Difference between revisions of "Drupal/C2/Creating-Dummy-Content/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 14: | Line 14: | ||
| 00:12 | | 00:12 | ||
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे. | | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे. | ||
− | + | उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम Drupal 8' आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता. | |
− | + | ||
− | + | ||
− | तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता. | + | |
|- | |- | ||
Line 29: | Line 26: | ||
|- | |- | ||
| 00:44 | | 00:44 | ||
− | | समस्या ही आहे की आपल्याला | + | | समस्या ही आहे की आपल्याला ह्याच्यात जावे लागत आहे आणि वास्तविक कॉंटेंट एडिट करावे लागत आहे. |
|- | |- | ||
| 00:50 | | 00:50 | ||
− | | पण ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले | + | | पण ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले कॉंटेंटचे प्रकार तपासण्याची गरज आहे जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही. |
|- | |- | ||
Line 77: | Line 74: | ||
|- | |- | ||
| 01:54 | | 01:54 | ||
− | | या समस्याचे उपाय आहे '''Devel module'''. | + | | या समस्याचे उपाय आहे '''Devel module'''. '''drupal.org/project/devel''' वर जा. |
|- | |- | ||
Line 85: | Line 82: | ||
|- | |- | ||
| 02:11 | | 02:11 | ||
− | | पण इथे, आपण '''Devel Module''' स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला | + | | पण इथे, आपण '''Devel Module''' स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी '''Drupal Modules''' आपल्याला देऊ शकते. |
|- | |- | ||
| 02:21 | | 02:21 | ||
− | | खाली स्क्रोल करून | + | | खाली स्क्रोल करून '''Download''' सेक्शन वर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते. |
|- | |- | ||
Line 129: | Line 126: | ||
|- | |- | ||
| 03:31 | | 03:31 | ||
− | |इथे '''Choose File''' पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी '''Install'''वर क्लिक करा. | + | |इथे '''Choose File''' पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी '''Install''' वर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 177: | Line 174: | ||
|- | |- | ||
| 04:56 | | 04:56 | ||
− | | आता ते चेक करून 0 (zero) nodes तयार करू. हे सर्व '''Events''' आणि '''User Groups''' डिलीट करेल. | + | | आता ते चेक करून '0 (zero) nodes' तयार करू. हे सर्व '''Events''' आणि '''User Groups''' डिलीट करेल. |
|- | |- | ||
Line 197: | Line 194: | ||
|- | |- | ||
| 05:25 | | 05:25 | ||
− | | '''Maximum number of words in titles''' बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर | + | | '''Maximum number of words in titles''' बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब '''Lorem Ipsum''' टेक्स्ट तयार करेल. |
|- | |- | ||
| 05:35 | | 05:35 | ||
− | | '''Generate''' | + | | '''Generate''' वर क्लिक करा. लगेचच आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो. माहिती करण्यासाठी की जर ह्याने कार्य केले असेल. '''Content''' वर क्लिक करा. |
|- | |- | ||
| 05:44 | | 05:44 | ||
− | | येथे 50 नवीन '''nodes''' ची सूची आहे – अर्धे '''Events''' आणि | + | | येथे 50 नवीन '''nodes''' ची सूची आहे – अर्धे '''Events''' आणि अर्धे '''User groups'''. |
|- | |- | ||
| 05:50 | | 05:50 | ||
− | | कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु '''Devel''' तयार झलेला आहे - | + | | कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु '''Devel''' तयार झलेला आहे - '''Description''' मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक '''Event Logo'''. |
|- | |- |
Revision as of 15:56, 7 October 2016
Time | Narration |
00:01 | Creating Dummy Content वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण devel module वापरुनही डमी कॉंटेंट तयार करणे शिकु. |
00:12 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे.
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम Drupal 8' आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता. |
00:25 | Drupal साइट तयार करतांना आपल्याला एका गोष्टीची गरज आहे जी की खूप सारे कॉंटेंट. हे आपल्याला layouts, views आणि designs समजण्यात मदत करेल. |
00:36 | आदर्श रूपने, आपल्याला वास्तविक कॉंटेंट वापरायला नाही पाहिजे. म्हणा की, आपल्याला एक कॉंटेंट टाइप किंवा एक फील्ड बदलण्याची गरज आहे. |
00:44 | समस्या ही आहे की आपल्याला ह्याच्यात जावे लागत आहे आणि वास्तविक कॉंटेंट एडिट करावे लागत आहे. |
00:50 | पण ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले कॉंटेंटचे प्रकार तपासण्याची गरज आहे जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही. |
00:57 | आता पर्यन्त आपण फक्त फील्ड्स चे काही प्रकार कवर केले आहे. |
01:01 | येथे आपला Cincinnati node आहे. Cincinnati group मीटिंग साठी शुल्क करू इच्छित आहे. |
01:07 | आणि ते ह्या साइट वर ठेवू इच्छिते. |
01:10 | आपण पैसे साठी decimal किंवा integer जी की संपूर्ण संख्या आहे, वापरू शकता. |
01:15 | म्हणा, तुम्ही एक इंटिजर निवडले, कारण त्यांनी फक्त 10 डॉलर चार्ज केले. परंतु नंतर त्यांनी 10.99 डॉलर्स चार्ज करण्याचा निर्णय घेतला. |
01:24 | नंतर आपण संकटात आहोत. |
01:26 | एक इंटिजर एक डेसिमल मध्ये बदल होऊ शकत नाही, विशेषत: आधीच कॉंटेंट जोडलेले आहेत. |
01:32 | आणि म्हणून, ही ती गोष्ट आहे जी आधीच नियोजित करणे आवश्यक आहे. |
01:37 | आपण काही बनावट कॉंटेंट वापरुन, ही सर्व तपासणी करू शकतो. हे सहजपणे प्रविष्ट आणि सहजपणे डिलीट केले जाऊ शकते, जेव्हा आपण आपली तपासणी पूर्ण करून घेतली असेल. |
01:48 | हे लक्षात ठेवा - आपल्याला शेकडो वास्तविक कॉंटेंट्स ची गरज नाही पण फक्त काही बनावट कॉंटेंट. |
01:54 | या समस्याचे उपाय आहे Devel module. drupal.org/project/devel वर जा. |
02:02 | आता पर्यन्त आपण मॉड्यूल्स किंवा आपले ड्रुपल वेबसाइट विस्तारित प्रत्यक्षात अजुन काही बोलेलो नाही, आपण हे पुढील ट्यूटोरियल्स मध्ये करू. |
02:11 | पण इथे, आपण Devel Module स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी Drupal Modules आपल्याला देऊ शकते. |
02:21 | खाली स्क्रोल करून Download सेक्शन वर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते. |
02:28 | Drupal 8 dot x वर्जन हिरव्या क्षेत्रात असु शकते. म्हणून खात्री करा की तुम्ही त्या वरच क्लिक कराल. |
02:34 | जर नाही, तर Development release वर क्लिक करा. |
02:38 | आता, हे करण्यासाठी दोन पद्दती आहेत. आपण हे डाउनलोड करू शकतो, पण ते आपल्याला आपल्या डेस्कटॉप वर अनेक अनावश्यक फाइल्स देईल. |
02:44 | किंवा आपण राइट क्लिक करू शकतो. आणि आपल्या ब्राउज़र वर अवलंबुन आपण Copy Link किंवा Copy Link Location मधून एक पाहुया. |
02:53 | कोणत्याही एका पद्दतीने .tar फाइल किंवा .zip फाइल वर क्लिक करा. पण ह्या dev फाइल वर क्लिक करू नका, कारण की ती कार्य करणार नाही. |
03:01 | हे वास्तविक फाइल्स साठी लिंक आहेत. |
03:04 | एकदा आपल्याला भेटले तर आपल्या साइट वर परत येऊ. Extend वर क्लिक करून नंतर Install new module वर क्लिक करा. |
03:11 | आता Install from a URL फील्ड मध्ये URL पेस्ट करा. जर तुमच्याकडे चांगला इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही URL मधून स्थापित करू शकता. |
03:22 | अन्यथा, आपल्या सोयीसाठी, ते devel पॅकेज ह्या पेज वर Code Files लिंक मध्ये दिले आहे. |
03:31 | इथे Choose File पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी Install वर क्लिक करा. |
03:41 | आता, Enable newly added modules वर क्लिक करा. |
03:45 | ह्याला मिनिमाइज़ करण्यासाठी शब्द CORE वर क्लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा. |
03:50 | DEVELOPMENT ब्लॉक मध्ये आपण Devel आणि Devel generate पाहु शकतो. आता इतरांना दुर्लक्ष करा. |
03:57 | Devel आणि Devel generate ला चेक करा. नंतर खाल पर्यन्त स्क्रोल करून Install वर क्लिक करा. |
04:05 | Drupal मध्ये लक्ष्यात ठेवा की आपल्याला नेहमी निश्चित करायचे आहे की आपण Save, Install इत्यादी वर क्लिक करा. |
04:12 | आपल्याला इथे एक हिरवा मेसेज मिळाला पाहिजे - 2 modules have been enabled |
04:17 | काळजी करू नका जर तुम्ही लाल रंगात कोणताही सावधानी मेसेज पाहता, जोपर्यंत हे कोणतेही गंभीर एरर होत नाही. |
04:23 | कॉंटेंट चा पूर्ण समुह तयार करण्यासाठी Configuration वर क्लिक करा. नंतर डाव्या बाजूला आपल्याला Generate content लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. |
04:34 | आता आवश्यक तपासणी करण्यासाठी आपल्याला जितके पाहिजे तितके कॉंटेंट तयार करण्यात सक्षम असाल. |
04:41 | आपण Events आणि User Groups निवडूया, कारण की हे ते दोन Content types आहेत जी आपल्याला तपासण्याची आवश्यकता आहे. |
04:47 | इथे लक्ष्या द्या "Delete all content in these content types before generating new content" आहे. हे बनवटी कॉंटेंट डिलीट करण्यासाठी आहे. |
04:56 | आता ते चेक करून '0 (zero) nodes' तयार करू. हे सर्व Events आणि User Groups डिलीट करेल. |
05:05 | हे त्यांना देखील समाविष्ट करेल जे आपण स्वत: तयार केले आहे. उदाहरणार्थ – आपला Cincinnati User Group देखील निघून जाईल जर आपण हे केले. |
05:15 | म्हणून, ते अनचेक करू. आता 50 nodes तयार करू. |
05:20 | एक year मागे जाऊ. |
05:22 | आपल्याकडे आपल्या nodes वर comments नाहीयेत. |
05:25 | Maximum number of words in titles बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब Lorem Ipsum टेक्स्ट तयार करेल. |
05:35 | Generate वर क्लिक करा. लगेचच आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो. माहिती करण्यासाठी की जर ह्याने कार्य केले असेल. Content वर क्लिक करा. |
05:44 | येथे 50 नवीन nodes ची सूची आहे – अर्धे Events आणि अर्धे User groups. |
05:50 | कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु Devel तयार झलेला आहे - Description मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक Event Logo. |
05:57 | एक बनावटी Event Website, एक Date, User Groups मधून एक Sponsor म्हणून निवडले आहे आणि काही Event Topics निवडले गेले आहे. |
06:08 | आता आपण आपले layouts, आपले views आणि सर्व इतर गोष्टी करू शकतो जी आपण आपल्या site सह करू इच्छितो. |
06:15 | Devel ने बनावटी कॉंटेंट तयार करून खूप वेळ सेव्ह करण्यात मदत केली आहे. |
06:20 | हे ड्रुपलचे एक उत्तम वैशिष्ट्य आहे. जो एक Module शी दिला जातो जो drupal.org शी डाउनलोड केले जातो. ह्यांना Contributed Modules म्हटले जाते. आपण ह्याबद्दल पुढे शिकू. |
06:32 | आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:35 | थोडक्यात. ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण devel मॉड्यूल वापरुन डमी कॉंटेंट्स तयार करणे शिकलो. |
06:48 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
06:57 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
07:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
07:11 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:23 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |