
+
|बघू या आता हे कसे दिसते. 'Save' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 12:03
 
| 12:03
Line 451: Line 433:
 
|-
 
|-
 
| 12:05
 
| 12:05
|आपल्याला दिसेल की DrupalCamp Cincinnati अपडेट झाले आहे.
+
|आपल्याला दिसेल की 'DrupalCamp Cincinnati' अपडेट झाले आहे.
 
|-
 
|-
 
| 12:09
 
| 12:09
| आपण Date field ला नंतर अपडेट करू.
+
| आपण 'Date field' ला नंतर अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 12:12
 
| 12:12
| आपल्याला दिसेल की Body छोटी झाली आहे.
+
| आपल्याला दिसेल की 'Body' छोटी झाली आहे.
 
|-
 
|-
 
| 12:16
 
| 12:16
| '''Structure''' क्लिक करा. Content types, Events, Manage display  आणि Teaser क्लिक करा.
+
| '''Structure''' क्लिक करा. 'Content types, Events, Manage display' आणि 'Teaser' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 12:24
 
| 12:24
|Event Date सोडून बाकी बहुतेक ठीक आहे. Time ago च्या ऐवजी Custom निवडू.
+
|'Event Date' सोडून बाकी बहुतेक ठीक आहे. 'Time ago' च्या ऐवजी 'Custom' निवडू.
 
|-
 
|-
 
| 12:32
 
| 12:32
| लक्षात घ्या, येथे Date Formats साठी PHP documentation लिंक आहे.
+
| लक्षात घ्या, येथे 'Date Formats' साठी 'PHP documentation' लिंक आहे.
 
|-
 
|-
 
| 12:38
 
| 12:38
| आता Date-Time format अपडेट करू.
+
| आता 'Date-Time format' अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 12:41
 
| 12:41
Line 475: Line 457:
 
|-
 
|-
 
| 12:44
 
| 12:44
| Lowercase l comma capital F jS comma आणि capital Y.
+
| 'Lowercase l comma capital F jS comma' आणि 'capital Y'.
 
|-
 
|-
 
| 12:51
 
| 12:51
| म्हणजेच day of the week,  day of the month,  
+
| म्हणजेच 'day of the week,  day of the month',  
  
 
|-
 
|-
 
| 12:55
 
| 12:55
| आणि नंतर योग्य सफिक्स- st nd rd th आणि चार अंकी वर्ष.
+
| आणि नंतर योग्य सफिक्स- 'st nd rd th' आणि चार अंकी वर्ष.
 
|-
 
|-
 
| 13:04
 
| 13:04
|''' Update''' क्लिक करा.
+
|'''Update''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 13:06
 
| 13:06
Line 491: Line 473:
 
|-
 
|-
 
| 13:09
 
| 13:09
|''' Save''' क्लिक करा.
+
|'''Save''' क्लिक करा.
 
+
 
|-
 
|-
 
| 13:11
 
| 13:11
| आत्तासाठी Event Description हाइड करू.
+
| आत्तासाठी 'Event Description' हाइड करू.
 
|-
 
|-
 
| 13:14
 
| 13:14
|''' Save''' क्लिक करा.
+
|'''Save''' क्लिक करा.
 
+
 
|-
 
|-
 
| 13:16
 
| 13:16
Line 505: Line 485:
 
|-
 
|-
 
| 13:19
 
| 13:19
|आता आपल्या इवेंटचा Teaser येथे पाहता येईल- ''' Title''', ''' logo''',  ''' website''' आणि ''' Event Date.'''
+
|आता आपल्या इवेंटचा 'Teaser' येथे पाहता येईल- '''Title''', ''' logo''',  '''website''' आणि '''Event Date.'''
 
|-
 
|-
 
| 13:28
 
| 13:28
|आता आपल्या User Groups चा Teaser mode अपडेट करू.
+
|आता आपल्या 'User Groups' चा 'Teaser mode' अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 13:32
 
| 13:32
| Structure, Content types वर क्लिक करा आणि परत User Groups मधे Manage display वर क्लिक करा.
+
| 'Structure, Content types' वर क्लिक करा आणि परत 'User Groups मधे Manage display' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 13:39
 
| 13:39
|  नंतर ''' Teaser''' क्लिक करा.
+
|  नंतर '''Teaser''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 13:42
 
| 13:42
Line 520: Line 500:
 
|-
 
|-
 
| 13:47
 
| 13:47
| आपल्याकडे User Group logo असू शकतो.
+
| आपल्याकडे 'User Group logo' असू शकतो.
 
|-
 
|-
 
| 13:50
 
| 13:50
| User Group Website ला वर ठेवा.
+
| 'User Group Website' ला वर ठेवा.
 
|-
 
|-
 
| 13:53
 
| 13:53
| आपण User Group Description दाखवणार नाही.
+
| आपण 'User Group Description' दाखवणार नाही.
 
|-
 
|-
 
| 13:57
 
| 13:57
| आता ''' Group Contact email''' ठेवूया.
+
| आता '''Group Contact email''' ठेवूया.
 
|-
 
|-
 
| 14:00
 
| 14:00
|तसेच Group Website आणि Contact Email ला लेबल इनलाईन करू.
+
|तसेच 'Group Website' आणि 'Contact Email' ला लेबल इनलाईन करू.
 
|-
 
|-
 
| 14:06
 
| 14:06
|येथे परत FORMAT ला मी Plain text ठेवत आहे कारण मी डिफॉल्ट email वापरू इच्छित नाही.
+
|येथे परत 'FORMAT' ला मी 'Plain text' ठेवत आहे कारण मी डिफॉल्ट 'email' वापरू इच्छित नाही.
 
|-
 
|-
 
| 14:13
 
| 14:13
|हा अगदी साधा ''' Teaser mode''' आहे.
+
|हा अगदी साधा '''Teaser mode''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 14:16
 
| 14:16
| ''' Save''' क्लिक करा.
+
| '''Save''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 549: Line 529:
 
|-
 
|-
 
| 14:20
 
| 14:20
| Cincinnati User Group मधे Read more बरोबर Group Website आणि Contact Email आहे.
+
| 'Cincinnati User Group' मधे 'Read more' बरोबर 'Group Website' आणि 'Contact Email' आहे.
 
|-
 
|-
 
| 14:27
 
| 14:27
| Full content आणि Teaser mode दोघांचे View modes असे अपडेट करतात.
+
| 'Full content' आणि 'Teaser mode' दोघांचे 'View modes' असे अपडेट करतात.
 
|-
 
|-
 
| 14:33
 
| 14:33
Line 561: Line 541:
 
|-
 
|-
 
| 14:46
 
| 14:46
| या पाठात शिकलो,
+
| या पाठात शिकलो, '''Displays''', '''Full content display''' मॅनेज करणे आणि '''Teaser''' डिस्प्ले मॅनेज करणे.
* '''Displays'''
+
'''Full content display''' मॅनेज करणे आणि  
+
* '''Teaser''' डिस्प्ले मॅनेज करणे.
+
  
 
|-
 
|-

Revision as of 16:15, 7 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Modifying the Display of Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: Displays, Full content display मॅनेज करणे, Teaser डिस्प्ले मॅनेज करणे.
00:16 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर.
00:26 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:31 आधी तयार केलेली वेबसाईट उघडू.
00:35 आपल्याकडे आपला कंटेंट आहे. तो प्रत्यक्षात कसा दिसतो आणि ड्रुपल यास पेजवर कसा दाखवतो ते पाहू.
00:42 लक्षात घ्या Teaser mode मधे आपल्याला Read more बरोबरच Title आणि Body मिळते.
00:49 जसे आपण खाली स्क्रोल करतो, येथे सर्व नवे कंटेंट पाहू शकतो.
00:55 डिफॉल्ट रूपात ड्रुपल शेवटच्या '10' नोडसचे आउटपुट देतो. जे 'Homepage' वर प्रमोटेड आहेत.
01:03 लक्षात घ्या, येथे खाली काही पृष्ठसंख्या आहेत - पेज 1, 2, 3, Next आणि Last.
01:12 Last वर क्लिक केल्यास आपणास 'Title' नंतर, 'Read more' बरोबर 'Teaser mode' मधील नोड्सची सूची दिसेल.
01:20 हे चांगले दिसत नाही.
01:22 ड्रुपल आपल्याला 'View modes' सेट करण्याची सुविधा देतो.
01:27 Structure वर क्लिक करा आणि नंतर Content Types क्लिक करा.
01:31 आता आपल्या 'Events Content type' साठी लेआउट अपडेट करा.
01:36 ड्रॉपडाउन वर क्लिक करा, नंतर 'Manage display' क्लिक करा.
01:41 लक्षात घ्या, येथे वरती 'Manage display' टॅब मधे येथे एक 'Default' आणि एक 'Teaser' आहे.
01:48 Default डिफॉल्ट लेआउट आहे. आपण एक 'Full view' लेआउट समाविष्ट करू.
01:55 नंतर 'Teaser' लेआउट आहे. 'Teaser' वर क्लिक करा.
02:00 'Teaser mode' मधे एकमेव 'Event Description' दिसत आहे आणि 'Links', जी 'Read more' लिंक आहे.
02:09 येथे असे दिसत आहे. "Trimmed limit: 600 characters".
02:14 आपल्या 'Event Content type' चा 'Teaser mode' चांगला दिसण्यासाठी या काही गोष्टी अपडेट करू.
02:21 पुढे जाण्यापूर्वी हे लक्षात घेऊ की ड्रुपल आपल्याला लेआऊटस देतो.
02:28 Structure आणि नंतर Display modes वर क्लिक करा.
02:32 नंतर View modes क्लिक करा. पहा, येथे Form modes सुध्दा आहे.
02:38 हा 'Form modes' डेटा समाविष्ट करण्यासाठी लेआऊट आहे.
02:43 हा 'View modes' डेटा पाहण्यासाठी लेआऊट आहे.
02:48 View modes क्लिक करा.
02:51 'Content View mode' मधे आपण Full content, RSS, Search index, Search results, Teaser बघू शकतो.
03:02 आपण नवीन Content View mode सुध्दा समाविष्ट करू शकतो.
03:06 महत्वाची गोष्ट म्हणजे- आपण फक्त ड्रुपलने दिलेल्या गोष्टींच्या मर्यादेत राहण्याची गरज नाही.
03:12 आपल्याकडे Blocks, Comments, Taxonomy terms आणि Users सुध्दा आहेत.
03:18 आपण यापैकी कशाबाबतही 'View modes' तयार करू शकतो.
03:22 ही सदैव लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे.
03:27 हे यापैकी एक आहे जे उपलब्ध आहे. परंतु हे प्रत्येक कंटेंट टाईपसाठी योग्य नसेल.
03:34 परत जाऊ आणि ते करू.
03:36 Structure वर जा Content types वर क्लिक करा.
03:42 Events Content type वर आणि नंतर Manage display क्लिक करा.
03:46 पुन्हा आपण या पेजवर आहोत जिथे आपल्याकडे Default आणि Teaser आहेत.
03:52 खाली स्क्रोल करा आणि CUSTOM DISPLAY SETTINGS वर क्लिक करा.
03:57 Full content ला चेक-मार्क करा.
04:00 आपण एक नोड बघत असताना हे आपल्याला फिल्ड्सची स्क्रीनवर रचना करायची अनुमति देते.
04:07 Save क्लिक करा.
04:09 आता येथे वरती, आपल्याकडे पूर्ण कंटेंट आणि 'Teaser' आहेत.
04:14 दोन्ही व्ह्यू मोडस कसे अपडेट करायचे हे आता पाहू.
04:19 प्रथम, Full Content View अपडेट करू.
04:23 आपल्या 'Full Content' लेआउट मधे ही फिल्ड्स आहेत. त्यांचा क्रम आणि 'LABEL' असे दिसत आहे.
04:30 मागे जाऊ आणि इवेंट वर नजर टाकू. 'DrupalCamp Cincinnati' वर क्लिक करा.
04:37 'Body' वर आहे.
04:39 Event website, Date, Topics आणि आपण दिला असल्यास logo.
04:45 आता आपला कंटेंट चांगला बनवण्यासाठी हे क्लीन करा.
04:50 Structure - Content types -Manage display Events आणि नंतर Full Content वर क्लिक करा.
04:58 येथे Event Description फुल मोडमधे आहे.
05:02 त्याला 'Logo' च्या खाली ड्रॅग करू.
05:05 आता 'Logo' चे 'LABEL' झाकू.
05:09 आणि यास 'Original image' वरून 'Medium' साईज मधे बदलू.
05:14 ही एक Image style आहे.
05:17 जेव्हा आपण 'Views' मधे जाऊ त्यावेळी 'Image styles' बद्दल सविस्तर शिकू.
05:22 लक्षात घ्या, आपण कुठल्याही 'Image style' मधे हव्या असलेल्या साईजची इमेज बनवू शकतो.
05:29 नंतर आपण तिचा वापर कुठेही करू शकतो.'Update' वर क्लिक करा.
05:35 आता आपला 'Event Logo' डावीकडे असेल कारण 'Theme', इमेजला डावीकडे फ्लोट करेल.
05:43 'Body' याच्या आसपास असेल.
05:45 'Event Date' ला 'LABEL Inline' करा.
05:49 आता फॉरमॅट बदलू.
05:52 उजवीकडील गियर वर क्लिक करा. आपण गियर चा उपयोग काही गोष्टी कॉनफिगर करण्यासाठी करतो.
05:59 आपण यास 'Default long date' मधे बदलू.
06:03 Update क्लिक करा. हे छान दिसत आहे.
06:07 'Event Sponsors' ला इनलाईन करा.
06:10 आपल्याला दिसेल की आउटपुट 'referenced entity' ला लिंक केला गेला आहे.
06:15 म्हणजेच, 'Cincinnati User Group' ने 'DrupalCamp Cincinnati' प्रायोजित केल्यास, तो 'User Group page' ला लिंक होईल.
06:24 हे आपल्याला हवे तसे झाले आहे.
06:27 'Event Topics' एका कॉलममधे दाखवला असल्याने आपण 'Above' निवडू.
06:33 परत, हे 'Referenced entity' ला लिंक केलेले आहे.
06:37 आता पाठ पॉझ करून माझ्याप्रमाणेच तुमचा स्क्रीन दिसत आहे का ते तपासा.
06:43 Save क्लिक करा.
06:45 आपल्या नोडसपैकी एक फुल व्ह्यू मोडमधे पाहू.
06:49 'Content' क्लिक करा. येथील कुठल्याही इवेंटवर क्लिक करा.
06:54 माझ्या इवेंटसची नावे व त्यांचे संबंधित टेक्स्ट तुमच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत.
06:59 याचे कारण 'devel' द्वारे 'Lorem Ipsum' वापरले जाते.
07:03 येथे कुठल्याही इवेंटवर क्लिक करा.
07:06 आपल्याला अशाप्रकारचा लेआऊट दिसला पाहिजे.
07:10 हे छान दिसत आहे.
07:12 Event Website, Event Date, Event Sponsors.
07:18 येथे 'Event Topics' मधे एक छोटी समस्या आहे. परंतु त्यासाठी केवळ काही 'CSS' वापरू.
07:26 त्यांच्या लिंकस योग्य ठिकाणाकडे निर्देश करत आहेत.
07:29 आपल्या 'User Group Content type' चा संपूर्ण डिस्प्ले अपडेट करू.
07:34 'Structure' मधील 'Content types' क्लिक करा. नंतर 'User Groups' मधील 'Manage display' क्लिक करा.
07:42 पुन्हा एकदा, व्ह्यूज अपडेट करणे गरजेचे आहे.
07:46 खाली स्क्रोल करा, 'CUSTOM DISPLAY SETTINGS' क्लिक करून 'Full content' पर्याय निवडा.
07:52 आपण आपल्या गरजेनुसार याप्रकारे कोणताही डिस्प्ले अपडेट करू शकतो. 'Save' क्लिक करा.
07:59 नंतर 'Full content' निवडा. हे आपण इवेंटसाठी केले होते त्याचप्रमाणे आहे.
08:06 'Group Website' ही 'Description' च्या वर ठेवा आणि लेबल 'Inline' करा.
08:12 'Group Contact' आणि 'Email' एकत्रित ठेवा, त्यासाठी पुन्हा त्यांची लेबल्स 'Inline' करा.
08:19 मी 'Email' साठी 'Email' लिंक पर्याय न निवडता 'Plain text' पर्याय तसाच ठेवत आहे.
08:24 कारण मी माझा डिफॉल्ट ईमेल प्रोग्रॅम इतर कोणाला 'email' पाठवण्यासाठी वापरत नाही.
08:30 मी हे 'Plain text' ठेवणे पसंत करीन.
08:33 'Group Experience Level' साठी 'Above' हा पर्याय ठेवा. कारण ही सर्व अनुभवांची सूची आहे.
08:40 शेवटी 'Events sponsored' साठी देखील 'Above' हा पर्याय ठेवा.
08:45 त्याचा 'FORMAT' लेबलच ठेवा.
08:47 आपण 'Entity ID' किंवा 'Rendered entity' देखील निवडू शकतो.
08:52 पण, असे केल्याने, येथे 'Event pages' चा पूर्ण समूह एकत्र होईल.
08:58 मी हे लेबलच ठेवत आहे.
09:01 येथे Link to the referenced entity पर्याय आहे.
09:04 याच्या सहाय्याने 'Cincinnati User Group' मधील 'DrupalCamp Cincinnati' वर जाण्यासाठी लिंक क्लिक करू शकतो.
09:12 Save क्लिक करून आपण काय केले हे तपासू.
09:16 'Content' क्लिक करून सूचीतील 'User Group' क्लिक करा.
09:22 येथे आपल्याकडे 'Group website', 'description' आणि 'Contact information' आहे. हे 'devel' द्वारे बनवले गेले आहे.
09:31 Contact Email- हा खोटा आईडी आहे जो 'devel' द्वारा बनवला गेला आहे.
09:38 मह्त्वाची गोष्ट म्हणजे हा काम करत आहे.
09:41 येथे 'Group Experience Level' आहे. लक्षात घ्या की 'devel' ने काही डबल सिलेक्ट केले आहे.
09:48 सध्या हे आपण असेच ठेवू.
09:51 शेवटी DrupalCamp Cincinnati हा Event sponsored आहे.
09:56 हा लेआउट छान आहे. हा कुठल्याही 'Display' किंवा 'Layout modules' समाविष्ट केल्याशिवाय मिळवू शकतो.
10:03 आपण 'Full content' यशस्वीरित्या केले आहे.
10:07 आता 'Teaser modes' अपडेट करायला शिकू. हे दोन्ही पाहिल्यास ते वाईट नाहीत हे तुम्हाला दिसेल.
10:16 परंतु जसे आपण खाली स्क्रोल करत जाऊ, 'Teaser modes' चांगले रहात नाहीत.
10:21 आपण ते सहज नीट करू शकतो.
10:24 Structure आणि Content types क्लिक करा.
10:28 Events मधे Manage display क्लिक करा. नंतर Teaser क्लिक करा.
10:33 ड्रुपल आपल्याला 'links' आणि 'Event Description' देते जी 'body' फिल्डस आहेत.
10:39 यासाठी आपण 'Teaser mode' अपडेट करू.
10:43 'Event Website' वरच्या दिशेला ड्रॅग करून 'Inline' निवडा.
10:49 नंतर 'Event Date' वरच्या दिशेला ड्रॅग करा. कारण हे महत्वाचे आहे.
10:55 नंतर, 'Event Logo' ड्रॅग करून तो वरती ठेवा.
11:00 आपण 'LABEL' हाइड करू आणि 'FORMAT' ला 'Thumbnail' मधे बदलू.
11:05 आपण साईटवरील कोणत्याही इमेज साठी 'Image styles' बनवू शकतो.
11:10 परंतु, आपण हे नंतर शिकणार आहोत.
11:13 'Link image' ला 'Content' मधे बदला.
11:17 हे लोगोला लिंकच्या रूपात सरळ कंटेंट आयटम मधे लिहिल. 'Update' क्लिक करा.
11:23 आपल्याकडे logo, website आणि date आहे.
11:28 'Links' ला खाली ड्रॅग करा.
11:31 आता 'Event Description' छोटे करू.
11:35 गियर आयकॉन क्लिक करा आणि त्यास '400 characters' करा.
11:40 'Update' क्लिक करा. परत ड्रॉप-डाउन वर क्लिक करून Trimmed पर्याय निवडा.
11:47 आता आपला 'Teaser mode' असा असेल: डाव्या बाजूला Logo, Website, Date आणि उजव्या बाजूस 'Links' सह 'Description'.
11:58 बघू या आता हे कसे दिसते. 'Save' क्लिक करा.
12:03 साइट वर परत जाऊ.
12:05 आपल्याला दिसेल की 'DrupalCamp Cincinnati' अपडेट झाले आहे.
12:09 आपण 'Date field' ला नंतर अपडेट करू.
12:12 आपल्याला दिसेल की 'Body' छोटी झाली आहे.
12:16 Structure क्लिक करा. 'Content types, Events, Manage display' आणि 'Teaser' क्लिक करा.
12:24 'Event Date' सोडून बाकी बहुतेक ठीक आहे. 'Time ago' च्या ऐवजी 'Custom' निवडू.
12:32 लक्षात घ्या, येथे 'Date Formats' साठी 'PHP documentation' लिंक आहे.
12:38 आता 'Date-Time format' अपडेट करू.
12:41 प्रथम ते डिलीट करू.
12:44 'Lowercase l comma capital F jS comma' आणि 'capital Y'.
12:51 म्हणजेच 'day of the week, day of the month',
12:55 आणि नंतर योग्य सफिक्स- 'st nd rd th' आणि चार अंकी वर्ष.
13:04 Update क्लिक करा.
13:06 आता येथे डेटचा preview बघू शकतो.
13:09 Save क्लिक करा.
13:11 आत्तासाठी 'Event Description' हाइड करू.
13:14 Save क्लिक करा.
13:16 आपल्या साइट वर एक नजर टाका.
13:19 आता आपल्या इवेंटचा 'Teaser' येथे पाहता येईल- Title, logo, website आणि Event Date.
13:28 आता आपल्या 'User Groups' चा 'Teaser mode' अपडेट करू.
13:32 'Structure, Content types' वर क्लिक करा आणि परत 'User Groups मधे Manage display' वर क्लिक करा.
13:39 नंतर Teaser क्लिक करा.
13:42 हे थोडे वेगळे आहे कारण आपल्याकडे कोणतेही इमेज नाही.
13:47 आपल्याकडे 'User Group logo' असू शकतो.
13:50 'User Group Website' ला वर ठेवा.
13:53 आपण 'User Group Description' दाखवणार नाही.
13:57 आता Group Contact email ठेवूया.
14:00 तसेच 'Group Website' आणि 'Contact Email' ला लेबल इनलाईन करू.
14:06 येथे परत 'FORMAT' ला मी 'Plain text' ठेवत आहे कारण मी डिफॉल्ट 'email' वापरू इच्छित नाही.
14:13 हा अगदी साधा Teaser mode आहे.
14:16 Save क्लिक करा.
14:18 आपल्या साईटवर परत जाऊ.
14:20 'Cincinnati User Group' मधे 'Read more' बरोबर 'Group Website' आणि 'Contact Email' आहे.
14:27 'Full content' आणि 'Teaser mode' दोघांचे 'View modes' असे अपडेट करतात.
14:33 नंतरच्या पाठांत आपण लँडिंग पेजेस वर जाऊ आणि आपले कंटेंट उपयोगी रूपात मिळवू.
14:41 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
14:46 या पाठात शिकलो, Displays, Full content display मॅनेज करणे आणि Teaser डिस्प्ले मॅनेज करणे.
15:11 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
15:21 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
15:28 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
15:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:47 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana