Difference between revisions of "Drupal/C2/Taxonomy/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Taxonomy''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Taxonomy''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:05
 
| 00:05
 
| या पाठात आपण शिकणार आहोत:
 
| या पाठात आपण शिकणार आहोत:
 
 
*  टॅक्सोनॉमी आणि
 
*  टॅक्सोनॉमी आणि
 
* टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
 
* टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
Line 29: Line 27:
 
|-
 
|-
 
|00:27
 
|00:27
| आता आपल्याकडे सर्व ''' Content types''' आणि ''' fields''' आहेत. आता वर्गीकरण समाविष्ट करणे गरजेचे आहे. येथे ''' Taxonomy'''  हा भाग येतो.
+
| आता आपल्याकडे सर्व '''Content types''' आणि '''fields''' आहेत. आता वर्गीकरण समाविष्ट करणे गरजेचे आहे. येथे '''Taxonomy'''  हा भाग येतो.
  
 
|-
 
|-
Line 37: Line 35:
 
|-
 
|-
 
|00:41
 
|00:41
|आपले ''' IMDB''' चे उदाहरण पाहू. ''' IMDB ''' साईटवर ''' Movie Genre''' हे फिल्ड आहे.
+
|आपले '''IMDB''' चे उदाहरण पाहू. '''IMDB''' साईटवर '''Movie Genre''' हे फिल्ड आहे.
  
 
|-
 
|-
Line 45: Line 43:
 
|-
 
|-
 
|00:54
 
|00:54
|'''Movie genre''' ही ''' vocabulary''' असेल. ही मुख्य ''' category''' साठीची ''' Term''' आहे.
+
|'''Movie genre''' ही '''vocabulary''' असेल. ही मुख्य '''category''' साठीची '''Term''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:00
 
| 01:00
| त्या '''vocabulary''' मधे आणखी काही ''' Terms''' आहेत.
+
| त्या '''vocabulary''' मधे आणखी काही '''Terms''' आहेत.
  
 
|-
 
|-
 
|01:04
 
|01:04
|त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ''' ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA''' आणि ''' ROMANCE.'''
+
|त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ''' ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA''' आणि '''ROMANCE.'''
  
 
|-
 
|-
 
|01:11
 
|01:11
|आणि ''' COMEDY''' खाली आपल्याकडे ''' ROMANTIC, ACTION, SLAPSTICK''' आणि ''' SCREWBALL''' ह्या '''Terms''' आहेत.
+
|आणि '''COMEDY''' खाली आपल्याकडे '''ROMANTIC, ACTION, SLAPSTICK''' आणि '''SCREWBALL''' ह्या '''Terms''' आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 01:18
 
| 01:18
|''' Drupal vocabulary''' किंवा ''' taxonomy''' मधे अमर्यादित नेस्टेड ''' categories''' किंवा ''' terms''' असू शकतात.
+
|'''Drupal vocabulary''' किंवा '''taxonomy''' मधे अमर्यादित नेस्टेड '''categories''' किंवा '''terms''' असू शकतात.
  
 
|-
 
|-
Line 70: Line 68:
 
|01:28
 
|01:28
 
|जेथे साईटस अपयशी होतात असा एक भाग म्हणजे -
 
|जेथे साईटस अपयशी होतात असा एक भाग म्हणजे -
कंटेंटचे वर्गीकरण करण्यासाठी ''' built-in tagging widget''' किंवा ''' tag vocabulary'''  वापरणे.
+
कंटेंटचे वर्गीकरण करण्यासाठी '''built-in tagging widget''' किंवा '''tag vocabulary'''  वापरणे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:37
 
| 01:37
| ''' categories''' हव्या तशा वाढवता येणे चांगले असले तरी यात काही मूलभूत समस्या आहेत.
+
| '''categories''' हव्या तशा वाढवता येणे चांगले असले तरी यात काही मूलभूत समस्या आहेत.
  
 
|-
 
|-
Line 89: Line 88:
 
|-
 
|-
 
| 02:02
 
| 02:02
| म्हणूनच आम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड ''' taxonomy''' चा सल्ला देतो.
+
| म्हणूनच आम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड '''taxonomy''' चा सल्ला देतो.
  
 
|-
 
|-
Line 97: Line 96:
 
|-
 
|-
 
| 02:12
 
| 02:12
| सध्या समजून घ्या की,''' Taxonomy''' अनेक प्रकारे वापरता येते.
+
| सध्या समजून घ्या की,'''Taxonomy''' अनेक प्रकारे वापरता येते.
  
 
|-
 
|-
 
|02:17
 
|02:17
|कंटेंटची सूची तयार करण्यास आपण शिकलो. योग्य वापर केल्यास सर्व प्रकारचे व्ह्यूज फिल्टर आणि सॉर्ट करण्यास ''' taxonomy''' चा देखील उपयोग होतो.
+
|कंटेंटची सूची तयार करण्यास आपण शिकलो. योग्य वापर केल्यास सर्व प्रकारचे व्ह्यूज फिल्टर आणि सॉर्ट करण्यास '''taxonomy''' चा देखील उपयोग होतो.
  
 
|-
 
|-
 
| 02:28
 
| 02:28
| आता ''' taxonomy''' बद्दल जाणून घेऊ.
+
| आता '''taxonomy''' बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
|02:32
 
|02:32
| ''' Events Content type''' साठी टॅक्सोनॉमी सेट करू.
+
| '''Events Content type''' साठी टॅक्सोनॉमी सेट करू.
  
 
|-
 
|-
 
| 02:35
 
| 02:35
| ''' Structure''' वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून ''' Taxonomy''' वर क्लिक करा.
+
| '''Structure''' वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून '''Taxonomy''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 121: Line 120:
 
|-
 
|-
 
| 02:46
 
| 02:46
|पण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ''' closed taxonomy''' हवी आहे- ज्यावर आपले नियंत्रण राहिल आणि लोक त्यांच्या ''' terms''' सहज वाढवू शकणार नाहीत.
+
|पण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला '''closed taxonomy''' हवी आहे- ज्यावर आपले नियंत्रण राहिल आणि लोक त्यांच्या '''terms''' सहज वाढवू शकणार नाहीत.
  
 
|-
 
|-
 
| 02:56
 
| 02:56
| त्यासाठी ''' Add vocabulary''' क्लिक करा. त्याला "Event Topics" नाव द्या.
+
| त्यासाठी '''Add vocabulary''' क्लिक करा. त्याला "Event Topics" नाव द्या.
  
 
|-
 
|-
 
|03:02
 
|03:02
|''' Description''' मधे टाईप करा - "This is where we track the topics for Drupal events".
+
|'''Description''' मधे टाईप करा - "This is where we track the topics for Drupal events".
  
 
|-
 
|-
 
| 03:09
 
| 03:09
| ''' Save''' वर क्लिक करा. आता ''' terms''' व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू.
+
| '''Save''' वर क्लिक करा. आता '''terms''' व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू.
''' Add a term''' वर क्लिक करा.
+
'''Add a term''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 149: Line 148:
 
|-
 
|-
 
| 03:28
 
| 03:28
| ते समाविष्ट करू. ''' Introduction to Drupal''' टाईप करून ''' Save''' वर क्लिक करा.
+
| ते समाविष्ट करू. '''Introduction to Drupal''' टाईप करून '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:34
 
| 03:34
| हे आपल्याला पुन्हा ''' Add''' स्क्रीनवर घेऊन जाईल.
+
| हे आपल्याला पुन्हा '''Add''' स्क्रीनवर घेऊन जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 03:39
 
| 03:39
| आता "Site Building" टाईप करून ''' Save''' वर क्लिक करा.
+
| आता "Site Building" टाईप करून '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:43
 
| 03:43
|'''Module Development''' टाईप करून ''' Save''' क्लिक करा. तसेच '''Theming…...'''. ''' Enter''' दाबल्यावर हे आपोआप सेव्ह करत आहे.
+
|'''Module Development''' टाईप करून '''Save''' क्लिक करा. तसेच '''Theming…...'''. '''Enter''' दाबल्यावर हे आपोआप सेव्ह करत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:53
 
| 03:53
| आणि शेवटी ''' Performance''' टाईप करून ''' Save''' वर क्लिक करा.
+
| आणि शेवटी '''Performance''' टाईप करून '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:57
 
| 03:57
| येथे क्लिष्ट ''' vocabulary''' समाविष्ट करता येत असली तरी सध्या आपण ती सोपीच ठेवू.
+
| येथे क्लिष्ट '''vocabulary''' समाविष्ट करता येत असली तरी सध्या आपण ती सोपीच ठेवू.
  
 
|-
 
|-
 
| 04:03
 
| 04:03
| ''' Taxonomy''' वर क्लिक करा. ''' Event Topics''' मधील ''' terms''' च्या सूचीत जा.
+
| '''Taxonomy''' वर क्लिक करा. '''Event Topics''' मधील '''terms''' च्या सूचीत जा.
  
 
|-
 
|-
 
| 04:09
 
| 04:09
| आपल्याकडे ''' Introduction, Module Development, Performance, Site Building''' आणि ''' Theming''' ह्या ''' terms''' आहेत.
+
| आपल्याकडे '''Introduction, Module Development, Performance, Site Building''' आणि '''Theming''' ह्या '''terms''' आहेत.
  
 
|-
 
|-
Line 189: Line 188:
 
|-
 
|-
 
| 04:23
 
| 04:23
|म्हणून मी ''' Module Development''' खाली, आणि '''Site Building''' वर घेत आहे.
+
|म्हणून मी '''Module Development''' खाली, आणि '''Site Building''' वर घेत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:27
 
| 04:27
| आणि ''' Site Building''' नंतर ''' Theming''' ठेवणार आहे. सर्वात शेवटी ''' Performance''' ठेवत आहे.
+
| आणि '''Site Building''' नंतर '''Theming''' ठेवणार आहे. सर्वात शेवटी '''Performance''' ठेवत आहे.
  
 
|-
 
|-
Line 205: Line 204:
 
|-
 
|-
 
| 04:44
 
| 04:44
| ''' Save''' क्लिक करा. येथे ''' terms''' आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आहेत.
+
| '''Save''' क्लिक करा. येथे '''terms''' आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| आपण ''' taxonomy''' समाविष्ट केली परंतु आपल्या कंटेंट टाईपला याबद्दल अजून माहित नाही.
+
| आपण '''taxonomy''' समाविष्ट केली परंतु आपल्या कंटेंट टाईपला याबद्दल अजून माहित नाही.
  
 
|-
 
|-
 
|04:56
 
|04:56
| म्हणून ''' Structure''' मधे जाऊन ''' Content types''' क्लिक करा.
+
| म्हणून '''Structure''' मधे जाऊन '''Content types''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
|''' Events Content type''' च्या ''' Fields''' मधे जा. ''' Add field''' क्लिक करा.
+
|'''Events Content type''' च्या '''Fields''' मधे जा. '''Add field''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:06
 
| 05:06
| येथे ''' field type''' निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या ''' vocabulary''' मधील ''' Taxonomy term''' ला ''' Reference'''  करणे.
+
| येथे '''field type''' निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या '''vocabulary''' मधील '''Taxonomy term''' ला '''Reference'''  करणे.
  
 
|-
 
|-
 
| 05:14
 
| 05:14
| ''' Taxonomy term''' पर्याय निवडा. ह्याला ''' Event Topics''' नाव द्या. ''' Save and continue''' क्लिक करा.
+
| '''Taxonomy term''' पर्याय निवडा. ह्याला '''Event Topics''' नाव द्या. '''Save and continue''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:23
 
| 05:23
| आता हे आपल्याला ''' Type of item to reference''' असे विचारेल.
+
| आता हे आपल्याला '''Type of item to reference''' असे विचारेल.
  
 
|-
 
|-
 
| 05:28
 
| 05:28
|हे आधीच निवडल्यामुळे येथे काळजी घ्या. ''' event''' मधे एकापेक्षा अधिक विषय असल्याने आपण हे बदलून ''' Unlimited''' करू.
+
|हे आधीच निवडल्यामुळे येथे काळजी घ्या. '''event''' मधे एकापेक्षा अधिक विषय असल्याने आपण हे बदलून '''Unlimited''' करू.
  
 
|-
 
|-
 
| 05:37
 
| 05:37
| ''' Save field settings''' वर क्लिक करा.
+
| '''Save field settings''' वर क्लिक करा.
 
+
  
 
|-
 
|-
Line 246: Line 244:
 
|-
 
|-
 
| 05:46
 
| 05:46
|''' Event Topics''' पर्याय निवडा. येथे हा पर्याय रेफरन्स एंटीटी उपलब्ध नसल्यास त्या बनवण्याची परवानगी देतो.
+
|'''Event Topics''' पर्याय निवडा. येथे हा पर्याय रेफरन्स एंटीटी उपलब्ध नसल्यास त्या बनवण्याची परवानगी देतो.
  
 
|-
 
|-
 
| 05:56
 
| 05:56
| ह्यास ''' Inline entity reference''' म्हणतात. याचा अर्थ आपल्या सूचीत नसलेला विषय आल्यास कुठलाही युजर तो समाविष्ट करू शकतो.
+
| ह्यास '''Inline entity reference''' म्हणतात. याचा अर्थ आपल्या सूचीत नसलेला विषय आल्यास कुठलाही युजर तो समाविष्ट करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 258: Line 256:
 
|-
 
|-
 
| 06:11
 
| 06:11
| ''' Save settings''' क्लिक करा.
+
| '''Save settings''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 266: Line 264:
 
|-
 
|-
 
| 06:18
 
| 06:18
|आपण आपले ''' URL patterns''' सेट करणे गरजेचे आहे. सामान्यतः हे कंटेंट टाकण्यापूर्वी केले जाते.
+
|आपण आपले '''URL patterns''' सेट करणे गरजेचे आहे. सामान्यतः हे कंटेंट टाकण्यापूर्वी केले जाते.
  
 
|-
 
|-
 
| 06:24
 
| 06:24
|हे आपली ''' URL''' समाविष्ट कंटेंटला अनुकूल असल्याची खात्री करते.
+
|हे आपली '''URL''' समाविष्ट कंटेंटला अनुकूल असल्याची खात्री करते.
  
 
|-
 
|-
 
| 06:30
 
| 06:30
 
| हे पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.  
 
| हे पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.  
 
  
 
|-
 
|-
Line 284: Line 281:
 
| 06:39
 
| 06:39
 
|आपण या पाठात जाणून घेतलेः
 
|आपण या पाठात जाणून घेतलेः
 
 
* टॅक्सोनॉमी
 
* टॅक्सोनॉमी
 
 
* टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
 
* टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
 +
 
|-
 
|-
 
| 06:48
 
| 06:48
 
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 
  
 
|-
 
|-
 
| 06:57
 
| 06:57
 
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 
  
 
|-
 
|-
 
| 07:03
 
| 07:03
 
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
 
  
 
|-
 
|-
 
| 07:11
 
| 07:11
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development  आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development  आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
 
  
 
|-
 
|-
 
| 07:23
 
| 07:23
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
  
 
|}
 
|}

Revision as of 18:22, 6 September 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Taxonomy वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात आपण शिकणार आहोत:
  • टॅक्सोनॉमी आणि
  • टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
00:11 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
  • उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
  • Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर

तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.

00:23 आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
00:27 आता आपल्याकडे सर्व Content types आणि fields आहेत. आता वर्गीकरण समाविष्ट करणे गरजेचे आहे. येथे Taxonomy हा भाग येतो.
00:37 Taxonomy म्हणजेच वर्गीकरण.
00:41 आपले IMDB चे उदाहरण पाहू. IMDB साईटवर Movie Genre हे फिल्ड आहे.
00:50 ड्रुपलची taxonomy ही अशाप्रकारे काम करते.
00:54 Movie genre ही vocabulary असेल. ही मुख्य category साठीची Term आहे.
01:00 त्या vocabulary मधे आणखी काही Terms आहेत.
01:04 त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA आणि ROMANCE.
01:11 आणि COMEDY खाली आपल्याकडे ROMANTIC, ACTION, SLAPSTICK आणि SCREWBALL ह्या Terms आहेत.
01:18 Drupal vocabulary किंवा taxonomy मधे अमर्यादित नेस्टेड categories किंवा terms असू शकतात.
01:24 आता येथे एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे.
01:28 जेथे साईटस अपयशी होतात असा एक भाग म्हणजे -

कंटेंटचे वर्गीकरण करण्यासाठी built-in tagging widget किंवा tag vocabulary वापरणे.

01:37 categories हव्या तशा वाढवता येणे चांगले असले तरी यात काही मूलभूत समस्या आहेत.
01:44 कोणी टायपिंगच्या चुका केल्यास काय होईल?
01:47 म्हणजे energy – e n e r g y आणि e n r e g y हे समान नाही आणि ड्रुपलला हा फरक माहित नाही.
01:56 त्यामुळे अचानक दोन कॅटॅगरीज तयार होतील आणि कंटेंट जोडलेले राहणार नाहीत.
02:02 म्हणूनच आम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड taxonomy चा सल्ला देतो.
02:08 ते सेटप करणे सोपे आहे. आपण ते ह्या मालिकेच्या पुढील पाठांत पाहू.
02:12 सध्या समजून घ्या की,Taxonomy अनेक प्रकारे वापरता येते.
02:17 कंटेंटची सूची तयार करण्यास आपण शिकलो. योग्य वापर केल्यास सर्व प्रकारचे व्ह्यूज फिल्टर आणि सॉर्ट करण्यास taxonomy चा देखील उपयोग होतो.
02:28 आता taxonomy बद्दल जाणून घेऊ.
02:32 Events Content type साठी टॅक्सोनॉमी सेट करू.
02:35 Structure वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून Taxonomy वर क्लिक करा.
02:41 तुमच्या लक्षात असेल की आपण ब-याच वेळा टॅग्ज सेट करत असतो.
02:46 पण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला closed taxonomy हवी आहे- ज्यावर आपले नियंत्रण राहिल आणि लोक त्यांच्या terms सहज वाढवू शकणार नाहीत.
02:56 त्यासाठी Add vocabulary क्लिक करा. त्याला "Event Topics" नाव द्या.
03:02 Description मधे टाईप करा - "This is where we track the topics for Drupal events".
03:09 Save वर क्लिक करा. आता terms व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू.

Add a term वर क्लिक करा.

03:16 स्क्रीनवर terms ची सूची दिसेल ज्या आपण समाविष्ट करणार आहोत –

Introduction to Drupal, Site Building,

03:24 Module Development,

Theming, आणि Performance.

03:28 ते समाविष्ट करू. Introduction to Drupal टाईप करून Save वर क्लिक करा.
03:34 हे आपल्याला पुन्हा Add स्क्रीनवर घेऊन जाईल.
03:39 आता "Site Building" टाईप करून Save वर क्लिक करा.
03:43 Module Development टाईप करून Save क्लिक करा. तसेच Theming….... Enter दाबल्यावर हे आपोआप सेव्ह करत आहे.
03:53 आणि शेवटी Performance टाईप करून Save वर क्लिक करा.
03:57 येथे क्लिष्ट vocabulary समाविष्ट करता येत असली तरी सध्या आपण ती सोपीच ठेवू.
04:03 Taxonomy वर क्लिक करा. Event Topics मधील terms च्या सूचीत जा.
04:09 आपल्याकडे Introduction, Module Development, Performance, Site Building आणि Theming ह्या terms आहेत.
04:16 त्या अक्षरांनुसार आहेत.
04:19 परंतु मला ते त्यांच्या काठिण्य क्रमानुसार लावायचे आहेत.
04:23 म्हणून मी Module Development खाली, आणि Site Building वर घेत आहे.
04:27 आणि Site Building नंतर Theming ठेवणार आहे. सर्वात शेवटी Performance ठेवत आहे.
04:34 हे केवळ क्लिक करून ड्रॅग करा. केलेले बदल नेहमी सेव्ह करा.
04:39 अन्यथा या स्क्रीनमधून बाहेर पडल्यावर केलेले बदल ड्रुपल लक्षात ठेवत नाही.
04:44 Save क्लिक करा. येथे terms आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आहेत.
04:50 आपण taxonomy समाविष्ट केली परंतु आपल्या कंटेंट टाईपला याबद्दल अजून माहित नाही.
04:56 म्हणून Structure मधे जाऊन Content types क्लिक करा.
05:00 Events Content type च्या Fields मधे जा. Add field क्लिक करा.
05:06 येथे field type निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या vocabulary मधील Taxonomy term ला Reference करणे.
05:14 Taxonomy term पर्याय निवडा. ह्याला Event Topics नाव द्या. Save and continue क्लिक करा.
05:23 आता हे आपल्याला Type of item to reference असे विचारेल.
05:28 हे आधीच निवडल्यामुळे येथे काळजी घ्या. event मधे एकापेक्षा अधिक विषय असल्याने आपण हे बदलून Unlimited करू.
05:37 Save field settings वर क्लिक करा.
05:40 आणि येथे खाली, योग्य Reference type निवडल्याची खात्री करून घ्या.
05:46 Event Topics पर्याय निवडा. येथे हा पर्याय रेफरन्स एंटीटी उपलब्ध नसल्यास त्या बनवण्याची परवानगी देतो.
05:56 ह्यास Inline entity reference म्हणतात. याचा अर्थ आपल्या सूचीत नसलेला विषय आल्यास कुठलाही युजर तो समाविष्ट करू शकतो.
06:07 हे कोणीही करायला नको आहे म्हणून हा पर्याय आपण निवडणार नाही.
06:11 Save settings क्लिक करा.
06:15 येथे कंटेंट समाविष्ट करण्यापूर्वी आणखी एक पायरी आहे.
06:18 आपण आपले URL patterns सेट करणे गरजेचे आहे. सामान्यतः हे कंटेंट टाकण्यापूर्वी केले जाते.
06:24 हे आपली URL समाविष्ट कंटेंटला अनुकूल असल्याची खात्री करते.
06:30 हे पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:36 थोडक्यात,
06:39 आपण या पाठात जाणून घेतलेः
  • टॅक्सोनॉमी
  • टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
06:48 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
06:57 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:03 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana