Difference between revisions of "Git/C2/Merging-and-Deleting-branches/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 6: Line 6:
 
|-
 
|-
 
| 00:01  
 
| 00:01  
|  स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Merging and deleting branches''' वरील पाठात आपले स्वागत.
+
|  स्पोकन ट्युटोरियलच्या '''Merging and deleting branches''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
|00:20
 
|00:20
|'''Git 2.3.2''' आणि '''gedit ''' टेक्स्ट एडिटर.
+
|'''Git 2.3.2''' आणि '''gedit''' टेक्स्ट एडिटर.
  
 
|-
 
|-
Line 30: Line 30:
 
|-
 
|-
 
|  00:29
 
|  00:29
| या पाठासाठी ''' Git''' च्या मूलभूत कमांडस आणि '''Git''' मधील ब्रँचिंगचे ज्ञान असावे.
+
| या पाठासाठी '''Git''' च्या मूलभूत कमांडस आणि '''Git''' मधील ब्रँचिंगचे ज्ञान असावे.
  
 
|-
 
|-
Line 46: Line 46:
 
|-
 
|-
 
|  00:51
 
|  00:51
|  ही आकृती  "new-module"  ब्रँच, मास्टर ब्रँचमधे कशाप्रकारे मर्ज होईल हे स्पष्ट करेल.
+
|  ही आकृती  "new-module"  ब्रँच, मास्टर ब्रँचमधे कशाप्रकारे मर्ज होईल हे स्पष्ट करेल.
  
 
|-
 
|-
 
|  00:58
 
|  00:58
|  हे ''' C9''' या कमिटमधे केले गेले आहे.
+
|  हे '''C9''' या कमिटमधे केले गेले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:01  
 
| 01:01  
| मर्जिंग नंतर ''' new-module''' ची कमिटस मास्टर ब्रँचमधे समाविष्ट झाली आहेत.
+
| मर्जिंग नंतर '''new-module''' ची कमिटस मास्टर ब्रँचमधे समाविष्ट झाली आहेत.
  
 
|-
 
|-
Line 62: Line 62:
 
|-
 
|-
 
|  01:09
 
|  01:09
| प्रथम आपण बनवलेली ''' mywebpage'''  ही ''' Git''' रिपॉझिटरी उघडणार आहोत.
+
| प्रथम आपण बनवलेली '''mywebpage'''  ही '''Git''' रिपॉझिटरी उघडणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
|  01:16
 
|  01:16
|  टर्मिनल उघडण्यासाठी ''' Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
+
|  टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  01:20
 
|  01:20
| ''' Git ''' रिपॉझिटरीमधे जाण्यासाठी टाईप करा:''' cd space mywebpage'''. एंटर दाबा.
+
| '''Git''' रिपॉझिटरीमधे जाण्यासाठी टाईप करा:'''cd space mywebpage'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  01:29
 
|  01:29
|  मी येथे ''' html'''  फाईल्स वापरणार आहे.  
+
|  मी येथे '''html'''  फाईल्स वापरणार आहे.  
 
+
  
 
|-
 
|-
Line 87: Line 86:
 
|-
 
|-
 
|  01:45
 
|  01:45
|  '''git ''' मधील ब्रँचची सूची बघण्यासाठी टाईप करा ''' git space branch'''.
+
|  '''git''' मधील ब्रँचची सूची बघण्यासाठी टाईप करा '''git space branch'''.
  
 
|-
 
|-
 
|  01:51
 
|  01:51
| आपण मास्टर आणि ''' new-chapter''' या नावांच्या दोन ब्रँचेस बघू शकतो.
+
| आपण मास्टर आणि '''new-chapter''' या नावांच्या दोन ब्रँचेस बघू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  01:57
 
|  01:57
| ''' new-chapter''' ब्रँच आपण मागील पाठात बनवली होती.  मास्टर ही डिफॉल्ट  ब्रँच आहे.
+
| '''new-chapter''' ब्रँच आपण मागील पाठात बनवली होती.  मास्टर ही डिफॉल्ट  ब्रँच आहे.
  
 
|-
 
|-
Line 103: Line 102:
 
|-
 
|-
 
|  02:08
 
|  02:08
| ''' Git ''' लॉग बघण्यासाठी टाईप करा ''' git space log space hyphen hyphen oneline'''.
+
| '''Git''' लॉग बघण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline'''.
  
 
|-
 
|-
 
| 02:17
 
| 02:17
| ''' new-chapter''' ब्रँचमधे जाऊन ''' Git ''' लॉग तपासू.
+
| '''new-chapter''' ब्रँचमधे जाऊन '''Git''' लॉग तपासू.
  
 
|-
 
|-
 
| 02:21
 
| 02:21
|  टाईप करा:''' git space checkout space new-chapter'''
+
|  टाईप करा:'''git space checkout space new-chapter'''
  
 
|-
 
|-
 
|  02:27
 
|  02:27
|  टाईप करा:''' git space log space hyphen hyphen oneline'''  
+
|  टाईप करा:'''git space log space hyphen hyphen oneline'''  
  
 
|-
 
|-
 
|  02:33
 
|  02:33
|  आता आपण मास्टर ब्रँचच्या आणि ''' new-chapter''' ब्रँचच्या कमिटसची तुलना करू.
+
|  आता आपण मास्टर ब्रँचच्या आणि '''new-chapter''' ब्रँचच्या कमिटसची तुलना करू.
  
 
|-
 
|-
 
|  02:38
 
|  02:38
|  या चार कमिटस दोन्ही ब्रँचेसमधे सामायिक आहेत.
+
|  या चार कमिटस दोन्ही ब्रँचेसमधे सामायिक आहेत.
  
 
|-
 
|-
 
|  02:42
 
|  02:42
|"Added story.html in new-chapter branch" ही ''' new-chapter''' ब्रँचमधे आहे.
+
|"Added story.html in new-chapter branch" ही '''new-chapter''' ब्रँचमधे आहे.
  
 
|-
 
|-
Line 135: Line 134:
 
|-
 
|-
 
|  02:54
 
|  02:54
|  मर्जिंग केल्यानंतर '''“Added story.html in new-chapter branch”  हे कमिट मास्टर ब्रँचमधे समाविष्ट होईल.
+
|  मर्जिंग केल्यानंतर “Added story.html in new-chapter branch”  हे कमिट मास्टर ब्रँचमधे समाविष्ट होईल.
  
 
|-
 
|-
Line 143: Line 142:
 
|-
 
|-
 
|  03:05
 
|  03:05
| टाईप करा:''' git space merge space master'''
+
| टाईप करा:'''git space merge space master'''
  
 
|-
 
|-
Line 151: Line 150:
 
|-
 
|-
 
|  03:14
 
|  03:14
| आपण ''' Git''' चा मुख्य एडिटर म्हणून ''' gedit''' कॉनफिगर केले होते.
+
| आपण '''Git''' चा मुख्य एडिटर म्हणून '''gedit''' कॉनफिगर केले होते.
  
 
|-
 
|-
Line 167: Line 166:
 
|-
 
|-
 
|  03:36
 
|  03:36
|  मी डिफॉल्ट रूपात दिलेल्या कमिट मेसेजचा उपयोग करणार आहे.
+
|  मी डिफॉल्ट रूपात दिलेल्या कमिट मेसेजचा उपयोग करणार आहे.
  
 
|-
 
|-
Line 179: Line 178:
 
|-
 
|-
 
|  03:50
 
|  03:50
| आपण पुन्हा ''' Git ''' लॉग तपासू.
+
| आपण पुन्हा '''Git''' लॉग तपासू.
  
 
|-
 
|-
 
|  03:54
 
|  03:54
|  मास्टर ब्रँचची कमिटस ही ''' new-chapter'''  ब्रँच सोबत मर्ज झाली आहेत.
+
|  मास्टर ब्रँचची कमिटस ही '''new-chapter'''  ब्रँच सोबत मर्ज झाली आहेत.
  
 
|-
 
|-
Line 191: Line 190:
 
|-
 
|-
 
|  04:04
 
|  04:04
|  पुढे मास्टर ब्रँचमधे जाऊ आणि कमिटस पाहू.
+
|  पुढे मास्टर ब्रँचमधे जाऊ आणि कमिटस पाहू.
  
 
|-
 
|-
 
|  04:09
 
|  04:09
| टाईप करा:''' git space checkout space master'''
+
| टाईप करा:'''git space checkout space master'''
  
 
|-
 
|-
 
|  04:14
 
|  04:14
| आता ''' Git ''' लॉग तपासू.
+
| आता '''Git''' लॉग तपासू.
  
 
|-
 
|-
 
|  04:17
 
|  04:17
| येथे मास्टर ब्रँचची कमिटस '''new-chapter ''' च्या कमिटस सोबत दिसली पाहिजेत.
+
| येथे मास्टर ब्रँचची कमिटस '''new-chapter''' च्या कमिटस सोबत दिसली पाहिजेत.
  
 
|-
 
|-
 
|  04:22
 
|  04:22
|परंतु '''Git ''' लॉग केवळ मास्टर ब्रँचमधील कमिटस दाखवत आहे.
+
|परंतु '''Git''' लॉग केवळ मास्टर ब्रँचमधील कमिटस दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:27
 
| 04:27
|  खरे तर आपण ''' new-chapter'''  ही ब्रँच, मास्टर ब्रँचमधे मर्ज करणे गरजेचे आहे.
+
|  खरे तर आपण '''new-chapter'''  ही ब्रँच, मास्टर ब्रँचमधे मर्ज करणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
Line 227: Line 226:
 
|-
 
|-
 
|  04:45
 
|  04:45
|  त्यासाठी ''' new-chapter''' ब्रँचमधे जाणे आवश्यक आहे.
+
|  त्यासाठी '''new-chapter''' ब्रँचमधे जाणे आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
 
|  04:50
 
|  04:50
|  टाईप करा:''' git space checkout space new-chapter'''
+
|  टाईप करा:'''git space checkout space new-chapter'''
  
 
|-
 
|-
 
|  04:54
 
|  04:54
|  मर्ज केलेले रद्द करण्यासाठी टाईप करा:''' git space reset space hyphen hyphen hard space HEAD tilde'''
+
|  मर्ज केलेले रद्द करण्यासाठी टाईप करा:'''git space reset space hyphen hyphen hard space HEAD tilde'''
  
 
|-
 
|-
 
|  05:04
 
|  05:04
| मागे पाहिले की सर्वात शेवटची रिविजन नेहमीच ''' HEAD''' तर शेवटून दुसरी नेहमीच ''' HEAD tilde''' असते.
+
| मागे पाहिले की सर्वात शेवटची रिविजन नेहमीच '''HEAD''' तर शेवटून दुसरी नेहमीच '''HEAD tilde''' असते.
  
 
|-
 
|-
Line 247: Line 246:
 
|-
 
|-
 
|  05:18
 
|  05:18
| ''' Git ''' लॉग पुन्हा एकदा तपासू.
+
| '''Git''' लॉग पुन्हा एकदा तपासू.
 
+
  
 
|-
 
|-
| 05:22
+
| 05:22
| आता आपण बघू शकतो की मर्जिंग रद्द केले गेले आहे.
+
| आता आपण बघू शकतो की मर्जिंग रद्द केले गेले आहे.
  
 
|-
 
|-
| 05:26
+
| 05:26
| आता ''' new-chapter''' ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करणार आहोत.
+
| आता '''new-chapter''' ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करणार आहोत.
  
 
|-
 
|-
| 05:31
+
| 05:31
| त्यासाठी प्रथम मास्टर  ब्रँचमधे जाण्यासाठी टाईप करा ''' git space checkout space master'''
+
| त्यासाठी प्रथम मास्टर  ब्रँचमधे जाण्यासाठी टाईप करा '''git space checkout space master'''
  
 
|-
 
|-
 
| 05:38
 
| 05:38
|  पुन्हा ''' Git ''' लॉग तपासू.
+
|  पुन्हा '''Git''' लॉग तपासू.
  
 
|-
 
|-
| 05:42
+
| 05:42
| मर्ज करण्यासाठी टाईप करा:''' git space merge space new-chapter'''.
+
| मर्ज करण्यासाठी टाईप करा:'''git space merge space new-chapter'''.
  
 
|-
 
|-
Line 277: Line 275:
 
| 05:52
 
| 05:52
 
| नंतर सेव्ह करून एडिटर बंद करा.
 
| नंतर सेव्ह करून एडिटर बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
|  05:55
 
|  05:55
|  पुन्हा ''' Git ''' लॉग तपासू.
+
|  पुन्हा '''Git''' लॉग तपासू.
  
 
|-
 
|-
| 05:58
+
| 05:58
| ''' new-chapter''' ब्रँच यशस्वीरित्या मास्टर  ब्रँचमधे मर्ज झाल्याचे आपण बघू शकतो.
+
| '''new-chapter''' ब्रँच यशस्वीरित्या मास्टर  ब्रँचमधे मर्ज झाल्याचे आपण बघू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 06:05
 
| 06:05
| पुन्हा मर्ज करण्याचा प्रयत्न करू.
+
| पुन्हा मर्ज करण्याचा प्रयत्न करू.
  
 
|-
 
|-
Line 303: Line 302:
 
|-
 
|-
 
|  06:22
 
|  06:22
|  मर्जिंग केल्यानंतर ''' Git ''' रिपॉझिटरीमधून ''' new-chapter''' ब्रँच डिलिट करता येते.  
+
|  मर्जिंग केल्यानंतर '''Git''' रिपॉझिटरीमधून '''new-chapter''' ब्रँच डिलिट करता येते.  
 +
 
 
|-
 
|-
 
|  06:28
 
|  06:28
|  ब्रँच डिलिट करण्यासाठी टाईप करा:''' git space branch space hyphen d space new-chapter'''
+
|  ब्रँच डिलिट करण्यासाठी टाईप करा:'''git space branch space hyphen d space new-chapter'''
  
 
|-
 
|-
 
|  06:36
 
|  06:36
| ब्रँचची सूची तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप करा ''' git space branch'''
+
| ब्रँचची सूची तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप करा '''git space branch'''
  
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
|''' new-chapter'''  ब्रँच आता बघू शकणार नाही कारण ती डिलिट झाली आहे.
+
|'''new-chapter'''  ब्रँच आता बघू शकणार नाही कारण ती डिलिट झाली आहे.
  
 
|-
 
|-
 
|  06:48
 
|  06:48
| मर्जिंग केल्याशिवाय ब्रँच डिलिट करण्यासाठी लोअर केसमधील '''hyphen d ''' वापरण्याऐवजी अप्पर केसमधील ''' hyphen D''' वापरा.
+
| मर्जिंग केल्याशिवाय ब्रँच डिलिट करण्यासाठी लोअर केसमधील '''hyphen d''' वापरण्याऐवजी अप्पर केसमधील '''hyphen D''' वापरा.
  
 
|-
 
|-
Line 325: Line 325:
  
 
|-
 
|-
| 07:00
+
| 07:00
| थोडक्यात,
+
| थोडक्यात,
  
 
|-
 
|-
 
| 07:02
 
| 07:02
| आपण या पाठात शिकलो, मर्जिंग, मर्जिंग रद्द करणे आणि ब्रँचेस डिलिट करणे.
+
| आपण या पाठात शिकलो, मर्जिंग, मर्जिंग रद्द करणे आणि ब्रँचेस डिलिट करणे.
  
 
|-
 
|-
 
|  07:09
 
|  07:09
| असाईनमेंट- मागील असाईनमेंटमधे बनवलेली ''' chapter-two'''  या ब्रँचची कमिटस तपासा.
+
| असाईनमेंट- मागील असाईनमेंटमधे बनवलेली '''chapter-two'''  या ब्रँचची कमिटस तपासा.
  
 
|-
 
|-
 
| 07:16
 
| 07:16
| ही ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करा आणि ''' chapter-two''' ब्रँच डिलिट करा.
+
| ही ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करा आणि '''chapter-two''' ब्रँच डिलिट करा.
  
 
|-
 
|-
 
|  07:22
 
|  07:22
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
  
 
|-
 
|-
Line 360: Line 359:
 
| 07:41
 
| 07:41
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
|  07:48
 
|  07:48
 
| या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
  
 
|-
 
|-

Revision as of 16:56, 24 May 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Merging and deleting branches वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत मर्जिंग,
00:10 मर्जिंग रद्द करणे आणि ब्रँचेस डिलिट करणे
00:14 या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04
00:20 Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर.
00:26 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:29 या पाठासाठी Git च्या मूलभूत कमांडस आणि Git मधील ब्रँचिंगचे ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:42 मागील पाठात आपण ब्रँचेस बनवायला शिकलो.
00:47 आता दोन ब्रँच एकत्रित करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:51 ही आकृती "new-module" ब्रँच, मास्टर ब्रँचमधे कशाप्रकारे मर्ज होईल हे स्पष्ट करेल.
00:58 हे C9 या कमिटमधे केले गेले आहे.
01:01 मर्जिंग नंतर new-module ची कमिटस मास्टर ब्रँचमधे समाविष्ट झाली आहेत.
01:06 हे कसे कार्य करते ते पाहू.
01:09 प्रथम आपण बनवलेली mywebpage ही Git रिपॉझिटरी उघडणार आहोत.
01:16 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
01:20 Git रिपॉझिटरीमधे जाण्यासाठी टाईप करा:cd space mywebpage. एंटर दाबा.
01:29 मी येथे html फाईल्स वापरणार आहे.
01:33 तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता.
01:38 यापुढे टर्मिनलवर प्रत्येक कमांड टाईप केल्यावर एंटरचे बटण दाबायचे लक्षात ठेवा.
01:45 git मधील ब्रँचची सूची बघण्यासाठी टाईप करा git space branch.
01:51 आपण मास्टर आणि new-chapter या नावांच्या दोन ब्रँचेस बघू शकतो.
01:57 new-chapter ब्रँच आपण मागील पाठात बनवली होती. मास्टर ही डिफॉल्ट ब्रँच आहे.
02:05 सध्या आपण मास्टर ब्रँचमधे आहोत.
02:08 Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline.
02:17 new-chapter ब्रँचमधे जाऊन Git लॉग तपासू.
02:21 टाईप करा:git space checkout space new-chapter
02:27 टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline
02:33 आता आपण मास्टर ब्रँचच्या आणि new-chapter ब्रँचच्या कमिटसची तुलना करू.
02:38 या चार कमिटस दोन्ही ब्रँचेसमधे सामायिक आहेत.
02:42 "Added story.html in new-chapter branch" ही new-chapter ब्रँचमधे आहे.
02:48 आणि "Added chapter two in history.html" ही मास्टर ब्रँचमधे आहे.
02:54 मर्जिंग केल्यानंतर “Added story.html in new-chapter branch” हे कमिट मास्टर ब्रँचमधे समाविष्ट होईल.
03:02 आता मर्ज कसे करायचे ते पाहू.
03:05 टाईप करा:git space merge space master
03:09 कमिट मेसेज घेण्यासाठी gedit आपोआप उघडेल.
03:14 आपण Git चा मुख्य एडिटर म्हणून gedit कॉनफिगर केले होते.
03:20 तुम्ही दुसरा एडिटर कॉनफिगर केला असल्यास तो उघडेल.
03:26 तुम्ही Git चे 1.9 पेक्षा खालील वर्जन वापरत असाल तर कदाचित एडिटर उघडणार नाही.
03:33 तसे असल्यास तुम्ही पुढची पायरी वगळू शकता.
03:36 मी डिफॉल्ट रूपात दिलेल्या कमिट मेसेजचा उपयोग करणार आहे.
03:40 तुम्हाला मर्जिंगशी संबंधित इतर कुठला मेसेज द्यायचा असेल तर तो येथे टाईप करा.
03:46 आता सेव्ह करून एडिटर बंद करा.
03:50 आपण पुन्हा Git लॉग तपासू.
03:54 मास्टर ब्रँचची कमिटस ही new-chapter ब्रँच सोबत मर्ज झाली आहेत.
04:00 आपण मर्जिंगसाठीचा कमिट मेसेज देखील बघू शकतो.
04:04 पुढे मास्टर ब्रँचमधे जाऊ आणि कमिटस पाहू.
04:09 टाईप करा:git space checkout space master
04:14 आता Git लॉग तपासू.
04:17 येथे मास्टर ब्रँचची कमिटस new-chapter च्या कमिटस सोबत दिसली पाहिजेत.
04:22 परंतु Git लॉग केवळ मास्टर ब्रँचमधील कमिटस दाखवत आहे.
04:27 खरे तर आपण new-chapter ही ब्रँच, मास्टर ब्रँचमधे मर्ज करणे गरजेचे आहे.
04:32 परंतु आपण ते दुस-या पध्दतीने मर्ज केले.
04:36 त्यामुळे मास्टर ब्रँचमधील मर्जिंग कमिट आपण बघू शकत नाही.
04:41 मग आपण हे मर्जिंग कसे रद्द करू शकतो?
04:45 त्यासाठी new-chapter ब्रँचमधे जाणे आवश्यक आहे.
04:50 टाईप करा:git space checkout space new-chapter
04:54 मर्ज केलेले रद्द करण्यासाठी टाईप करा:git space reset space hyphen hyphen hard space HEAD tilde
05:04 मागे पाहिले की सर्वात शेवटची रिविजन नेहमीच HEAD तर शेवटून दुसरी नेहमीच HEAD tilde असते.
05:12 त्यामुळे मर्जिंगची मागील रिविजन मिळवण्यासाठी आपण HEAD tilde चा वापर केला आहे.
05:18 Git लॉग पुन्हा एकदा तपासू.
05:22 आता आपण बघू शकतो की मर्जिंग रद्द केले गेले आहे.
05:26 आता new-chapter ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करणार आहोत.
05:31 त्यासाठी प्रथम मास्टर ब्रँचमधे जाण्यासाठी टाईप करा git space checkout space master
05:38 पुन्हा Git लॉग तपासू.
05:42 मर्ज करण्यासाठी टाईप करा:git space merge space new-chapter.
05:48 gedit मधे मर्जिंगचा कमिट मेसेज द्या.
05:52 नंतर सेव्ह करून एडिटर बंद करा.
05:55 पुन्हा Git लॉग तपासू.
05:58 new-chapter ब्रँच यशस्वीरित्या मास्टर ब्रँचमधे मर्ज झाल्याचे आपण बघू शकतो.
06:05 पुन्हा मर्ज करण्याचा प्रयत्न करू.
06:08 टाईप करा: git space merge space new-chapter
06:13 “Already up-to-date” असा मेसेज बघू शकतो.
06:17 मर्ज झाले की नाही हे तपासून बघण्याची ही चांगली पध्दत आहे.
06:22 मर्जिंग केल्यानंतर Git रिपॉझिटरीमधून new-chapter ब्रँच डिलिट करता येते.
06:28 ब्रँच डिलिट करण्यासाठी टाईप करा:git space branch space hyphen d space new-chapter
06:36 ब्रँचची सूची तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप करा git space branch
06:43 new-chapter ब्रँच आता बघू शकणार नाही कारण ती डिलिट झाली आहे.
06:48 मर्जिंग केल्याशिवाय ब्रँच डिलिट करण्यासाठी लोअर केसमधील hyphen d वापरण्याऐवजी अप्पर केसमधील hyphen D वापरा.
06:56 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:00 थोडक्यात,
07:02 आपण या पाठात शिकलो, मर्जिंग, मर्जिंग रद्द करणे आणि ब्रँचेस डिलिट करणे.
07:09 असाईनमेंट- मागील असाईनमेंटमधे बनवलेली chapter-two या ब्रँचची कमिटस तपासा.
07:16 ही ब्रँच मास्टर ब्रँचमधे मर्ज करा आणि chapter-two ब्रँच डिलिट करा.
07:22 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:27 व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:38 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:48 या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:53 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana