Difference between revisions of "Drupal/C2/Editing-Existing-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 6: Line 6:
 
| 00:01
 
| 00:01
 
| स्पोकन ट्यूटोरियलच्या  '''Editing Existing Content'''  वरील पाठात आपले स्वागत.
 
| स्पोकन ट्यूटोरियलच्या  '''Editing Existing Content'''  वरील पाठात आपले स्वागत.
 
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
Line 12: Line 11:
 
|-
 
|-
 
|  00:10
 
|  00:10
| '''CKEditor ''' चा उपयोग आणि
+
| '''CKEditor''' चा उपयोग आणि
 
|-
 
|-
 
|  00:12
 
|  00:12
Line 18: Line 17:
 
|-
 
|-
 
|  00:15
 
|  00:15
| ह्या पाठासाठी आपण
+
| ह्या पाठासाठी आपण उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम ,'''Drupal 8''' आणि '''Firefox''' वेब ब्राउजर वापरणार आहोत.
* उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8 ''' आणि
+
* '''Firefox ''' वेब ब्राउजर वापरणार आहोत.
+
 
|-
 
|-
 
|  00:24
 
|  00:24
Line 30: Line 26:
 
|-
 
|-
 
| 00:32
 
| 00:32
|प्रथम आपण, ''' Inline Editing''' बद्दल जाणून घेऊ.
+
|प्रथम आपण, '''Inline Editing''' बद्दल जाणून घेऊ.
 
|-
 
|-
 
| 00:36
 
| 00:36
| ''' Title''' वर कर्सर न्या. उजवीकडे तुम्हाला ''' pencil ''' चा आयकॉन दिसेल.
+
| '''Title''' वर कर्सर न्या. उजवीकडे तुम्हाला '''pencil''' चा आयकॉन दिसेल.
 
|-
 
|-
 
| 00:43
 
| 00:43
| आपण ''' Title''' वर कर्सर नेल्यास ''' block'''  कॉनफिगर करण्याची विचारणा केली जाईल.
+
| आपण '''Title''' वर कर्सर नेल्यास '''block'''  कॉनफिगर करण्याची विचारणा केली जाईल.
 
|-
 
|-
 
| 00:48
 
| 00:48
| ''' Configure block''' वर क्लिक करा.  ''' block''' हा  पेज टायटलसाठी सामान्य ब्लॉक आहे.
+
| '''Configure block''' वर क्लिक करा.  '''block''' हा  पेज टायटलसाठी सामान्य ब्लॉक आहे.
 
|-
 
|-
 
| 00:54
 
| 00:54
Line 45: Line 41:
 
|-
 
|-
 
| 00:59
 
| 00:59
| ''' Go back to site ''' वर क्लिक करा. ''' pencil'''  वर कर्सर न्या आणि ''' Configure block''' वर क्लिक करा.  
+
| '''Go back to site''' वर क्लिक करा. '''pencil'''  वर कर्सर न्या आणि '''Configure block''' वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
Line 54: Line 50:
 
|-
 
|-
 
| 01:13
 
| 01:13
|''' Back to site''' वर क्लिक करा.
+
|'''Back to site''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 01:16
 
| 01:16
|आता ''' Content area''' मधील pencil वर क्लिक करा.
+
|आता '''Content area''' मधील pencil वर क्लिक करा.
 
+
 
|-
 
|-
 
|  01:20
 
|  01:20
|तुम्हाला तीन पर्याय दिसतील- ''' Quick edit, Edit''' आणि ''' Delete.'''
+
|तुम्हाला तीन पर्याय दिसतील- '''Quick edit, Edit''' आणि '''Delete.'''
 
|-
 
|-
 
| 01:25
 
| 01:25
Line 67: Line 62:
 
|-
 
|-
 
|  01:29
 
|  01:29
| node साठी,  '''Edit'''   आपल्याला मुख्य एडिटिंग विंडो मधे परत घेऊन जातो.
+
| node साठी,  '''Edit''' आपल्याला मुख्य एडिटिंग विंडो मधे परत घेऊन जातो.
 
|-
 
|-
 
|  01:33
 
|  01:33
Line 82: Line 77:
 
|-
 
|-
 
| 01:53
 
| 01:53
| त्यात काही बदल केल्यास ड्रुपल आपल्याला सेव्ह करण्यास सांगतो. नोड अपडेट करण्यासाठी ''' Save'''  क्लिक करा.
+
| त्यात काही बदल केल्यास ड्रुपल आपल्याला सेव्ह करण्यास सांगतो. नोड अपडेट करण्यासाठी '''Save'''  क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 02:00
 
| 02:00
| आता, article node कसे बदलायचे ते पाहू. जसे की,  ''' Welcome to Drupalville''' .
+
| आता, article node कसे बदलायचे ते पाहू. जसे की,  '''Welcome to Drupalville''' .
 
+
 
|-
 
|-
 
| 02:06
 
| 02:06
| ''' Quick edit ''' क्लिक करा. लक्षात घ्या, येथे '''front end''' मधे ''' Title''' आणि ''' body''' फिल्ड्स एडिट करण्यायोग्य आहेत.
+
| '''Quick edit''' क्लिक करा. लक्षात घ्या, येथे '''front end''' मधे '''Title''' आणि '''body''' फिल्ड्स एडिट करण्यायोग्य आहेत.
 
+
 
|-
 
|-
 
|  02:14
 
|  02:14
 
|परंतु आपण इमेज एडिट करू शकत नाही.
 
|परंतु आपण इमेज एडिट करू शकत नाही.
 
 
|-
 
|-
 
| 02:17
 
| 02:17
 
| इमेज एडिट करण्यासाठी एडिट स्क्रीन वर जाण्याची आवश्यकता असते.
 
| इमेज एडिट करण्यासाठी एडिट स्क्रीन वर जाण्याची आवश्यकता असते.
 
 
|-
 
|-
 
|  02:22
 
|  02:22
|आता '''body''' मधे बदल करू शकतो. हे '''save''' करू शकतो.
+
|आता '''body''' मधे बदल करू शकतो. हे '''save''' करू शकतो.
 
|-
 
|-
 
| 02:26
 
| 02:26
| आपण '''Quick edit ''' विंडोमधे टॅग्जही एडिट करू शकतो.
+
| आपण '''Quick edit''' विंडोमधे टॅग्जही एडिट करू शकतो.
 
|-
 
|-
 
| 02:30
 
| 02:30
Line 122: Line 113:
 
|-
 
|-
 
|  02:52
 
|  02:52
| ''' Text Format''' ला ''' Full HTML''' मधे बदलू.
+
| '''Text Format''' ला '''Full HTML''' मधे बदलू.
 
|-
 
|-
 
|  02:58
 
|  02:58
|हा आपल्याला ''' Wysiwyg''' एडिटरमधे उपलब्ध फॉरमॅटिंगचे पर्याय दाखवेल.
+
|हा आपल्याला '''Wysiwyg''' एडिटरमधे उपलब्ध फॉरमॅटिंगचे पर्याय दाखवेल.
 
|-
 
|-
 
|  03:04
 
|  03:04
| ड्रुपलमधे ''' CKEditor''' हा ''' Drupal core''' बरोबर येतो.
+
| ड्रुपलमधे '''CKEditor''' हा '''Drupal core''' बरोबर येतो.
 
|-
 
|-
 
|  03:09
 
|  03:09
Line 134: Line 125:
 
|-
 
|-
 
|  03:14
 
|  03:14
|  एक नजर टाका. "Welcome to our site" टेक्स्ट हाईलाइट करा.
+
|  एक नजर टाका. "Welcome to our site" टेक्स्ट हाईलाइट करा.
 
|-
 
|-
 
|  03:20
 
|  03:20
|फॉरमॅट, ''' Normal'''  चा ''' Heading 2''' करा.
+
|फॉरमॅट, '''Normal'''  चा '''Heading 2''' करा.
 
|-
 
|-
 
|  03:24
 
|  03:24
 
| टेक्स्ट कसे दिसेल याचा ड्रुपल एक प्रीव्हयू देईल.
 
| टेक्स्ट कसे दिसेल याचा ड्रुपल एक प्रीव्हयू देईल.
|-
+
|-
 
| 03:30
 
| 03:30
|  हे थीम  आणि थीमने दिलेल्या ''' cascading style sheets''' म्हणजेच ''' CSS''' द्वारे निर्धारित केले जाते.
+
|  हे थीम  आणि थीमने दिलेल्या '''cascading style sheets''' म्हणजेच '''CSS''' द्वारे निर्धारित केले जाते.
 
|-
 
|-
 
| 03:38
 
| 03:38
|  येथे आणखीन थोडा मजकूर लिहा, “Editing Drupal nodes is really fun!”
+
|  येथे आणखीन थोडा मजकूर लिहा, “Editing Drupal nodes is really fun!”
 
|-
 
|-
 
| 03:44
 
| 03:44
| आता हे टेक्स्ट हाईलाइट करा, ''' Italics''' बंद करा. टेक्स्टसाठी '''hyperlink''' बनवा.
+
| आता हे टेक्स्ट हाईलाइट करा, '''Italics''' बंद करा. टेक्स्टसाठी '''hyperlink''' बनवा.
 
|-
 
|-
 
|  03:52
 
|  03:52
Line 158: Line 149:
 
|-
 
|-
 
| 04:04
 
| 04:04
|   हायपरलिंक  काढून टाकण्यासाठी,  टेक्स्ट हाईलाइट करून ''' Unlink''' वर क्लिक करा.
+
| हायपरलिंक  काढून टाकण्यासाठी,  टेक्स्ट हाईलाइट करून '''Unlink''' वर क्लिक करा.
 
+
 
|-
 
|-
 
|  04:10
 
|  04:10
|केलेले बदल काढून टाकण्यासाठी ''' Ctrl+Z''' दाबा.
+
|केलेले बदल काढून टाकण्यासाठी '''Ctrl+Z''' दाबा.
 
|-
 
|-
 
| 04:14
 
| 04:14
Line 168: Line 158:
 
|-
 
|-
 
|  04:21
 
|  04:21
|''' Unordered list''' वर क्लिक करा.  नंतर बुलेट्स - one, two, three''' समाविष्ट करा.
+
|'''Unordered list''' वर क्लिक करा.  नंतर बुलेट्स - '''one, two, three''' समाविष्ट करा.
 
|-
 
|-
 
|  04:28
 
|  04:28
|आता ''' Ordered list''' वर क्लिक करा. ''' one, two''' आणि ''' three''' समाविष्ट करा.
+
|आता '''Ordered list''' वर क्लिक करा. '''one, two''' आणि '''three''' समाविष्ट करा.
 
|-
 
|-
 
|  04:34
 
|  04:34
| ''' Block quotes''' वापरण्यासाठी, काही टेक्स्ट हाईलाइट करू. ''' Block Quote''' लिंक वर क्लिक करा.
+
| '''Block quotes''' वापरण्यासाठी, काही टेक्स्ट हाईलाइट करू. '''Block Quote''' लिंक वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  04:40
 
|  04:40
|पुन्हा,  फॉरमॅटिंग आपल्या ''' theme''' नुसार निर्धारित केले जाते.
+
|पुन्हा,  फॉरमॅटिंग आपल्या '''theme''' नुसार निर्धारित केले जाते.
 
|-
 
|-
 
| 04:46
 
| 04:46
Line 183: Line 173:
 
|-
 
|-
 
|  04:56
 
|  04:56
| ''' Alternate Text''' फिल्ड मधे, आपण “Drupal Logo” टाइप करू.
+
| '''Alternate Text''' फिल्ड मधे, आपण “Drupal Logo” टाइप करू.
 
|-
 
|-
 
|  05:02
 
|  05:02
|''' Align''' मधे,  आपण ''' Right''' निवडू. वाटल्यास एक''' Caption''' लिहा.
+
|'''Align''' मधे,  आपण '''Right''' निवडू. वाटल्यास एक '''Caption''' लिहा.
 
|-
 
|-
 
|  05:08
 
|  05:08
|शेवटी ''' Save''' क्लिक करा.
+
|शेवटी '''Save''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:12
 
|  05:12
Line 195: Line 185:
 
|-
 
|-
 
|  05:22
 
|  05:22
| प्रथम, आपल्याला एडिटिंग विंडोचा आकार बदलावा लागेल, म्हणजे इमेज योग्य त्या जागी जरूरीनुसार ड्रॅग करता येईल.  
+
| प्रथम, आपल्याला एडिटिंग विंडोचा आकार बदलावा लागेल, म्हणजे इमेज योग्य त्या जागी जरूरीनुसार ड्रॅग करता येईल.  
 
+
 
|-
 
|-
 
| 05:30
 
| 05:30
Line 208: Line 197:
 
|-
 
|-
 
|  05:47
 
|  05:47
| आता एक ''' table''' किंवा ''' horizontal  line'''  समाविष्ट करू.
+
| आता एक '''table''' किंवा '''horizontal  line'''  समाविष्ट करू.
 
|-
 
|-
 
|  05:51
 
|  05:51
|आणि आपल्या नोडमधे बनवलेले ''' blocks''' दाखवू.
+
|आणि आपल्या नोडमधे बनवलेले '''blocks''' दाखवू.
  
 
|-
 
|-
 
|  05:55
 
|  05:55
| येथे ''' H2 block''', ''' block code, paragraph, tag''' इत्यादी आहेत.
+
| येथे '''H2 block''', '''block code, paragraph, tag''' इत्यादी आहेत.
  
 
|-
 
|-
 
|  06:01
 
|  06:01
|आपल्याला ''' HTML''' माहिती असल्यास,  या आयकॉनवर क्लिक करून सोर्स पाहता येईल.
+
|आपल्याला '''HTML''' माहिती असल्यास,  या आयकॉनवर क्लिक करून सोर्स पाहता येईल.
  
 
|-
 
|-
Line 229: Line 218:
 
|-
 
|-
 
| 06:16
 
| 06:16
| हे जर ''' Basic HTML,''' मधे बदलल्यास  तो आपल्याला इशारा देतो,  
+
| हे जर '''Basic HTML,''' मधे बदलल्यास  तो आपल्याला इशारा देतो,  
 
|-
 
|-
 
|  06:21
 
|  06:21
Line 235: Line 224:
 
|-
 
|-
 
| 06:26
 
| 06:26
| आपण ''' JavaScript, I-frame, youtube video''', ''' google map'''  यासारख्या काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.
+
| आपण '''JavaScript, I-frame, youtube video''', '''google map'''  यासारख्या काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.
 
|-
 
|-
 
|  06:33
 
|  06:33
|''' Basic HTML''' मधे बदलल्यास ड्रुपल हे कंटेंट काढून टाकेल.
+
|'''Basic HTML''' मधे बदलल्यास ड्रुपल हे कंटेंट काढून टाकेल.
 
|-
 
|-
 
|  06:38
 
|  06:38
Line 247: Line 236:
 
|-
 
|-
 
|  06:48
 
|  06:48
|हा ''' CKEditor''' चा थोडक्यात आढावा आहे, जो ड्रुपलबरोबर येतो.
+
|हा '''CKEditor''' चा थोडक्यात आढावा आहे, जो ड्रुपलबरोबर येतो.
 
|-
 
|-
 
|  06:52
 
|  06:52
Line 253: Line 242:
 
|-
 
|-
 
|  06:55
 
|  06:55
|  आता ''' Save and keep published ''' क्लिक करा.
+
|  आता '''Save and keep published''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:58
 
|  06:58
Line 260: Line 249:
 
|-
 
|-
 
|  07:01
 
|  07:01
| आता ''' CKEditor''' कॉंनफिगर करण्यास शिकू.
+
| आता '''CKEditor''' कॉंनफिगर करण्यास शिकू.
 
|-
 
|-
 
|  07:05
 
|  07:05
|  वरील ''' Configuration'''  क्लिक करा.
+
|  वरील '''Configuration'''  क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:09
 
|  07:09
| आता ''' Text formats and editors '''  वर क्लिक करा.
+
| आता '''Text formats and editors'''  वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:13
 
|  07:13
|आपल्याला दिसेल की ''' Basic HTML''' आणि ''' Full HTML'''  हे   ''' CKEditor''' चा उपयोग करतात.
+
|आपल्याला दिसेल की '''Basic HTML''' आणि '''Full HTML'''  हे '''CKEditor''' चा उपयोग करतात.
 
|-
 
|-
 
|  07:19
 
|  07:19
|आणि हे ''' Authenticated User''' आणि ''' Administrator''' ला असाइन केले जातात.
+
|आणि हे '''Authenticated User''' आणि '''Administrator''' ला असाइन केले जातात.
 
|-
 
|-
 
|  07:24
 
|  07:24
| येथे दोन खास ''' user roles''' आहेत.
+
| येथे दोन खास '''user roles''' आहेत.
 
|-
 
|-
 
|  07:27
 
|  07:27
Line 281: Line 270:
 
|-
 
|-
 
|  07:34
 
|  07:34
|  येथे  ''' Authenticated user''' आणि ''' Administrator ''' हे Basic HTML चा वापर करू शकतात.
+
|  येथे  '''Authenticated user''' आणि '''Administrator''' हे Basic HTML चा वापर करू शकतात.
 
|-
 
|-
 
|  07:41
 
|  07:41
|या दोन रोल्स साठी ''' CKEditor''' असाईन केला गेला आहे.
+
|या दोन रोल्स साठी '''CKEditor''' असाईन केला गेला आहे.
 
|-
 
|-
 
|  07:45
 
|  07:45
| याचप्रकारे ''' Administrator ''' कडून  ''' Full HTML''' चा उपयोग केला जाऊ शकतो.
+
| याचप्रकारे '''Administrator''' कडून  '''Full HTML''' चा उपयोग केला जाऊ शकतो.
 
|-
 
|-
 
|  07:50
 
|  07:50
| आता ''' Basic HTML''' साठी CKEditor ला चेक करा.
+
| आता '''Basic HTML''' साठी CKEditor ला चेक करा.
 
|-
 
|-
 
|  07:54
 
|  07:54
|''' Configure'''  वर क्लिक करा. आता तुम्ही ते विविध रोल्सना असाईन करू शकाल.
+
|'''Configure'''  वर क्लिक करा. आता तुम्ही ते विविध रोल्सना असाईन करू शकाल.
 
|-
 
|-
 
|  07:59
 
|  07:59
| हव्या त्या ''' Text editor ''' ला असाईन करा. त्यांना योग्य ती बटणे वापरण्यास पर्मिशन द्या.
+
| हव्या त्या '''Text editor''' ला असाईन करा. त्यांना योग्य ती बटणे वापरण्यास पर्मिशन द्या.
 
|-
 
|-
 
|  08:07
 
|  08:07
Line 302: Line 291:
 
|-
 
|-
 
|  08:15
 
|  08:15
| आपल्याला ''' Active toolbar ''' मधे ही बटन्स समाविष्ट करायची आहेत काय?  सोपे आहे.
+
| आपल्याला '''Active toolbar''' मधे ही बटन्स समाविष्ट करायची आहेत काय?  सोपे आहे.
 
|-
 
|-
 
|  08:21
 
|  08:21
| ''' Available buttons'''  मधून Paste from Word आयकॉन निवडा.
+
| '''Available buttons'''  मधून Paste from Word आयकॉन निवडा.
 
|-
 
|-
 
|  08:26
 
|  08:26
Line 311: Line 300:
 
|-
 
|-
 
|  08:33
 
|  08:33
| नवीन ग्रुप समाविष्ट करण्यासाठी ''' Add group''' बटन क्लिक करा. यास “copy and paste”  नाव द्या आणि ''' Apply ''' क्लिक करा.
+
| नवीन ग्रुप समाविष्ट करण्यासाठी '''Add group''' बटन क्लिक करा. यास “copy and paste”  नाव द्या आणि '''Apply''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 08:41
 
| 08:41
| आता, ''' Paste from Word''' आयकॉन ला ''' copy and paste''' सेक्शन मधे क्लिक आणि ड्रॅग करा.
+
| आता, '''Paste from Word''' आयकॉनला '''copy and paste''' सेक्शन मधे क्लिक आणि ड्रॅग करा.
 
|-
 
|-
 
|  08:47
 
|  08:47
|  आता सर्व ''' paste icons''' येथे समाविष्ट करा.
+
|  आता सर्व '''paste icons''' येथे समाविष्ट करा.
 
|-
 
|-
 
|  08:51
 
|  08:51
| आपण ''' Basic HTML format ''' साठी आपल्या बारवर तीन नवीन बटन्स समाविष्ट केली आहेत.
+
| आपण '''Basic HTML format''' साठी आपल्या बारवर तीन नवीन बटन्स समाविष्ट केली आहेत.
 
|-
 
|-
 
|  08:57
 
|  08:57
Line 326: Line 315:
 
|-
 
|-
 
|  09:04
 
|  09:04
| आपण ''' inline-images ''' सुध्दा अपलोड करूया. आणि कितीही रूंदी आणि उंचीची जास्तीत जास्त  32MB साईज ची फाईल अपलोड करू.
+
| आपण '''inline-images''' सुध्दा अपलोड करूया. आणि कितीही रूंदी आणि उंचीची जास्तीत जास्त  32MB साईज ची फाईल अपलोड करू.
 
|-
 
|-
 
|  09:14
 
|  09:14
Line 335: Line 324:
 
|-
 
|-
 
|  09:23
 
|  09:23
| स्वतः लिंक बनवण्याऐवजी आपण नेहमी ''' URL''' ला ''' link''' मधे बदलू इच्छितो.
+
| स्वतः लिंक बनवण्याऐवजी आपण नेहमी '''URL''' ला '''link''' मधे बदलू इच्छितो.
 
|-
 
|-
 
|  09:29
 
|  09:29
|हे आपण ''' Convert URLs into links'''  पर्याय क्लिक करून करू शकतो.
+
|हे आपण '''Convert URLs into links'''  पर्याय क्लिक करून करू शकतो.
 
|-
 
|-
 
|  09:34
 
|  09:34
| आपल्याकडे येथे ''' Filter settings ''' ही आहेत. ''' Limit allowed HTML tags '''  क्लिक करा.
+
| आपल्याकडे येथे '''Filter settings''' ही आहेत. '''Limit allowed HTML tags'''  क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  09:41
 
|  09:41
|जेव्हा आपण सोर्स पाहतो, ज्याचा आपल्याला उपयोग करता येईल असे ''' HTML tags''' समाविष्ट करू शकतो.  
+
|जेव्हा आपण सोर्स पाहतो, ज्याचा आपल्याला उपयोग करता येईल असे '''HTML tags''' समाविष्ट करू शकतो.  
 
|-
 
|-
 
|  09:47
 
|  09:47
| हा वास्तवात प्रभावशाली ''' WYSIWYG editor'''  आहे आणि हा कॉनफिगरेशनचा भाग आहे.
+
| हा वास्तवात प्रभावशाली '''WYSIWYG editor'''  आहे आणि हा कॉनफिगरेशनचा भाग आहे.
 
|-
 
|-
 
|  09:54
 
|  09:54
| सर्व बदल करून झाल्यावर ''' Save configuration''' बटन क्लिक करा.
+
| सर्व बदल करून झाल्यावर '''Save configuration''' बटन क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  09:59
 
|  09:59
|आता आपले ''' Content ''' पाहू.
+
|आता आपले '''Content''' पाहू.
 
|-
 
|-
 
| 10:02
 
| 10:02
| ''' Welcome to Drupalville node ''' मधे Edit पर्याय निवडा.
+
| '''Welcome to Drupalville node''' मधे Edit पर्याय निवडा.
 
|-
 
|-
 
|  10:07
 
|  10:07
| लक्षात घ्या की आपण ''' Full HTML''' ऑन केल्यामुळे काहीही बदलले नाही.
+
| लक्षात घ्या की आपण '''Full HTML''' ऑन केल्यामुळे काहीही बदलले नाही.
 
|-
 
|-
 
|  10:12
 
|  10:12
| आता याला ''' Basic HTML ''' मधे बदला. सर्व बदल येथे दिसतील.
+
| आता याला '''Basic HTML''' मधे बदला. सर्व बदल येथे दिसतील.
 
|-
 
|-
 
|  10:18
 
|  10:18
| जरी आपण आपले ''' blocks''' बघू शकत नसलो, ''' Paste icons''' उपलब्ध आहेत.
+
| जरी आपण आपले '''blocks''' बघू शकत नसलो, '''Paste icons''' उपलब्ध आहेत.
 
|-
 
|-
 
|  10:23
 
|  10:23
| मला ही इमेज येथे नको आहे. या इमेज वर क्लिक करून कीबोर्ड वरील ''' Backspace''' किंवा ''' Delete''' की दाबून डिलीट करू.
+
| मला ही इमेज येथे नको आहे. या इमेज वर क्लिक करून कीबोर्ड वरील '''Backspace''' किंवा '''Delete''' की दाबून डिलीट करू.
 
|-  
 
|-  
 
|  10:32
 
|  10:32
|''' Save and keep published'''  क्लिक करा.
+
|'''Save and keep published'''  क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  10:35
 
|  10:35
| पुन्हा ''' Configuration''' क्लिक करा. खाली स्क्रॉल करून ''' Text formats and editor '''  क्लिक करा.
+
| पुन्हा '''Configuration''' क्लिक करा. खाली स्क्रॉल करून '''Text formats and editor'''  क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  10:43
 
|  10:43
|या वेळी आपण ''' Full HTML toolbar ''' कॉनफिगर करू.
+
|या वेळी आपण '''Full HTML toolbar''' कॉनफिगर करू.
 
|-
 
|-
 
|  10:47
 
|  10:47
|  लक्षात घ्या की येथे आपल्याला काही अधिक बटन्स मिळाली आहेत परंतु ''' Paste icons ''' नाहीत.
+
|  लक्षात घ्या की येथे आपल्याला काही अधिक बटन्स मिळाली आहेत परंतु '''Paste icons''' नाहीत.
 
|-
 
|-
 
|  10:52
 
|  10:52
|''' Show group names''' क्लिक करा आणि आता दुस-या ओळीतील ''' Add group'''  क्लिक करा.
+
|'''Show group names''' क्लिक करा आणि आता दुस-या ओळीतील '''Add group'''  क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  10:57
 
|  10:57
|याला  “copy and paste” नाव द्या. आता ही आपण ''' copy and paste''' सेक्शन मधे ड्रॅग आणि पेस्ट करू.
+
|याला  “copy and paste” नाव द्या. आता ही आपण '''copy and paste''' सेक्शन मधे ड्रॅग आणि पेस्ट करू.
 
|-
 
|-
 
|  11:05
 
|  11:05
Line 392: Line 381:
 
|-
 
|-
 
|  11:13
 
|  11:13
|  पुन्हा आपल्या  ''' Welcome to Drupalville''' वर जा. आणि ह्यास ''' Full HTML ''' मधे बदला.
+
|  पुन्हा आपल्या  '''Welcome to Drupalville''' वर जा. आणि ह्यास '''Full HTML''' मधे बदला.
 
|-
 
|-
 
|  11:18
 
|  11:18
| ''' Continue '''  क्लिक करा. आपल्याला बटनांच्या दोन रांगा दिसतील.  
+
| '''Continue'''  क्लिक करा. आपल्याला बटनांच्या दोन रांगा दिसतील.  
 
|-
 
|-
 
|  11:23
 
|  11:23
Line 401: Line 390:
 
|-
 
|-
 
|  11:26
 
|  11:26
| ''' CKEditor,''' वर काही काळ काम करू. आणि तो नीट कळल्याची खात्री करून घ्या.
+
| '''CKEditor,''' वर काही काळ काम करू. आणि तो नीट कळल्याची खात्री करून घ्या.
 
|-
 
|-
 
|  11:32
 
|  11:32
 
|आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
 
|आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
 
 
|-
 
|-
 
|  11:37
 
|  11:37
| आपण या पाठात जाणून घेतले.  
+
| आपण या पाठात जाणून घेतले. इनलाईन एडिटिंग, CKEditor चा उपयोग आणि CKEditor  कॉनफिगर करणे
इनलाईन एडिटिंग
+
CKEditor चा उपयोग आणि
+
* CKEditor  कॉनफिगर करणे
+
 
|-
 
|-
 
|  11:50
 
|  11:50
 
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 
 
|-
 
|-
 
|  11:59
 
|  11:59
 
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 
 
|-
 
|-
 
| 12:06
 
| 12:06

Revision as of 13:09, 7 October 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्यूटोरियलच्या Editing Existing Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात पाहणार आहोत, इनलाईन एडिटिंग
00:10 CKEditor चा उपयोग आणि
00:12 CKEditor कॉनफिगर करणे
00:15 ह्या पाठासाठी आपण उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम ,Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर वापरणार आहोत.
00:24 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
00:28 आपली आधी बनवलेली वेबसाइट उघडू.
00:32 प्रथम आपण, Inline Editing बद्दल जाणून घेऊ.
00:36 Title वर कर्सर न्या. उजवीकडे तुम्हाला pencil चा आयकॉन दिसेल.
00:43 आपण Title वर कर्सर नेल्यास block कॉनफिगर करण्याची विचारणा केली जाईल.
00:48 Configure block वर क्लिक करा. block हा पेज टायटलसाठी सामान्य ब्लॉक आहे.
00:54 हा बदलल्यावर, प्रत्येक node वर पेज टायटल्स दिसण्याचा प्रकार बदलेल.
00:59 Go back to site वर क्लिक करा. pencil वर कर्सर न्या आणि Configure block वर क्लिक करा.
01:06 आपल्याला टॅब बदलायचे असल्यास ते येथे बदलू शकता.
01:10 मी हे तसेच ठेवत आहे.
01:13 Back to site वर क्लिक करा.
01:16 आता Content area मधील pencil वर क्लिक करा.
01:20 तुम्हाला तीन पर्याय दिसतील- Quick edit, Edit आणि Delete.
01:25 Quick edit इनलाईन विंडोमधील front end एडिटिंग आहे.
01:29 node साठी, Edit आपल्याला मुख्य एडिटिंग विंडो मधे परत घेऊन जातो.
01:33 Delete , कन्फरमेशन दिल्यावर node डिलीट करेल.
01:37 इनलाईन फॅशन मधे नोडला एडिट करण्यासाठी Quick edit वर पर क्लिक करा.
01:41 हे आपल्याला एकेका नोडच्या विविध भागांमधे नेईल.
01:47 यावर क्लिक केल्यास, त्यात आणखी कंटेंट समाविष्ट करू शकतो, सोर्स बघू शकतो आणि काही टेक्स्ट बोल्ड करू शकतो.
01:53 त्यात काही बदल केल्यास ड्रुपल आपल्याला सेव्ह करण्यास सांगतो. नोड अपडेट करण्यासाठी Save क्लिक करा.
02:00 आता, article node कसे बदलायचे ते पाहू. जसे की, Welcome to Drupalville .
02:06 Quick edit क्लिक करा. लक्षात घ्या, येथे front end मधे Title आणि body फिल्ड्स एडिट करण्यायोग्य आहेत.
02:14 परंतु आपण इमेज एडिट करू शकत नाही.
02:17 इमेज एडिट करण्यासाठी एडिट स्क्रीन वर जाण्याची आवश्यकता असते.
02:22 आता body मधे बदल करू शकतो. हे save करू शकतो.
02:26 आपण Quick edit विंडोमधे टॅग्जही एडिट करू शकतो.
02:30 ड्रुपलमधे front end एडिटिंग साध्या एडिटिंगसाठी योग्य आहे.
02:34 कोणत्याही वेळी कंटेंट अपडेट करण्यासाठी ड्रुपलमधील Edit टॅब एक चांगले वैशिष्ट्य आहे.
02:40 Wysiwyg एडिटरचा उल्लेख अनेक वेळा केला गेला आहे.
02:44 याचा अर्थ आहे what you see is what you get
02:48 Wysiwyg एडिटर खूपच उपयोगी आहे.
02:52 Text Format ला Full HTML मधे बदलू.
02:58 हा आपल्याला Wysiwyg एडिटरमधे उपलब्ध फॉरमॅटिंगचे पर्याय दाखवेल.
03:04 ड्रुपलमधे CKEditor हा Drupal core बरोबर येतो.
03:09 हा डिफॉल्ट रूपात चालू असतो आणि हा कॉनफिगर करता येतो.
03:14 एक नजर टाका. "Welcome to our site" टेक्स्ट हाईलाइट करा.
03:20 फॉरमॅट, Normal चा Heading 2 करा.
03:24 टेक्स्ट कसे दिसेल याचा ड्रुपल एक प्रीव्हयू देईल.
03:30 हे थीम आणि थीमने दिलेल्या cascading style sheets म्हणजेच CSS द्वारे निर्धारित केले जाते.
03:38 येथे आणखीन थोडा मजकूर लिहा, “Editing Drupal nodes is really fun!”
03:44 आता हे टेक्स्ट हाईलाइट करा, Italics बंद करा. टेक्स्टसाठी hyperlink बनवा.
03:52 जसे की, http://drupal.org/ . नंतर Save वर क्लिक करा.
04:00 त्यावर माउस फिरवून टेक्स्ट हायपरलिंक झाल्याची खात्री करा.
04:04 हायपरलिंक काढून टाकण्यासाठी, टेक्स्ट हाईलाइट करून Unlink वर क्लिक करा.
04:10 केलेले बदल काढून टाकण्यासाठी Ctrl+Z दाबा.
04:14 येथे Bullets आणि numbering आयकॉन्स वर क्लिक करून, ordered आणि unordered सूची सुध्दा समाविष्ट करू शकतो.
04:21 Unordered list वर क्लिक करा. नंतर बुलेट्स - one, two, three समाविष्ट करा.
04:28 आता Ordered list वर क्लिक करा. one, two आणि three समाविष्ट करा.
04:34 Block quotes वापरण्यासाठी, काही टेक्स्ट हाईलाइट करू. Block Quote लिंक वर क्लिक करा.
04:40 पुन्हा, फॉरमॅटिंग आपल्या theme नुसार निर्धारित केले जाते.
04:46 आपण इमेजही सहजपणे समाविष्ट करू शकतो. मी ही फाईल घेत आहे जी मी प्रथम नोड मधे में अपलोड केली होती.
04:56 Alternate Text फिल्ड मधे, आपण “Drupal Logo” टाइप करू.
05:02 Align मधे, आपण Right निवडू. वाटल्यास एक Caption लिहा.
05:08 शेवटी Save क्लिक करा.
05:12 आता हे body मधील नोडला जोडले गेले आहे. वाटल्यास, इमेज वर जाऊन क्लिक करा आणि हव्या त्या ठिकाणी ड्रॅग करा.
05:22 प्रथम, आपल्याला एडिटिंग विंडोचा आकार बदलावा लागेल, म्हणजे इमेज योग्य त्या जागी जरूरीनुसार ड्रॅग करता येईल.
05:30 इमेजवर कर्सर फिरवूनही, आपल्याला इमेजचा आकार बदलता येतो.
05:36 ड्रुपल नोडमधे इमेजेस समाविष्ट करण्यापूर्वी त्या योग्य आकार आणि फॉरमॅटमधे आहेत याची खात्री करून घ्या.
05:43 ह्यामुळे नोडवर कंटेंटची अलाइनमेंट करण्यास मदत होईल.
05:47 आता एक table किंवा horizontal line समाविष्ट करू.
05:51 आणि आपल्या नोडमधे बनवलेले blocks दाखवू.
05:55 येथे H2 block, block code, paragraph, tag इत्यादी आहेत.
06:01 आपल्याला HTML माहिती असल्यास, या आयकॉनवर क्लिक करून सोर्स पाहता येईल.
06:07 पुढे जाण्यापूर्वी यातील प्रत्येक पर्याय नीट समजून घ्या.
06:12 लक्षात घ्या की आपण Full HTML ऑन केले आहे.
06:16 हे जर Basic HTML, मधे बदलल्यास तो आपल्याला इशारा देतो,
06:21 की येथे कंटेंट कायमस्वरूपी नष्ट किंवा डिलीट होण्याची शक्यता आहे.
06:26 आपण JavaScript, I-frame, youtube video, google map यासारख्या काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.
06:33 Basic HTML मधे बदलल्यास ड्रुपल हे कंटेंट काढून टाकेल.
06:38 यासारख्या समस्या टाळण्यासाठी, केवळ तुम्हाला गरज असलेल्या गोष्टीच येथे ठेवा.
06:43 सेटिंग मधील केलेले बदल काढून टाकू म्हणजे आपले काही नुकसान होणार नाही
06:48 हा CKEditor चा थोडक्यात आढावा आहे, जो ड्रुपलबरोबर येतो.
06:52 याला कस्टमाइज कसे करायचे हेही आपण पाहिले.
06:55 आता Save and keep published क्लिक करा.
06:58 सुधारित नोड दाखवला जाईल.
07:01 आता CKEditor कॉंनफिगर करण्यास शिकू.
07:05 वरील Configuration क्लिक करा.
07:09 आता Text formats and editors वर क्लिक करा.
07:13 आपल्याला दिसेल की Basic HTML आणि Full HTML हे CKEditor चा उपयोग करतात.
07:19 आणि हे Authenticated User आणि Administrator ला असाइन केले जातात.
07:24 येथे दोन खास user roles आहेत.
07:27 ड्रुपलमधे आपल्या युजरचे विविध रोल्स असतात आणि प्रत्येक रोलला पर्मिशन दिलेली असते.
07:34 येथे Authenticated user आणि Administrator हे Basic HTML चा वापर करू शकतात.
07:41 या दोन रोल्स साठी CKEditor असाईन केला गेला आहे.
07:45 याचप्रकारे Administrator कडून Full HTML चा उपयोग केला जाऊ शकतो.
07:50 आता Basic HTML साठी CKEditor ला चेक करा.
07:54 Configure वर क्लिक करा. आता तुम्ही ते विविध रोल्सना असाईन करू शकाल.
07:59 हव्या त्या Text editor ला असाईन करा. त्यांना योग्य ती बटणे वापरण्यास पर्मिशन द्या.
08:07 लक्षात घ्या, हा Basic HTML Text Format मधील Authenticated User साठी Active toolbar आहे.
08:15 आपल्याला Active toolbar मधे ही बटन्स समाविष्ट करायची आहेत काय? सोपे आहे.
08:21 Available buttons मधून Paste from Word आयकॉन निवडा.
08:26 माउस क्लिक करून निळा छोटा बॉक्स उघडेपर्यंत ड्रॅग करा जिथे आपण आयकॉन समाविष्ट करू शकतो.
08:33 नवीन ग्रुप समाविष्ट करण्यासाठी Add group बटन क्लिक करा. यास “copy and paste” नाव द्या आणि Apply क्लिक करा.
08:41 आता, Paste from Word आयकॉनला copy and paste सेक्शन मधे क्लिक आणि ड्रॅग करा.
08:47 आता सर्व paste icons येथे समाविष्ट करा.
08:51 आपण Basic HTML format साठी आपल्या बारवर तीन नवीन बटन्स समाविष्ट केली आहेत.
08:57 Paste icons ची सर्व टूलबार मधे आवश्यकता असते कारण बहुतांश टेक्स्ट फाइल्समधे कॉपी पेस्ट केले जाते.
09:04 आपण inline-images सुध्दा अपलोड करूया. आणि कितीही रूंदी आणि उंचीची जास्तीत जास्त 32MB साईज ची फाईल अपलोड करू.
09:14 तुमच्या इन्स्टॉलेशन मधे ही साईजची मर्यादा भिन्न असू शकेल.
09:18 आपल्या गरजांनुसार आपण येथे कोणतेही सेटिंग बदलू शकतो.
09:23 स्वतः लिंक बनवण्याऐवजी आपण नेहमी URL ला link मधे बदलू इच्छितो.
09:29 हे आपण Convert URLs into links पर्याय क्लिक करून करू शकतो.
09:34 आपल्याकडे येथे Filter settings ही आहेत. Limit allowed HTML tags क्लिक करा.
09:41 जेव्हा आपण सोर्स पाहतो, ज्याचा आपल्याला उपयोग करता येईल असे HTML tags समाविष्ट करू शकतो.
09:47 हा वास्तवात प्रभावशाली WYSIWYG editor आहे आणि हा कॉनफिगरेशनचा भाग आहे.
09:54 सर्व बदल करून झाल्यावर Save configuration बटन क्लिक करा.
09:59 आता आपले Content पाहू.
10:02 Welcome to Drupalville node मधे Edit पर्याय निवडा.
10:07 लक्षात घ्या की आपण Full HTML ऑन केल्यामुळे काहीही बदलले नाही.
10:12 आता याला Basic HTML मधे बदला. सर्व बदल येथे दिसतील.
10:18 जरी आपण आपले blocks बघू शकत नसलो, Paste icons उपलब्ध आहेत.
10:23 मला ही इमेज येथे नको आहे. या इमेज वर क्लिक करून कीबोर्ड वरील Backspace किंवा Delete की दाबून डिलीट करू.
10:32 Save and keep published क्लिक करा.
10:35 पुन्हा Configuration क्लिक करा. खाली स्क्रॉल करून Text formats and editor क्लिक करा.
10:43 या वेळी आपण Full HTML toolbar कॉनफिगर करू.
10:47 लक्षात घ्या की येथे आपल्याला काही अधिक बटन्स मिळाली आहेत परंतु Paste icons नाहीत.
10:52 Show group names क्लिक करा आणि आता दुस-या ओळीतील Add group क्लिक करा.
10:57 याला “copy and paste” नाव द्या. आता ही आपण copy and paste सेक्शन मधे ड्रॅग आणि पेस्ट करू.
11:05 अशा प्रकारे येथे खाली आपल्याकडे हे सर्व पर्याय परत आले आहेत. आतासाठी Save configuration बटन क्लिक करा.
11:13 पुन्हा आपल्या Welcome to Drupalville वर जा. आणि ह्यास Full HTML मधे बदला.
11:18 Continue क्लिक करा. आपल्याला बटनांच्या दोन रांगा दिसतील.
11:23 म्हणजेच आपला एडिटर सेट झाला आहे.
11:26 CKEditor, वर काही काळ काम करू. आणि तो नीट कळल्याची खात्री करून घ्या.
11:32 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
11:37 आपण या पाठात जाणून घेतले. इनलाईन एडिटिंग, CKEditor चा उपयोग आणि CKEditor कॉनफिगर करणे
11:50 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
11:59 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:06 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:25 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana