Difference between revisions of "Drupal/C2/Configuration-Management-in-Admin-Interface/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 10: Line 10:
 
| 00:09
 
| 00:09
 
| या पाठात आपण काही मेनू आयटम्सबद्दलही पाहू. जसे की,
 
| या पाठात आपण काही मेनू आयटम्सबद्दलही पाहू. जसे की,
 
  
 
|-
 
|-
Line 22: Line 21:
 
|-
 
|-
 
| 00:16
 
| 00:16
|   पीपल आणि
+
पीपल आणि
  
 
|-
 
|-
Line 31: Line 30:
 
| 00:20
 
| 00:20
 
|  या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
 
|  या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
* उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
+
उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
* '''Drupal 8''' आणि  फायरफॉक्स वेब ब्राऊजर
+
'''Drupal 8''' आणि  फायरफॉक्स वेब ब्राऊजर
  
 
|-
 
|-
Line 41: Line 40:
 
| 00:34
 
| 00:34
 
| आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू.
 
| आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू.
 
  
 
|-
 
|-
Line 121: Line 119:
 
|-
 
|-
 
| 02:39
 
| 02:39
| ''' Site information''' वर क्लिक करा. आपल्या साईटचे नाव बदलून ''' Drupalville''' करा आणि  
+
| '''Site information''' वर क्लिक करा. आपल्या साईटचे नाव बदलून '''Drupalville''' करा आणि  
''' Slogan,''' मधे टाईप करा -''' "A Great Place to Learn All About Drupal." '''
+
''' Slogan,''' मधे टाईप करा - "A Great Place to Learn All About Drupal."  
  
 
|-
 
|-
Line 134: Line 132:
 
|-
 
|-
 
| 03:04
 
| 03:04
| त्यामुळे आता आपल्या  साईटमधे एक पान असेल किंवा हजार पाने असली तरी साईटच्या प्रत्येक पानाच्या वरच्या भागात ''' Drupalville''' हे नाव दिसेल.
+
| त्यामुळे आता आपल्या  साईटमधे एक पान असेल किंवा हजार पाने असली तरी साईटच्या प्रत्येक पानाच्या वरच्या भागात '''Drupalville''' हे नाव दिसेल.
  
 
|-
 
|-
 
| 03:16
 
| 03:16
| ''' static HTML''' च्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे.
+
| '''static HTML''' च्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:21
 
| 03:21
| तसेच या पानावर आपल्याला ''' Email address'''  देता येईल जो स्वचलित इमेल्ससाठी ''' From address''' असेल.
+
| तसेच या पानावर आपल्याला '''Email address'''  देता येईल जो स्वचलित इमेल्ससाठी '''From address''' असेल.
  
 
|-
 
|-
 
| 03:29
 
| 03:29
| आपण वेगळे मुखपृष्ठ आणि डिफॉल्ट ''' 403''' आणि ''' 404''' पाने तयार करू शकतो.
+
| आपण वेगळे मुखपृष्ठ आणि डिफॉल्ट '''403''' आणि '''404''' पाने तयार करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 154: Line 152:
 
|-
 
|-
 
| 03:41
 
| 03:41
|त्यामुळे प्रत्येक वेळी ड्रुपल पेज बदलल्यावर ''' Submit''' किंवा ''' Save''' क्लिक करणे आवश्यक आहे.
+
|त्यामुळे प्रत्येक वेळी ड्रुपल पेज बदलल्यावर '''Submit''' किंवा '''Save''' क्लिक करणे आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:49
 
| 03:49
|खालच्या भागात असलेल्या ''' Save configuration'''  बटणावर क्लिक करा.
+
|खालच्या भागात असलेल्या '''Save configuration'''  बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:54
 
| 03:54
| नंतर ''' Back to site''' वर क्लिक करा.
+
| नंतर '''Back to site''' वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:58
 
| 03:58
| आता आपल्या साईटचे नाव ''' Drupalville''' झाले असून साईटच्या प्रत्येक पानावर स्लोगन दिसत आहे.
+
| आता आपल्या साईटचे नाव '''Drupalville''' झाले असून साईटच्या प्रत्येक पानावर स्लोगन दिसत आहे.
  
 
|-
 
|-
Line 174: Line 172:
 
|-
 
|-
 
| 04:12
 
| 04:12
| ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरील ''' People''' वर क्लिक करा.
+
| ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरील '''People''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:16
 
| 04:16
|हे आपल्याला ड्रुपल साईटच्या ''' People''' या भागात घेऊन जाईल.
+
|हे आपल्याला ड्रुपल साईटच्या '''People''' या भागात घेऊन जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 04:20
 
| 04:20
| आपल्याला ''' List, Permissions''' आणि ''' Roles''' हे टॅब्ज दिसतील.
+
| आपल्याला '''List, Permissions''' आणि '''Roles''' हे टॅब्ज दिसतील.
  
 
|-
 
|-
Line 190: Line 188:
 
|-
 
|-
 
| 04:32
 
| 04:32
| ''' Roles''' सेक्शनमधे आपल्याला युजर अकाऊंटस बनवता येतात,  लोकांना साईटवर काय पाहता येईल आणि ते काय करू शकतील याच्या पर्मिशन्स देता येतात.
+
| '''Roles''' सेक्शनमधे आपल्याला युजर अकाऊंटस बनवता येतात,  लोकांना साईटवर काय पाहता येईल आणि ते काय करू शकतील याच्या पर्मिशन्स देता येतात.
  
 
|-
 
|-
 
| 04:44
 
| 04:44
|येथे ''' admin''' हे युजरनेम आहे.
+
|येथे '''admin''' हे युजरनेम आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:47
 
| 04:47
|''' Edit''' वर क्लिक केल्यावर आपण स्वतःच्या युजर अकाउंट बद्दल सर्व काही येथे पाहू शकतो.
+
|'''Edit''' वर क्लिक केल्यावर आपण स्वतःच्या युजर अकाउंट बद्दल सर्व काही येथे पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 206: Line 204:
 
|-
 
|-
 
| 04:59
 
| 04:59
| तुम्हाला तो माहित नसल्यास त्यासाठी येथे reset चा पर्याय आहे. येथे हे आपल्याला ''' Administrator''' चा ''' Role''' असल्याचे सांगत आहे.
+
| तुम्हाला तो माहित नसल्यास त्यासाठी येथे reset चा पर्याय आहे. येथे हे आपल्याला '''Administrator''' चा '''Role''' असल्याचे सांगत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:09
 
| 05:09
| माझे स्टेटस ''' Active''' असून आपल्याकडे स्वतःचा ''' Personal contact form''' आणि आपले ''' LOCATION SETTINGS''' आहे.
+
| माझे स्टेटस '''Active''' असून आपल्याकडे स्वतःचा '''Personal contact form''' आणि आपले '''LOCATION SETTINGS''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:21
 
| 05:21
| ''' Picture''' खालील ''' Browse''' वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे चित्र बदलू किंवा समाविष्ट करू शकता.
+
| '''Picture''' खालील '''Browse''' वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे चित्र बदलू किंवा समाविष्ट करू शकता.
  
 
|-
 
|-
 
| 05:29
 
| 05:29
| म्हणजेच आपण येथे आपल्या स्वतःच्या प्रोफाईलचे व्यवस्थापन करू शकतो. ''' Save''' वर क्लिक करा.
+
| म्हणजेच आपण येथे आपल्या स्वतःच्या प्रोफाईलचे व्यवस्थापन करू शकतो. '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:37
 
| 05:37
| थोडक्यात -  '''Roles ''' टॅबद्वारे आपण विविध रोल्स समाविष्ट करू शकतो.
+
| थोडक्यात -  '''Roles''' टॅबद्वारे आपण विविध रोल्स समाविष्ट करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 05:42
 
| 05:42
|  '''Permissions '''  टॅबमधे त्या रोल्सना आपण काही पर्मिशन्स प्रदान करू शकतो.
+
|  '''Permissions'''  टॅबमधे त्या रोल्सना आपण काही पर्मिशन्स प्रदान करू शकतो.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 05:48
 
| 05:48
|  आणि ''' List ''' टॅबमधे आपण त्या रोल्सना युजर असाईन करू शकतो.  
+
|  आणि '''List''' टॅबमधे आपण त्या रोल्सना युजर असाईन करू शकतो.  
  
 
|-
 
|-
Line 243: Line 240:
 
|-
 
|-
 
| 06:10
 
| 06:10
| शेवटी आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरचा ''' Reports''' हा भाग बघणार आहोत.
+
| शेवटी आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरचा '''Reports''' हा भाग बघणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 06:16
 
| 06:16
| ''' Reports''' वर क्लिक करा.
+
| '''Reports''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 271: Line 268:
 
|-
 
|-
 
| 06:37
 
| 06:37
''' “access denied”''' आणि  '''"Page not found” ''' या मुख्य एरर्स
+
|  “access denied” आणि  "Page not found” या मुख्य एरर्स
  
 
|-
 
|-
 
| 06:42
 
| 06:42
| मुख्य ''' search phrases,'''  आणि काही ''' plugins''' ज्या आपल्या ''' Views''' साठी गरजेच्या असतात.
+
| मुख्य '''search phrases,'''  आणि काही '''plugins''' ज्या आपल्या '''Views''' साठी गरजेच्या असतात.
  
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
| ''' Available updates''' वर क्लिक करा. हे अपडेट करण्याची आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टींची सूची दाखवेल.
+
| '''Available updates''' वर क्लिक करा. हे अपडेट करण्याची आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टींची सूची दाखवेल.
  
 
|-
 
|-
Line 287: Line 284:
 
|-
 
|-
 
| 07:04
 
| 07:04
| हे ''' Cron''' द्वारे मॅनेज केले जाते. आपल्या सर्व्हरवर याचा सेटप करणे गरजेचे आहे.
+
| हे '''Cron''' द्वारे मॅनेज केले जाते. आपल्या सर्व्हरवर याचा सेटप करणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
 
| 07:10
 
| 07:10
| सध्या केवळ ''' Check manually''' वर क्लिक करा.
+
| सध्या केवळ '''Check manually''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 299: Line 296:
 
|-
 
|-
 
| 07:24
 
| 07:24
| आपल्या साईटवर आणखी ''' Modules''' किंवा  वैशिष्ट्ये समाविष्ट केल्यास येथे ही मोठी सूची असेल.
+
| आपल्या साईटवर आणखी '''Modules''' किंवा  वैशिष्ट्ये समाविष्ट केल्यास येथे ही मोठी सूची असेल.
  
 
|-
 
|-
Line 307: Line 304:
 
|-
 
|-
 
| 07:37
 
| 07:37
| आपल्या साईटच्या''' Status report''' साठी ''' Reports''' वर क्लिक करा.  
+
| आपल्या साईटच्या '''Status report''' साठी '''Reports''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
| 07:42
 
| 07:42
| उदाहरणार्थ आपल्याकडे  ड्रुपलचे कोणते वर्जन आहे आणि ''' Cron''' शेवटचे केव्हा कार्यान्वित केले गेले.
+
| उदाहरणार्थ आपल्याकडे  ड्रुपलचे कोणते वर्जन आहे आणि '''Cron''' शेवटचे केव्हा कार्यान्वित केले गेले.
  
 
|-
 
|-
 
| 07:49
 
| 07:49
| येथे ही लिंक पाहू शकतो जिच्या सहाय्याने आपण ''' Cron''' बाहेरून कार्यान्वित करू शकतो.
+
| येथे ही लिंक पाहू शकतो जिच्या सहाय्याने आपण '''Cron''' बाहेरून कार्यान्वित करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 323: Line 320:
 
|-
 
|-
 
| 08:00
 
| 08:00
| तुमच्या साईटच्या ''' Reports''' सेक्शनवर बारीक नजर ठेवावी,
+
| तुमच्या साईटच्या '''Reports''' सेक्शनवर बारीक नजर ठेवावी,
  
 
|-
 
|-
 
| 08:05
 
| 08:05
| विशेषतः तुमच्यावर ड्रुपलचे आणि तुम्ही डाऊनलोड केलेल्या सर्व ''' Modules''' चे अपडेटस कायम राखण्याची जबाबदारी असल्यास.
+
| विशेषतः तुमच्यावर ड्रुपलचे आणि तुम्ही डाऊनलोड केलेल्या सर्व '''Modules''' चे अपडेटस कायम राखण्याची जबाबदारी असल्यास.
  
 
|-
 
|-
 
| 08:14
 
| 08:14
| शेवटी आपल्याकडे ''' Help''' पर्याय आहे. ''' Help''' आपल्याला आपल्या साईटच्या हेल्प पेजच्या लिंक्स देतील.
+
| शेवटी आपल्याकडे '''Help''' पर्याय आहे. '''Help''' आपल्याला आपल्या साईटच्या हेल्प पेजच्या लिंक्स देतील.
  
 
|-
 
|-
Line 340: Line 337:
 
| 08:26
 
| 08:26
 
| आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
 
| आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
 
  
 
|-
 
|-
Line 346: Line 342:
 
| आपण या पाठात हे मेनू आयटम्स जाणून घेतले.  
 
| आपण या पाठात हे मेनू आयटम्स जाणून घेतले.  
  
* एक्सटेंड
+
एक्सटेंड
* कॉनफिगरेशन
+
कॉनफिगरेशन
* पीपल आणि
+
पीपल आणि
* रिपोर्ट
+
रिपोर्ट
  
 
|-
 
|-
 
| 08:52
 
| 08:52
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
  
 
|-
 
|-
Line 362: Line 358:
 
| 09:11
 
| 09:11
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
| 09:19
 
| 09:19
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development  आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development  आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 09:32
 
| 09:32
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
  
 
|}
 
|}

Revision as of 12:36, 7 October 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या “कॉनफिगरेशन मॅनेजमेंट इन ऍडमिन इंटरफेस” वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात आपण काही मेनू आयटम्सबद्दलही पाहू. जसे की,
00:13 एक्सटेंड
00:15 कॉनफिगरेशन
00:16 पीपल आणि
00:18 रिपोर्ट
00:20 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
Drupal 8 आणि  फायरफॉक्स वेब ब्राऊजर
00:29 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:34 आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू.
00:38 आधी उल्लेख केल्याप्रमाणे ड्रुपल हे फ्रेमवर्कप्रमाणे आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात फारसे काही करत नाही.
00:45 आपण आपली साईट बनवायला सुरूवात करतो तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील Extend ही लिंक अतिशय महत्वाची असते.
00:53 Extend वर क्लिक करा. हे आपल्याला साईटवरील सर्व Modules चा आढावा देईल.
01:00 Modules ही फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये आहेत.
01:02 आपण त्याबद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ.
01:06 ड्रुपल सोबत आलेल्या काही Modules ची ही सूची आहे.
01:11 चेकमार्क्समुळे आपल्याला कळू शकते की त्यापैकी कोणती एनेबल्ड आहेत आणि कोणती नाहीत.
01:18 आपल्या ड्रुपल साईटवर एनेबल केलेली सर्व Modules किंवा वैशिष्ट्ये Extend मेनूमधे पाहू शकतो.
01:26 या संपूर्ण मालिकेत आपण साईटमधे अनेक Modules समाविष्ट करणार आहोत.
01:32 आता कॉनफिगरेशन मेनूबद्दल जाणून घेऊ. हा भाग केवळ साईटचे ऍडमिनिस्ट्रेटर्सच ऍक्सेस करू शकतात.
01:41 आपण सुपर युजर किंवा युजर नंबर एक असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींना ऍक्सेस आहे.
01:47 आपण स्क्रीनवर लाल रंगाचा पॉपअप बघू शकतो.
01:51 तुम्हाला हा स्क्रीन कदाचित दिसणार नाही.
01:54 हे स्टेटस रिपोर्ट कार्यान्वित नसल्याचे आणि मला माझी ड्रुपल साईट अपडेटेड आहे का हे तपासण्यास सांगत आहे.
02:03 याकडे आत्ता दुर्लक्ष करू. Reports स्क्रीन बद्दल बघताना त्याकडे पाहू.
02:09 या मेनूद्वारे आपल्याला साईटचे विविध पैलू कॉनफिगर करण्यास ऍक्सेस मिळतो.
02:16 जसे की - Site information, Account settings, Text formats and editors, Performance issues, Maintenance mode, Image styles, इत्यादी.
02:30 आपण पुढील भागात याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
02:35 सध्या आपण आपल्या साईटची माहिती अपडेट करू.
02:39 Site information वर क्लिक करा. आपल्या साईटचे नाव बदलून Drupalville करा आणि

Slogan, मधे टाईप करा - "A Great Place to Learn All About Drupal."

02:53 जेव्हा जेव्हा आपण अशाप्रकारचे बदल करतो ते बदल पूर्ण साईटमधे होतात.
02:58 कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम्सची ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे.
03:04 त्यामुळे आता आपल्या साईटमधे एक पान असेल किंवा हजार पाने असली तरी साईटच्या प्रत्येक पानाच्या वरच्या भागात Drupalville हे नाव दिसेल.
03:16 static HTML च्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे.
03:21 तसेच या पानावर आपल्याला Email address देता येईल जो स्वचलित इमेल्ससाठी From address असेल.
03:29 आपण वेगळे मुखपृष्ठ आणि डिफॉल्ट 403 आणि 404 पाने तयार करू शकतो.
03:37 लक्षात घ्या ड्रुपलमधील प्रत्येक पेज हा वेबफॉर्म आहे.
03:41 त्यामुळे प्रत्येक वेळी ड्रुपल पेज बदलल्यावर Submit किंवा Save क्लिक करणे आवश्यक आहे.
03:49 खालच्या भागात असलेल्या Save configuration बटणावर क्लिक करा.
03:54 नंतर Back to site वर क्लिक करा.
03:58 आता आपल्या साईटचे नाव Drupalville झाले असून साईटच्या प्रत्येक पानावर स्लोगन दिसत आहे.
04:06 पुढील पाठात कॉनफिगरेशन मेनूबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
04:12 ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरील People वर क्लिक करा.
04:16 हे आपल्याला ड्रुपल साईटच्या People या भागात घेऊन जाईल.
04:20 आपल्याला List, Permissions आणि Roles हे टॅब्ज दिसतील.
04:26 आत्ता केवळ परिचय करून घेऊ. त्याबद्दल सविस्तर माहिती नंतर जाणून घेऊ.
04:32 Roles सेक्शनमधे आपल्याला युजर अकाऊंटस बनवता येतात, लोकांना साईटवर काय पाहता येईल आणि ते काय करू शकतील याच्या पर्मिशन्स देता येतात.
04:44 येथे admin हे युजरनेम आहे.
04:47 Edit वर क्लिक केल्यावर आपण स्वतःच्या युजर अकाउंट बद्दल सर्व काही येथे पाहू शकतो.
04:54 तुम्हाला सध्याचा पासवर्ड माहित असल्यास तुम्ही तो बदलू शकता.
04:59 तुम्हाला तो माहित नसल्यास त्यासाठी येथे reset चा पर्याय आहे. येथे हे आपल्याला Administrator चा Role असल्याचे सांगत आहे.
05:09 माझे स्टेटस Active असून आपल्याकडे स्वतःचा Personal contact form आणि आपले LOCATION SETTINGS आहे.
05:21 Picture खालील Browse वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे चित्र बदलू किंवा समाविष्ट करू शकता.
05:29 म्हणजेच आपण येथे आपल्या स्वतःच्या प्रोफाईलचे व्यवस्थापन करू शकतो. Save वर क्लिक करा.
05:37 थोडक्यात - Roles टॅबद्वारे आपण विविध रोल्स समाविष्ट करू शकतो.
05:42 Permissions टॅबमधे त्या रोल्सना आपण काही पर्मिशन्स प्रदान करू शकतो.
05:48 आणि List टॅबमधे आपण त्या रोल्सना युजर असाईन करू शकतो.
05:54 त्यांना काही पर्मिशन्स मिळतील ज्याद्वारे ते ड्रुपल साईटवरील काही भाग पाहू शकतील आणि काही विशिष्ट काम करू शकतील.
06:04 People या भागात आपण आपल्या ड्रुपल साईटवरील सर्व युजर्सचे व्यवस्थापन करू शकतो.
06:10 शेवटी आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरचा Reports हा भाग बघणार आहोत.
06:16 Reports वर क्लिक करा.
06:18 हे काही महत्वाच्या गोष्टींची सूची दाखवेल ज्या आपल्याला ड्रुपल साईटबद्दल माहित असणे गरजेचे आहे.
06:25 उदाहरणार्थ – काही अपडेटस उपलब्ध आहेत का?
06:28 अलीकडील लॉग मेसेजेस
06:31 entity types मधील सर्व फिल्डसची सूची
06:36 स्टेटस रिपोर्टस,
06:37 “access denied” आणि "Page not found” या मुख्य एरर्स
06:42 मुख्य search phrases, आणि काही plugins ज्या आपल्या Views साठी गरजेच्या असतात.
06:49 Available updates वर क्लिक करा. हे अपडेट करण्याची आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टींची सूची दाखवेल.
06:58 48 मिनिटांपूर्वी शेवटचे अपडेट असल्याचे आपल्याला दिसत आहे.
07:04 हे Cron द्वारे मॅनेज केले जाते. आपल्या सर्व्हरवर याचा सेटप करणे गरजेचे आहे.
07:10 सध्या केवळ Check manually वर क्लिक करा.
07:15 आता ड्रुपल आपण इन्स्टॉल केलेल्या सर्व गोष्टी तपासेल आणि अप-टू-डेट आहोत का हे सांगेल.
07:24 आपल्या साईटवर आणखी Modules किंवा वैशिष्ट्ये समाविष्ट केल्यास येथे ही मोठी सूची असेल.
07:32 हया पाठांत आपण हे नंतर परत बघणार आहोत.
07:37 आपल्या साईटच्या Status report साठी Reports वर क्लिक करा.
07:42 उदाहरणार्थ आपल्याकडे ड्रुपलचे कोणते वर्जन आहे आणि Cron शेवटचे केव्हा कार्यान्वित केले गेले.
07:49 येथे ही लिंक पाहू शकतो जिच्या सहाय्याने आपण Cron बाहेरून कार्यान्वित करू शकतो.
07:55 आपली डेटाबेस सिस्टीम, डेटाबेस वर्जन इत्यादी.
08:00 तुमच्या साईटच्या Reports सेक्शनवर बारीक नजर ठेवावी,
08:05 विशेषतः तुमच्यावर ड्रुपलचे आणि तुम्ही डाऊनलोड केलेल्या सर्व Modules चे अपडेटस कायम राखण्याची जबाबदारी असल्यास.
08:14 शेवटी आपल्याकडे Help पर्याय आहे. Help आपल्याला आपल्या साईटच्या हेल्प पेजच्या लिंक्स देतील.
08:22 अशाप्रकारे आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारबद्दल जाणून घेतले.
08:26 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
08:32 आपण या पाठात हे मेनू आयटम्स जाणून घेतले.
एक्सटेंड
कॉनफिगरेशन
पीपल आणि
रिपोर्ट
08:52 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
09:03 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.
09:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
09:19 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana