Difference between revisions of "ExpEYES/C2/Conductivity-of-ionic-solutions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 10: Line 10:
 
|00:07
 
|00:07
 
| या पाठात शिकणार आहोत:
 
| या पाठात शिकणार आहोत:
 
 
* वाहकता मोजणे आणि
 
* वाहकता मोजणे आणि
 
* आयनिक द्रावणांचा रोध मोजणे.  
 
* आयनिक द्रावणांचा रोध मोजणे.  
Line 22: Line 21:
 
|-
 
|-
 
|00:23
 
|00:23
| या पाठासाठी तुम्हाला, '''ExpEYES''' Junior च्या इंटरफेसचे ज्ञान असावे.
+
| या पाठासाठी तुम्हाला, '''ExpEYES''' Junior च्या इंटरफेसचे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
+
  
 
|-
 
|-
Line 43: Line 41:
 
|-
 
|-
 
|00:56
 
|00:56
|आपण विद्युत मंडलाच्या जोडणीबद्दल जाणून घेऊ. '''A1''' हे '''SINE''' ला जोडले आहे.
+
|आपण विद्युत मंडलाच्या जोडणीबद्दल जाणून घेऊ. '''A1''' हे '''SINE''' ला जोडले आहे.
  
 
|-
 
|-
Line 51: Line 49:
 
|-
 
|-
 
|01:08
 
|01:08
|'''10K ''' चा रेझिस्टर '''A2''' आणि '''GND''' मधे जोडला आहे. हा विद्युत मंडलाचा डायग्रॅम आहे.
+
|'''10K''' चा रेझिस्टर '''A2''' आणि '''GND''' मधे जोडला आहे. हा विद्युत मंडलाचा डायग्रॅम आहे.
  
 
|-
 
|-
Line 67: Line 65:
 
|-
 
|-
 
|01:35
 
|01:35
| '''mSec/div''' स्लायडर हलवून वेव्ज ऍडजेस्ट करा. दोन साइन वेव्ज काढल्या जातील.
+
|'''mSec/div''' स्लायडर हलवून वेव्ज ऍडजेस्ट करा. दोन साइन वेव्ज काढल्या जातील.
  
 
|-
 
|-
Line 87: Line 85:
 
|-
 
|-
 
|02:15
 
|02:15
|आता कॉपर सल्फेट द्रावणाची वाहकता मोजू. हे द्रावण तयार करण्यासाठी एक चमचा कॉपर सल्फेट 100 ml पाण्यात विरघळवा.
+
|आता कॉपर सल्फेट द्रावणाची वाहकता मोजू. हे द्रावण तयार करण्यासाठी एक चमचा कॉपर सल्फेट 100 ml पाण्यात विरघळवा.
  
 
|-
 
|-
Line 171: Line 169:
 
|-
 
|-
 
|04:55
 
|04:55
|| थोडक्यात,
+
|थोडक्यात,
  
 
|-
 
|-
Line 188: Line 186:
 
|05:18
 
|05:18
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
  
 
|-
 
|-
 
|05:26
 
|05:26
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
 
  
 
|-
 
|-
 
|05:32
 
|05:32
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|05:39
 
|05:39
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
+
  
 
|}
 
|}

Revision as of 16:53, 17 July 2016

Time Narration
00:01 नमस्कार. Conductivity of ionic solutions वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत:
  • वाहकता मोजणे आणि
  • आयनिक द्रावणांचा रोध मोजणे.
00:15 ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
  • ExpEYES वर्जन 3.1.0
  • उबंटु लिनक्स OS वर्जन 14.04
00:23 या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior च्या इंटरफेसचे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:35 प्रथम द्रावणाच्या वाहकतेची व्याख्या पाहू.
00:38 द्रावणाची वाहकता म्हणजे त्याच्या वीज वाहून नेण्याच्या क्षमतेचे मोजमाप.
00:44 पाण्याची वाहकता ही त्यात विरघळलेल्या आयन्सच्या तीव्रतेवर अवलंबून असतात.
00:51 आता नळाच्या पाण्याची वाहकता पाहू.
00:56 आपण विद्युत मंडलाच्या जोडणीबद्दल जाणून घेऊ. A1 हे SINE ला जोडले आहे.
01:02 SINE आणि A2 मधील वायर्स नळाचे पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात बुडवलेल्या आहेत.
01:08 10K चा रेझिस्टर A2 आणि GND मधे जोडला आहे. हा विद्युत मंडलाचा डायग्रॅम आहे.
01:16 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:20 प्लॉट विंडोवरील A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.
01:28 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.
01:35 mSec/div स्लायडर हलवून वेव्ज ऍडजेस्ट करा. दोन साइन वेव्ज काढल्या जातील.
01:43 काळी रेष ही मूळ साइन वेव आहे. लाल रेष नळाच्या पाण्याची वाहकता दाखवते.
01:50 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.
01:56 विंडोच्या उजवीकडे विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज दिसतील. इनपुट विद्युदाबाशी तुलना करता नळाच्या पाण्याचा विद्युतदाब खूपच कमी असल्याचे लक्षात येईल.
02:08 विद्युतदाब आणि डिग्रीमधे फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा.
02:15 आता कॉपर सल्फेट द्रावणाची वाहकता मोजू. हे द्रावण तयार करण्यासाठी एक चमचा कॉपर सल्फेट 100 ml पाण्यात विरघळवा.
02:27 याच जोडणीमधे SINE आणि A2 मधील वायर्स कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवल्या आहेत.
02:34 प्लॉट विंडोवर वाहकतेची वक्र रेषा बघू शकतो.
02:38 लाल रंगाची रेषा ही कॉपर सल्फेट द्रावणाची वाहकता दाखवते.
02:42 वाढलेली वाहकता ही द्रावणातील कॉपर आणि सल्फेटच्या आयनांच्या उपस्थितीमुळे आहे.
02:48 उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज पहा.
02:52 विद्युतदाब आणि डिग्रीमधे फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा.
02:59 आता सौम्य सल्फ्युरिक ऍसिडच्या द्रावणाची वाहकता मोजू. पाण्यात सौम्य सल्फ्युरिक ऍसिडचे काही थेंब मिसळले आहेत.
03:09 सल्फ्युरिक ऍसिडच्या द्रावणात वायर्स बुडवल्या आहेत. प्लॉट विंडोवर याचा रिझल्ट पाहू.
03:17 काळ्या आणि लाल रेषा जवळजवळ एकमेकांशी जुळल्या आहेत.
03:23 नळाच्या पाण्याची वाहकता त्यामधे सौम्य सल्फ्युरिक ऍसिडचे काही थेंब मिसळल्यामुळे वाढली आहे.
03:30 उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज पहा.
03:34 विद्युतदाब आणि डिग्रीमधे फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा.
03:41 आता सौम्य पोटॅशियम हैड्रॉक्साईडच्या द्रावणाची वाहकता मोजू. नळाच्या पाण्यात सौम्य पोटॅशियम हैड्रॉक्साईड द्रावणाचे काही थेंब मिसळले आहेत.
03:52 काळ्या आणि लाल रेषा जवळजवळ एकमेकांशी जुळलेल्या दिसतील.
03:58 पोटॅशियम हैड्रॉक्साईड द्रावणाचे काही थेंब नळाच्या पाण्यात टाकल्याने पाण्याची वाहकता वाढल्याचे दिसेल.
04:05 उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज पहा.
04:11 विद्युतदाब आणि डिग्रीमधे फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा.
04:18 विद्युतदाबाच्या व्हॅल्यूजच्या सहाय्याने आयन्स असलेल्या द्रावणाचा रेझिस्टन्स मोजून त्या रिझल्टसचा तक्ता तयार केला आहे.
04:27 नळाच्या पाण्याची रेझिस्टन्स व्हॅल्यू 7.7 KOhm तर कॉपर सल्फेट द्रावणाची 1.2 KOhm आहे.
04:38 सल्फ्युरिक ऍसिड द्रावणाची व्हॅल्यू 0.17 KOhm आणि पोटॅशियम हैड्रॉक्साईड द्रावणाची 0.14 KOhm आहे. आयनांची तीव्रता वाढते तशा रेझिस्टन्स व्हॅल्यूज कमी होतात हे लक्षात येते.
04:55 थोडक्यात,
04:57 या पाठात आपण शिकलो:
  • वाहकता मोजणे आणि
  • आयनिक द्रावणांचा रेझिस्टन्स मोजणे.
05:06 असाईनमेंट म्हणून,
  • सोडियम हैड्रॉक्साईड, ऍसेटिक ऍसिड आणि सोडियम क्लोराईड ह्या द्रावणांचा उपयोग करून विद्युतदाब मोजा आणि
  • आयनिक द्रावणांचा रेझिस्टन्स मोजा.
05:18 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
05:26 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
05:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:39 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana