Difference between revisions of "Drupal/C2/Creating-Basic-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Creating Basic Content ''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Creating Basic Content''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
|00:06
 
|00:06
 
| या पाठात आपण शिकणार आहोत:
 
| या पाठात आपण शिकणार आहोत:
* कंटेंट टाईप्स
+
कंटेंट टाईप्स
* आर्टिकल बनवणे आणि
+
आर्टिकल बनवणे आणि
* बेसिक पेज तयार करणे.
+
बेसिक पेज तयार करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
 
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
 
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
* उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
* '''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर
+
'''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर
  
 
|-
 
|-
Line 26: Line 26:
 
|-
 
|-
 
|00:29
 
|00:29
|प्रथम ''' Content type''' बद्दल जाणून घेऊ. ड्रुपलमधे ''' Content type''' हा ''' content management system''' चा मुख्य गाभा आहे.
+
|प्रथम '''Content type''' बद्दल जाणून घेऊ. ड्रुपलमधे '''Content type''' हा '''content management system''' चा मुख्य गाभा आहे.
  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
|00:42
 
|00:42
| ही गोष्ट जी ड्रुपलला इतर ''' CMS''' पासून वेगळे करते.
+
| ही गोष्ट जी ड्रुपलला इतर '''CMS''' पासून वेगळे करते.
  
 
|-
 
|-
Line 50: Line 50:
 
|-
 
|-
 
|01:17
 
|01:17
|* नोड आपोआप पब्लिश करायचे का?
+
| नोड आपोआप पब्लिश करायचे का?
* '''comments''' ची परवानगी आहे का?
+
  '''comments''' ची परवानगी आहे का?
  
 
|-
 
|-
 
|01:23
 
|01:23
|* आपल्या साईटवर कंटेंट कसे समाविष्ट होतात. प्रत्येक कंटेंट टाईपला फिल्डस असतात.
+
| आपल्या साईटवर कंटेंट कसे समाविष्ट होतात. प्रत्येक कंटेंट टाईपला फिल्डस असतात.
  
 
|-
 
|-
Line 68: Line 68:
 
| 01:49
 
| 01:49
 
| स्क्रीनवर आपण पाहू शकतो -
 
| स्क्रीनवर आपण पाहू शकतो -
* पोस्टर,
+
पोस्टर,
* शीर्षक,
+
शीर्षक,
* प्रदर्शित झाल्याची तारीख,
+
प्रदर्शित झाल्याची तारीख,
  
 
|-
 
|-
 
|01:55
 
|01:55
|* पेरेंटल रेटींग,
+
| पेरेंटल रेटींग,
* चित्रपटाचा कालावधी,
+
चित्रपटाचा कालावधी,
* चित्रपटाचा प्रकार,
+
चित्रपटाचा प्रकार,
  
 
|-
 
|-
 
|01:59
 
|01:59
|* बॉडी किंवा
+
| बॉडी किंवा
* चित्रपटाचे वर्णन.
+
चित्रपटाचे वर्णन.
  
 
|-
 
|-
Line 94: Line 94:
 
|02:16
 
|02:16
 
| जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल-
 
| जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल-
•2010 मधील सर्व चित्रपटांसाठी लँडिग पेज  
+
2010 मधील सर्व चित्रपटांसाठी लँडिग पेज  
•अभिनेता Bruce Willis  
+
अभिनेता Bruce Willis  
•पेरेंटल रेटिंग PG 13.  
+
पेरेंटल रेटिंग PG 13.  
  
 
|-
 
|-
Line 189: Line 189:
 
| 05:03
 
| 05:03
 
| येथे आपण  
 
| येथे आपण  
बोल्ड, आयटॅलिक्स, लिंकींग, unordered
+
बोल्ड, आयटॅलिक्स, लिंकींग, unordered
आणि  ordered  लिस्टस,  ब्लॉक कोट  
+
आणि  ordered  लिस्टस,  ब्लॉक कोट  
आणि इमेज बघू शकतो.
+
आणि इमेज बघू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 207: Line 207:
 
|-
 
|-
 
| 05:32
 
| 05:32
| आपले आर्टिकल पूर्ण करू. "introduction"आणि "drupal" हे टॅग्ज पुन्हा वापरू.
+
| आपले आर्टिकल पूर्ण करू. "introduction" आणि "drupal" हे टॅग्ज पुन्हा वापरू.
  
 
|-
 
|-
Line 248: Line 248:
 
| 06:37
 
| 06:37
 
| '''PROMOTION OPTIONS'''  खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की-
 
| '''PROMOTION OPTIONS'''  खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की-
* हा नोड पहिल्या पेजवर प्रमोट करायचा आहे का?
+
हा नोड पहिल्या पेजवर प्रमोट करायचा आहे का?
* हे सूचीमधे सगळ्यात वर असले पाहिजे का?
+
हे सूचीमधे सगळ्यात वर असले पाहिजे का?
  
 
|-
 
|-
Line 317: Line 317:
 
|-
 
|-
 
| 07:58
 
| 07:58
| आता आणखी एक घटक समाविष्ट करू. '''Shortcuts''' वर क्लिक करून ''' Add content''' क्लिक करा.
+
| आता आणखी एक घटक समाविष्ट करू. '''Shortcuts''' वर क्लिक करून '''Add content''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 365: Line 365:
 
|-
 
|-
 
| 09:22
 
| 09:22
|येथे 3 हा '''node ID''' दाखवत आहे. आधी इतर नोडस समाविष्ट केले असल्यास तुमचा '''node ID''' माझ्यापेक्षा वेगळा असेल.
+
|येथे 3 हा '''node ID''' दाखवत आहे. आधी इतर नोडस समाविष्ट केले असल्यास तुमचा '''node ID''' माझ्यापेक्षा वेगळा असेल.
  
 
|-
 
|-
Line 378: Line 378:
 
| 09:50
 
| 09:50
 
| थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः  
 
| थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः  
* कंटेंट टाईप्स
+
कंटेंट टाईप्स
* आर्टिकल बनवणे आणि
+
आर्टिकल बनवणे आणि
* बेसिक पेज तयार करणे.
+
बेसिक पेज तयार करणे.
  
 
|-
 
|-

Revision as of 12:44, 7 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Creating Basic Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत:
कंटेंट टाईप्स
आर्टिकल बनवणे आणि
बेसिक पेज तयार करणे.
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 प्रथम Content type बद्दल जाणून घेऊ. ड्रुपलमधे Content type हा content management system चा मुख्य गाभा आहे.
00:39 हा साईटच्या आधारस्तंभाप्रमाणे असतो.
00:42 ही गोष्ट जी ड्रुपलला इतर CMS पासून वेगळे करते.
00:48 बहुतांश CMS मधे फक्त शीर्षक आणि बॉडी असे दोनच भाग असतात जे खूप अपुरे असतात असे लक्षात आले आहे.
00:57 ड्रुपलमधे प्रत्येक कंटेंट आयटमला node म्हणतात. प्रत्येक नोड एका कंटेंट टाईपशी संबंधित असतो.
01:06 पुढे कंटेंट टाईपचे महत्व जाणून घेऊ. Content type त्या प्रकारच्या नोडससाठी विविध डिफॉल्ट सेटिंग निश्चित करतो. जसे की-
01:17 नोड आपोआप पब्लिश करायचे का?
 comments ची परवानगी आहे का?
01:23 आपल्या साईटवर कंटेंट कसे समाविष्ट होतात. प्रत्येक कंटेंट टाईपला फिल्डस असतात.
01:30 समाविष्ट होत असलेल्या कंटेंटच्या प्रकारानुसार माहिती देण्यासाठी आपल्याकडे आवश्यकतेनुसार फिल्डस आहेत.
01:38 आपण हे अशाप्रकारे समजून घेऊ. IMDb.Com ही ड्रुपलची एक साईट असू शकते. ही Red या चित्रपटाशी संबंधित आहे.
01:49 स्क्रीनवर आपण पाहू शकतो -
पोस्टर,
शीर्षक,
प्रदर्शित झाल्याची तारीख,
01:55 पेरेंटल रेटींग,
चित्रपटाचा कालावधी,
चित्रपटाचा प्रकार,
01:59 बॉडी किंवा
चित्रपटाचे वर्णन.
02:04 आपल्याकडे People fields, जोडीला इतर लिंक्स, बटन्स तसेच अन्य काही गोष्टींचा संच असेल.
02:09 इतर CMS मधे, CSS द्वारा हा लेआऊट बनवण्यासाठी Dreamweaver वापरू शकतो.
02:16 जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल-
2010 मधील सर्व चित्रपटांसाठी लँडिग पेज 
अभिनेता Bruce Willis 
पेरेंटल रेटिंग PG 13. 
02:28 तुम्ही दुसरे CMS वापरणार असल्यास हे करणे कठीण आहे परंतु ड्रुपलमधे हे सहजपणे करता येते.
02:37 हा Content types चा खरा फायदा आहे. आता आपण काही बिल्ट-इन Content types वापरून बघू.
02:46 नंतर नवे Content types बनवायला शिकू. आधी तयार केलेली ड्रुपल साईट उघडा.
02:54 प्रथम Article Content type बद्दल जाणून घेऊ. Content क्लिक करून Add content क्लिक करा.
03:04 आपण आधीच एक आर्टिकल बनवले होते. आता सर्व एलिमेंटस असणारे दुसरे आर्टिकल बनवू.
03:13 Article वर क्लिक करा. आर्टिकलमधे केवळ Title हे एकच अनिवार्य फिल्ड आहे.
03:21 बॉडीमधे काहीही न लिहिल्यास आपल्याकडे काहीच नसेल. Article Content type हा Summary सह येतो.
03:28 आपण Summary मधे काही लिहिले नाही तर ड्रुपल पहिली काही अक्षरे घेऊन ते तयार करेल. ह्याला Teaser mode म्हणतात.
03:38 पुढे जाऊ. येथे टेक्स्टच्या काही ओळी टाईप करू.
03:43 तुम्ही तुमच्या पसंतीचे टेक्स्ट टाईप करू शकता.
03:45 हे माझे टेक्स्ट आहे.
03:50 येथे Text format सुचवतो की आपण HTML मधे कोणती एलिमेंट्स ठेवू शकतो.
03:56 येथे Basic, Restricted आणि Full HTML हे पर्याय आहेत. आपण सुपर युजर असल्यामुळे सर्व काही पाहू शकतो.
04:05 सामान्यतः, युजरने editor किंवा publisher म्हणून लॉगिन केल्यास येथे केवळ Text format हा पर्याय असतो. त्यांना केवळ Text format वापरण्याची परवानगी असते.
04:17 अधिक माहितीसाठी About text formats लिंकवर क्लिक करा.
04:22 सध्या Basic HTML पर्याय निवडू.
04:26 Basic HTML सोर्स कोड बघण्याची आणि काही basic HTML elements एलिमेंटस वापरण्याची परवानगी देते. जसे की-
04:33 पॅराग्राफ टॅग, स्ट्राँग आयटॅलिक,
04:36 unordered list, ordered list आणि इतर काही.
04:41 Full HTML आपल्याला JavaScript आणि iframes सह कोणतेही HTML एम्बेड करू देते.
04:48 Restricted HTML मधे आपण केवळ पॅराग्राफ टॅग किंवा लाईन ब्रेक्ससारख्या गोष्टी समाविष्ट करू शकतो.
04:57 WYSIWYG एडिटर हा CKEditor आहे. त्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊ.
05:03 येथे आपण
बोल्ड, आयटॅलिक्स, लिंकींग, unordered
आणि  ordered  लिस्टस,  ब्लॉक कोट 
आणि इमेज बघू शकतो.
05:11 वेगवेगळे H टॅग्ज निवडण्यासाठी फॉरमॅटचा ड्रॉपडाऊन आहे. शेवटी व्ह्यू सोर्स आहे.
05:18 टेक्स्ट फॉरमॅट बदलल्यावर अधिक बटणे उपलब्ध होतील. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ.
05:25 सध्या Basic HTML पर्याय तसाच ठेवून Continue वर क्लिक करा.
05:32 आपले आर्टिकल पूर्ण करू. "introduction" आणि "drupal" हे टॅग्ज पुन्हा वापरू.
05:40 सध्या इमेजचा भाग रिकामा ठेवणार आहोत. हे कसे कार्य करते ते आपण पाहिले आहे.
05:47 उजव्या बाजूला व्हिजिबलिटी आणि पब्लिकेशन संदर्भातील सेटिंग्ज आहेत.
05:52 या विशिष्ट आर्टिकलचे वर्जन कंट्रोल सुरू करण्यासाठी Create new revision या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:59 तुम्हाला आर्टिकल मेनू लिंकमधे समाविष्ट करायचे असल्यास Provide a menu link चा चेकबॉक्स क्लिक करा. ड्रुपल मुख्य नेव्हिगेशनमधे हा मेनू आयटम समाविष्ट करेल.
06:11 असे केल्यास आपल्याला शेकडोंनी मेल्स येतील म्हणून हा चेकमार्क काढून टाका.
06:17 आपण विशिष्ट नोडवरील Comments ऑन किंवा ऑफ करू शकतो.
06:22 येथे आपण URL alias देऊ शकतो.
06:26 हे रिकामे ठेवल्यास ड्रुपल आपल्यासाठी alias तयार करेल.
06:30 AUTHORING INFORMATION, खाली आपण हा नोड कोणी आणि कधी बनवला हे बघू शकतो.
06:37 PROMOTION OPTIONS खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की-
हा नोड पहिल्या पेजवर प्रमोट करायचा आहे का?
हे सूचीमधे सगळ्यात वर असले पाहिजे का?
06:50 आपण आपला Content type बनवतो आणि editor ला हे बदलायचे नसते त्यावेळी हा सेट-अप असतो.
06:56 परंतु आपण आपल्या पसंतीनुसार त्यात बदल करू शकतो.
07:00 शेवटी नोड सेव्ह करण्यासाठी Save and publish क्लिक करा.
07:04 नोड लगेचच साईटवर कार्यान्वित होईल. आपण हा येथे बघू शकतो.
07:10 Home पेजवर क्लिक करा.
07:12 आपल्याकडे Welcome to Drupalville आणि Drupalville's Second Article आहे.
07:17 Teaser mode मधे हे प्रकाशित झालेल्या तारखेनुसार दाखवले आहे.
07:23 Read more आणि Add new comment या लिंक्स येथे आहेत.
07:28 ड्रुपल शब्दाने टॅग केलेल्या सर्व नोडसची सूची मिळवण्यासाठी drupal लिंक क्लिक करा.
07:35 पुन्हा, नोडस हे प्रकाशित झालेल्या तारखांनुसार दाखवले आहेत.
07:40 ते Article Content type आहे.
07:43 Edit लिंक क्लिक करा.
07:45 आपण येथे काहीही समाविष्ट करू शकतो.
07:48 ड्रुपल डिफॉल्ट रूपात अनेक पर्याय देते.
07:52 Save and keep published वर क्लिक करा.
07:56 आपण Content types चा उपयोग कशासाठीही करू शकतो.
07:58 आता आणखी एक घटक समाविष्ट करू. Shortcuts वर क्लिक करून Add content क्लिक करा.
08:04 Basic page पर्याय निवडा. Basic पेजमधे Title आणि Body चा समावेश आहे.
08:10 तेथे कोणतेही टॅग्ज आणि इमेजेस नाहीत. हे डिफॉल्ट रूपात promoted to front page नाही.
08:17 तसेच येथे कॉमेंट करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही कारण हे होम पेजवर प्रमोट केले जाणार नाही. नवा मेनू तयार करणे सोपे आहे.
08:27 येथे About Drupalville टाईप करा.
08:30 येथे तुमच्या पसंतीचे टेक्स्ट टाईप करा.
08:33 आता MENU SETTINGS खालील Provide a menu link हा पर्याय निवडा.
08:38 आपण बघू शकतो की Title बदलून ते Menu Title झालेले आहे.
08:43 हवे असल्यास हे छोटे करता येईल. या main navigation मधे चेक करा आणि आतासाठी Weight 0 ठेवा.
08:51 मेनू, सूची मधे कुठे दिसेल हे Weight वरून ठरते. कमी किंवा ऋण संख्या दिल्यास मेनू सूचीत वरती दाखवला जातो.
09:03 बाकी हे आहे तसेच ठेवा. menu link पर्याय निवडला असल्याची खात्री करा आणि Save and publish वर क्लिक करा.
09:11 आपल्याला About Drupalville ही लिंक मिळेल. ही आपल्याला About Drupalville अशा नोड शीर्षकाच्या बेसिक पेज कंटेंट टाईपवर घेऊन जाईल.
09:22 येथे 3 हा node ID दाखवत आहे. आधी इतर नोडस समाविष्ट केले असल्यास तुमचा node ID माझ्यापेक्षा वेगळा असेल.
09:32 डाव्या बाजूला खाली आपण node ID 3 पाहू शकतो. मात्र आपल्याला त्याची वारंवार गरज भासत नाही.
09:41 हे आर्टिकल, मेनू लिंक असलेले बेसिक पेज कंटेंट टाईप आहे. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:50 थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः
कंटेंट टाईप्स
आर्टिकल बनवणे आणि
बेसिक पेज तयार करणे.
10:05 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:15 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:22 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:44 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana