Difference between revisions of "Scilab/C4/Solving-Non-linear-Equations/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{| Border=1 | '''Time''' |'''Narration''' |- | 00:01 |नमस्कार, |- | 00:02 |'''Numerical Methods''' वापरून '''Solving Nonlinear Equations''' वर...") |
|||
Line 1: | Line 1: | ||
− | {| | + | {|border=1 |
− | | '''Time''' | + | |'''Time''' |
− | |'''Narration''' | + | |'''Narration''' |
|- | |- |
Revision as of 13:01, 14 September 2016
Time | Narration |
00:01 | नमस्कार, |
00:02 | Numerical Methods वापरून Solving Nonlinear Equations वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:10. | ह्या ट्यूटोरियल च्या शेवटी शिकणार आहोत |
00:13 | न्यूमरिकल मेथड्स वापरुन nonlinear equations कसे सोडवणे. |
00:18 | मेथड्स जे आपण शिकू ते आहेत: |
00:20 | बाइसेक्शन( Bisection) मेथड आणि |
00:22 | सीकॅंट (Secant) मेथड. |
00:23 | आपण नॉन लीनियर ईक्वेशन्स सोडवण्यासाठी Scilab कोड देखील बनवू. |
00:30 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरत आहे |
00:32 | उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि |
00:36 | Scilab वर्जन 5.3.3 |
00:40 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला Scilab आणि नॉनलीनियर ईक्वेशन्स चे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:48 | Scilab साठी, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वर उपलब्ध Scilab ट्यूटोरियल्स पहा. |
00:55 | दिलेल्या फंक्शन f साठी, आपल्याला x ची वॅल्यू शोधायची आहे ज्यसाठी f ऑफ x इज ईक्वल टू जिरो आहे. |
01:04 | ह्या सल्यूशनला x root of equation किंवा zero of function f म्हटले जाते. |
01:11 | ह्या प्रक्रियेला 'रूट निष्कर्ष करणे' किंवा 'जिरो निष्कर्ष करणे' म्हटले जाते. |
01:16 | आपण Bisection Method च्या अध्ययनशी सुरवात करू. |
01:20 | bisection method मध्ये, आपण रूटच्या इनिशियल ब्रॅकेटची गणना करू. |
01:25 | नंतर आपण ब्रॅकेट मधून इटरेट करून त्याची लांबी अरधी करू. |
01:31 | ह्या प्रक्रियेला तोपर्यंत पुन्हा करू जोपर्यंत आपल्याला ह्या ईक्वेशनचे उपाय मिळत नाही. |
01:36 | Bisection मेथड वापरून ही फंक्शन सोडवू. |
01:41 | दिलेल्या: |
01:42 | function f equal to two sin x minus e चा घात x divided by four minus 1 -5 मधून -3 च्या अंतराळमध्ये'
|
01:54 | Scilab एडिटर वर Bisection डॉट sci उघडा. |
02:00 | आता बाइसेक्शन मेथड साठी कोड पाहू. |
02:03 | आपण इनपुट आर्ग्युमेंट्स a b f आणि tol सह बाइसेक्शन फंक्शनला परिभाषित करतो.
|
02:10 | येथे a, अंतराळची लोअर लिमिट आहे. |
02:14 | b अंतराळची अपर लिमिट आहे. |
02:16 | f तो फंक्शन आहे जो सोडवला गेला पाहिजे, |
02:19 | आणि tol टॉलरेन्स लेवेल आहे. |
02:22 | आपण इटरेशन्सच्या जास्तीत जास्त संख्या 100 च्या समान निर्देशीत करा. |
02:28 | आपण अंतराळचे मध्य बिंदू ज्ञात करू आणि तो पर्यन्त इटरेट करू जो पर्यन्त दिलेली टॉलरेन्स रेंज मध्ये वॅल्यूची गणना होऊन जाईल. |
02:37 | आता हा कोड वापरुन प्रश्न सोडवू. |
02:40 | फाइल सेव्ह करून एक्सक्यूट करा. |
02:43 | Scilab console वर जाऊ. |
02:47 | आपण अंतराळ परिभाषित करू. |
02:50 | a -5 च्या समान आहे. |
02:52 | एंटर दाबा. |
02:54 | b, -3 च्या समान आहे. |
02:56 | एंटर दाबा. |
02:58 | deff फंक्शन वापरून फंक्शन पारिभाषित करू. |
03:01 | टाइप करा: |
03:02 | deff ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू f ऑफ x सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y ईक्वल टू 2 asterisk sin ऑफ xमाइनस ब्रॅकेट उघडा ब्रॅकेट उघडा पर्सेंटेज e चा घात x ब्रॅकेट बंद करा डिवाइडेड बाइ 4 ब्रॅकेट बंद करा माइनस 1 सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
|
03:41 | deff फंक्शन बद्दल अधिक माहितीसाठी, टाइप करा help deff |
03:46 | एंटर दाबा. |
03:48 | tol 10 चा घात -5 च्या समान आहे. |
03:53 | एंटर दाबा. |
03:56 | हा प्रश्न सोडवण्यास, टाइप करा |
03:58 | Bisection ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा f कॉमा tol ब्रॅकेट बंद करा. |
04:07 | एंटर दाबा. |
04:09 | फंक्शनचा रूट कंसोल वर दाखवला आहे. |
04:14 | आता Secant मेथडचे अध्ययन करू. |
04:17 | Secant मेथड मध्ये, दोन परंपरागत इटरेशन वॅल्यूज वापरुन डेरिव्हेटिव्हला फाइनाइट डिफरेन्सशी अंदाज लावला जातो. |
04:27 | आता Secant मेथड वापरून हा उदाहरण सोडवू. |
04:30 | फंक्शन f equal to x square minus 6 आहे. |
04:36 | दोन सुरुवाती अंदाज p zero इक्वल्स टू 2 आणि p one इक्वल्स टू 3 आहे. |
04:44 | प्रश्न सोडवण्यापूर्वी, आपण Secant मेथड साठी कोड पाहु. |
04:50 | Scilab एडिटर वर Secant dot sci उघडा. |
04:54 | आपण इनपुट आर्ग्युमेंट्स a, b आणि f सह Secant फंक्शन पारिभाषित करतो. |
05:01 | a रूट साठी पहिला सुरवाती अंदाज आहे, |
05:04 | b दुसरा सुरवाती अंदाज आहे आणि |
05:07
f तो फंक्शन आहे जो सोडवला गेला पाहिजे, | |
05:10 | आपण वर्तमान पॉइंट आणि मागील पॉइंटच्या दरम्यान वॅल्यूचे अंतर ज्ञात करूया. |
05:15 | आपण Secant मेथड लागू करून रूटची वॅल्यू ज्ञात करूया |
05:21 | शेवटी फंक्शन स्माप्त करू. |
05:24 | कोड सेव्ह करून कार्यान्वित करू. |
05:27 | Scilab कंसोल वर जाऊ. |
05:30 | टाइप करा clc. |
05:32 | एंटर दाबा |
05:34 | मी ह्या उदाहरण साठी सुरवाती अंदाज पारिभाषित करते. |
05:38 | टाइप करा a इक्वल्स टू 2. |
05:40 | एंटर दाबा. |
05:42 | नंतर टाइप करा b इक्वल्स टू 3. |
05:44 | एंटर दाबा. |
05:46 | आपण deff फंक्शन वापरून फंक्शन पारिभाषित करूया. |
05:49 | टाइप करा deff ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू g ऑफ x सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y ईक्वल टू ब्रॅकेट उघडा x ची घात 2 ब्रॅकेट बंद करा माइनस 6 सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा. |
06:15 | एंटर दाबा. |
06:18 | आपण निम्न टाइप करून फंक्शन कॉल करू. |
06:20 | Secant ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा g ब्रॅकेट बंद करा. |
06:27 | एंटर दाबा. |
06:30 | रूट ची वॅल्यू कंसोल वर दर्शवली आहे. |
06:35 | थोडक्यात |
06:38 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: |
06:41 | विविध सोडवणारे मेथड्स साठी Scilab कोड तयार करणे. |
06:45 | नॉनलीनियर इक्वेशन्सचे रूट ज्ञात करणे. |
06:48 | आणि दोन मेथड्स जे आपण आज शिकलो ते वापरुन स्वतः हुन हे प्रश्न सोडवा. |
06:55 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:58 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:01 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
07:07 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:10 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:24 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:32 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:39 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07:41 | सहभागासाठी धन्यवाद. |