Difference between revisions of "ExpEYES/C3/Transient-Response-of-Circuits/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 278: Line 278:
  
 
|-
 
|-
|07:43
+
|07:46
 
|याच जोडणीमधे ''' A1''' हे '''GND''' ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
 
|याच जोडणीमधे ''' A1''' हे '''GND''' ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
  

Revision as of 17:11, 18 June 2016

Time Narration
00:01 नमस्कार. Transient Response of circuits वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात आपण शिकणार आहोत:
  • RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद
  • LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज
  • RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
00:24 ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
  • ExpEYES वर्जन 3.1.0
  • उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10.
00:33 या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:44 प्रथम सर्किटच्या ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजेच क्षणिक प्रतिसादाची व्याख्या पाहू.
00:49 ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजे कपॅसिटर्स किंवा इन्डक्टर्समधील संचित उर्जेला सर्किटचा प्रतिसाद.

कपॅसिटर किंवा इन्डक्टर मधील संचित उर्जा रेझिस्टरद्वारे मुक्त होऊ शकते.

01:03 आता RC सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
01:07 या प्रयोगात,
  • RC सर्किटचे स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेड कर्व्हज काढू.
  • मिली सेकंदात RC ची व्हॅल्यू मिळवू.
01:18 या प्रयोगासाठी, OD1 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे.
01:24 1uF (एक मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर A1 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे.

ही विद्युत मंडलाची आकृती आहे.

01:34 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:36 प्लॉट विंडोवरील, EXPERIMENTS वर क्लिक करा. RC सर्किट पर्याय निवडा.
01:43 Transient response of RC Circuit आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील.

स्किमॅटिक विंडो RC Circuit Transient दाखवेल.

01:52 Transient response of RC Circuit विंडोवरील 0 ते 5V STEP वर क्लिक करा.

स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.

02:03 नंतर 5 ते 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
02:11 Calculate RC वर क्लिक करा. RC =1.14 msec असे दाखवत आहे.
02:20 विंडो क्लियर करण्यासाठी Clear वर क्लिक करा.
02:24 CC Charge वर क्लिक करा. 4.5 volts वर आडवी रेष दिसेल.
02:31 आता आपण पाहू:
  • कॉन्स्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग आणि
  • RC मिली सेकंदात मोजणे.
02:41 या सर्किटमधे 1K रेझिस्टर OD1 च्या ऐवजी CCS ला जोडणार आहोत. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
02:51 विंडो क्लियर करण्यासाठी CLEAR वर क्लिक करा.
02:55 CC Charge वर क्लिक करा. कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब घातांकीय पध्दतीने वाढेल.
03:03 Calculate RC वर क्लिक करा. RC= 5.81 mSec ही व्हॅल्यू दाखवत आहे.
03:12 आता RL सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
03:17 या प्रयोगात:
  • RL साठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज काढू.
  • R/L ची व्हॅल्यू काढू.
03:26 या प्रयोगात,

IN1 हे OD1 ला जोडले आहे.

OD1 हे 1K रेझिस्टरच्या माध्यमातून A1 ला जोडले आहे.

A1 हे GND ला कॉईलद्वारे जोडले आहे.

03:38 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
03:41 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
03:44 प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RL सर्किट पर्याय निवडा.
03:51 Transient response of RL Circuit आणि स्किमॅटिक विंडो उघडतील.

स्किमॅटिक विंडो RL Circuit Transient दाखवेल.

04:02 Transient response of RL Circuit या विंडोवरील 0 to 5V STEP वर क्लिक करा.

स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.

04:12 5 to 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
04:20 व्हॅल्यूज दाखवण्यासाठी Calculate R/L वर क्लिक करा.
04:26 L/R ची व्हॅल्यू =0.083mSec(मिली सेकंद) आहे.

Rind ची व्हॅल्यू = 529 ओहम आहे.

04:35 इंडक्टन्सची व्हॅल्यू =127.6mH(मिली हेन्री) आहे.

येथे R हा रेझिस्टन्स, L हा इंडक्टन्स आणि Rind हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे.

04:50 असाईनमेंट म्हणून,

दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या RL सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा.

04:57 आता LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज पाहू.
05:02 या प्रयोगात, OD1 हे A1 ला कॉईलच्या माध्यमातून जोडले आहे.
05:07 A1 हे GND ला 0.1uF(0.1 मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
05:15 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
05:18 प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RLC Discharge पर्याय निवडा.
05:25 EYES Junior: RLC Discharge आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RLC Circuit Transient दाखवत आहे.
05:35 EYES Junior: RLC Discharge विंडोवरील 5->0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
05:45 mS/div चा स्लायडर हलवा 5->0V STEP वर क्लिक करा. Under damped discharge कर्व्ह दाखवला जाईल.
05:55 व्हॅल्यूज दाखवण्यासाठी FIT वर क्लिक करा.

Resonant Frequency=1.38 KHz आणि Damping = 0.300.

06:08 असाईनमेंट म्हणून,

-

LCR  सर्किटचा 2K रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
06:18 आता RC इंटीग्रेशनबद्दल जाणून घेऊ.
06:21 या प्रयोगात, स्कवेअर वेव ट्रँग्युलर वेवमधे बदलणार आहोत.
06:28 येथे SQR2 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
06:34 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
06:38 प्लॉट विंडोवर SQR2 ची 1000 Hz ही व्हॅल्यू सेट करा. SQR2 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
06:45 वारंवारतेचा स्लायडर सरकवा.
06:48 वेव ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div स्लायडर सरकवा. स्क्वेअर वेव तयार होईल.
06:56 याच जोडणीमधे A1 हा GND ला 1uF (एक मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
07:05 ट्रँग्युलर वेव तयार होईल. RC इंटीग्रेट केल्यावर स्क्वेअर वेव ही ट्रँग्युलर वेव मधे बदलेल.
07:14 ट्रँग्युलर वेवचा ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा.
07:20 आता RC differentiation बद्दल जाणून घेऊ.
07:24 या प्रयोगात स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलणार आहोत.
07:31 या प्रयोगात, SQR2 हे A1 ला 1uF (एक मायक्रो फॅराड) कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
07:40 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
07:43 स्क्वेअर वेव तयार झालेली दिसेल.
07:46 याच जोडणीमधे A1 हे GND ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
07:55 प्लॉट विंडोवर SQR2 ची व्हॅल्यू 100 Hz वर सेट करा.
08:00 वेव्ज ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div चा स्लायडर सरकवा. नॅरो स्पाईक्स वेव तयार होईल.
08:08 RC डिफरन्शीएट केल्यावर स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलेल.
08:15 ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा.
08:19 थोडक्यात,
08:21 या पाठात आपण शिकलो:
  • RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद
  • LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज
  • RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
08:36 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.


08:44 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.


08:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


08:57 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana