Difference between revisions of "Git/C2/Branching-in-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
|  स्पोकन ट्युटोरियलच्या  ''' Branching in Git''' वरील पाठात आपले स्वागत.
+
|  स्पोकन ट्युटोरियलच्या  '''Branching in Git''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
|  00:05
 
|  00:05
| या पाठात शिकणार आहोत:
+
| या पाठात शिकणार आहोत:
 
* ब्रॅंचिंग,
 
* ब्रॅंचिंग,
 
* ब्रॅंच तयार करणे आणि
 
* ब्रॅंच तयार करणे आणि
Line 19: Line 19:
 
* उबंटु लिनक्स 14.04
 
* उबंटु लिनक्स 14.04
 
* '''Git 2.3.2''' आणि
 
* '''Git 2.3.2''' आणि
* '''gedit ''' टेक्स्ट एडिटर.
+
* '''gedit''' टेक्स्ट एडिटर.
  
 
|-
 
|-
 
|  00:25
 
|  00:25
 
| तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
 
| तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
 
  
 
|-
 
|-
 
|  00:29
 
|  00:29
|  या पाठासाठी, टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
+
|  या पाठासाठी, टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
 
+
  
 
|-
 
|-
Line 49: Line 47:
 
|-
 
|-
 
|  00:58
 
|  00:58
| ''' Git''' मधे मास्टर ही डिफॉल्ट ब्रॅंच असते.
+
| '''Git''' मधे मास्टर ही डिफॉल्ट ब्रॅंच असते.
  
 
|-
 
|-
Line 61: Line 59:
 
|-
 
|-
 
|  01:11
 
|  01:11
| ह्या आकृतीद्वारे मास्टर आणि ''' new-module''' अशा ब्रँचेस असलेल्या रिपॉझिटरीची कल्पना करू शकता.
+
| ह्या आकृतीद्वारे मास्टर आणि '''new-module''' अशा ब्रँचेस असलेल्या रिपॉझिटरीची कल्पना करू शकता.
  
 
|-
 
|-
 
|  01:18
 
|  01:18
| मास्टर ब्रँचमधे ''' C1, C2''' आणि ''' C3''' नावाच्या काही कमिटस आहेत.
+
| मास्टर ब्रँचमधे '''C1, C2''' आणि '''C3''' नावाच्या काही कमिटस आहेत.
  
 
|-
 
|-
 
|  01:25
 
|  01:25
|  'new-module'''' ही ब्रँच '''C3''' कमिटमधे बनवली आहे.
+
'''new-module''' ही ब्रँच '''C3''' कमिटमधे बनवली आहे.
  
 
|-
 
|-
 
|  01:30
 
|  01:30
| '''C4, C5''' आणि ''' C8''' ही ''' new-module''' ब्रँचची कमिटसही आहेत.
+
| '''C4, C5''' आणि '''C8''' ही '''new-module''' ब्रँचची कमिटसही आहेत.
  
 
|-
 
|-
 
|  01:36
 
|  01:36
| त्याचवेळी '''C6''' आणि ''' C7''' ही कमिटस मास्टर ब्रँचमधे केली गेली आहेत.  
+
| त्याचवेळी '''C6''' आणि '''C7''' ही कमिटस मास्टर ब्रँचमधे केली गेली आहेत.  
  
 
|-
 
|-
 
|  01:43
 
|  01:43
| येथे बघू शकतो की ''' new-module''' ब्रँच ही मास्टर ब्रँचला धक्का लावत नाही.
+
| येथे बघू शकतो की '''new-module''' ब्रँच ही मास्टर ब्रँचला धक्का लावत नाही.
  
 
|-
 
|-
 
|  01:49
 
|  01:49
| एकदा ''' new-module''' तयार झाले की ते मास्टर ब्रँचमधे एकत्रित करू शकतो.
+
| एकदा '''new-module''' तयार झाले की ते मास्टर ब्रँचमधे एकत्रित करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 93: Line 91:
 
|-
 
|-
 
|  02:03
 
|  02:03
|  टर्मिनल उघडण्यासाठी ''' Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
+
|  टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
  
 
|-
 
|-
Line 101: Line 99:
 
|-
 
|-
 
| 02:13
 
| 02:13
|  टाईप करा:''' cd space mywebpage'''.  एंटर दाबा.
+
|  टाईप करा:'''cd space mywebpage'''.  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  02:19
 
|  02:19
| मी येथे ''' html'''  फाईल्स वापरणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता.
+
| मी येथे '''html'''  फाईल्स वापरणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता.
  
 
|-
 
|-
 
| 02:28
 
| 02:28
| ''' Git ''' लॉग तपासण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline'''.  एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline'''.  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 117: Line 115:
 
|-
 
|-
 
|  02:43
 
|  02:43
| टाईप करा:''' git space branch'''.  एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space branch'''.  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 02:48
+
| 02:48
 
| मागे नमूद केल्याप्रमाणे मास्टर ही डिफॉल्ट ब्रॅंच दिसत आहे.
 
| मागे नमूद केल्याप्रमाणे मास्टर ही डिफॉल्ट ब्रॅंच दिसत आहे.
  
Line 129: Line 127:
 
|-
 
|-
 
|  02:57
 
|  02:57
| टाईप करा:''' git space branch space new-chapter'''.  एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space branch space new-chapter'''.  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  03:04
 
|  03:04
|  ब्रॅंचची सूची बघण्यासाठी टाईप करा ''' git space branch'''. एंटर दाबा.
+
|  ब्रॅंचची सूची बघण्यासाठी टाईप करा '''git space branch'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 149: Line 147:
 
|-
 
|-
 
|  03:25
 
|  03:25
| "new-chapter" ब्रॅंचमधे जाण्यासाठी टाईप करा:''' git space checkout space new-chapter'''. एंटर दाबा.
+
| "new-chapter" ब्रॅंचमधे जाण्यासाठी टाईप करा:'''git space checkout space new-chapter'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  03:36
 
|  03:36
| ब्रॅंचचे नाव बघण्यासाठी टाईप करा:''' git space branch'''. एंटर दाबा.
+
| ब्रॅंचचे नाव बघण्यासाठी टाईप करा:'''git space branch'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 161: Line 159:
 
|-
 
|-
 
|  03:49
 
|  03:49
| पुढे ''' story.html''' ही html  फाईल बनवून ती कमिट करू.
+
| पुढे '''story.html''' ही html  फाईल बनवून ती कमिट करू.
  
 
|-
 
|-
 
|  03:57
 
|  03:57
| टाईप करा:''' gedit space story.html space ampersand'''. एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''gedit space story.html space ampersand'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 185: Line 183:
 
|-
 
|-
 
|  04:31
 
|  04:31
| आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen m space''' डबल कोटसमधे''' “Added story.html in new-chapter branch”'''. एंटर दाबा.
+
| आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen m space''' डबल कोटसमधे “Added story.html in new-chapter branch”. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  04:47
 
|  04:47
| "new-chapter" ब्रॅंचचा ''' Git ''' लॉग बघण्यासाठी टाईप करा ''' git space log space hyphen hyphen oneline''' एंटर दाबा.
+
| "new-chapter" ब्रॅंचचा '''Git''' लॉग बघण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 201: Line 199:
 
|-
 
|-
 
|  05:10
 
|  05:10
| त्यासाठी टाईप करा:''' git space checkout space master'''. एंटर दाबा.
+
| त्यासाठी टाईप करा:'''git space checkout space master'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  05:18
 
|  05:18
| '''Git ''' लॉग बघण्यासाठी टाईप करा:''' git space log space hyphen hyphen oneline'''. एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग बघण्यासाठी टाईप करा:'''git space log space hyphen hyphen oneline'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 217: Line 215:
 
|-
 
|-
 
| 05:39
 
| 05:39
|फोल्डरमधील घटक बघण्यासाठी ''' ls''' टाईप करून एंटर दाबा.
+
|फोल्डरमधील घटक बघण्यासाठी '''ls''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  05:45
 
|  05:45
| येथे आपल्याला ''' story.html''' ही फाईल देखील दिसत नाही.
+
| येथे आपल्याला '''story.html''' ही फाईल देखील दिसत नाही.
  
 
|-
 
|-
 
|  05:49
 
|  05:49
|  पुढे आपण ''' history.html''' या फाईलमधे काही बदल करू.
+
|  पुढे आपण '''history.html''' या फाईलमधे काही बदल करू.
  
 
|-
 
|-
 
| 05:55
 
| 05:55
| फाईल उघडण्यासाठी टाईप करा ''' gedit space history.html space ampersand'''.  एंटर दाबा.
+
| फाईल उघडण्यासाठी टाईप करा '''gedit space history.html space ampersand'''.  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 241: Line 239:
 
|-
 
|-
 
|  06:10
 
|  06:10
|  या टप्प्यावर आपण केलेले काम कमिट करण्यासाठी टाईप करा '''git space commit space hyphen am space '''डबल कोटसमधे''' “Added chapter two in history.html”''' . एंटर दाबा.
+
|  या टप्प्यावर आपण केलेले काम कमिट करण्यासाठी टाईप करा '''git space commit space hyphen am space''' डबल कोटसमधे “Added chapter two in history.html”. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 257: Line 255:
 
|-
 
|-
 
|  06:46
 
|  06:46
|  '''Git ''' लॉग बघण्यासाठी टाईप करा ''' git space log space hyphen hyphen oneline'''. एंटर दाबा.
+
|  '''Git''' लॉग बघण्यासाठी टाईप करा '''git space log space hyphen hyphen oneline'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  06:55
 
|  06:55
| येथे ''' “Added chapter two in history.html”''' हे कमिट आपल्याला दिसत नाही कारण ते मास्टर  ब्रॅंचमधे आहे.
+
| येथे “Added chapter two in history.html” हे कमिट आपल्याला दिसत नाही कारण ते मास्टर  ब्रॅंचमधे आहे.
  
 
|-
 
|-
 
|  07:04
 
|  07:04
|  आता ''' story.html''' या फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू.  टाईप करा: '''gedit space story.html space ampersand'''. एंटर दाबा.
+
|  आता '''story.html''' या फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू.  टाईप करा: '''gedit space story.html space ampersand'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 277: Line 275:
 
|-
 
|-
 
| 07:22
 
| 07:22
|  ''' Git ''' स्टेटस बघण्यासाठी टाईप करा:''' git space status'''. एंटर दाबा.
+
|  ''' Git''' स्टेटस बघण्यासाठी टाईप करा:'''git space status'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 289: Line 287:
 
|-
 
|-
 
|  07:41
 
|  07:41
|  आता मास्टर ब्रॅंचवर जाण्याचा प्रयत्न करू.  टाईप करा:''' git space checkout space master'''. एंटर दाबा.
+
|  आता मास्टर ब्रॅंचवर जाण्याचा प्रयत्न करू.  टाईप करा:'''git space checkout space master'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 297: Line 295:
 
|-
 
|-
 
|  07:59
 
|  07:59
| परंतु आपण केलेले बदल महत्वाचे नसल्यामुळे आपल्याला ते कमिट करायचे नसतील तर?  हे '''stashing'''च्या सहाय्याने करता येते.
+
| परंतु आपण केलेले बदल महत्वाचे नसल्यामुळे आपल्याला ते कमिट करायचे नसतील तर?  हे '''stashing''' च्या सहाय्याने करता येते.
  
 
|-
 
|-
 
|  08:08
 
|  08:08
|  पुढील पाठांत ''' stashing'''  बद्दल जाणून घेऊ.
+
|  पुढील पाठांत '''stashing'''  बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 309: Line 307:
 
|-
 
|-
 
|  08:19
 
|  08:19
| टाईप करा:''' git space checkout space hyphen hyphen force space master'''. एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space checkout space hyphen hyphen force space master'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 317: Line 315:
 
|-
 
|-
 
|  08:36
 
|  08:36
|  टाईप करा:''' git space checkout space new-chapter'''. एंटर दाबा.
+
|  टाईप करा:'''git space checkout space new-chapter'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  08:42
 
|  08:42
| ''' story.html''' ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा ''' gedit space story.html space ampersand'''.  एंटर दाबा.
+
| '''story.html''' ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा '''gedit space story.html space ampersand'''.  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 329: Line 327:
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
|  पुढील पाठात ''' new-chapter''' ही ब्रॅंच मास्टर ब्रॅंचमधे एकत्रित करण्याबद्दल जाणून घेऊ.
+
|  पुढील पाठात '''new-chapter''' ही ब्रॅंच मास्टर ब्रॅंचमधे एकत्रित करण्याबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
|  09:07
 
|  09:07
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
  
 
|-
 
|-
 
| 09:11
 
| 09:11
 
|  थोडक्यात,  
 
|  थोडक्यात,  
 +
 
|-
 
|-
 
|  09:12
 
|  09:12
Line 344: Line 342:
 
* ब्रॅंचिंग,
 
* ब्रॅंचिंग,
 
* ब्रॅंच तयार करणे आणि
 
* ब्रॅंच तयार करणे आणि
* मास्टर ब्रॅंच आणि नवीन ब्रॅंच यातील स्विचिंग.
+
* मास्टर ब्रॅंच आणि नवीन ब्रॅंच यातील स्विचिंग.
  
  
 
|-
 
|-
 
|  09:23
 
|  09:23
|  असाईनमेंट - "chapter-two" नावाची ब्रॅंच बनवा.
+
|  असाईनमेंट - "chapter-two" नावाची ब्रॅंच बनवा.
  
 
|-
 
|-
 
|  09:28
 
|  09:28
| ''' chapter-two''' ब्रॅंचवर जा.
+
| '''chapter-two''' ब्रॅंचवर जा.
  
 
|-
 
|-
 
|  09:31
 
|  09:31
| काही कमिटस करा.
+
| काही कमिटस करा.
  
 
|-
 
|-
Line 365: Line 363:
 
|-
 
|-
 
|  09:36
 
|  09:36
| ''' Git ''' लॉग तपासा आणि जाणून घ्या की "branch chapter-two" मधे केलेल्या कमिटस मास्टर ब्रॅंचमधे दिसत नाहीत.
+
| '''Git''' लॉग तपासा आणि जाणून घ्या की "branch chapter-two" मधे केलेल्या कमिटस मास्टर ब्रॅंचमधे दिसत नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|  09:44
 
|  09:44
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
  
 
|-
 
|-
 
|09:52
 
|09:52
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
  
 
|-
 
|-
 
|  09:59
 
|  09:59
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
|  10:03
 
|  10:03
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|  10:15
 
|  10:15
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
  
 
|}
 
|}

Revision as of 12:43, 24 May 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Branching in Git वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत:
  • ब्रॅंचिंग,
  • ब्रॅंच तयार करणे आणि
  • एका ब्रॅंचमधून दुस-या ब्रॅंचमधे स्विचिंग.
00:15 या पाठासाठी वापरणार आहोत:
  • उबंटु लिनक्स 14.04
  • Git 2.3.2 आणि
  • gedit टेक्स्ट एडिटर.
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:29 या पाठासाठी, टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
00:36 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:42 ब्रॅंचिंग बद्दल जाणून घेऊ.
00:44 ब्रँचेसचा उपयोग हा प्रोजेक्टमधे नवे मॉड्युल डेव्हलप करताना किंवा bug फिक्स करताना केला जातो.
00:52 ह्यामुळे मुख्य प्रोजेक्टला धक्का न लावता प्रोजेक्टच्या नव्या मॉड्युलवर काम करता येते.
00:58 Git मधे मास्टर ही डिफॉल्ट ब्रॅंच असते.
01:02 नवी मॉड्युल्स डेव्हलप करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ब्रँचेस वापरतो.
01:06 आणि नंतर त्या मास्टर ब्रँचमधे एकत्रित करता येतात.
01:11 ह्या आकृतीद्वारे मास्टर आणि new-module अशा ब्रँचेस असलेल्या रिपॉझिटरीची कल्पना करू शकता.
01:18 मास्टर ब्रँचमधे C1, C2 आणि C3 नावाच्या काही कमिटस आहेत.
01:25 new-module ही ब्रँच C3 कमिटमधे बनवली आहे.
01:30 C4, C5 आणि C8 ही new-module ब्रँचची कमिटसही आहेत.
01:36 त्याचवेळी C6 आणि C7 ही कमिटस मास्टर ब्रँचमधे केली गेली आहेत.
01:43 येथे बघू शकतो की new-module ब्रँच ही मास्टर ब्रँचला धक्का लावत नाही.
01:49 एकदा new-module तयार झाले की ते मास्टर ब्रँचमधे एकत्रित करू शकतो.
01:55 या पाठात branch कसे कार्य करते हे पाहू. Merging बद्दल पुढील पाठात जाणून घेऊ.
02:03 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
02:07 आपण बनवलेली mywebpage ही Git उघडू.
02:13 टाईप करा:cd space mywebpage. एंटर दाबा.
02:19 मी येथे html फाईल्स वापरणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची फाईल वापरू शकता.
02:28 Git लॉग तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline. एंटर दाबा.
02:37 प्रथम आपण रिपॉझिटरीमधे कुठली ब्रॅंच आहे का ते तपासू.
02:43 टाईप करा:git space branch. एंटर दाबा.
02:48 मागे नमूद केल्याप्रमाणे मास्टर ही डिफॉल्ट ब्रॅंच दिसत आहे.
02:53 समजा आता "new-chapter" नावाची ब्रॅंच बनवायची आहे.
02:57 टाईप करा:git space branch space new-chapter. एंटर दाबा.
03:04 ब्रॅंचची सूची बघण्यासाठी टाईप करा git space branch. एंटर दाबा.
03:12 येथे सूचीमधे "new-chapter" ही ब्रॅंच आपण पाहू शकतो.
03:16 आपण मास्टर ब्रँच सोबत एक ऍस्टेरिकचे चिन्ह देखील बघू शकतो.
03:20 हे सध्या आपण मास्टर ब्रँचमधे काम करत असल्याचे दाखवते.
03:25 "new-chapter" ब्रॅंचमधे जाण्यासाठी टाईप करा:git space checkout space new-chapter. एंटर दाबा.
03:36 ब्रॅंचचे नाव बघण्यासाठी टाईप करा:git space branch. एंटर दाबा.
03:42 ऍस्टेरिकचे चिन्ह बघून लक्षात येईल की आपण सध्या "new-chapter" ब्रॅंचमधे आहोत.
03:49 पुढे story.html ही html फाईल बनवून ती कमिट करू.
03:57 टाईप करा:gedit space story.html space ampersand. एंटर दाबा.
04:05 माझ्या रायटर डॉक्युमेंटमधील आधी सेव्ह केलेला काही कोड कॉपी करून तो या फाईलमधे पेस्ट करू.
04:12 फाईल सेव्ह करून बंद करा.
04:15 फाईल समाविष्ट करताना किंवा काढून टाकताना आपले काम कमिट करणे गरजेचे असते.
04:21 फाईल staging area मधे समाविष्ट करण्यासाठी टाईप करा: git space add space story.html. एंटर दाबा.
04:31 आपले काम कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen m space डबल कोटसमधे “Added story.html in new-chapter branch”. एंटर दाबा.
04:47 "new-chapter" ब्रॅंचचा Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline एंटर दाबा.
04:57 येथे “Added story.html in new-chapter branch” हे सर्वात शेवटचे कमिट बघू शकतो.
05:04 समजा काही कारणानी मास्टर ब्रँचमधे परत जायचे आहे.
05:10 त्यासाठी टाईप करा:git space checkout space master. एंटर दाबा.
05:18 Git लॉग बघण्यासाठी टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline. एंटर दाबा.
05:27 येथे “Added story.html in new-chapter branch” हे कमिट आपल्याला दिसत नाही.
05:34 कारण ते कमिट केवळ "new-chapter" ब्रॅंचशी संबंधित आहे.
05:39 फोल्डरमधील घटक बघण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
05:45 येथे आपल्याला story.html ही फाईल देखील दिसत नाही.
05:49 पुढे आपण history.html या फाईलमधे काही बदल करू.
05:55 फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit space history.html space ampersand. एंटर दाबा.
06:05 काही ओळी समाविष्ट करू.
06:08 फाईल सेव्ह करून बंद करा.
06:10 या टप्प्यावर आपण केलेले काम कमिट करण्यासाठी टाईप करा git space commit space hyphen am space डबल कोटसमधे “Added chapter two in history.html”. एंटर दाबा.
06:26 आत्तापर्यंत आपण मास्टर ब्रँच मधे काम करत होतो.
06:30 आता आपण केलेले कमिट new-chapter ब्रॅंचमधे दिसते का ते पाहू.
06:36 new-chapter ब्रॅंचमधे जाण्यासाठी टाईप करा: git space checkout space new-chapter. एंटर दाबा.
06:46 Git लॉग बघण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline. एंटर दाबा.
06:55 येथे “Added chapter two in history.html” हे कमिट आपल्याला दिसत नाही कारण ते मास्टर ब्रॅंचमधे आहे.
07:04 आता story.html या फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू. टाईप करा: gedit space story.html space ampersand. एंटर दाबा.
07:16 मी माझ्या रायटर डॉक्युमेंटमधून काही ओळी समाविष्ट करत आहे.
07:20 फाईल सेव्ह करून बंद करा.
07:22 Git स्टेटस बघण्यासाठी टाईप करा:git space status. एंटर दाबा.
07:29 लक्षात घ्या, या टप्प्यावर आपण आपले काम कमिट केलेले नाही.
07:33 आपण कमिट न करता दुस-या ब्रॅंचमधे जाण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल? आपल्याला एरर मिळाली पाहिजे.
07:41 आता मास्टर ब्रॅंचवर जाण्याचा प्रयत्न करू. टाईप करा:git space checkout space master. एंटर दाबा.
07:51 केलेले बदल कमिट केल्याशिवाय आपण दुस-या ब्रँचमधे जाऊ शकत नाही असा एरर मेसेज दाखवत आहे.
07:59 परंतु आपण केलेले बदल महत्वाचे नसल्यामुळे आपल्याला ते कमिट करायचे नसतील तर? हे stashing च्या सहाय्याने करता येते.
08:08 पुढील पाठांत stashing बद्दल जाणून घेऊ.
08:13 आता hyphen hyphen force फ्लॅग वापरून या ब्रॅंचमधून जबरदस्ती बाहेर पडणार आहोत.
08:19 टाईप करा:git space checkout space hyphen hyphen force space master. एंटर दाबा.
08:28 पुन्हा एकदा new-chapter ब्रॅंचमधे जाऊन आपण केलेले बदल रद्द झाले की नाही हे तपासू.
08:36 टाईप करा:git space checkout space new-chapter. एंटर दाबा.
08:42 story.html ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit space story.html space ampersand. एंटर दाबा.
08:54 आपण केलेले बदल रद्द झालेले दिसतील. gedit बंद करू.
09:01 पुढील पाठात new-chapter ही ब्रॅंच मास्टर ब्रॅंचमधे एकत्रित करण्याबद्दल जाणून घेऊ.
09:07 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:11 थोडक्यात,
09:12 आपण या पाठात शिकलो:
  • ब्रॅंचिंग,
  • ब्रॅंच तयार करणे आणि
  • मास्टर ब्रॅंच आणि नवीन ब्रॅंच यातील स्विचिंग.


09:23 असाईनमेंट - "chapter-two" नावाची ब्रॅंच बनवा.
09:28 chapter-two ब्रॅंचवर जा.
09:31 काही कमिटस करा.
09:33 मास्टर ब्रॅंचवर परत जा.
09:36 Git लॉग तपासा आणि जाणून घ्या की "branch chapter-two" मधे केलेल्या कमिटस मास्टर ब्रॅंचमधे दिसत नाहीत.
09:44 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:59 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:15 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana